लिक्विड कॅल्शियम की मिनरल मिक्श्चर ? पशुपालकांनो आपले पैसे पाण्यात तर जात नाहीत ना?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 154

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 роки тому +23

    खूप छान माहिती दिली सर मिनरल मिक्स्चर गायला चालू आहेपण कॅल्शियम घरच्या घरी कसे बनवता येईल यावर एखादा व्हिडियो बनवा

  • @pratikraut4174
    @pratikraut4174 3 роки тому +8

    धन्यवाद डॉ. खुप छान माहिती दिलीत.पण असली व नकली मिनरल मीक्चर कसे ओळखायचे यावर काही माहितीचा विडिओ बनवला तर आम्हाला याचा फायदा होईल.

    • @jagdishpatil1000
      @jagdishpatil1000 3 роки тому

      कॅल्शियम कशा मध्ये असतो,वाटण्या एवढा चुन्याची गोळी पाण्यात टाकून दिली तर चालेल का

  • @nitingirmal8243
    @nitingirmal8243 3 роки тому +2

    खुपच छान माहिती दिलीत सर मी गोदरेज चे मिनरल मिकचर वापर तो रिजल्ट छान आहेत..

  • @abhishekbhatlawande6509
    @abhishekbhatlawande6509 2 місяці тому

    Very important notification sir thank you

  • @ashokrasal801
    @ashokrasal801 3 роки тому +18

    100 gm मिनरल मध्ये किती कॅल्शियम व फाॅस्फरस आहे हे कुठं चेक करावे?
    अनेक क॔पन्या... लेबलवर फसवे आकडे छापू शकतात.सॅपल चेक कुठे करावे?तसेच चेक केल्यानंतर प्रमाण समजेल काय?
    ......कॅल्शियम व फाॅस्फरस चे सर्वात स्वस्त असलेले स्रोत कोणते?

    • @dineshsawant8896
      @dineshsawant8896 Рік тому +1

      फुड ग्रेड डाय केल्शियम फास्पेट (DCP)

    • @dineshsawant8896
      @dineshsawant8896 Рік тому

      सुदिक्षा केमिकल पुणे

  • @kiranbhagade4788
    @kiranbhagade4788 3 роки тому +2

    सर आपण खुप छान माहिती दिली आहे त्या मुळे आपले आभारी आहोत

  • @Kartik-xw7yt
    @Kartik-xw7yt 3 роки тому +3

    Very Important topic Sir 👍👍👍👍

  • @ashokrasal801
    @ashokrasal801 3 роки тому +13

    ✍✍✍ आपण.... शेतकरी दूध उत्पादकांना चांगले मार्गदर्शन करत आहात.
    हे फार मौल्यवान सामाजिक काम आहे. या कामाचा सर तुम्हाला आर्थिक फायदा कदाचित होत नसेल पण....लाखो/हजारो शेतकरी व त्यांच्या मुलाबाळांचे आशिर्वाद नक्कीच मिळतील.
    (आपला फोनं.न....मिळेल का?...)

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому +8

      9975175205

    • @guthesopan8821
      @guthesopan8821 3 роки тому +3

      @@gopalmitr मी आपला नंबर save केला आहे.अडचणीच्या वेळेस आपले योग्य मार्गदर्शन मिळेल ही अपेक्षा

    • @ranjitbhosale5095
      @ranjitbhosale5095 Рік тому

      @@gopalmitr 👏

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 3 роки тому +3

    खुप छान माहिती.
    शेतकरयांना घरच्या घरी कसं करावं हे सांगीतले तर बरे होईल.

  • @DevidasLonkar-w5s
    @DevidasLonkar-w5s 3 місяці тому

    छान माहीत दिली आपण सर

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 3 роки тому +1

    Very Nice information Sachin Sur Thank you very much 👌👌

  • @pravinpawar7773
    @pravinpawar7773 3 роки тому +1

    तुम्हच्या परखड माहिती साठी⭐⭐⭐⭐⭐

  • @yogeshsangade-lt1ji
    @yogeshsangade-lt1ji 6 місяців тому

    खूप छान सर टॉप ची माहिती दिल्याबद्दल

  • @kirankamble1475
    @kirankamble1475 3 роки тому +1

    सर तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत..

  • @sikandarkalawant3419
    @sikandarkalawant3419 3 роки тому +1

    खुप छान माहीती साहबे

  • @jayramkhapke5036
    @jayramkhapke5036 3 роки тому +1

    खुप छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @anushkadeshmukh295
    @anushkadeshmukh295 4 місяці тому

    धन्यवाद साहेब खुप छान माहिती दिली 😂

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 Місяць тому

    🎉🎉🎉

  • @sandipdesai1403
    @sandipdesai1403 Рік тому

    खुप छान माहिती दिली 🙏

  • @Pawar-ub9mb
    @Pawar-ub9mb 2 роки тому

    Khup chan mahiti dilit sri 🙏

  • @nikhilpatilkashid2878
    @nikhilpatilkashid2878 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ सर पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर बनवा सर असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत रा सर

  • @deepakmali333
    @deepakmali333 2 роки тому

    खूप छान माहिती ...धन्यवाद सर.

  • @nathasahane9974
    @nathasahane9974 3 роки тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर.

  • @sachin4276
    @sachin4276 3 роки тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @संजयथोरात-घ9फ

    उपयुक्त माहिती धन्यवाद सर...

  • @pradeepambhore9782
    @pradeepambhore9782 3 роки тому

    सर तुमचे मार्गदर्शन मोलाचे आहे👌👌👌👌

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 3 роки тому

    खुपच छान माहितीबद्दल धन्यवाद🙏

  • @श्रीडेरीफार्म

    🙏🙏 thank you sir ji

  • @GangadharTakbide
    @GangadharTakbide Рік тому

    माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर म्हैस खराब झाली आहे म्हशीला कॅल्शियम चढवावे का म्हैस येऊन एक महिना झालेला आहे दूध कमी देते

  • @pankajakare9968
    @pankajakare9968 3 роки тому +1

    Thanks sir

  • @virdhavalpatil7823
    @virdhavalpatil7823 3 роки тому +3

    Vatrina company ch mineral mixture babat mahiti dya sir...

  • @samadhankolekar58
    @samadhankolekar58 2 роки тому

    Very nice information sir

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 3 роки тому +7

    कोणत्या प्रकारचे brand चे mineral mixture चांगले आहे व मार्केट मध्ये उपलब्ध आहे

    • @yogeshbhamare5097
      @yogeshbhamare5097 3 роки тому +3

      दादा बेस्तमिन गोल्ड वापर कारगिल कंपनी चं एक नंबर आहे नाही तर अँग्रीमिनी फोर्ट चं चांगलं आहे

    • @guthesopan8821
      @guthesopan8821 3 роки тому

      @@yogeshbhamare5097 mi vaprat aahe min. Mixture result chhan aahe

  • @saylianpat7919
    @saylianpat7919 3 роки тому

    Thanks doctor

  • @eknathichake1380
    @eknathichake1380 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद सर बेस्टमिन पावडर दिली तर चालेल का

  • @dadasopatil1756
    @dadasopatil1756 3 роки тому

    सर खुप चांगली माहिती सांगतली सर सडातून दूध का गळतेय ?

  • @niteshpawar6555
    @niteshpawar6555 3 роки тому +2

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @bhushan.k.k.587
    @bhushan.k.k.587 Рік тому

    सर,.. गाभण गाई,लागवडी साठी कालवड व लहान कालवड यांना कोणते मिनरल मिक्चर द्यावे... प्लिज नाव सांगा.🙏🏻

  • @bhaskarpatil5194
    @bhaskarpatil5194 Рік тому

    Super

  • @smitakarale2191
    @smitakarale2191 Рік тому +1

    बोकडे वजन वाढण्यासाठी मिनरल mixure कोणते द्यावे

  • @Drffffffffvreerhhff
    @Drffffffffvreerhhff Рік тому

    1नंबर सर छान माहिती दिली आहे

  • @digvijayghatage7332
    @digvijayghatage7332 3 роки тому

    थँक्स सर 🙏🙏👌👌

  • @hanmantpatil1697
    @hanmantpatil1697 Рік тому

    Nice sar

  • @krushidhan3073
    @krushidhan3073 3 роки тому +1

    👍👍

  • @jainranjeet3268
    @jainranjeet3268 2 місяці тому

    Sir kont minral changal aahe

  • @sharadpatil4378
    @sharadpatil4378 Рік тому

    D.c.p powder varti mahiti sanga

  • @santoshsakale5279
    @santoshsakale5279 3 роки тому

    Abhinndan sir 🙏🙏👌

  • @sahebraokanawade4220
    @sahebraokanawade4220 3 роки тому +1

    सर मका भरडा वबाजरी शिजवुन चारावे का?

  • @nitnpatil
    @nitnpatil 3 роки тому +2

    खनिज मिश्रण जनावरांना किती द्यावे याबद्दल मार्गदर्शन करावे

  • @आम्हीशेतकरीरावसाहेबपाटील

    सर 8महिन्याची कालवड आहे
    कॅल्शियम द्यावे काय

  • @ganeshbachkar8328
    @ganeshbachkar8328 3 роки тому

    Khup chan

  • @sharaddudhat2000
    @sharaddudhat2000 Рік тому

    डाॅ. मला गाभन म्हशीचा व्यवसाय करायचा आहे त्या साठी खाद्य कोणतं वापरावे .त्याचा एक व्हिडीओ बनवा.

  • @vishwaspatil9073
    @vishwaspatil9073 3 роки тому +1

    सर शेळीसाठी पण ही माहिती उपलब्ध करून द्यावी

  • @badrinathbangale9009
    @badrinathbangale9009 2 місяці тому

    Sir dudhachi durgandha yeto

  • @tusharchavan8002
    @tusharchavan8002 3 роки тому

    Thanqu

  • @deepakkadam7194
    @deepakkadam7194 3 роки тому

    सर चारा विषयी माहिती द्या व बियाणे कुठे व कसे भेटेल याची माहिती द्या उदा सुपर नेपियर,लसूण गवत

  • @jayavantpatil2868
    @jayavantpatil2868 2 роки тому

    👏👏

  • @nileshborde6360
    @nileshborde6360 3 роки тому

    सर मार्च 2021 मध्ये गायीला fmd येऊन गेला होता.,नंतर गायीला सुशी झालीय काही उपाय आहे का

  • @goldgold8699
    @goldgold8699 3 роки тому +2

    दुधाळ जनावरांना पशुखाद्य कसं तयार करावे व द्यावे

  • @अशोकगायधनी
    @अशोकगायधनी 2 роки тому

    सर माहीती छान आहे परंतु गाईंनी दूध भरपूर दिले पाहिजे तर आहार कय दिले पहिजेत आम्हाला माहीत नाही तर सर माहीती दय

  • @kishormaind1612
    @kishormaind1612 Рік тому

    सर गाईचा फॅट आणि SNF वाढवण्यासाठी काय करावे

  • @punecity6886
    @punecity6886 9 місяців тому

    सर मिनरल मिक्चर कोणत्या कंपनीचे वापरावे?

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 3 місяці тому

    कळीचा एक किलो चुण्याच्या पाण्या मधून किती प्रमाणात काँलसीयम मिळतो

  • @avadhutdairyfarmsolution13
    @avadhutdairyfarmsolution13 3 роки тому +1

    Very informative video. thanks Dr

  • @ashokwakchaure2102
    @ashokwakchaure2102 Місяць тому

    मिनर मिचचर एका गाईला किती दिलें पाहिजे

  • @balkrushanagharat7355
    @balkrushanagharat7355 3 роки тому +1

    आपण बरिसाठी पण व्हिडिओ बनवा

  • @Swapnilkadam117
    @Swapnilkadam117 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshnasre145
    @rameshnasre145 3 роки тому

    Sir Best Mineral Mixture Kontya Company Che Ghyave.

  • @yadaraodhawale4155
    @yadaraodhawale4155 3 роки тому +1

    गाभन जनावराला मिनरल मिश्चर किती वकसे द्यावे.

  • @ShriramMahajan-r8d
    @ShriramMahajan-r8d 6 місяців тому

    गाय व्याली ८ दिवस झाले पण ती सरकी ढेप ,मका भरडा खात नाही पण गहु पीठ खाते उपाय सांगा

  • @sachinlonkar4406
    @sachinlonkar4406 3 роки тому

    Very nice sir

  • @sopanfulari85
    @sopanfulari85 Рік тому

    सर आमच्याकडे दूध नाही राहिले वासराला पाजायला पर्याय सांगा 1महिन्यापर्यंत पाजल य 1दे कॅल्शियम सांगा plz

  • @vinaykrave492
    @vinaykrave492 Рік тому

    दाबून गाईंसाठी विटामिन एच या विषयावर व्हिडिओ बनवा

  • @anandsathe4911
    @anandsathe4911 Рік тому

    माझी गाय खुप खराब झाली आहे तरी काय करावे पेंड चालू आहे पन फलक नाही

  • @Shivajiauti-01
    @Shivajiauti-01 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत सर ,प्लिज आपला नंबर द्या ना ❤

  • @umeshjadhav6929
    @umeshjadhav6929 2 роки тому

    गाय व्याल्यावर लिक्विड कॅल्शिअम द्यावे का मिनरल मिक्सर द्यावे

  • @anilsuryawanshi5859
    @anilsuryawanshi5859 3 роки тому

    👌👌🙏

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 3 роки тому

    सर, तुम्ही खूप छान
    माहिती दिली 🙏🙏🙏

  • @yogeshsangade-lt1ji
    @yogeshsangade-lt1ji 6 місяців тому

    ब्रँड कंपनीचे मिनरल खूप महागडे आहेत सर घरी कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ बनवा

    • @gopalmitr
      @gopalmitr  6 місяців тому +1

      घरी बनवायला आणखी महाग होते

  • @akashwaghamare6878
    @akashwaghamare6878 3 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @shriniketlangote676
    @shriniketlangote676 3 роки тому +2

    गायीसाठी रासायनिक स्वरूपात कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत कोणता आहे?

  • @jyotihande9691
    @jyotihande9691 3 роки тому

    Hf 20 liter fate kase vadvaychy

  • @shambhughadge342
    @shambhughadge342 3 роки тому

    Dcp powder wr video banava sir

  • @mandadhobale1497
    @mandadhobale1497 3 роки тому

    म्हेस फ्याट व snf वाढण्या साठी काय द्यावे

  • @shivajibachkar4728
    @shivajibachkar4728 2 місяці тому

    सर कोणत्या कंपनीची minaral mixtur वापरावे

  • @kantaramlohot4943
    @kantaramlohot4943 3 роки тому

    विर्य कांडी चे भांडी आणि ते वापरले जाणारे एक व्हिडिओ बनवा

  • @ashokrasal801
    @ashokrasal801 3 роки тому

    सर गाय...व्याल्यानंतर तीन आठवड्यापर्यत...खास प्रकारचे मिनरल पाहिजे. गर्भाशय रिकव्हरी होण्यासाठी...तसेच दूध वाढीसाठी.
    तीन आठवड्यानंतर दुसरे मिनरल पाहिजे....
    कारण....गाय/पैलारू कालवड यांची प्रतयेक टप्प्यावर वेगवेगळ्या...घटकांची जरूरी असते.
    सरधोपट एकच मिनरल वापरण्यात अर्थ नाही.

  • @kiranjadhav8394
    @kiranjadhav8394 2 роки тому

    गाभण गायीला द्यावे का ?

  • @pariveera....3866
    @pariveera....3866 3 роки тому

    सर जसे आपण डी वर्मिंग करताना कंपनी बदलून देतो तसे मिनरल मिक्स्चर बदलून धीले पाहिजे की नाही...

  • @ganeshpatil2389
    @ganeshpatil2389 2 роки тому

    सर १४ महिन्यांची कालवड आहे वजन२३०की. च्या आसपास आहे.तिला कोणते मिनरल mixture व किती प्रमाणा त द्यावे.

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 роки тому

      What's app on 9975175205

  • @somnathsurve445
    @somnathsurve445 3 роки тому +2

    सर, शरीरामध्ये शोषणाचे प्रमाण लिक्वीड & पावडर कसे आहे

    • @kirankamble1475
      @kirankamble1475 3 роки тому

      सर..तुमचे.आभार मानावे तेवढे कमीच आहेत.. कारण तुम्ही प्रतेक व्हिडिओ मधुन.. आम्हाला अज्ञाना कडून ज्ञानाकडे घेवून जात आहात.. मनःपुर्वक धन्यवाद...

  • @जयस्तुमराठा-झ1व

    सी आर एस मिनरल्स मिक्श्चर पावडर झेनिक्स कंपनी ची वापरावी? का झायडस कंपनी ची वापरावी? का दोन्ही कंपन्या एकच आहेत?

  • @uttamadsul349
    @uttamadsul349 3 роки тому

    Orcal p चालेल काय सर

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 2 роки тому

    Sir kharch chunya pasun KALCIUM banteka rip

  • @RajKhenat
    @RajKhenat 3 роки тому

    8व्या महिन्यात गाय व्याली आहे
    (वासरू पित आहे नीट आहे) पण
    २ दिवस २ltr चिक दिला
    आज ५ वा दिवस आहे ३ltr दूध निघत आहे.
    डॉ. म्हणत आहेत की ९ month पूर्ण झा्याशिवाय दुध वाढणार नाही.
    सध्या तिला
    १ शेंगदाणा पेंड
    २ सरकी पेंड
    ३ अमूल सुग्रास
    ४ मका पीठ
    ५ गुळ
    चालू आहे
    काय करावे लागेल?

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 роки тому

      थांबवेच लागेल हळू हळू वाढेल

    • @RajKhenat
      @RajKhenat 3 роки тому

      @@gopalmitr
      Tumcha wts up no. Ahe ka

  • @tanajipatil2275
    @tanajipatil2275 Рік тому

    15 लिटर ची म्हैस अचानक दूध कमी कसे देती कारण काय आहे

  • @ashokrasal801
    @ashokrasal801 3 роки тому

    उन्हाळ्यात...थंडाव्यासाठी पावडर मिळते.ती घरच्या घरी तयार करता येऊ शकते का?व्हिटॅमिन-सी, तसेच इतर काही त्या पावडरीत मिसळलेले असते.
    ✍ स्वतः घरी तयार केले तर 50%बचत होईल.

  • @amarparit8062
    @amarparit8062 2 роки тому

    गायीचा कान फुटला आहे..काय उपाय करू

  • @ashokwakchaure2102
    @ashokwakchaure2102 Місяць тому

    एका गाईला किती मिनरमिचचर द्यावे

    • @gopalmitr
      @gopalmitr  Місяць тому

      5 ग्रॅम प्रति लिटर दूध

  • @dattatray2245
    @dattatray2245 Рік тому

    सर कोणत्या कंपनीचे मिनरल चांगले वापरावे