मागच्या वेळेस जेंव्हा तुमचे केरळ चे वलॉंग आलेले तेंव्हा पासून तुमचे वलॉंग बघायला सुरवात केली होती दादा. भाकरी च पीठ घेतलं कि नाही ह्या वेळेस नाहीतर उमाला परत challenge देशील भाकरी साठी 😂😂😂. मस्त.... छान केरळ ट्रिप एन्जॉय करा. उमा चे बाबा तर तुझे सासरे नाही मित्रा सारखे दिसताय 😂.
प्रणित आणि उमाने विडीवोची सुरूवात छान केली केरलाचे विडीवो बघण्याची मज्जा वेगळीच असते सगळीकडचे छान छान विडीवो बघायला मिळणार केरल सिरीज एक नंबर तुमचा तिकडूनचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो अनाया ला भरभरून आशीर्वाद उतकष॔ आणिआममा ला बघुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा
दादा पुढील १० ते १५ दिवस उमा वहिनीच राज्य आहे दादा तु जेवढी उमा वहिनीची मस्ती मस्करी😅 केली आहे ना आता वहिनी सगळा बदला घेणार दादा 😂 दादा वहिनी तुम्ही खूप दिवसानी येवढ्या कामातून वेळे काढून गेला आहात मस्त मज्जा मस्ती करा आणि आम्हाला दाखवा 😊अन्या छान गोड बोली मस्त ..वहिनी बाबाची हेअर स्टाईल मस्त होती हा भारी वाटता येत दादा वहिनी Happy journey 😀 ❤
मागच्या वेळेस जेंव्हा तुमचे केरळ चे वलॉंग आलेले तेंव्हा पासून तुमचे वलॉंग बघायला सुरवात केली होती दादा. भाकरी च पीठ घेतलं कि नाही ह्या वेळेस नाहीतर उमाला परत challenge देशील भाकरी साठी 😂😂😂. मस्त.... छान केरळ ट्रिप एन्जॉय करा. उमा चे बाबा तर तुझे सासरे नाही मित्रा सारखे दिसताय 😂.
प्रणित आणि उमाने विडीवोची सुरूवात छान केली केरलाचे विडीवो बघण्याची मज्जा वेगळीच असते सगळीकडचे छान छान विडीवो बघायला मिळणार केरल सिरीज एक नंबर तुमचा तिकडूनचा प्रवास सुखाचा होवो ही सदिच्छा देव बरे करो अनाया ला भरभरून आशीर्वाद उतकष॔ आणिआममा ला बघुन छान वाटलं असेच छान छान विडीवो दाखवत रहा
God's own country 🩷. दादा केरळ एक्सप्लोर Explore करा
Wow very nice video. Enjoy your holiday to Kerala. Thanks🌹 a lot.
Anaya खूप excited आहे 😅 एन्जॉय....
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप मजा आली खूप छान जर्नी होऊदे.
मुंबई ते केरळ एक नंबर प्रवास
प्रणित नाखवा व उमा नाखवीन छान विडिओ आह यो जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकवीरा
Dada khub Vaat bght hoto Kerala chya Vlog chi.... Tujhe Vlog Chi bght rahato 2:00 vajta
दादा पुढील १० ते १५ दिवस उमा वहिनीच राज्य आहे दादा तु जेवढी उमा वहिनीची मस्ती मस्करी😅 केली आहे ना आता वहिनी सगळा बदला घेणार दादा 😂 दादा वहिनी तुम्ही खूप दिवसानी येवढ्या कामातून वेळे काढून गेला आहात मस्त मज्जा मस्ती करा आणि आम्हाला दाखवा 😊अन्या छान गोड बोली मस्त ..वहिनी बाबाची हेअर स्टाईल मस्त होती हा भारी वाटता येत
दादा वहिनी Happy journey 😀 ❤
Last year keral Gela hota tevhaoasun vlog baghtey kelar vlog khup aavdtat baghayla enjoy Kara 😊
Khupach chaan
Hello Uma
Dronagiri Devi la bhetlelo
Aapla photo khup chaan aala aahe
Enjoy Kerla
Stay safe
Welcome... 2...sasurwadi.... Enjoy..... 🕺🏻🕺🏻🕺🏻
Very nice vlog we love your vlogs from kerala Anaya no 1 ❤
Me Maharashtra Nagpur la Rahato... Majhya purn Family tujhe Vlog bghtat
Muthusan hairstyle too good handsome ajoba ahe ekdam 😂
केरळचे ब्लॉग खूप भारी होणार भाई
Maharashtra Goa Karnataka & Kerala...By annya............l
Khup chhan pranit dadat rest ghya tumhi.
Nice Video Hay Dada.
अनाया खुप खुश आहे
Uma peksha dada ch jast khush distat sasurwadila jaila .
छान व्हिडिओ music पण मस्त 👌
Love from Iscon temple Kharghar
Khup avadla
Amuma la namaskar sanga... Ani yetana parat naral dyala sanga
प्रणित मस्त मजा करा.
Nice vlogs now to see from Kerala,
🙏🙏♥️♥️
Very good video ❤❤❤ of kerla
Mast… dada daily vlogs taak
Aamhi pan kayrl made ahet❤
Happy & safe journey
Happy journey
Music bhaari aahe..
❤mast video🎥 🤗🤗🤗
Music ek no❤
Konti music ahe
Does Anaya speak Malayalam
Welcome to kerla
NICE VIDEO ❤❤❤
Very nice 👍
Lovely 👍
Bhau me Gondia vrun tumche vlog bgto
What about voting of loksabha
सर ओवाळणी चा कार्यक्रम झाला नाही तुमचा जावई बापू एक वर्ष नंतर सासुरवाडीला आले आणि......🤨
तिकडचे रितीरिवाज पद्धती वेगळ्या असतील सरजी😄
Kitti prem kartat te tigha var …Are tyanch prem bagha…. Formalities sodun dya
Nice
असे व्हिडिओ बग्याला या आवडतात......l
video quality barobar nahi ti jara sudhrava
❤❤👌👌👌👌👌☺