गावठी मॅटर || भाग
Вставка
- Опубліковано 5 вер 2024
- Register on Binomo India binomoindia.in/... and get free INR 65,000
Use "BS439" promo code and get +100% on your first deposit.
Risk Warning! Your capital might be at risk!
#Gavthimatter #Gavwadiproduction
गावठी मॅटर
भाग # 82
गावची पार्टी म्हणजे without कॉटर..,
पण हसून पोट दुखलं असा हाय मॅटर..,😅
मस्तीच्या दुनियेत मिरवली..,
' फिष्ट ' आमची आठवणीत हरवली..! 😓
💃🤣🥁😍🎺😅🕺
"फिष्ट"
रानातल्या पार्टीचा 🐓आनंद..!😋
👆🏻बघत रहा 👀 तुमचं - आमचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं🚩
"गावठी मॅटर रिटर्न्स"..!
आणि करा...
Like 👍🏻
Share↗
Subscribe🙏🏻
Comments 📝
आणि Bell 🔔Icon ही Press करा...
Follow on instagram page - / gavwadi_production
Follow On Facebook Page - / गावठी-मॅटर-14097388924...
#Gavthimatter #Ga #Gavwadiproduction
#Comedy #Entertainment #Episode #Webseries #Funny #Thriller #motivational #New #gavthi #new_webseries
#गावठी_मॅटर #गाववाडी_प्रोडक्शन #गावठी #मॅटर - Комедії
Register on Binomo India binomoindia.in/Gavwadi_Production and get free INR 65,000
Use "BS439" promo code and get +100% on your first deposit.
Binomo's Official Instagram Account - instagram.com/binomo/
Risk Warning! Your capital might be at risk!
Shoneye.bhau..sapni.sobth.pawhth.bhataci.partti.kharaaa
Hfgg
Lock down chi atvan ali
Nnnyh
@@vijaymali832 😁
सोन्या आणि ओम काम लावण्यात एक्सपर्ट आहेत ❤️
एक नंबर गाव ते गाव असते त्याच्या आठवणी जाग्या झाल्या खंरच खुप भारी वाटल 😘
सगळ्यांनी मिळून पार्टी केली सहकारी दमस पर्यंत काम लावली....एपिसोड बगताना जुन्या आठवणी आठवल्या पण तुम्ही तिघांनी त्या पार्टीची पार तरकट करून टाकलीत.... 😛😛
मस्त पार्टी चालली राव तुमची आजचा भाग पाहून लहानपणाची शेतावरच आठवण आली आणि डोळ्यात पाणी आल राव.खरच लहानपण अगदी सुंदर होत मोठ झाल का. फक्त पैसा कमवा अस वाटतयं पुन्हा लहानपण यावं.
मनापासून धन्यवाद दादा असचं प्रेम राहुद्यात आमच्यावर 😊🙏
चोर भारी
Ho Bhava
मला लहानपणची आठवण आली आमचे पण असेच पार्टी पाहिजे
P
ग्रामीण भागातील खरोखरच दर्शन तुमच्या एपिसोड मधून घडते. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जनता जेवढी इथल्या संस्कृती वर प्रेम करते. तेवढेच प्रेम तुमच्या सारख्या कलाकारांवर ही करते. खूपच छान सोन्या भाऊ
धन्यवाद सर
Episode उशीरा आला, पण लय भारी वाटलं.
मस्त होता आजचा भाग... लहान पणाची आठवण आली.... खुप छान.... ❤️❤️🙏🙏
एकदम खडक सपने
एकदम कडक पप्प्या
Nice video 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
अतिशय सुंदर होता तुमचा बेत,आम्हाला पण बोलवा पुढच्यावेळी 😀😀
ओम तू ते आजोळ मध्ये आई बद्दल जे काही बोलला आहेस आईच्या भावना व्यक्त केल्या आहेस त्या खूप म्हणजे खूप छान आहेत बघ. तुला नक्कीच चित्रपटात व सिरीयल मध्ये लवकरात लवकर काम करण्याची संधी मिळणार. तुझा अभिनय लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत उत्तम अभिनेता म्हणून पोहचतो.
धन्यवाद 😍🙏
पार्टी पण मस्त होती
Mast Ahe video ani party 👌👌👌
Mast 👍👍
सेवट लय हासलो एकच नंबर 👌👌👌👌
Lai bhariiii,😃😃😄😄🤣🤣😭🥳🤩
खरंच खूप मस्त भाग होता,आज परत आठवण झाली पार्टी ची, मी तर गावाला गेलो ना, एक तरी 🍗फिष्ट केल्या शिवाय मुंबई ला येत नाही, आणि फिष्ट केल्या शिवाय मज्या पण येत नाही, लय शिव्या खाव्या लागतात,फिष्टीला जायचं म्हटलं तर, खूप मस्त कालवण झालेलं दिसतंय हाना कुस्करून आता मंडळी नुसता रस्सा 😂✌🍗💪सर्वाना भाकरी आणायला पाठवून मटण खायची मज्या भारी 😃😂😍पव्या भावा गाणं जबराट होत हा✌😃 सर्व कलाकार खूप मस्त आहेत राव😍✌
धन्यवाद🙏😍❤️
@@GavwadiProduction CBR
Today but hb
Hiii gd bwifht
अरे वा पाठीमागे मनसेचा झेंडा👌 बाकी शेवटी मस्त हसलो
Only rastrawadi ❤
एकच नंबर
Sonya bhai ek Number omya khupch gondas ahe rao
पार्टी मस्त चालले आहे ओमचंकाम काम खूप कॉमेडी ठरलेला आहे
मला गावठी मॅटर भाग खुप आवडतात
सोन्या भाऊ एकच नंबर
कडक
छान होती पार्टी
लई भारी👌👌👌
मस्तच
No.1
सोनू भाव भन्नाट एपिसोड आहे😎😎😎
मनापासून धन्यवाद दादा😊🙏
बाकीच्यांना ठेवायचं ना सोन्या राव
Khatarnaak parti 👍👍👍😀😃😄
नाईस व्हिडिओ 🙏🙏🙏
लय भारी.👍😍🙏👍😍👍👍👍
1 no episod kharc bhari bet aahe
खुप छान एपिसोड 😋😋😋
1 number 😀😀😀
अजुन एकदा बघायचा का शिजल का😂😂😂😂😂😂😂😂😂
लय भारी
Khup chan
Masth
पार्टी बघून गावाकडची आठवण आली
सोन्याराव लय भारी
Sonya khup sundar bhau
सोन्या भाऊ तुमचे व तुमच्या टिम चे अभिनंदन सर्व episode मि बघितले लय भारी होते Next episode वाट बघतोय तुम्ही लवकरच मराठी चित्रपटात अभिनय करचाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद 😊🙏
असचं प्रेम राहुद्यात
Sonya bhau full kadakkk
Natural acting... great... खूपच छान, अप्रतिम 👌
खुप छान भाग होता
Khup bhari episode hota aajcha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भाऊ ह्या episode मध्ये back ground.. मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे झेंडा घरावर दिसला... proud of Maharashtra
Nice video 😍
हा एपिसोड खुप भारी वाटला कारण की मनसे झेंडा लावल्यामुळं🚂जय मनसे🚂
एक दम कडक.. एक नंबर.
एक नंबर भाग आहे
ओम्या गुड ऍक्टर 👌👌👌
एकदम मस्त
Ncjxk
लय भारी एपिसोड आवडला आपल्याला
1 no vedio
I like you episode
God morning all friends
एकदम खडक सोन्या भाऊ
Ata manhala Samadhan vatl baga
सोन्याराव भारीचं पळवली कोंबङी
Ganesh gogawale 👌👌
Ek number parti ly atvn yeti gavakdchi kad nad kula
Sonya bhawa lay haslo bhawa 😂😂😂 aslech video ptv branded bhawa... 🌎✨️❤❤️🤩🤩
असेच मोठे भाग येऊ द्या पुढचे
Super episode
Ganya kuth ahe
धन्यवाद 😊🙏
मस्त आहे
खुप दिवसानंतर सोन्या भावा
Good morning☀
चिकन लेगपीस 😂😂😂😂😂
खरच बालपण आठवले
Ly vat bagyla lavli rav tumhi
लहानपणीची आठवण आली राव...खरच खूप छान एपिसोड असते तुमचे...लय मज्जा आली...Miss You
हाय
आज पार्टी होउन जाउद्या
लवकर सोडाना एपिसोड
सोन्या भाऊ वाटून खावे..😀👌खूप छान लहानपणीचे दिवस आठवले
Kadkkk sony भाऊ पार्टी मस्त होती khup haaslo last la
1no
khup Chan.... Juni aathavani pahayala milali 👌👌👌👌
आम्हि पन आसच केल राव बाकीचे भाकरी आनायला गेल्यावर एकदम झकास गांवड़ी मॅटर
मस्त आहे आजचा भाग
मस्तच❤❤❤❤❤❤❤❤💯💯💯💯💯💯💯
Kadkkk जाधववाडीकर 🔥
Nice 👌 👌 👌 👌 👌
Good
मघणग यढभडढ❤यत❤😂
Very Nice 👌👌👌
सोन्या भावा असेच भाग मोठे काडीजा. ओमला रसा तरी ठेवायचा.
खुप सुदंर
पार्टी छान झाली 👌👌
आमच्याकडे पार्टी म्हणत्यात
Hmm
लयभारी
Party jorat aahe sonya bhava
सोन्या भाऊ गावठी मॅटर छान आहे
शेवटी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
ओम राणी भारी
Mast party
सोन्या लका लवकर बनवत जा भाग