गावाकडच्या गोष्टी|भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2019
  • सम्या संगीच्या घरची काम करून जिंकेल का मन...?
    बघूया आजच्या भागात...
    मागील भाग बघायला इथे क्लीक करा
    • गावाकडच्या गोष्टी|भाग#...
    मनोरंजन मंडळ इथून subscribe करा
    / @koripatiproduction6089
  • Комедії

КОМЕНТАРІ • 813

  • @tanajibhandwalkar5665
    @tanajibhandwalkar5665 4 роки тому +10

    सुपर कोरी पाटी
    प्रत्येकाला भुतकाळातील, प्रेमाला वास्तावात,
    स्वताच्या,आठवणीत आणि समा संगी च्या पात्रात जिवंत करता मनापासुन धन्यवाद 🙏

  • @Gaurav-xj9pd
    @Gaurav-xj9pd 4 роки тому +15

    आपले संत्या आणि आव्या शोले मधले जय विरू सारखे आहेत, आणि बापू ठाकूर वानी😅😂

  • @sitaramchavan2917
    @sitaramchavan2917 4 роки тому +25

    मस्त एक नंबर
    अस प्रेम मिळायला नशिब लागत 😂😂😂😂

  • @ganesh8300
    @ganesh8300 4 роки тому +95

    आता सात दिवस वाट बघावी लागते राव
    मनच भरत नाही
    मी खुप मोठा फॅन आहे गावाकडच्या गोष्टीचा
    सोमवार ची वाट आतुरतेने पाहत असतो

  • @user-vq4ps8bg9m
    @user-vq4ps8bg9m 4 роки тому +15

    2 रु बोरकुट शाळा आठवली यार hatts of kori pati

  • @SuhasShirtode303
    @SuhasShirtode303 4 роки тому +13

    बापू आश्शिल.....सगळच डायलॉग लय भारी संत्या केस घरातच कापली का डवचा मारल्यागत दिसतय 😆 आणि कालुंद्र्या पायाच कुठं फिरत असत य दिवसभर 😂🤣

  • @pravinkorane5917
    @pravinkorane5917 4 роки тому +55

    मला तरी संगीताचा आवाज खुप आवडतो.
    ती ज्या वेळी बोलते ना असे वाटते ती आमच्या समोरच आहे..
    Thanks Nitin sir 🙏🏻🙏🏻

    • @ganeshnikam6125
      @ganeshnikam6125 4 роки тому +3

      Khar aahe sangita cha aawajcha mi pn fan aahe

    • @anna-oy1rv
      @anna-oy1rv 4 роки тому +2

      होय राव

    • @akshayshirke3214
      @akshayshirke3214 4 роки тому +1

      मी पण भावा ...

    • @pravinkorane5917
      @pravinkorane5917 4 роки тому +1

      ganesh kamble 😁

    • @dharmeshgaikwad5951
      @dharmeshgaikwad5951 3 роки тому +1

      अरे भावा सम्याचं जुळतय तर जुळुगे की भावा...😂😂😂

  • @desai9056
    @desai9056 4 роки тому +13

    संगीता ची acting आवाज भारी आहे
    आता सगळ्याची सेट्टिंग झाली बापू राहिला

  • @chatrapati3434
    @chatrapati3434 4 роки тому +113

    कशाला झकमारायला माणसं थिएटरमध्ये जात्यात का ,, 👌👌👌G, k, g मध्ये समाधान होत ,,,,,, एकदम मस्त

  • @amolsonmale6835
    @amolsonmale6835 4 роки тому +30

    प्रेमात प्रियसीच्या घरची सर्व कामे करावी लागतात दांडगा अनुभव आहे,,,

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 4 роки тому +6

    एक नंबर भावनो....संगीचा चहा लई भारी राव घरी बोलून अर्धा कप चाहा १०० रु...लई मजा आली राव ..संगीचा आवाज मनाला भिडणारा आहे...असेच सुंदर आणखी काम करत राहा...all d bst bhavano

  • @chintamaniparkale4748
    @chintamaniparkale4748 4 роки тому +5

    हे संगी मंजे वेगळाच विषय हाय राव.
    एक दिवस सगळे fan traffic तिच्या कड असणार.
    👍👍

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 4 роки тому +13

    काय कर घरी जा आणि भांडी घास आणि कपाटला लावून ये सम्या
    बापू always rock

  • @abhijitshinde9384
    @abhijitshinde9384 4 роки тому +18

    संगी आणि सम्या भारी काम केलंय

  • @Tanajiyajagar
    @Tanajiyajagar 4 роки тому +25

    बाकी सम्या भाऊ तुझी अॅक्टींग 1 नंबर बर का 👌

  • @maheshb.kolatepatil995
    @maheshb.kolatepatil995 4 роки тому +4

    Kadak katha pahayla milanar ahe ... Sangi an samya...
    Dada nahi daji man!!!!!🤣🤣🤣🤣🤣

  • @maheshsai7652
    @maheshsai7652 4 роки тому +15

    दाजी मनार आशील तर देतो 😂😂😂

  • @akshaychavan4666
    @akshaychavan4666 4 роки тому +4

    😍😍😘😘😘😘😘 सम्या काय भावा आईने घोटाळाच केलाय

  • @shirishkallukulkarni3707
    @shirishkallukulkarni3707 4 роки тому +9

    मी सुचवल्या प्रमाणे , सम्या सातारला जाऊन येतो 5-6 दिवस,
    गावात बचत गट स्थापन करून महिला उदद्योग करतात, मित्र परिवार माल ने आण करतात शहरातून व सम्या चे कौतुक होते सर्व स्थरातून असे दाखवा

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 4 роки тому +7

    लहानपणी 1,2 रूपये मिळविण्यासाठी खुप काम करावी लागायची. ती मित्र असतील सोबत तर खुपच मज्जा यायची....😘
    सम्या भाऊ नक्कीच मन जिंकेल सासुबाई चं....👌✌.
    बापू चे डायलॉग तर सुपरहिट हाय...😀😘💕💓❤

  • @harishmore2706
    @harishmore2706 4 роки тому +4

    देऊन टका राव समाधान ला संगी लय भारी जोडी आहे राव💐💐💐💐

  • @yoginimore8579
    @yoginimore8579 4 роки тому +2

    प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणी चेहर्यावर हसू आणणारे भाग बनवता हे बघुन दिवसभराच्या कामाचा शीण निघुन जातो असेच ऐपीसोड जीवन भर बनवा लय भारी राव 🙏🙏🙏🙏😢😢😀😀

  • @user-qc3zy1jq5p
    @user-qc3zy1jq5p 4 роки тому +4

    आठवड्यातून एक भाग बनवता हे तुमच नितीन सर यामुळेच तुमच्या कामातला बारकावे दिसून येतात व भाग सुंदर तयार होतात बाकी तुमचं कास्टिंग जबरदस्त आहे खरंच तुम्ही त्या दिवसांची आठवण करून दिली. तुमचं काम वास्तवाशी धरून आहे खूप खुप अभिनंदन तुमच्या सव॔ टिमचे ❤❤❤❤❤❤👌🏼

  • @rakeshmaishale9088
    @rakeshmaishale9088 4 роки тому +5

    Samya chya aain Samya chya sasu samorach hatai keli,, (voot bhadya) 😂😂😂😂

  • @vikrammankar6695
    @vikrammankar6695 4 роки тому +13

    देशील तर ५०-१०० दे फक्त .. , 😂😂🤣

  • @ajeetkamble9045
    @ajeetkamble9045 4 роки тому +3

    !प्रसन्न!, आजच्या भागाचं एकाच शब्दात वर्णन करता येईल, लहानपणी, रविवारी रामायण -महाभारताची चातका सारखी वाट बघणारी आम्ही लहान मुलं आता मोठेपणी, सोमवारी सकाळची "गावाकडच्या गोष्टी"ची वाट बघतो, असं भाग्य, भाग्यवंता ला मिळते 😊🙏👋

  • @amarmadane9974
    @amarmadane9974 4 роки тому +6

    अनुभवी लवगुरु अविभाऊ...
    सम्याचं जुळलं...

  • @ganeshlad2016
    @ganeshlad2016 4 роки тому +13

    _त्या बाब्या मुळ सगळी गेम फिरली.😂 आता सम्या घरी पण चहा पिणार नाही_ 🤣🤣🤣 प्रत्येक एपिसोड मध्ये बाब्या पाहिजेच........

  • @tigerhindu4733
    @tigerhindu4733 4 роки тому +67

    आयला आमची आय पण,नेमकी अश्या पोरी जवळ असल्या की शिव्या घालायची पार इज्जत काढायची😂😂😂😂

    • @avinashmore9744
      @avinashmore9744 4 роки тому +3

      बरोबरय भावा
      माझी आई पण असच करते.

  • @user-zm4lf7vs7y
    @user-zm4lf7vs7y 4 роки тому +7

    सम्या च्या आईला जास्त role dya ... जाळ च काढला संगीच्या घरात... दणकून एन्ट्री 😂😂😂😂😂

  • @shivajimahind7322
    @shivajimahind7322 4 роки тому +7

    खुप छान आजचा भाग आहे
    सम्याची आई खूप डेंजर आहे
    100 रूपये चा चहा सम्या अर्धवट सोडून आला.

  • @shivajikolape714
    @shivajikolape714 4 роки тому +2

    खुपच छान नितीन सर पुन्हा एकदा सलाम तुम्हाला आणि खूपच छान संगी आणि सम्याचा अभिनय

  • @kunalnangadepatil2668
    @kunalnangadepatil2668 4 роки тому +7

    सम्या तू तो लूट गया रे , चहा लई महागात पडला गड्या , प्रेम परवडत नाही बाबा 😁😁

  • @dattamore1970
    @dattamore1970 4 роки тому +21

    बाब्या 1 नं लई बेनं आहे ते
    सम्या ला चहा 100 रु ला पडला तो पण अर्धा
    सम्या चं बजेट कोलमडल
    गावाकडच्या गोष्टी लै भारी राव

  • @ganeshdhamal9054
    @ganeshdhamal9054 4 роки тому +177

    सम्या 100 रुपयाचा चहा पिऊन आला😂😂😂
    ते पण पूर्ण नाही पिला😭😭

  • @nikhilchavan8821
    @nikhilchavan8821 4 роки тому +37

    संगीता चा आवाज भारी आहे❣️❣️❣️

  • @anilpatil7223
    @anilpatil7223 4 роки тому +4

    Asich ahe amchi love story..ani aaj purn 1 varsha jhala amchya lagnala..🤘😘👌

  • @bajarngkolape5491
    @bajarngkolape5491 4 роки тому +3

    समाधान भावा प्रेम म्हणजे तर त्यांच्या घरच्यांना मनजे आईच्या मनात घर केलं पाहिजे... म्हणजे त्यांच्या घरची कामे तर केलीच पाहिजे रे...मग नक्की भेटेल तुला तुझे प्रेम ...मस्त भाग होता ..

  • @shyamkhade1163
    @shyamkhade1163 4 роки тому +4

    जगात सगळ्यात श्रीमंत तो असतो ज्याला खर प्रेम मिलते कोरी पटी एकच नबर

  • @ranjitkuigade9890
    @ranjitkuigade9890 4 роки тому +3

    सम्या आपलं प्रेम 💏👫मिळवण्यासाठी काय काय धडपड करतोय बघा आम्ही पण अस केलं होतं. सम्या एक नंबर🤘👌 भाऊ आहेस आपला👬👬

  • @user-og9mc9zh4v
    @user-og9mc9zh4v 4 роки тому +68

    संगी ची आई सारखी ,
    सासू नको बाबा आपल्याला😃😃😃

    • @sandippanmand3728
      @sandippanmand3728 4 роки тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rkvideos8010
      @rkvideos8010 4 роки тому

      😂😂😂😂

    • @akshayraut9821
      @akshayraut9821 4 роки тому

      😂🤣

    • @ShashankHande24
      @ShashankHande24 4 роки тому +1

      संगी सारखी बायको असल तर त्या सासुला पन घेऊ,सांभाळुन पण बायको संगी सारखी प्रेमळ हवी

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 роки тому

      मला एक कळत न्हाय आई जबर पण लेक लईच डावी कशी

  • @uddhavbobade6572
    @uddhavbobade6572 4 роки тому +1

    असले मित्र भेटायला नशीब लागतं आणि ते फक्त सातारकरांना आहे ❤️ always my favourite episodes गावाकडच्या गोष्टी ❤️❤️🥰😍

  • @jyotisalunkhe4842
    @jyotisalunkhe4842 4 роки тому +6

    खुपच छान संगी आणि सम्या बाब्या पन 1नं तुमच्या कोरी पाटीबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे.Nice

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 4 роки тому +10

    आईचे मुलीकडे लक्ष असले पाहिजे. नाही तर डोम कावळे तयारच असतात

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 4 роки тому +8

    पैश्यांसाठी गोट्या ने सकाळी सकाळी उपवास सोडला 😂😂
    चहा सोबत बटर

  • @prasadpisal6018
    @prasadpisal6018 4 роки тому +3

    गावा कडील लोकांची काम करून घ्यायची हीच पद्धत असते, बाब्या च काम पण भारी, आणि साम्य आणि संगी too good, नितीन sir त्या दोघांच्या लग्नाची तयारी करा

  • @NitinJadhav-hx2ol
    @NitinJadhav-hx2ol 4 роки тому +4

    आतुरता सोमवारची

  • @poojapalkar696
    @poojapalkar696 4 роки тому +28

    Episode खुप छान होता
    पण थोडा जास्त वेळ असू देत जा की
    खूप वाट बघायला लावता तुम्ही
    आठवड्यातून किमान 2 तरी एपिसोड दाखवत जा...

    • @udayjadhav4819
      @udayjadhav4819 4 роки тому +2

      हो ना किंवा अर्धा पाऊण तासाचा तरी एक एपिसोड पाहिजे

  • @reshmabhosale2302
    @reshmabhosale2302 4 роки тому +15

    काय साॅलेड सासू भेटलीय सम्याला चाॅकलेट घ्यायला 50₹ मागतेय 😃🤣 लवकर लवकर एपिसोड पाठवतजा सर खूपच छान आहे आजचा भाग

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 4 роки тому +2

    आम्हाला कधी जमलं नाही राव असलं प्रेम वगैरे . मस्त 👌 रे भावांनो

  • @user-vq4ps8bg9m
    @user-vq4ps8bg9m 4 роки тому +3

    Samadhan
    1 no confidence एका भेटीत पोरगी फिदा

  • @namdevganpati7638
    @namdevganpati7638 2 роки тому +1

    Sangita mala tu khup avadtes. Tuzysarkhi Bayako milana mhanaje bhagach. Love you.

  • @sjforsandipjadhav1159
    @sjforsandipjadhav1159 4 роки тому +2

    संगी लय कडक दिसते.

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 4 роки тому +2

    सकाळी च्या बरोबर बटार खाल्लं ...उपवास सुटला....

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 4 роки тому +2

    100 रूपयात एक पार्टी झाली असती... या पोरान फक्त चाकलेट आणली...😀😀😀सम्याला 100 चा फाळ बसला सासरवाडीच्या नादात...😄😄😄

  • @harishkakade4036
    @harishkakade4036 4 роки тому +3

    साम्य नुसता काम करू नकोस. बापू संत्या आणि आव्या ला घिऊन लग्नाची बोलणी करून ये. राव लई दिवस वाट पहायला लावलीस. नाहीतर नोकरीवाला घेऊन जाईल संगीला 👌😊😊😊

  • @madhavhanumane9184
    @madhavhanumane9184 4 роки тому +5

    Sangita lay mast hasli rav

  • @pinumore5609
    @pinumore5609 4 роки тому +1

    Sangita tumcha voice Khup sweet Aahe
    Aani samadhan Bhau aamche pan valwan ghalache Aahe 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @amarsurvase4381
    @amarsurvase4381 4 роки тому +3

    Director of this web series is brilliant person. Best presentation of Maharashtrian Village life. All of you are natural actors.

  • @IClickMyLife
    @IClickMyLife 4 роки тому +3

    Malgudi Days chi athavan zhali.. Great Nitin Sir, Next Mr. Nagraji Manjule ahat tumhi Sir....

  • @ajitsutar9997
    @ajitsutar9997 4 роки тому +22

    100 रुपयाची नोट देताना सम्याच तोंड बघण्यासारख होतं राव 😂😂
    कर प्रेम सम्या

  • @poonamshinde5348
    @poonamshinde5348 4 роки тому +4

    Wow....khup hasvle ya episode ne....majjja aali

  • @subhashgaikwad5277
    @subhashgaikwad5277 4 роки тому +2

    No1.Appisod Sange nice aa

  • @dattatrayjadhav6256
    @dattatrayjadhav6256 4 роки тому +1

    लय आवघड विषय हाय सम्याचा....

  • @ShashankHande24
    @ShashankHande24 4 роки тому +12

    माझ पन त्या सम्या वानी झालय मला संगी तर नाय घावली पन तिच्या घरची मोकार काम करावी लागली. लई भारी आहे पुढला भाग लवकर दावा आम्हासनी नी सम्या अन संगी प्रेम कथा कोरी पाटिवर

  • @Shrikeshsalunkhe
    @Shrikeshsalunkhe 4 роки тому +2

    बगायच्या आधीच like करतो ते म्हणजे गावाकडच्या गोष्टी. एकच नंबर.

  • @sanjaynikade7429
    @sanjaynikade7429 4 роки тому +2

    जिवंत चित्रण केल राव गावाकडच. असच गावि आम्ही पन करायचो. पत्र्यावर वाळवण घालयचो. thanks koripati ❤❤❤

  • @shivs8681
    @shivs8681 4 роки тому +3

    प्रणाली (संगी) खुप सुंदर आभिनय आणी आवाज सुद्धा..
    बाकी सगळे तर भारीच आहेत...

  • @somnaththorat627
    @somnaththorat627 4 роки тому +2

    एकदम छान आहे वास्तविक आयुष्यात खूप काही दिलं आहे

  • @nasirshaikhcrickboss9926
    @nasirshaikhcrickboss9926 4 роки тому +5

    really i am in love with sangi's Voice

  • @vivekchavan7839
    @vivekchavan7839 4 роки тому +2

    लय भारी... रियल अनुभव वाटतोय नुसतं पाहील्यावर

  • @rkumbhar6490
    @rkumbhar6490 4 роки тому +3

    🚩🚩🚩गावाकडच्या गोष्ठी चा 14ते15 मिनटांचा भाग बघितल्यावर जे सुख मिळते ते सुख कश्यातच नाही राव😊😊😊😊😊🤗🤗

  • @barkatali5194
    @barkatali5194 4 роки тому +2

    15 minit madhe ji maja aaye ti yek chitrpatat nahi mast episode.

  • @SACHINpatil-xc6ft
    @SACHINpatil-xc6ft 4 роки тому +3

    तुमची वाटचाल खूप मस्त चालली आहे बेस्ट ऑफ लक नितीन दादा आणि पूर्ण टीम

  • @user-jf4qo2qq4p
    @user-jf4qo2qq4p 4 роки тому +3

    सम्या
    संगी तर लय आवडली यार आपल्याला

  • @munnashaikh7837
    @munnashaikh7837 4 роки тому +4

    आपल्याला संगी सारखी मुलगी पाहीजे पण...आई शप्पत

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 4 роки тому +3

    खुपच छान आता वाटपहायची पुढच्या सोमवारची

  • @nileshingle835
    @nileshingle835 4 роки тому +2

    Lay bhari ...kdk ...super...episode

  • @omkarmore7024
    @omkarmore7024 4 роки тому +3

    सम्या ची आई लय डेंजर हाय पण...एपिसोड एकदम कडक

  • @swapnilch1761
    @swapnilch1761 4 роки тому +7

    पोरग कितिही मोठ झाल तरी आईला ते लहाण चं वाटत

  • @vaibhavidhate213
    @vaibhavidhate213 4 роки тому

    मस्त भाग होता प्रेमात काय काय करावं लागतं😊👌☺️☺️

  • @revappakumbhar4953
    @revappakumbhar4953 4 роки тому +2

    मस्त वाटला आजचा भाग गावच्या पारावर मित्रा सोबत बसून गप्पा मारल्याल्या आठवण झाली

  • @vaibhavbhosale6760
    @vaibhavbhosale6760 4 роки тому +2

    Santya surkhi nantr aata....samya sangi chi jodi NYC nitin Sir....santya ch lgn nhi jhal surkhibr smya br ts kru nka...samya sangi

  • @vijaygore8791
    @vijaygore8791 4 роки тому +3

    खूपच छान भाग आतुरता पुढचा सोमवारची

  • @yuvrajpatil6954
    @yuvrajpatil6954 4 роки тому +2

    सुरेख कथा

  • @ganeshmore3609
    @ganeshmore3609 4 роки тому +2

    एकदम कडक रोजच्या रोज आसव वाटत

  • @user-bl1oy2sm5g
    @user-bl1oy2sm5g 4 роки тому +2

    खरच तुम्ही 2.3.तासाची. फिल्म काढा

  • @sudarshanyele8982
    @sudarshanyele8982 4 роки тому +2

    लई भारी सम्या छान काम करतयस आणि संगी पण खूप छान वाटतं गावाकडच्या गोष्टी बघाय

  • @prince-qd3xh
    @prince-qd3xh 4 роки тому +2

    खरंच खूप छान भाग आहे

  • @uttamkumar8304
    @uttamkumar8304 4 роки тому +2

    Sangicha awaj lay bhari,1no rach

  • @suryakantpawar5378
    @suryakantpawar5378 4 роки тому +3

    आता लवकर सम्या आणि संगीच लग्न दाखवा,अप्रतिम एपीसोड,जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @Sandy-wh8ul
    @Sandy-wh8ul 4 роки тому +1

    Sangicha avaaj ek no 👌👌👌

  • @gyaniduniya6452
    @gyaniduniya6452 Рік тому

    जय हिन्द..ek soldier.. संगी सारखी मुलगि मिलायला नसिब लागतो आनि खरतर संगि चा अवाज आनी संगी माला खुप आवडते🥰🥰

  • @amolrshirfule4484
    @amolrshirfule4484 4 роки тому +2

    प्रत्येक भागात बाब्याला घ्याच

  • @nileshdeore1680
    @nileshdeore1680 4 роки тому +2

    Deshil tr 50-100chya vrti 1rupya nko deu... superb 😂😂😂😂😂😂😂😂

  • @amolhode
    @amolhode 4 роки тому +2

    मस्त एपिसोड 👍👍👌👌👌👌👌

  • @prashantkadam7802
    @prashantkadam7802 4 роки тому +2

    Sangi an samya bhari kam kelay 👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @atulpawar6047
    @atulpawar6047 4 роки тому +2

    सम्या भावा, तूझ वालेट मोकळ करत्या आता ती....... अहो मामी तुमची मुलगी लय सुंदर......

  • @ganesh8300
    @ganesh8300 4 роки тому +2

    भारी सम्या अन् संगी पण भारी जोडी
    नितीन सर तुम्ही लय भारी आहात राव
    जुन्या सगळ्या अठवणी जाग्या झाल्या😍😍😍😍😍

  • @rohidasmamilwad7506
    @rohidasmamilwad7506 4 роки тому +2

    एक नंबर भाग माला लय आवडला राव
    बापु ना राम राम 🙏…❤️❤️❤️