हि स्टोरी खुपच आवडली कारण मराठी माणसे मॉरिशसला भेटतील पण एवढ्या मोठ्या प्रमाणात केरळ मध्ये आहेत असं कोणी सांगितलं असतं तरी विश्वास ठेवला नसता. त्यामुळे हा विडिओ माहितीपूर्ण वाटला. जर या मराठी मंडळींची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना पहायला मिळालं असतं तर जास्त आवडलं असतं. 👌👍🏻💓
छान माहिती. मी अनेक वेळा कोचीन ला गेलो पण एक परफ्यूम चे दुकान सोडले तर मला मराठी मंडळी दिसली नाही किंवा दुकानही दिसलं नाही. मी ज्या पर्फ्यमुच्या दुकानाला भेट दिली होती ते दुकान ढमढेरे आडनाव असलेल्या मराठी माणसाचे होते. विचारले असता ते फार जुने असल्याचे सांगितले. असो तर ढमढेरें चा उल्लेख न केल्याने ही माहिती दिली. जय महाराष्ट्र !
Thank you Bol Bhidu group for sharing these proud Maharashtrian reality to the world . Myself Shantanu Pandit and would like to connect with you . I have More information being the successor of the same Mr. Govind Pandit . Thanks a lot.
1) Who told that there were no communal fights ? Pl read Swatantraveer Saawarkar's 'Mopalyanche Band" 2) Max migration was about 400years ago from Goa when Portugese started converting Hindus. This migration by boat was ranging bet Mumbai in the north and Kerala in the south. Max population settled in Karwar and Sindhudurg walking down the road and crossing Porugese borders of Goa
तुमचे व्हिडिओ खरंच नवीन माहीती देणारे असतात.केरळमधे पण आपली माणसं आहेत हे माहीती नव्हते.तंजावर मधे आणि उत्तरेत इ़ंदुर,महू या भागातल्या मराठी माणसांची माहीती ऐकायला आवडेल.हा व्हिडिओ आवडला.👌👌👏👏👍
केरळ मध्ये सांगली मधील सोना चांदी चा व्यवसाय करणारे खूप लोक आहेत सर्व मिळून प्रत्येक जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा केला जातो , त्यांनी प्रत्येक शहरात महाराष्ट्र भवन उभा केलेली आहेत महाराष्ट्र मधून येणाऱ्या मराठी माणसाला अडचणी आल्या की तिथे संपर्क केला की तुमच्या अडचणी दूर केल्या जातात
@@shubhammane1822 नक्कीच. तमिळनाडूमध्ये मराठी पळयम हे गाव आहे. या गावामध्ये बहुतांश लोक मराठी आहेत. तंजावर मध्ये सुद्धा बहुतांश मराठी लोक आहेत. सर्व्होजी महाराज यांच्या कारकिर्दी मध्ये अनेक मराठी कुटुंब तंजावर आणि त्या जवळील भागात स्थित झाले. आजही हे लोक तिथे राहतात. त्यांची शेतीवाडी, घरे पिढ्यानपिढ्या तिथे आहेत. तमिळ आणि मराठी ह्यातून एक नवीन प्रकारची भाषा उदयास आली. त्याला दक्षिणी मराठी असे नाव पडले. हे लोक आता उत्तम तमिळ ही बोलतात. त्यांचा व्यवहार जरी तमिळ भाषेत होत असला तरी ते आजही मराठी विसरलेले नाहीत. त्यांचे बरेच नातलग महाराष्ट्रात आहेत. तंजावर ला आजही मराठी साहित्य, कला, खाण्याचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. तमिळ आणि मराठी ह्या दोन्ही संस्कृतीचा संगम इथे पहायला मिळतो. अगदी एव्हढेच नव्हे तर तामिळनाडू मध्ये अनेक ठिकाणी शिवाजी महाराज ह्यांचे उल्लेख, विठ्ठल मंदिरे आहेत. उटी येथे पांडुरंगाचे मंदिर आहे. चेन्नई मध्ये मुघलांनी अतिक्रमण करून उध्वस्त केलेले मंदिराची डागडुजी शिवाजी महाराजांनी केली. कोइंबतूर येथे सुद्धा शुक्रवार पेठ, मराठा भवन पहायला मिळते. बहुतांश सातारा, सांगली ह्या भागातील सराफ मंडळी येथे आहेत. गणेशोत्सव येथे मराठी पद्धतीने साजरा केला जातो.
Raja Sir T. Madhava Rao On the occasion of the Silver Jubilee of the Mahratta Education Fund, it is a pleasant duty for us to pay our humble tribute of regard and reverence to those souls that have contributed to maintain the best ideals and traditions of our community. Among such men, Rajah Sir T. Madhava Rao easily occupies the first place. यांचेवर एखादा व्हिडिओ ब्लॉग बनवावा Bolbhidu team.
ताई तुझी बोलायची लकब खूप आवडली. सह्याद्री च्या बातम्या आठवल्या. तू टीव्ही चॅनल न्यूज रिपोर्टर झाली तर.लोक कर्कश अंकर कडून तुझ्याकडे नक्की ओळतील. माहिती पण पुरेपूर सांगितली.
भारतात सगळ्यात जास्त communal violence केरळ मध्ये होतात, शिक्षित म्हणजे कोणतीही एक भाषा लिहिता आणि वाचता येण, केरळ मध्ये ना कुठल चांगल कॉलेज नाही ना रोजगार च्या संधी, शिक्षणा साठी कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये जातात, नोकरी साठी आखाती देशात किंवा नर्स म्हणुन सगळ्या भारतात फिरतात
चंदगड आजरा व कर्नाटकचा काही भाग ईथे चारशे हबशी गुलाम पळुन आले.जंगलातच राहीले.आज त्यांची नोंद मराठी हबशी कानडी हबशी अशी आहे.यावर विडीओ करता येईल.रेवदंडा इथेही हे लोक आहेत.ते क्रिओल भाषा बोलतात.
I did not believe this I have many friends from kerala but none told me this thanks for sharing I know many sarswats had migrated till kerala from goa they speak konkani
हि स्टोरी खुपच आवडली कारण मराठी माणसे मॉरिशसला भेटतील पण एवढ्या मोठ्या प्रमाणात केरळ मध्ये आहेत असं कोणी सांगितलं असतं तरी विश्वास ठेवला नसता. त्यामुळे हा विडिओ माहितीपूर्ण वाटला. जर या मराठी मंडळींची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन त्यांना पहायला मिळालं असतं तर जास्त आवडलं असतं. 👌👍🏻💓
छान माहिती. मी अनेक वेळा कोचीन ला गेलो पण एक परफ्यूम चे दुकान सोडले तर मला मराठी मंडळी दिसली नाही किंवा दुकानही दिसलं नाही. मी ज्या पर्फ्यमुच्या दुकानाला भेट दिली होती ते दुकान ढमढेरे आडनाव असलेल्या मराठी माणसाचे होते. विचारले असता ते फार जुने असल्याचे सांगितले. असो तर ढमढेरें चा उल्लेख न केल्याने ही माहिती दिली. जय महाराष्ट्र !
Thank you Bol Bhidu group for sharing these proud Maharashtrian reality to the world . Myself Shantanu Pandit and would like to connect with you . I have More information being the successor of the same Mr. Govind Pandit . Thanks a lot.
Proud to know Maharastrian families are there in kerala. Lots of love to my Maharastrian people
आता दोन देवभूमि आहेत... पहिलं केरळ आणि वर्ष 2000 पासून उत्तराखंड...
Keral devbhumi nahi Jihadbhumi aahe
छान माहीती.
व्यापार उदीमानिमित्त परदेशी/परप्रांतात गेलेल्या मराठी जनांची माहीती नियमित प्रसारित करणे.
क्रांतिसिंह नाना पाटील
1) Who told that there were no communal fights ? Pl read Swatantraveer Saawarkar's 'Mopalyanche Band"
2) Max migration was about 400years ago from Goa when Portugese started converting Hindus. This migration by boat was ranging bet Mumbai in the north and Kerala in the south. Max population settled in Karwar and Sindhudurg walking down the road and crossing Porugese borders of Goa
तुमचे व्हिडिओ खरंच नवीन माहीती देणारे असतात.केरळमधे पण आपली माणसं आहेत हे माहीती नव्हते.तंजावर मधे आणि उत्तरेत इ़ंदुर,महू या भागातल्या मराठी माणसांची माहीती ऐकायला आवडेल.हा व्हिडिओ आवडला.👌👌👏👏👍
केरळ मध्ये सांगली मधील सोना चांदी चा व्यवसाय करणारे खूप लोक आहेत सर्व मिळून प्रत्येक जिल्ह्यात गणेश उत्सव साजरा केला जातो , त्यांनी प्रत्येक शहरात महाराष्ट्र भवन उभा केलेली आहेत महाराष्ट्र मधून येणाऱ्या मराठी माणसाला अडचणी आल्या की तिथे संपर्क केला की तुमच्या अडचणी दूर केल्या जातात
खानापूर,विटा,आटपाडी,तासगाव,पलूस
खूपच छान माहिती मिळाली भारतातील कानाकोपऱ्यात मराठी माणूस आहे हे समजल्यावर अभिमान वाटला
मैथिली अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहे धन्यवाद
Bolbhidu che khup khup aabhar, sundar mahiti 🙏
Best i m proud of marathi manus aani i tell you really your speaking skill is best. Best Luck your future life
तामिळनाडू मध्ये मराठीपलयम नावाचे गाव आहे. इथली माहिती द्या
आपल्याकडे असलेली माहिती सांगा
@@shubhammane1822 नक्कीच.
तमिळनाडूमध्ये मराठी पळयम हे गाव आहे. या गावामध्ये बहुतांश लोक मराठी आहेत. तंजावर मध्ये सुद्धा बहुतांश मराठी लोक आहेत. सर्व्होजी महाराज यांच्या कारकिर्दी मध्ये अनेक मराठी कुटुंब तंजावर आणि त्या जवळील भागात स्थित झाले. आजही हे लोक तिथे राहतात. त्यांची शेतीवाडी, घरे पिढ्यानपिढ्या तिथे आहेत.
तमिळ आणि मराठी ह्यातून एक नवीन प्रकारची भाषा उदयास आली. त्याला दक्षिणी मराठी असे नाव पडले. हे लोक आता उत्तम तमिळ ही बोलतात. त्यांचा व्यवहार जरी तमिळ भाषेत होत असला तरी ते आजही मराठी विसरलेले नाहीत. त्यांचे बरेच नातलग महाराष्ट्रात आहेत.
तंजावर ला आजही मराठी साहित्य, कला, खाण्याचे पदार्थ प्रसिद्ध आहेत. तमिळ आणि मराठी ह्या दोन्ही संस्कृतीचा संगम इथे पहायला मिळतो.
अगदी एव्हढेच नव्हे तर तामिळनाडू मध्ये अनेक ठिकाणी शिवाजी महाराज ह्यांचे उल्लेख, विठ्ठल मंदिरे आहेत. उटी येथे पांडुरंगाचे मंदिर आहे. चेन्नई मध्ये मुघलांनी अतिक्रमण करून उध्वस्त केलेले मंदिराची डागडुजी शिवाजी महाराजांनी केली.
कोइंबतूर येथे सुद्धा शुक्रवार पेठ, मराठा भवन पहायला मिळते. बहुतांश सातारा, सांगली ह्या भागातील सराफ मंडळी येथे आहेत. गणेशोत्सव येथे मराठी पद्धतीने साजरा केला जातो.
@@ayushkurlekar2493 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@@ayushkurlekar2493 कुठे आहे हे मराठीपळयम?
कृपया माहिती द्या. मी सुद्धा सध्या तमिळनाडूत राहतो...
@@suyogbagade843 ua-cam.com/video/CTc9UWvI5lo/v-deo.html
केरळात ख्रिश्चनांचा धिंगाणा.... यावर video करा
नाही करणार.
ए्वढी हिम्मत नाही. बिडू मधे
बरेच सोनार दागदागिने बनवणारे ही आज पण केरळ मध्ये स्थाईक आहेत.
Marathi mansane sarv thikani aapla thasa umtavla aahe jai Maharashtra
Raja Sir T. Madhava Rao
On the occasion of the Silver Jubilee of the Mahratta Education Fund, it is a pleasant duty for us to pay our humble tribute of regard and reverence to those souls that have contributed to maintain the best ideals and traditions of our community. Among such men, Rajah Sir T. Madhava Rao easily occupies the first place.
यांचेवर एखादा व्हिडिओ ब्लॉग बनवावा Bolbhidu team.
केरल मधे माझे मित्र श्री देव साहब आहेत।
त्यांची नैसर्गिक रंगांच्ची फैक्टरी आलुवे येथे आहे।
कृपया त्यांची माहिती मिळेल का
very nice to know about Marathi people in Kerala
Very nice to hear Marathi culture at far off place Kerala since 18th century.
Aaj tithe fkt 17 kutumb aaahet ........
Ani Maharastrat Kerali kutumb kiti aaahet ???
Ughda Dole , Bgha Nit 😅🤣🙏
😂😂😂
खुप छान आणि अत्यंत अभिामानाची बाब..आधी थोडी पुसट कल्पना होती.आता पूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद
Yes.Great story of a marathi manus.
ताई तुझी बोलायची लकब खूप आवडली. सह्याद्री च्या बातम्या आठवल्या. तू टीव्ही चॅनल न्यूज रिपोर्टर झाली तर.लोक कर्कश अंकर कडून तुझ्याकडे नक्की ओळतील. माहिती पण पुरेपूर सांगितली.
Good information about Maharshtriyan people of Kerala. Very interesting.
भारतात सगळ्यात जास्त communal violence केरळ मध्ये होतात,
शिक्षित म्हणजे कोणतीही एक भाषा लिहिता आणि वाचता येण, केरळ मध्ये ना कुठल चांगल कॉलेज नाही ना रोजगार च्या संधी, शिक्षणा साठी कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये जातात, नोकरी साठी आखाती देशात किंवा नर्स म्हणुन सगळ्या भारतात फिरतात
ह्या बरोबर तेथे राहाणाऱ्यांशी बातचीत आणि त्याच राहाण्याच ठिकाण दाखवायला हव होत
Bhidu well researched info, bolat Raha bhidu 👍
खरोखर छान माहिती व प्रस्तुती.
च्यायला, कुठून कुठून असली भारी माहिती गोळा करता हो तुम्ही लोक? कमाल आहे. नवीनच माहिती मिळाली. मस्त.
छान माहिती सांगितली 👌👌👌👌👌
Khop chan mahite sangetle tumi.
Labhle aamhas bhagy bolto मराठी 👍👍
व्हिडिओ दाखविले तर मनोरंजक ठरेल
Tumchya pratyek video la like karav vatte, itke chan astat pratyek videos.
फारच striking story.
तुमचं सादरीकरण उत्तम आहे
छान माहिती
Nice Story . Thanks.
Hello, त्याच्या घराची tour दाखवा, please
hi kai camera gheun tyncha gharat ghusnar ka ata ?
BBC Marathi ne hyavar kahi mahinyanpurvi video banavala ahe
त्याचा मंडळ एड्रेस पाठवा, शहर गाव एरिया सहित.
Atishay sundar information
केरळमध्ये इसिस, तालीबान मध्ये भरती जोरात आहे. हिंदूंची हत्या मोठया प्रमाणवर होते यावर vedio बनवा
यांच्या gandi मध्ये दम नाही
दक्षिण भारताशी महाराष्ट्राचे सर्व गोष्टीत देवाण घेवाण राहिली आहे महाराष्टातील संस्कृती भाषा उत्तर भारतीयांसारखे आक्रमण केले नाही
खूप छान माहिती,पण त्यांनी तिथंच मराठी स्ंस्कृती जपत रहायला हवं होते.
Immigrants are not clever traders but operate on principles
@@farmperfume you are right sir.
Nice information thanks
खुपच छान माहिती दिली.
Very good infirmation about marathi samal in kerala
મરાઠી
સમાજ
ભારત ની શાન છે
Saachi vat kidhi bhai tame🤗
ગુજરાતી ઉદ્યોગપતિ પણ ભારતનું ગૌરવ!!
@@SAMARTHSAMANT
સાચી વાત છે ભાઈ 🙏🙏
🙏🙏🙏👍👍👍. Super. JAI MAHARASHTRA. ⛳⛳⛳.
छान माहिती.
So fluent
Super maithili
Keep it up
Chhaan, Aprateem mahiti dili aapan. 👌🙏
खूपच मार्मिक 👍
Nice information
मला रामेश्वर ला गेली असताना तामिळ ढंगात मराठी बोलणारे परांजपे गुरुजी भेटलं होते परदेशात गेल्यावर मराठी माणसं भेटतात तेंव्हा मजा येतें
तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य होते, त्यांच्या बरोबर गेले ले मराठी ब्राह्मण तिथे स्थायिक झाले आहेत, अजुनही भोसले घराण्याचे वारसदार तिथे आहेत
बहुतेक हिने "मोपला" बद्दल ऐकलं नसेल. किंवा जाणुनबुजून दुर्लक्ष केले असेल.
खरे आहे.
जाणुनबुजून दुर्लक्ष .
Hi murkh mulgi aahe. Or innocent. Kahi mahit nahi. Tond uchalun bakbak karte
Very good nice video and great video for sharing your experience with your new place and time
She did not show an interview of even one such family. Few months back saw another video which shows interactions with these families.
खूप छान वाटले ऐकून
Thanks
वाढदिवसाच्या दिवशी केक कापून साजरा केला जातो. परंतु ही तर पाश्चिमात्य संस्कृतीत आहे आस ऐकलं.मग आपल्या कडे अभिष्टचिंतन सोहळा कसा साजरा केला जात असे?🤔
ओवाळून.
Very nice information..
Very nice information
ताई खूप छान वाटल ग....
Thanks for the very good information
Thank you very much for sharing
चंदगड आजरा व कर्नाटकचा काही भाग ईथे चारशे हबशी गुलाम पळुन आले.जंगलातच राहीले.आज त्यांची नोंद मराठी हबशी कानडी हबशी अशी आहे.यावर विडीओ करता येईल.रेवदंडा इथेही हे लोक आहेत.ते क्रिओल भाषा बोलतात.
मैथिली छान माहिती कलकत्ता आणि बांगलादेश मध्ये पण मराठी लोक आहेत.मध्यप्रदेशात अनेक लोक आहेत. त्याची माहिती द्यावी.अनेक मराठी सरदार घराणी आहेत.
खुपच छान माहीती
Keral madhe Soman navachi khup mansa ahet..any chance they are marathi
Kerala❤
Love From Maharashtra ❤😌🔥
🙏🙏🙏 सुंदर माहिती आहे
नका सांगू असल्या दुसऱ्याची गुलामी पत्करलेल्या आणि शरणागती पत्करलेल्या लोकांच्या भाकड कथा..
Kerala madhe aaj paryant mothya pramanat zalelya ani chalu aslelya dharm parivartan (Conversion) hya vishayavr pn video banava..
Mophla dangal 1921 search kra
Dangli zalya nahit?? Abhyas kami padtoy vatt. March vaadyanche prabhuttva aslelya pradeshat rajkeey hinsa naahit?
केरळ मधील फोटो खूपच कमी आहेत त्यामुळे माहिती रंजक वाटत नाही
अशीच माहिती दया
I did not believe this I have many friends from kerala but none told me this thanks for sharing I know many sarswats had migrated till kerala from goa they speak konkani
सुंदर वर्णन, धन्य वाद
फार छान
आमच्या इथे आमचे राजकीय नेते इतर भाषिकांचा बाणा जपता आहेत. सगळ्यात आवडत राजकारण कुठलं तर हिंदुत्वाच आणि तेही अगदी कचाकडं आहे.
The Hindu मध्ये २०१६ साली छापून आलेल्या एका लेखावर तुमचा हा कार्यक्रम बेतलेला आहे असं दिसतं.
ह्या कोची निवासी मराठी मंडळी चार सविस्तर पत्ता मिळाला तर बरे होईल म्हणजे तिकडे गेल्यावर त्या मराठी बांधवांना भेटता येईल.
Nice video Mam
हिंदू मुस्लिम ख्रिस्ती लोक केरळ मध्ये सुखा समाधानाने राहतात 😂😂😂😂🙏🤪
जरा RSS ला शिरकाव करू दे, नाही दंगली झाल्यातर विचारा 😀
Mopla Riots var Veer Savarkar che books vacha. And don't blame RSS for this.
@@VijayPatil-kc6cz what you know about RSS. Read book on Mopala Riots by Veer Savarkar.
Very Interesting......
फारच नवीन माहिती दिली
दिल्ली मधे पण सोनं चांदीचा व्यवसाय करणारे सांगली कडील मराठी बांधव आहेत.
Very good
Very nice video
बाईसाहेब तुम्हाला मोपला बंड माहित नाही.वाटत.प्रस्तावनेत दिशाभूल करू नका.
Nice information 👍
Sundar 👌👌👌👌👌👌👌
Keral madhye Christian kase vadhat gele hyavar ek vdo please please
Malar♥️♥️😃
Ohhh bhai 🥰🥰🥰🥰🥰
हिंदू मुस्लिम ख्रिस्ती लोक सुखा समाधानाने राहतात ही चुकीची माहिती आहे..
सत्य सांगायची हिंमत नाही. बिडू मधे.
What about pfi
असेच छान छान माहिती पर व्हिडीओ बनवा. राजकीय पक्षांची बाजू घेणारे नको.