@@amrutamaladkar5270 ... Me mumbait rahto ... Ani mala serv mahit hay ...🙏🙏🙏 Fakt rajkarnat ubhey rahnya sathi kay mansikta keli aahe lokanchi ki eka rajyatla manus dusrya rajyat rahu sakat nay ... 👍👍👍 An ithli lok dusrya deshat he mokatyane rahu saktat .... 🙏🙏🙏 Barobar hay shivajin cha rajya aahe etha ter asach honar .... 😂😂😂 Jai Maharashtra .... Desh gela khadyat .... 😉
केरळमधील मराठी भाषिकांचे आणि बीबीसी मराठीचे मनःपूर्वक अभिनंदन! मराठी भाषा, संस्कृतीचे अतिशय उत्तम रीतीने संरक्षण, संवर्धनाचे कार्य केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण विश्वात आपण सर्व महाराष्ट्राच्या बाहेर वास्तव्य करून पार पाडत आहात. आपणास नमन व पुनश्च अभिनंदन!🙏🙏
महाराष्ट्रीयन आपल्या संस्कृती बरोबर जिथे जातात तिथल्या संस्कृती चा पण मान ठेवतात। भारतात किंवा बाहेर महाराष्टियन मुळे कधी कायदा सुव्यवस्था, शांतता धोक्यात आली अस एकीवात् नाही
There are many Marathi families all over TamilNadu and Kerala. They mainly deal with gold. They all come from villages in Sangli or Miraj area and use Rao as their surname. My surname is very Marathi so when I came in contact and they knew my name they immediately invite me to their homes as if I am royalty!. I met such a Rao. He was delighted to meet me. He took me to his home and gave lunch. He has biggest jewellery shop in Kochi and he had built hotel . He said after lunch, rest in aircondition room now. Out worldly they are typical Keralite. There Malayali is so good and they wear lungi. But in home they speak Marathi. Important point they always bring wives from Sangli Miraj area.😀 So children speak pure Mararhi. New wives slowly learn Malayalam. I found Rao everywhere in Karntaka also.
मराठी माणूस भारतात कोणत्या पण राज्यात राहायला असू द्या तो त्या राज्याच्या भाषा आणि संस्कृती तिशी मिळून असतो पण महाराष्ट्र त येणारे पर प्रांतीय लोक खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक मुंबई महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेशी आणि संस्कृती तिशी मिळून मिसळून राहत नाहीत जिथे ये लोक कमी असतात तिथे मात्र आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवायला पाठवतात कारण त्यांचा नाईलाज असतो पण मुंबई मध्ये हेच उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक मराठी भाषा मराठी संस्कृती तिशी जोडायला ना करतात हेच उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक दक्षिण भारता मध्ये बरोबर त्यांच्या भाषा किती कठीण असून पण बरोबर शिकतात आणि बोलतात पण महाराष्ट्र मुंबई मध्ये च हे उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक आगाऊ पण दाखव तात ते समजत नाही
@@coolcatool भाऊ नाही आपली मराठी भाषा हिंदीच्या जवळची असल्या कारणाने मराठी भाषेचा जास्त नुकसान होत आहे जर आपली मराठी भाषा लाहिण्या मध्ये वेगळी लिपी असती तर मुंबई महाराष्ट्र मध्ये वेगळी परिस्थिती असती हेच गुजराती भाषा बोलण्या मध्ये हिंदी आणि मराठी सारखीच आहे पण लिहिण्या मध्ये गुजराती भाषा हिंदी आणि मराठी भाषे पेक्षा वेगळी वाटते पण हिंदी आणि मराठी भाषा लिहिण्या मध्ये जास्त फरक वाटत नाही हिंदी भाषिक पण मराठी वाचू शकतात मराठी भाषिक हिंदी वाचू शकतात तरी पण पर प्रांतीय खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक साधी सोपी सरळ मराठी भाषा बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी ना करतात
@@prabhakarnaik2457 Ho majha vaiyaktik anubhav asa aahe ki south Indian loka swaccha marathi bolatat uttar bhartiyan peksha Hindi jawalchi language asun hi. Asa hi Devanagari script hyaani uchalali ahe Marathitunach. Pahile Devanagari lipi Shravanbelgola ithe aahe" chamundaraye karviyale, gangaraj suttale karviyale". Mhanje hyancha script che janak amhi aani ata hakkane he baap houn baslet mumbaiyache..
Some Marathi's don't want to learn marathi they choose french, german or any other languages instead of marathi in Mumbai. Hindi is compulsory but Marathi is optional language in Mumbai. Sad but truth.
पंडितन ( गोपाळ कृष्ण)मंदिराचा सविस्तर पत्ता दिला असता तर कोची येथे गेल्यावर तेथे दर्शन करिता जाता आले असते किंवा एका मराठी व्यवसाईकाचा संपर्क क्रमांक दिला असता तर खुप छान झाले असते.
हैदराबाद (तेलंगणा), तंजावर (तामिळनाडू), कोची(केरळ), हरियाणा मध्ये रोड मराठा अश्या प्रकारे भारतातल्या प्रत्येक राज्यत तसेच पाकिस्तान पासून अमेरिके पर्यंत आपले लोक आनंदाने आणि मराठी पण टिकवून राहत आहेत .उद्योग असो व नोकऱ्या सगळीकडे आहेत पण आपल्याला एक प्रकारचं न्यूनगंड किंवा मराठी लोकांविषयी माहिती कमी आहे म्हणून मराठी लोक धंदा करत नाहीत ,बाहेर पडत नाहीत असा उगाच काही लोकांनी समज करून , समाजात तेच बिंबवलंय...
मराठी माणसे देशात आणि जगात कुठे ही स्थायिक झाले तरी महाराष्ट्र आणि मराठी संस्कृतीचा पताका अभिमानाने फडकत ठेवतात. जय महाराष्ट्र.
Pan dusryana tyanchi sanskriti japu det nahi ... 😂😂😂
@@Ashutoshshrivastav-cm5so Ase kahi nhi aahe
@@amrutamaladkar5270 ... Me mumbait rahto ... Ani mala serv mahit hay ...🙏🙏🙏
Fakt rajkarnat ubhey rahnya sathi kay mansikta keli aahe lokanchi ki eka rajyatla manus dusrya rajyat rahu sakat nay ... 👍👍👍
An ithli lok dusrya deshat he mokatyane rahu saktat .... 🙏🙏🙏
Barobar hay shivajin cha rajya aahe etha ter asach honar .... 😂😂😂
Jai Maharashtra .... Desh gela khadyat .... 😉
@@Ashutoshshrivastav-cm5so तुला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट लिही?
आणि महाराष्ट्रात मराठी भैय्या परप्रांतीयांना बोकांडी घेतो...
केरळमधील मराठी भाषिकांचे आणि बीबीसी मराठीचे मनःपूर्वक अभिनंदन! मराठी भाषा, संस्कृतीचे अतिशय उत्तम रीतीने संरक्षण, संवर्धनाचे कार्य केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण विश्वात आपण सर्व महाराष्ट्राच्या बाहेर वास्तव्य करून पार पाडत आहात. आपणास नमन व पुनश्च अभिनंदन!🙏🙏
Thanks bhau.iam malayali .born and brought up in Mumbai.ani maji wife marathi aahe konkani.Happy to hear there is a marathi culture in Kerala
अभिमान आहे मराठी असल्याचा बिबिसी तुमचे मनःपूर्वक आभार
हींदू खतरे मे है कींवा मराठी माणूस उद्योग करू शकत नाही त्यांना ही चपराक आहै बघा ना मराठी माणस राहत नाहीत प्रेमाने जगतायत सूद्धा खूपच छान धन्यवाद
महाराष्ट्रीयन आपल्या संस्कृती बरोबर जिथे जातात तिथल्या संस्कृती चा पण मान ठेवतात। भारतात किंवा बाहेर महाराष्टियन मुळे कधी कायदा सुव्यवस्था, शांतता धोक्यात आली अस एकीवात् नाही
खूपच छान....
सर्वात चांगली गोष्ट वाटली ती म्हणजे 'मराठी व्यावसायिक'
अभिमान आहे तुमचा,1987मधे माझ्या कुटुंबातील सर्व जणांनी ईथे भेट दिली आहे. जय महाराष्ट्र, माय मराठी
Proud of Marathi culture and people
There are many Marathi families all over TamilNadu and Kerala. They mainly deal with gold. They all come from villages in Sangli or Miraj area and use Rao as their surname. My surname is very Marathi so when I came in contact and they knew my name they immediately invite me to their homes as if I am royalty!. I met such a Rao. He was delighted to meet me. He took me to his home and gave lunch. He has biggest jewellery shop in Kochi and he had built hotel . He said after lunch, rest in aircondition room now. Out worldly they are typical Keralite. There Malayali is so good and they wear lungi. But in home they speak Marathi. Important point they always bring wives from Sangli Miraj area.😀 So children speak pure Mararhi. New wives slowly learn Malayalam. I found Rao everywhere in Karntaka also.
Proud of Marathi in Cochin ,Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩
Gold refinery cha business aheka
Marathi manus❤️
Me pan keral la rahato...
Yethe marathi lokanchi association pan aahet
Sonyache business karnari Barich Jan yethe rahtat
Hello, mi maharashtratun ahe
Mla spices related businesses kraych ahe.
Tumhi kahi madat kru shkta ka?
Thanks
Wow, bro nice mi Marathi ahe Maharashtra mdhun......asch business kra Ani nehmi Marathi culture the way, bola.....we are proud of you....🙏🚩🚩
छान रिपोर्ट आहे, मजा आली बघायला, intersting माहिती आहे!
आनंद होतो, धन्यवाद तुम्हाला माय मराठी जपली, देव तुम्हा सर्वांचे भले करो.
मराठी माणूस भारतात कोणत्या पण राज्यात राहायला असू द्या तो त्या राज्याच्या भाषा आणि संस्कृती तिशी मिळून असतो पण महाराष्ट्र त येणारे पर प्रांतीय लोक खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक मुंबई महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेशी आणि संस्कृती तिशी मिळून मिसळून राहत नाहीत जिथे ये लोक कमी असतात तिथे मात्र आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकवायला पाठवतात कारण त्यांचा नाईलाज असतो पण मुंबई मध्ये हेच उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक मराठी भाषा मराठी संस्कृती तिशी जोडायला ना करतात हेच उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक दक्षिण भारता मध्ये बरोबर त्यांच्या भाषा किती कठीण असून पण बरोबर शिकतात आणि बोलतात पण महाराष्ट्र मुंबई मध्ये च हे उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक आगाऊ पण दाखव तात ते समजत नाही
Hyala karnibhut Marathi lokach aahet. Samorun koni paraprantiya Marathit bolala tari he tyachat Hindit boltat.
@@coolcatool भाऊ नाही आपली मराठी भाषा हिंदीच्या जवळची असल्या कारणाने मराठी भाषेचा जास्त नुकसान होत आहे जर आपली मराठी भाषा लाहिण्या मध्ये वेगळी लिपी असती तर मुंबई महाराष्ट्र मध्ये वेगळी परिस्थिती असती हेच गुजराती भाषा बोलण्या मध्ये हिंदी आणि मराठी सारखीच आहे पण लिहिण्या मध्ये गुजराती भाषा हिंदी आणि मराठी भाषे पेक्षा वेगळी वाटते पण हिंदी आणि मराठी भाषा लिहिण्या मध्ये जास्त फरक वाटत नाही हिंदी भाषिक पण मराठी वाचू शकतात मराठी भाषिक हिंदी वाचू शकतात तरी पण पर प्रांतीय खास करून उत्तर भारतीय लोक आणि गुजराती मारवाडी लोक साधी सोपी सरळ मराठी भाषा बोलण्यासाठी आणि शिकण्यासाठी ना करतात
@@prabhakarnaik2457 Ho majha vaiyaktik anubhav asa aahe ki south Indian loka swaccha marathi bolatat uttar bhartiyan peksha Hindi jawalchi language asun hi. Asa hi Devanagari script hyaani uchalali ahe Marathitunach. Pahile Devanagari lipi Shravanbelgola ithe aahe" chamundaraye karviyale, gangaraj suttale karviyale".
Mhanje hyancha script che janak amhi aani ata hakkane he baap houn baslet mumbaiyache..
Some Marathi's don't want to learn marathi they choose french, german or any other languages instead of marathi in Mumbai. Hindi is compulsory but Marathi is optional language in Mumbai. Sad but truth.
Who told Hindi is compulsary and Marathi is optional. Infact English is compulsary and other languages are optional. Don't be hatred@@admirable2971
Respect that state culture . Where ever you are respect that state culture and language.
Keral Marathi lokancha abhiman ahe amhala....Jay marathi
आणि बोलण्याची पद्धत देखील चांगली आहे...👌👌👌👌
Keral ha khup sunder rajya lok pan Changli... Maharashtra and Kerala are brothers
Maharashtra Desha👍👍👍🚩🚩🚩
आपल्या आयुष्य आनंदी, निरोगी राहावे ही ईश्वरचरणी प्रार्थना
🚩🚩🚩JAI maharashtra🚩🚩🚩
Proud hindu from Maharashtra 😊
Ho mi sudhha marathi ahe ani kerala la rahte...chhan vatl baghun
जय महाराष्ट्र गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार.
Great. Thanks BBC Marathi for such a beautiful exposure.
जय महाराष्ट्र
🌷🙏🌷 Mi Marathi.
Khup chaan mahiti..
खूप छान
Jaibhim jai maharashtra
Thank u so much BBC
Fantastic, heart touching
फार छान माहिती दिलीत.मी आता केरळ मध्ये गेलो तर या मंडळी ना भेटून येणार
Jay bhim jay shivray jay shambhuraje..jay Maharashtra..
माय मराठी.
मराठी लोकं जगाच्या पाठीवर कुठे ही जावो, त्यांनी अशीच भाषा, संस्कृती, परंपरा जोपासावी..
मल्याळी सुध्दा शिका हो!
पंडितन ( गोपाळ कृष्ण)मंदिराचा सविस्तर पत्ता दिला असता तर कोची येथे गेल्यावर तेथे दर्शन करिता जाता आले असते किंवा एका मराठी व्यवसाईकाचा संपर्क क्रमांक दिला असता तर खुप छान झाले असते.
Wonderful I don't know how I miss it.
Good information.
आणि भैय्या घरात पण हिंदी आणि बाहेर पण हिंदी... मराठी शिकायला नको... आमची मराठी माणसं एवढी उरफाटी नाहीत हे लक्षात घ्या...
Barobar
Reality❤ jai bhim jai shivray ❤
jai maharashtra ❤❤😊😊😊
We should also remember contribution of Kirloskar group of magazines & Chandoba
छान
मराठी❤❤❤
👌👌✌❤
अरे वा खूप भारी...मराठी❣️🚩
❤❤❤
We are Marathi
💯👏
Sarvukade Marathi Manse aahet🎉
हैदराबाद (तेलंगणा), तंजावर (तामिळनाडू), कोची(केरळ), हरियाणा मध्ये रोड मराठा अश्या प्रकारे भारतातल्या प्रत्येक राज्यत तसेच पाकिस्तान पासून अमेरिके पर्यंत आपले लोक आनंदाने आणि मराठी पण टिकवून राहत आहेत .उद्योग असो व नोकऱ्या सगळीकडे आहेत पण आपल्याला एक प्रकारचं न्यूनगंड किंवा मराठी लोकांविषयी माहिती कमी आहे म्हणून मराठी लोक धंदा करत नाहीत ,बाहेर पडत नाहीत असा उगाच काही लोकांनी समज करून , समाजात तेच बिंबवलंय...
Where do Maharashtrian people live in kochi ..i would love to meet them
मी मराठी
Jay Maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
मी इथे गेलो होतो पण unfortunately कोणी भेटले नाही
mastt
Sometime introduce Sagarian/Bundelkhandi Dialect of Marathi
Trivandrum मधे असे कोणते ग्रुप आहे का मराठी लोकांचा????
Tumhi tumcha complex madhlya Marathi manasala bhetla ka? Varta kartay karela cha
He mandir kuthe aahe kochi mdhe....mla jaych aahe...mi sadhya navin aahe kochi mdhe....please koni tari sanga.
Panditan street, mattancherry, fort kochi
अधिक माहिती कुठे मिळेल
राज्य भाषा धर्म
How many marathis in kochi. Where they live?
Yes I am Marathi.. living in kochi.
Mala Marathi lokanna bhetaychi iccha aahe kochi madhe
Contact number
Abhiman aahe aaplya sarvancha
Kay Chhan Marathi boltat hae Jai maharashtra
Keral mdhye khup Marathi lok bhetatat
केरळ काय भारताच्या बाहेर आहे काय?
Marathi manus busyness kami .
Keral madhye 31000 marathi lok aahet
Wow.. Kerlat alo tar Pahunchar houndya.. Mala Malyali lokanche colture khup awadta..
Can u translate in English?
Pan kuthe aahet...?
Bhaiye ahet ki nahi kerala mdhe ki bhaiyani kerala la saodun dil
Tith corona nahi ka
मराठी पाऊल पडते पुढे
कृपया फोन नंबर मिळेल का
Khup chhan ahe he sagale. Maharashtra madhe marathi culture Nahi rahile ata. Atleast kuthe tari ahe 👍🏻👍🏻
Asa ghaan apshabd nako bolus
#मराठा
It's Keral nahi...Kerala hai
britishers ka channel , fir gulam baneinge lagta
like if you ..................................
this is truth
2nd Kashmir 😂
मराठी म्हणजे नेमका कोणता समाज?
बारा बलुतेदार की फक्त ब्राम्हण?
हेही सांगा हो,
Keral mde Hindu che rahm mushkil aahe aani tumhi marathi Sanskriti neet aaahe ase fake news dakhvta paise deun Chutya bbc
Kadhi Keral la gelya aahet ka bawrat..fakt whatsapp forward baghun kahi pan oku nako
Cutiya tu dusto mla kadhi keral mde jaun bgh thitle log kiti pramal ahe te nista what's app news ani chatukar news chanel cya news vr bharosa thevto mi swata tithe rahilo ahe ekun bharosa krnya peksha tith jaun bgh teva samjel
Haklun kadha serv per prantiyana ...👍👍👍
Chup bihari
@@hdmovieclips7477 ... Ghe udun aplya aai ver biharila .... 😂😂😂
@@Ashutoshshrivastav-cm5so beta apna BAAP ko asia Nehi bolate
Te Gharat marathi bolat asle tari baher vyavhar pradeshik bhashet kartat...
हेच मुंबईत केल तर?
Comment टाकताना विचार करुन टाका?
ब्राह्मणांची मांदियाळी
Wow marthe are pure india i think they love there lands others are baseram
जय महाराष्ट्र