शेअर मार्केट चांगल कीं वाईट । तुमच्या गावात आहे का असा नमूना😂😂 | गावरान मस्ती भाग १३

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2022
  • गावाकडचा ऑल सब्जी मसाला व
    हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057
    जाहिरातीसाठी Whats App number - 8975430057
    Follow on Instagram / gavranmeva
    / kiranberadpatil
    follow on Twitter / uchapatya and
    / kiranberadpatil
    उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlistuchapatya
    येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedeplaylist
    लग्न जमवताना असा धिंगाणा कधी पाहिलाय का ?🤣| गावरान मस्ती भाग 4| धमाल प्रोडक्शन
    येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
    ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
    #uchapatya #gavranmeva #uchapatya_latest_video #marathi_web_series
    SPECIAL THANKS -
    #गावाकडच्या गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन
  • Комедії

КОМЕНТАРІ • 396

  • @kailaskatare9217
    @kailaskatare9217 2 роки тому +7

    धन्य वाद बेरड साहेब तूमच्या या गावराण मस्ती पाहत माझी मुलगी हसत हसत जेवन छान पैकी करते धन्यवाद सजुं भाऊ आणि गणपत भाऊ तुमची जोडी अफलातुन गनटयां भाऊ तुमच्या मज्जाच नाही

  • @user-cw3id4uj1p
    @user-cw3id4uj1p 2 роки тому +11

    अगदी बरोबर सरपंच शेअर मार्केटचा अभ्यास खुप गरजेचा आहे

  • @vitthalbadadhe3875
    @vitthalbadadhe3875 5 місяців тому +2

    खुप छान सरपंच साहेब व आपली सर्व धमाल प्रोडक्शन टीम.

  • @amolshinde3911
    @amolshinde3911 2 роки тому +34

    बार्शी शहरात जी फसवणुक झाली बहुतेक त्याच्याच आधारावर हा एपिसोड बनवलाय वाटत जबरदस्त एपिसोड होता

  • @sachingavhane5512
    @sachingavhane5512 2 роки тому +76

    आधी मी भाडयाच्या घरात राहात होतो, एकेदिवशी मी आमच्या घर मालकाला शेअर मार्केट बदल माहिती दिली...आता आम्ही दोघ पण भाडयाच्या घरात राहतो😜😀😃😄

  • @nishantpanhale9922
    @nishantpanhale9922 2 роки тому +15

    स्कीम जुनी....पण धमाल नवी...उत्तम चित्रीकरण...उत्तम संगीत....उत्तम गावरान बाज...उत्तम आणि उत्तमच सर्व गोष्टी....पण....पण.... आणखी उत्तम कथा शोधून सादरीकरण व्हावे ही अपेक्षा...

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +5

    Khup chhan episode......👌👌👌😄😄

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 Рік тому +3

    मस्त एपिसोड.. 👍👍👌👌

  • @somnathchinchkar6950
    @somnathchinchkar6950 2 роки тому +13

    विषय खूप छान निवडला तुम्ही ग्रामीण भागा मध्ये खुप जन पैसा गुंतवणूक करत आहेत सध्या

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 2 роки тому +12

    किरण सर आपण खुप छान माहिती दिली शेअर मार्केट विषयी
    👌👌👌👍👍

  • @swapniljadhavsj5377
    @swapniljadhavsj5377 2 роки тому +11

    खूप छान अभिनय आहे आणि शिकायला पण भेटत आहे सगळ्या टीम चे आभार जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

  • @marutinarwade7045
    @marutinarwade7045 10 місяців тому +1

    खुपच सुंदर. एकदम भारीच

  • @shivajibangale8748
    @shivajibangale8748 2 роки тому +3

    खूपच छान होता आजचा एपिसोड

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h 2 роки тому +2

    एकच नंबर एपिसोड झाला किरण सर

  • @pandurangmisal6443
    @pandurangmisal6443 2 роки тому +1

    एकदम सुपर झाला एपिसोड सुपर मार्केट

  • @MaheshDemunde
    @MaheshDemunde 2 роки тому +17

    या एपिसोडची गरज होती, मक्यासारख्या अपप्रवृतीपासून दूर राहणे गरजेचे आहे!

  • @babasahebmisal2126
    @babasahebmisal2126 2 роки тому +3

    खुप छान मार्गदर्शन केले किरण सर👌👌

  • @user-tc8sp9yu6y
    @user-tc8sp9yu6y 2 роки тому +3

    छान

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 2 роки тому +1

    एक नंबर एपिसोड लय भारी भावा.

  • @erathod1118
    @erathod1118 2 роки тому +2

    Very very nice 👍🏼💐

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch123 2 роки тому +35

    किरण बेरड साहेब नमस्कार तुमच्या सर्व वेबसीरीज लय भारी असतात पण ह्या सीरीज मध्ये संजयराव का नाहीत थोडी आणखीन मजा आली आसती

  • @nileshmodhave3420
    @nileshmodhave3420 Рік тому

    लय मस्त भाग डेपोटी

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 роки тому +9

    कीरन बेरड सर तूमी या भागात सागीतलेकी शेऐर मारकेट वाईट पन आहे आनी चागल पन आहे धन्यवाद सर

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 2 роки тому +1

    डेप्युटी एक नंबर

  • @rushikeshtawaertawaer8919
    @rushikeshtawaertawaer8919 2 роки тому +2

    एपिसोड छान आहेत सरपंच

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 2 роки тому +1

    खूप सुंदर एपिसोड शेअर मार्केट म्हणजे एक चॉकलेट एचडी सात बंगला

  • @kirangunture1188
    @kirangunture1188 2 роки тому +2

    Supar

  • @digambarwarghade2224
    @digambarwarghade2224 2 роки тому +1

    मस्त होता एपिसोड खूप छान किरन सर

  • @dattutotare9234
    @dattutotare9234 Рік тому

    Khup Chan ahe, ahe pahun maza watli

  • @user-wv7ys7cd2m
    @user-wv7ys7cd2m 2 роки тому +1

    Khup chan episode jhala ha ekach number

  • @premjadhav533
    @premjadhav533 2 роки тому +1

    Sarpanch tumhi khup changla sandesh dila thank you

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte6793 2 роки тому +1

    छान संकल्पना

  • @Madhu19954
    @Madhu19954 10 місяців тому +1

    Learning first

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 2 роки тому +2

    खुप सुंदर संदेश दिला तुमी किरण सर खुप छान एपिसोड होता आजचा 👌👌👌👌👌👍👍🙏

  • @ambadassurje1263
    @ambadassurje1263 2 роки тому +1

    Deputy chi acting no 1 h ekdum real acting

  • @vijaykhadse4890
    @vijaykhadse4890 Рік тому

    सर्वच मानस खूप छान काम करत आहे

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 2 роки тому +2

    मक्या खूप भारी 😀😀❤️❤️

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 2 роки тому +1

    एकदम झकास झाला आजचा भाग

  • @shekharmhaske6840
    @shekharmhaske6840 2 роки тому

    शब्दच नाहीत एक नंबर मस्त खूप छान नादच खुळा भाग होता आजचा

  • @ashokwagadkar7640
    @ashokwagadkar7640 2 роки тому +1

    एकच नंबर ईपिसोड ,हा ईपिसोड मोठ‌‌यांना आणि लहान मुलांना पण आवडत आहे. सुंदर

  • @shubhammawal8747
    @shubhammawal8747 9 місяців тому

    एक नं👌👌 सरपंच

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 Рік тому

    छान एपिसोड आहे

  • @machhindranawale267
    @machhindranawale267 2 роки тому +1

    Deputy che dialog khupach awadtat mast bhari

  • @rekhawaghmare4159
    @rekhawaghmare4159 2 роки тому +6

    Khup bhari aahe episode 👌👌😂

  • @warerajendra7425
    @warerajendra7425 Рік тому

    छान मार्गदर्शन

  • @kalpeshrohane4317
    @kalpeshrohane4317 Рік тому

    खूप छान अशी व्हिडिओ बनवलेली आहे आणि तो विषय घेतल्या तू खूपच छान आहे शेअर मार्केटचा, बरेच असे लोक आहेत की शेअर मार्केटचा नॉलेज नसता नाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि लाखो रुपयांमध्ये बरबाद होतात,

  • @shriramkale4548
    @shriramkale4548 2 роки тому +32

    शामराव,मक़्या सगळेच भारी आहेत....आणि किरण सर ...खुप छान संदेश असतो तुमच्या प्रत्येक एपिसोड मधे....👌👌👌मनोरंजन आणि प्रबोधन,अगदीच नैसर्गीक अभिनय करणारे कलाकार हिच खरी गावरान मस्ती❤️

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 роки тому

    1च नंबरचा एपिसोड आहेत

  • @vijayshende7954
    @vijayshende7954 Місяць тому

    Kddkk ekd episode

  • @dattakarde425
    @dattakarde425 2 роки тому

    श्यामराव एकच नंबर

  • @dattamali224
    @dattamali224 2 роки тому +1

    एपिसोड खूप छान आहे

  • @lakhanborude7779
    @lakhanborude7779 2 роки тому +2

    एकदम मस्त भाग आहे कीरन बेरड सर धन्यवाद आनी तूमी या भागात सागीतलेकी शेअर मारकेट वांईट पन आहे आनी चागल पन आहे सर तूमचे खूप धन्यवाद तूमी या भागात कीतकी लोकाचे घर वाचवले धन्यवाद सर

  • @vijaypanpatil5003
    @vijaypanpatil5003 2 роки тому

    खूप छान संदेश दिलेला आहे किरण बेरड सर .एपिसोड खूप छान झाला

  • @mineshmisal3699
    @mineshmisal3699 Рік тому +1

    🤣🤣😂😂😂😹🤣😹

  • @hariveer1359
    @hariveer1359 2 роки тому +1

    किरण सर खुप चांगली माहीती सांगीतली.👌👌👌

  • @ankushbabar2157
    @ankushbabar2157 2 роки тому +1

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @ashoksanap9853
    @ashoksanap9853 Рік тому

    एकच नं

  • @shashikantpatil3675
    @shashikantpatil3675 2 роки тому

    खूप आहे चांगले सिरीयल मनापासून धन्यवाद

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    जबरदस्त भाग होता किरण सर

  • @rrajule8454
    @rrajule8454 9 місяців тому +1

    👌👌😊😊🙏🙏👌💞

  • @babasahebsalunke6427
    @babasahebsalunke6427 2 роки тому

    Ekdam jhakas

  • @FirozKhan-cc6ll
    @FirozKhan-cc6ll Рік тому

    Bahot accha massage koi bhi lalach mei aajata hai deputy ki missal hai lalach mei

  • @samarthchavan7224
    @samarthchavan7224 Рік тому

    कष्टाचा पैसा कधी संपत नाही

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 2 роки тому

    Khupach chhan

  • @deepaktirukhe3490
    @deepaktirukhe3490 2 роки тому +1

    खूपच मस्त

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 2 роки тому +1

    आजचा मक्या राव लय हुशार निघाला

  • @mr.innovator953
    @mr.innovator953 2 роки тому +1

    Khupch chhan share market chi reality public la samjvun sangitali apn

  • @kalpanaraut9644
    @kalpanaraut9644 2 роки тому +7

    🤦‍♀️😆🤣🤣👌बाबरे रे बाब डोकया ताप महेश काळे भाऊ ऊर्फ मक्या काही खंर नाही तुझं 😆

  • @marutinarwade7045
    @marutinarwade7045 10 місяців тому

    खुपच सुंदर

  • @user-ir8bf2ds9g
    @user-ir8bf2ds9g 2 роки тому +1

    Ramnath

  • @marutinarwade7045
    @marutinarwade7045 Рік тому

    लय भारी

  • @ganeshshirsath3964
    @ganeshshirsath3964 2 роки тому +1

    Sanjay rao कुठ आहेत ते तर सांगत जा अस कोणीही आले तरी त्यांची महिती देत रहा

  • @sagarjawale621
    @sagarjawale621 2 роки тому

    एकच नंबर

  • @arslanimran1771
    @arslanimran1771 2 роки тому

    Very good massage for everything

  • @deshmukhjk7667
    @deshmukhjk7667 2 роки тому

    खूप छान...

  • @subhashbhalerav1469
    @subhashbhalerav1469 2 роки тому

    एक नंबर आजचा एपिसोड

  • @gauravmhaske6082
    @gauravmhaske6082 2 роки тому +1

    Kadkkk

  • @rohidasborkar9222
    @rohidasborkar9222 2 роки тому

    Lay bhari gaavran masti

  • @bhav_manatil
    @bhav_manatil 2 роки тому +1

    बरोबर

  • @dilipfulore813
    @dilipfulore813 2 роки тому

    अप्रतिम सादरीकरण सरपंच

  • @samtoshjadhav783
    @samtoshjadhav783 Рік тому

    लई भारी. मजा आलीय

  • @pravindhotre8991
    @pravindhotre8991 2 роки тому +1

    खूप छान

  • @fillgoodzende535
    @fillgoodzende535 2 роки тому

    गावराण मस्ती लय भारी

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 2 роки тому

    झक्कास संरपच लयच भारी

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 2 роки тому

    छान प्रबोधन.. धन्यवाद.

  • @maheshjadhav1456
    @maheshjadhav1456 2 роки тому

    आजचा एपिसोड खूप सुंदर आहे

  • @vijaykhadse4890
    @vijaykhadse4890 Рік тому

    सरपंच आणि डेपोटी च काम खूप छान आहे

  • @nayyumsayyad5635
    @nayyumsayyad5635 2 роки тому +2

    किरन.बेरड.सर.13 भाग चागला झाला तुमी जनतेला चागला संदेश दिला

  • @ganeshdate2631
    @ganeshdate2631 2 роки тому +20

    Very good episodes 😘👌

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 2 роки тому +1

    खुप छान विषयावर चित्रीकरण केल सर तुम्ही all the best 👍👍👍👍👍

  • @rajubhavarpatil7923
    @rajubhavarpatil7923 2 роки тому

    खुपच भारी होता आजचा episode

  • @ramkarhale6881
    @ramkarhale6881 2 роки тому

    खूपच भारी

  • @tanmaypawade8733
    @tanmaypawade8733 Рік тому

    अतिसुंदर व्हिडिओ मक्या आणि लावला साऱ्या गावाला चुना

  • @sandipmuley2316
    @sandipmuley2316 2 роки тому

    Mast zakkaaas

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 Рік тому

    Khupchan

  • @user-lv3ns5wh4y
    @user-lv3ns5wh4y 2 роки тому +1

    वतनदार घराणं नाही दिसत आता

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 2 роки тому +1

    सुंदर सरपंच

  • @sunilgunjal4599
    @sunilgunjal4599 9 місяців тому

    👍👍👌👌

  • @user-ii6ur9de7e
    @user-ii6ur9de7e 4 місяці тому

    Kdk

  • @maheshgavhane8239
    @maheshgavhane8239 2 роки тому +2

    Good morning