दादा आम्हास आपला अभिमान आहे आपण कर्तुत्व वान आहात कायम असाल परंतू आपण आपल्या भुमिकांचा ही स्वगत: विचार करुन महाराष्ट्र राज्याचा आम आदमी च्या ठिकाणी स्वत आम आदमी म्हणुन दृष्टिकोन असावा हीच आपणास नम्र विनंती.
पण त्या 70हजार कोटी चे काय... मोदीजी खोटे नाही.. 🚩🚩🚩🚩पण तो माल कोठे ठेवला सांगा... ते निधी याला दिले त्याला दिले . 70हजार कोठे आहे. मोदीजी म्हणाले आहे. 🚩🚩🚩🚩
दादा, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलून गेले होते की , सुनेत्रा पवार यांचा जर पराभव झाला तर मी विधानसभेला बारामती मधुंन लढणार नाही .. त्याचं काय झालं .ते पण सांगा..
अजितदादा पवार तु दलबदलू नेता नाही का?असा माझ्यासारख्या सामान्य मतदार यांचा प्रश्न आहे, फक्त एवढच म्हणन आहे की अजितदादा पवार,आपण दलबदलू नेता आहे की नाही?याचे उत्तर सर्व मतदार बंधु भगिनींनीना सविस्तर सांगा की तुम्ही किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे काळजी करु नका,
महायुतीचा उमेदवार निवडुन दिला तरच निधी देनार… 😂😂 वाह कुठे चाललय राजकारण , फक्त सत्तेत बसन्याकरीता अपल्या पार्टिच्या विचारधारेशी तड़जोड़ करायला मागे पुढ़े पाहत नाहीत .😢
*कोण असेल इंदापूर तालुक्याचा आमदार* ?
*१) भरणे मामा*
*२) हर्षवर्धन पाटील*
*३) प्रवीण माने*
भरणे मामा 💯🔥✅🎯
Harshavardhan patil yanda fix
@@VIRALININDIA1 gaddarana gadayach bolat aahet lok....amhi pn bjp ch kaam karato shinde rao
हर्षवर्धन पाटील@@VIRALININDIA1
Pravin mane
Ekach wada ajit dada.
भरणेमामालाच आमदार करावे हि विनंती
भरने मामा...❤
भरणे मामा च येणार ❤ काम बोलतंय ❤❤ मामा फिक्स आमदार होणार ❤❤
❤❤❤❤❤❤❤ दत्ता मामा भरणे यांना निवडून देण्याचा कामाचा जोर लावलेला आहे हे अजितदादांनी दादा सांगतील ती पूर्व दिशा❤❤❤❤❤
अजितदादा तुमचा साखर कारखाना उच्यांकी दर देतोय त्या साठी मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻
राम कृष्णा हरी 🙏🏻🙏🏻
कामाचा माणूस दादा मामा
एकच वादा अजित दादा 🔥🔥
महायुती❤❤❤
😂
😂😂
भरणे मामा❤
ह्या गोजिरवाण्या mama ची हाणली हा बुवा नसत तर
एक नंबर दादा तुम्ही बोललात ❤❤❤❤❤❤ ही चार वेळा आमदार झाला काय केले विचारा❤❤❤
एक नंबर अजित दादा पवार
केवळ बारामतीचा विकास म्हणजे सर्वांगीण विकास नव्हे.
जबरदस्त भाषण.. दादा ❤
अजित पवार लई भारी
चांगले,निर्णय,घेण्यात,अजित,दादा,एक,नंबर
@@dipakdingare522 😂😂😂
😂😂😂
70000 cr corruption also no. 1
@@123zgsशरद खान कडे आहेत पैशे ते भाऊ
😂😂😂😂😂
राष्ट्रवादी चा एकचं नेता फक्त अजितदादा पवार साहेब जिंदाबाद
अजित दादा तुमच्यामुळे लाडकी बहीण जुन्नर यशस्वी झाली परंतु तुम्ही आमच्या बारामतीची आन बान आणि शान आहे तुम्ही नक्कीच एक लाख मतांनी निवडून येणार दादा
🌹🌹🙏 अरे दादा शब्दाचा पक्का माणूस दादा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाला मधला आमदार खासदार बनवा तुमचे महाराष्ट्र कौतुक करेल
Itke varsh konakade satta hoti ani kiti shetkaryani atmhatya kelya te pan sang jara
अजीत दादा सडेतोड व चांगला मानूस👍👍👍👍👍
अजितदादा आपला आम्हाला अभिमान आहे पण तुम्ही मा.श्री.शरद पवारसाहेबांची साथ सोडली त्याबद्दल आपणांस मीच काय उभा महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवा.
दादा चा वादा पक्का असतो. शब्दाचा पक्का.
एकच वादा अजित दादा अजित दादा बोलतात ते रोखठोक बोलतात कारण ते विकासाचे महापुरुष आहेत
😂
हे महापुरुष 70000 cr चे विकासपुरुष t😂😂😂😂
दादा आपण एकदम बरोबर बोलत आहात मानल आपणाला
मा.ना.श्री.अजीतदादा एकमेव स्पष्टवक्ता माणुस....
😂
😂😂😂😂😂
Khar,ahe,bau
एक च दादा अजित पवार दादा जय हिंद जय महारष्ट्र
विकास सा सारखे काम करणारे दादा पहा
दत्ता ममा भरणे खूप चांगला माणूस आहे अश्याच व्यक्ती आमदार व्हाव्यात , इंदापूर च्या जनतेला विनंती आहे मामाला विक्रमी मतांनी विजय करा
महायुती ❤❤❤❤❤❤❤
मामा
अजित दादा झिंदाबाद महायुती झिंदाबाद
दादा आम्हास आपला अभिमान आहे आपण कर्तुत्व वान आहात कायम असाल परंतू आपण आपल्या भुमिकांचा ही स्वगत: विचार करुन महाराष्ट्र राज्याचा आम आदमी च्या ठिकाणी स्वत आम आदमी म्हणुन दृष्टिकोन असावा हीच आपणास नम्र विनंती.
दादा नक्की येणार महायुती❤
ओन्ली दत्ता मामा भरणे ❤❤❤
दादा लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये वाटले पण निराधारांचे विधवांचे अपंगांच्या दीड दीड हजार रुपये चार महिने झाले सोडले नाही
बरोबर लाडक्या सर्वच बहीनी ना आले ना 1500
राहिले ले पण भेटेल नक्कीच
मामा 🚩
पण त्या 70हजार कोटी चे काय... मोदीजी खोटे नाही.. 🚩🚩🚩🚩पण तो माल कोठे ठेवला सांगा... ते निधी याला दिले त्याला दिले . 70हजार कोठे आहे. मोदीजी म्हणाले आहे. 🚩🚩🚩🚩
अजित पवार यांना मोदी खोटे बोलले असे जाहीर करावा. नाहीतर मोदी यांनी अजित पवार यांना युतीतून बाहेर काढावे
@@subhashmore7265👌👌👌👍👍👍
किरन बंडल ..नावातच समदं काही 😂
काकाला दिले, काकांनी चपटी किंगला दिले.
हा प्रश्न तुम्ही महा विकास आघाडी मध्ये असताना का नाही विचारला 😂
Dada great wada
एक नंबर
Only Mama❤✌🏻✌🏻✌🏻
Yes Ajit Dada From Latur
Dhudha sarkha manus..❤❤
Only पाटील
Only dada❤
Datta मामा100% निवडून येणार दादा md
तुमचा आणि शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा काय संबंध
Dada tu manvadya barbor jaun shau fhule ambedkar mhantoy jara manachi nahi tar jantechi la vatude lokana dileli yojna swatache kay vikun dili
अजित दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत
Only harshvardhan patil ✌🏻❤
दिल है तुम्हारा
हर्षवर्धन पाटील हारणार टेन्शन नाही.
अजित दादा तुम्ही विधानपरिषदेत निवडून येणार आहे दोन तीन महिन्यांत
Kay bolto bhau jra v4 karun bol
Dada,amcya,vidraba,made,ube,Raha,lakh,kaani,yennar,vikasaca,wada,ajiatdada
दलबदलू ला माफी नाही लोकांच्या लक्षात आहे
गप चपटी किंग
पाच वर्षात सरकार बदल केला पाहिजे व आमदार पण बदलायला पाहिजे. सारखे एकच सरकार असू नये
पाटील फक्त
एक नंबर दादा
एकच पाटील हर्षवर्धन पाटील साहेब
Indirapurat Parivartan honar badal honar Indapur jantala changla mahiti aahe.indapurche mardar khup hushar aahet❤❤
गर्व फार झालाय
इथे गर्वाचा वास येतोय
चपटी किंग गप्प
विधान परिषद fix आहे 😂
जिथे केंद्रात ज्याच सरकार तोच राजा
हर्षवर्धन साहेब
दादा तुम्ही दल बदलू नाही मात्र पक्ष फोडू आहात
पवार साहेब हुशार पण दादा पण त्या तोडीचे आहेत स्पष्ट बोलणार असं व्यक्तिमत्व म्हणजे दादा साहेब म्हणजे अवघड आहे
दादा तुम्ही बारामती चे राजा आहे माझ्या लहान मुला चे वाक्य आहे. मला अभिमान वाटतो तुमचा. आम्ही पण बारामती कर आहे.
😂
😂😂
अजित थापा🎉
1 no अजित पवार ला एकदा Cm केलं पाहिजे अभ्यासू व्यक्तिमत्त्व👌👌👌
😂
महाराष्ट्र गुजरात ला विकून टाकील हे
अभ्यासू व्यक्तिमत्व 😂😂😂😂😂
दादा हर्षवर्धन पाटील हेच विजयी होणार हे
बोले तैसा चाले एकच दादा अजित दादा 🔥
अजित दादा 🚩🚩🚩🚩
अजितदादा खरोखरच मुख्यमंत्री झाले पाहिजेत स्पष्ट बोलणारा नेता व काम करणारा माणुस
दादा चांगला कामाचा माणूस
Only Harshvardhan Patil
Dada ❤
दादा देव माणूस आहे
Dada 🔥🔥🔥🖤🖤🖤❤️❤️❤️
फडणवीस साहेब सलाम तुमच्या विचारलां एक दगड दोन पक्षी.
आपणच तेवढे योग्य. बाकी सारे
दत्ता मामा भरणे✌️✌️
दादा ❌ पादा ✅🤣😂
Only मामा
दादा, तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान बोलून गेले होते की , सुनेत्रा पवार यांचा जर पराभव झाला तर मी विधानसभेला बारामती मधुंन लढणार नाही .. त्याचं काय झालं .ते पण सांगा..
Dada number 1
दादांचा वारसदार ✌️🚩
एकच देव महादेव
Only Mahayuti 🚩🚩
अजितदादा पवार तु दलबदलू नेता नाही का?असा माझ्यासारख्या सामान्य मतदार यांचा प्रश्न आहे, फक्त एवढच म्हणन आहे की अजितदादा पवार,आपण दलबदलू नेता आहे की नाही?याचे उत्तर सर्व मतदार बंधु भगिनींनीना सविस्तर सांगा की तुम्ही किती लायकिचा आहे हे सर्वज्ञात आहे काळजी करु नका,
70 hajar koti khale ya haramkhorane samanya janteche
मुतारीचा आहे का
मुतारी
दादा मी ऐवजी आपण म्हणावे अधिक परिणाम दिसेल
हर्षवर्धन पाटील साहेबच आमदार होणार आणि मंत्रीही होणार. 100%
माज बघा
अरे दादा तू काकांचा नाही झाला तर तू जनतेचा कसा होशील.जनता तुमच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही.🙏
@@pappugaikwad7356 kaka konacha zala hota
Only Dada
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी फक्त हर्षवर्धन पाटील
राम कृष्ण हरी मटणाचा सरवा भारी.
दता मामा भरने
आमही पण हेच म्हणतोय : दल बदलूला जनता क्षमा नसतेच करत
मामा भरणे
कामाचा माणूस दादा
गुलाबी झाला रे माझा अजित
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
दादा तुमची सीट येणार आहे का हे पण सांगा
Ho
फक्त आजित दादा
महायुतीचा उमेदवार निवडुन दिला तरच निधी देनार… 😂😂 वाह कुठे चाललय राजकारण , फक्त सत्तेत बसन्याकरीता अपल्या पार्टिच्या विचारधारेशी तड़जोड़ करायला मागे पुढ़े पाहत नाहीत .😢