|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 кві 2024
  • |कोकण एक सुखद आनंदमय अनुभव.......🥭🏡🦐🦀🐟⛵🏖️🌄🌊🌧️🌴❤️
    |मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर|‪@DipeshMithbavkar‬
    .
    .
    .
    #नविन घर
    #villagehouse
    #new house
    #mithbav
    #मिठबाव
    #devgad
    #देवगड
    #malvani
    #मालवण
    #kokan
    #kokan house
    #blog
    #blogger
    #bloggerlifestyle
    #bloggers
    #youtube
    #youtubevideo
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    . मित्रांनो चॅनल वर नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तुमच्या पॉझिटीव रिअँक्शन पुढे अजुन चांगले काम करण्याची हिम्मत देत...........
    .
    .
    .
    .
    .
    Follow me on Instagram:- dipesh_8666...
    Follow me on Facebook:-
    dipesh.mithb...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 70

  • @rajumith2193
    @rajumith2193 Місяць тому +1

    It seems well designed home with enough space....nice , my best wishes 👍

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  Місяць тому

      Thank you kaka for your best wishes......😊😊❤️

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 23 дні тому +1

    छान घर आहे

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  22 дні тому +1

      धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल....❤️❤️😊

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 2 місяці тому +1

    Ok

  • @vishalkasare4517
    @vishalkasare4517 2 місяці тому +2

    Khup shan

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद...... कॉमेंट केल्याबद्दल.....😊❤️

  • @vinodmhatre5231
    @vinodmhatre5231 Місяць тому +1

    छान घर आहे,,,

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  Місяць тому +1

      धन्यवाद दादा घराची स्तुती केल्याबद्दल.....😊❤️
      घराच्या आवाराचा आणि बाहेरील कलर कामाचा व्हिडिओ काही दिवसांमध्येच येईल......❤️😊

  • @rupeshk393
    @rupeshk393 Місяць тому

    👌👌👌👌👌👌 khup chhan aahe ghar

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  Місяць тому

      धन्यवाद.... तुम्ही केलेला कौतुकाबद्दल......😊😊❤️

  • @jyotimhatre10
    @jyotimhatre10 2 місяці тому +2

    खुप छान Vlog 😊

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      धन्यवाद कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल.......❤️😊😊

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j 2 місяці тому +1

    Chhan❤

  • @dineshanerao4422
    @dineshanerao4422 2 місяці тому +1

    Khup chan

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल.......😊❤️

  • @pallavimore1599
    @pallavimore1599 2 місяці тому +1

    Home sweet 🏠

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...... कमेंट अजून उत्साह वाढवतो❤️😊

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 місяці тому +1

    खुप छान दादा

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद कमेंट केल्याबद्दल, कमेंट वाचून खूप छान वाटले.....❤️😊

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 2 місяці тому +1

    व्वा खुप छान झाला video

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      धन्यवाद व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल...... उत्साह अजून वाढतो....😊❤️

  • @ujwalabirje1161
    @ujwalabirje1161 2 місяці тому +1

    Lay bhari

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद कमेंट करून ऊर्जा वाढवल्याबद्दल......😊❤️

  • @manishabagwe4940
    @manishabagwe4940 2 місяці тому +1

    Khup sunder

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद कमेंट करून घराबद्दल चांगली टिपणी केल्याबद्दल......❤️😊

  • @akshay6729
    @akshay6729 2 місяці тому +1

    Chaan ahe .... Please make a detailed video on cost of plumbing , electrical work, design and other expenses

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      धन्यवाद दादा घराला दाद दिल्याबद्दल.....😊❤️
      पूर्ण घराचा खर्च प्लंबिंग दरवाजा किचन स्टाईल विंडो ग्रील्स स्लाइडिंग स्लॅब बाथरूम स्टाईल फ्लोअर स्टाइल्स सगळं पकडून १३.५० लाख आला. पण त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि कलर यांचा खर्च वेगळा आहे तो मला १.५० लाख आला म्हणजेच पूर्ण खर्च १५ लाखांच्या घरात आला.

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      अशी वेगवेगळी किंमत मी सांगू शकत नाही कारण मी पूर्णपणे घराचा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं......

    • @akshay6729
      @akshay6729 2 місяці тому +1

      @@DipeshMithbavkar Ok, Thank You 👍

  • @nehaalb5443
    @nehaalb5443 2 місяці тому +3

    Khup chan ahe ghar👌👌👌👌

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद..... खूप छान वाटलं कमेंट वाचून....❤️😊

    • @nehaalb5443
      @nehaalb5443 2 місяці тому +1

      @@DipeshMithbavkar keep it up brother and best wishesh

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      @@nehaalb5443 Thank You so much for your compliment and Best wishes......😊❤️

  • @adisworld6881
    @adisworld6881 2 місяці тому +1

    दिलीप भाऊ we proud of you

  • @yogirocks1746
    @yogirocks1746 2 місяці тому +1

    घराचे डिझाईन तुम्ही दिले की कॉन्ट्रॅक्टर कडून मिळाले 👌छान आहे 👍

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद दादा कमेंट करून उत्साह वाढवल्याबद्दल आणि घराचे कौतुक केल्याबद्दल तुमच्या याच पॉझिटिव्ह टिपण्या अजून चांगले काम करण्याचे धैर्य देते.......❤️❤️😊
      आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो..... घराचे डिझाईन आम्हीच कॉन्ट्रॅक्टरला दिले होते ते अस्स सोप्यात सोप म्हणजेच कमी खर्चात आणि आकर्षक असं घर आम्हाला बांधायचं होतं.......❤️😊

  • @MrAadarsh-lr9pe
    @MrAadarsh-lr9pe 2 місяці тому +2

    Dada Tula block Khoob Changla hai😊😊

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 місяці тому +1

    लहान मुलांना मोबाईल फोन पासून दूर ठेवले तर बरे नाही तर त्यांना वाईट सवयी लवकर लागतात.

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं...... मोबाईल कमीच दिला जातो विहान कडे आणि तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे.....❤️❤️😊

  • @user-ck1wn5gz4j
    @user-ck1wn5gz4j 2 місяці тому +1

    Misss you vihaan❤🥰😘😘😘

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 2 місяці тому +2

    श्री विनायक मिठबावकर आपले कोण?मी त्यांना ओळखतो पण बरीच वर्ष त्यांची माझी भेट नाही

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      विनायक मिठबावकर माझे काका लागतात..... सध्या ते वय झाल्यामुळे आजारी असतात आणि देवगड येथे स्थायिक आहेत...

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +2

      विनायक मिठबावकर हे राजकारणातील मिठबाव गावचे एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे......😊

    • @sayp9924
      @sayp9924 2 місяці тому

      Tumache aaspass jar 1 Kiva 2gunthe plot asel tar sangal ka please mala

  • @avb530
    @avb530 2 місяці тому +1

    MH05 car dombivali Kalyan che ahat ka tumhi?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      होय...कल्याण ला राहतो....मी😎😊🙏🏻

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 2 місяці тому +1

    Do you know pragat loke ?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      I know him bt he can't know me........ because of I m just started blogging....and also his house so far long from my house....😊

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      And I think within next few days he will known me....❤😊

  • @ushahake4298
    @ushahake4298 2 місяці тому +1

    घराला एकून खर्च किती आला

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      कलर आणि लाईट फिटिंग ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍड नव्हती तो पूर्ण पणे स्वतःचा खर्च आहे म्हणजे आपल्याला जस हव आहे महाग किंवा कमी खर्चात ते आपण करू शकतो....
      हे वगळता पूर्ण घराला 13.50 लाख खर्च आला त्यामध्ये 50 हजाराचे आमचे ॲडिशनल काम आहे

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 23 дні тому +1

    घराची साईझ किती आहे कळेल का?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  22 дні тому +1

      धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल......
      आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की घर एकूण 970 sq. ft एरिया मध्ये उभे आहे. पूर्ण लांबी आणि रुंदी 38×28 ft आहे

  • @bag9845
    @bag9845 2 місяці тому +1

    सगळे चाकरमानी आता माळावर लाखो रुपये खर्चून घरे बांधित आहेत.

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому

      धन्यवाद दादा कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल.....❤️😊

  • @excellencetime2429
    @excellencetime2429 2 місяці тому +1

    Load bearing aahe ?

  • @kiranphatak6306
    @kiranphatak6306 2 місяці тому +1

    Cost of house ?

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      Around 15 Lakh....

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 місяці тому +1

      छान घर आहे.❤🎉👌🏼👍🏼😊

    • @DipeshMithbavkar
      @DipeshMithbavkar  2 місяці тому +1

      धन्यवाद कमेंट करून कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️