Thanjavur मध्ये बोलल्या जाणाऱ्या Dakshini Marathi भाषेचा इतिहास नेमका काय आहे ?। Bol Bhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лип 2022
  • #BolBhidu #ThanjavurMarathi #DakshiniMarathi #Tamilnadu
    मध्यंतरी सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात तो चक्क मराठीत बोलत होता. पण त्याच्या भाषेत मराठी भाषेचं एक वेगळेपण जाणवत होतं. रजनीकांत जी भाषा बोलत आहे तिला दक्षिणी मराठी भाषा असं म्हणतात.
    दक्षिणी मराठी ही बोली भाषा आहे आणि आजही ती काही भागात बोलली जाते हे आम्हाला तेव्हा समजलं जेव्हा आम्ही या भाषेविषयी इंटरनेटवर थोडा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की आपल्या बोली भाषेचं वेगळेपण सगळ्यांना कळावं असा तिथे राहणाऱ्या दक्षिणी मराठी भाषिकांचा कायम प्रयत्न असतो तर आता पाहूया या दक्षिणी मराठीचा इतिहास नेमका काय आहे?
    A video of superstar Rajinikanth went viral, in which he was speaking in Marathi. But there was a difference of Marathi language in his language. The language spoken by Rajinikanth is called Southern Marathi language.
    Southern Marathi is a dialect language and we came to know that it is still spoken in some areas when we did some research about this language on the internet, we realized that the Southern Marathi speakers living there and they always try to make their dialect known to everyone. What exactly is their history?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 273

  • @amolaware882
    @amolaware882 2 роки тому +176

    मराठी लोक जिथे ज्या राज्यात वाढतात राहतात त्या राज्यात त्यांच्या संस्कृतीचा ,भाषेचा अपमान करीत नाही आणि स्वतःच्या संस्कृतीला विसरत ही नाही. इथ महाराष्ट्रात मराठी भैयांचा सुळसुळाट झालाय

    • @amolaware882
      @amolaware882 2 роки тому +2

      👍

    • @Magnum697
      @Magnum697 Рік тому +1

      मराठी भैया 😂😂😂

    • @samiryadav9787
      @samiryadav9787 Рік тому +1

      याला आपण जबाबदार आहे मराठी माणूस कधी सुधारणार नाही

    • @trsramarao1067
      @trsramarao1067 Рік тому +1

      I am from a proud Thanjavur Marathi family our ancestor's name includes MORO PANT1 MORO PANT2 of 1620 to 1700 then all name comes with surname RAO We speak Marathi at home follow marathi customs celebrate festivals our Home diety is SHRI MANASA DEVI MALLARI MARTHANDABHARAV & SHRI MAHISHASURA MARDHINI We have a 100 years old organisation to help poor students of our community MARATTA EDUCATION FUND at Alwarpet CHENNAI There are GOSWAMY MUTTS established by Shri Swamy Samartha Ramadoss in THANJAVUR town there is a PALACE & famous SARASWATHI MAHAL LIBRARY in it THANK U

    • @kksule7356
      @kksule7356 Рік тому

      कारण जन्म भूमि,कर्म भूमि व धर्म भूमि चा आम्हास गर्व आहे ।

  • @abhilashkuthe95
    @abhilashkuthe95 2 роки тому +149

    I am currently staying in TN...I know some people who speak Thanjavur Marathi....I was very surprised to hear it first time and then I felt proud.
    But seeing condition of Marathi in our own state felt sad again!!!

    • @sanjayhatekar567
      @sanjayhatekar567 2 роки тому +16

      है पण मराठीत लिहल असत तर बर झाल असत

    • @raghunathrawool4110
      @raghunathrawool4110 2 роки тому +6

      अभिलाष कुठे साहेब, तुम्ही मराठी भाषेविषयी हळहळ व्यक्त केलेत.... पण ती इंग्रजीत😢

    • @ronak8591
      @ronak8591 Рік тому +1

      Marathi bav nahi det 😀🤣🤣🤣

    • @raghavendrakulkarni2480
      @raghavendrakulkarni2480 Рік тому

      मराठी शेवट्च मराठी होते दक्षिणि असो
      किंव्हा पुण्याच/मुंबई च अण्हि एक गोश्ठ
      आहेत की दक्षिणी महाराष्ट्र जवळ जवळ
      जिथे महाराष्ट्र अन्ही कर्नाटक च सरहद
      आहे अन्हि पुढे म्हण्जे "उत्तर कर्नाटका"
      च संपूर्ण भागा मधे सुद्धा मराठी भाषा च
      वापर आहे अन्हि महाराष्ट्र भागातिल
      जे काय "अड्नाव" च लोग आहेत तोच
      अड्नाव च लोग आहेत अन्हि मराठी
      मिश्रित कानडी भाशा बोलणार्य सापड्नार
      अन्हि हां गोश्ठ फार मराठी लोगान्न माहित
      नाहि मी कोव्हिड सुरु होण्या पूर्वी नव्ही मुंबई मधे नौकरी करत होतो अन्हि तिथे माझे मूल
      कुंचनूर कनार्टक म्हणून‌ परिचय दिल तर
      मराठी लोगान्ना आक्ष्चर्य "व्हाटली" अम्चे
      पूर्वज सुद्धा "उत्तर कर्नाटका" च "बागलकोट" जिलातिल जमखंडी च "कुंचनूर" च आहेत आणि माझे आजोबा "कुंचनूर" च "कुलकर्णी"
      (VILLAGE ACCOUNTANT) होते
      😊🙏.

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 2 роки тому +55

    आपन सांगितले माहीत एकूण बरे वाटले. महाराष्ट्र बाहेरील मराठी भाषेचा टंका अभिमानाचा वाटला

  • @kaus2005007
    @kaus2005007 2 роки тому +39

    अभिमान आहे मराठी cha.. जगातल्या 10 most spoken language मधली 1

  • @anthonynadarmasih612
    @anthonynadarmasih612 Рік тому +28

    I am Tamilan I like Marathi language and I stay in nalasopara Mumbai

  • @amreshkarthick7661
    @amreshkarthick7661 Рік тому +13

    I'm Marathi guy from ooty Tamil nadu

  • @samydicosta
    @samydicosta 2 роки тому +80

    महाराष्ट्रातले हिंदीचे आक्रमण बघून आणि मराठी लोकांचं हिंदि भाषेकडील कल पाहून आपल्याकडे १०० वर्षात मराठी-हिंदी अशी बोलीभाषा अस्तित्वात येऊ नये म्हणजे मिळवलं 🙏 अजूनही वेळ आहे धोका ओळखा हिंदी भाषेचा.. आपल्याला मराठी अर्थकारण वाढवायचं आहे, हिंदीला नाही मराठी भाषेला जगवायच आहे.

    • @manyaa00707
      @manyaa00707 2 роки тому +1

      👌👏

    • @aniruddhabalkundi9590
      @aniruddhabalkundi9590 2 роки тому +1

      खरंय!

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 роки тому

      हिंदी भाषेचे आक्रमण मराठी लोकांनी आपल्यावर कां होऊ दिले हा खरा प्रश्न आहे. कुठलेही आक्रमण परतवून लावता येते की! पण मुघलांसारख्या भल्या मोठ्या शत्रूचे आक्रमण ज्या महाराष्ट्राने परतवून लावले,त्या महाराष्ट्रातील मराठ्यांना एका भाषेचे आक्रमण इतके मोठे वाटले,की मराठी लोकांनी त्या आक्रमणापुढे इतके हतबल व्हावे? अजूनही वेळ गेलेली नाही,तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने हा निश्चय करायला हवा की माझ्या मातृभाषा मराठीचे मीच घालवलेले मानाचे स्थान तिला मी परत मिळवून देईन,ते माझे परम कर्तव्य आहे.🙏

    • @samydicosta
      @samydicosta 2 роки тому +1

      @@suryavanshi1436 हे भाषिक आक्रमण देशप्रेमाच्या नावाखाली नावाखाली चालत आहे त्याला मराठी लोक बळी पडत आहेत. देशप्रेमाच्या नावाखाली आपलेच आपल्याला नडतात आणि आपणच आपली ओळख पुसत चाललो आहोत. अजून वेळ गेलेली नाही आपल्याला आपली ओळख जपायची असेल तामिळनाडू सारखे तर द्विभाषिक सूत्र अमलात आणायला पाहिजे.

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 роки тому +1

      @@samydicosta मराठी माणूस देशासाठी नेहमीच आपलं अस्तित्व पणाला लावतो किंवा स्वतःला झोकून देतो.पण इतर प्रांतीय कुठल्याही परिस्थितीत स्वतःचा स्वार्थ पहातात देशाचा विचार त्यानंतर असतो.मराठी माणसांच्या ह्या विशाल मनोवृत्तीमुळेच तो इतरांपेक्षा मागे पडतो आहे,हे चित्र बदलणं त्याच्या स्वतःच्याच हातात आहे.आता पूर्वीसारखी युद्धाची आणि देशासाठी क्षणोक्षणी बलिदान करायची गरज राहिलेली नाही त्यामुळे मराठी माणसांनी इतर प्रांतीयांना महत्व वा अग्रकम देऊन आपण मागे राहण्याची काहीच गरज नाही. त्याच्यात सर्व गुण आहेत पण गरज आहे ती इतरांना मागे सारून झेप घेण्याची!

  • @vaishnav_06
    @vaishnav_06 2 роки тому +16

    रजनीकांत यांचे पूर्वज हे मूळचे मावडि कडेपठार, जेजुरी येथील आहेत.

  • @satishkumar7556
    @satishkumar7556 Рік тому +46

    I'm maratha from bidar karnataka proud 💪 to b maratha

    • @commentator3445
      @commentator3445 Рік тому

      Maratha here comprises of all the castes in Maharashtra not modern kunbi -maratha. Keep this in mind

    • @Renaissance861
      @Renaissance861 Рік тому +1

      ​@@commentator3445but Kunbi are the biggest component. Almost 30% of total population.

  • @anantshinde6605
    @anantshinde6605 2 роки тому +123

    आज सुध्दा बिदर, कल्बुरगी , भालकी, बसवकल्यान, जबलपुर व बेळगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर marthi भाषा बोलतात

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 2 роки тому +1

      Arre loudu amhi मराठीच आहोत हा सगळा भाग महाराष्ट्र मधून बाहेर काढला गेला आहे.
      Chutiya राजकारणी लोकांमुळे आम्ही अजून इथच अडकून आहोत.
      आणि आम्ही जेवढे कट्टर मराठा आहोत तेवढे तुम्ही महाराष्ट्रात राहून सुद्धा नाही.
      बेळगवमध्ये शिवजयंती जगात एक नंबर असते mh madhe pn तेवढी नाही.
      आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे दुर्गा माता दौड पण इथच सगळ्यात मोठा असतो.
      ह्या बद्दल सांगली कोल्हापूर चे लोक सगतील तुला बेळगाव चे लोक किती जोडलेत ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ला.
      गणेश चतुर्थी पण मुंबई पुणे नंतर बेळगाव मध्येच मोठ्यानं होते.
      आणि हो बेळगाव मध्ये तर मराठी schools जास्त चालतात. आत्ता इंग्रजी आहे एवढाच फरक.
      एकदा येऊन बघ समजेल.

    • @rj6169
      @rj6169 2 роки тому +10

      Indore, Baroda, Gwalior, Nizamabad, Hyderabad yethe pan Marathi bhashik lok mothya pramanat ahet

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 2 роки тому +11

      Belgav madhey purn Marathi boltat....100/

    • @bharatdixit11
      @bharatdixit11 Рік тому +5

      Amhi gwalher (Gwalior) che Marathi aahe aani suspashta Marathi bolto Ani san sajre karto. Gelya 350 varsha pasun amhi uttar madhe aahe pan Maharashtra la he mahit nahi

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Рік тому +2

      Beacause Of Mighty Maratha Empire 🔥🙏🏻

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 роки тому +8

    अप्रतिम.........दक्षिणी मराठी चॅनल बघितले आणि केरळ मध्येही मराठी टिकून आहे हे पण समजले.
    तंजावर मराठी चा पण छान गोडवा आहे.
    तुम्ही भिडूंचं खुप ज्ञानवर्धन करतात....... 🙏🙏🙏

  • @husenghorpade7656
    @husenghorpade7656 2 роки тому +32

    रजनीकांत हे महाराष्ट्रचे आहेत पुणे जिल्ह्यातील माऊडी या गावचे आहेत

    • @akyachavan1243
      @akyachavan1243 Рік тому

      Caste name pleasezzzz🙏🙏🙏

    • @Neo_comrade1
      @Neo_comrade1 Рік тому

      ​@@akyachavan1243 Maratha

    • @akyachavan1243
      @akyachavan1243 Рік тому

      @@Neo_comrade1 Ok

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 11 місяців тому

      महार 💪💪💪

    • @nik9643
      @nik9643 10 місяців тому

      ​​@@akyachavan1243mawadi che raje gaikwad..Maratha...70 gavache inamdar.. cricketer ruturaj gaikwad sudha yach bhagatil..

  • @seetalakshmiiyer7392
    @seetalakshmiiyer7392 2 роки тому +44

    Sambar is invented by chatrapathi shambaji maharaj himself in thanjai maratha palace of vyankoji maharaj.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 2 місяці тому

      No. It was named after the elder brother of Chhatrapati Shivaji Maharaj.
      Sambhaji Shahaji Bhosle.
      Who later got stabbed by Afzal Khan.

  • @yashmeshram2544
    @yashmeshram2544 2 роки тому +18

    एक विडियो महाराष्ट्रबाहेरील मराठी बहुसंख्याक जिल्ह्यावर बनवा

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +10

    खुप छान आणि अभिमानास्पद माहिती दिली..आपला इतिहासच आपल्याला माहीत नसतो.. धन्यवाद

  • @ChetanPatil112
    @ChetanPatil112 Рік тому +3

    माझ्या ऑफिस च्या कामा निमित्त मी जेव्हा कोचीन ला गेलो होतो... त्या कंपनी मध्ये एक मराठी व्यक्ति ज्याचा जन्म हा तिथलाच होता आणि त्यांचा 3 पिढ्या पासून ते तिथे वास्तावासआहे..
    त्याला जेव्हा कोणी तरी सांगितलं कि एक व्यक्ती महाराष्ट्र मधून आली आहे..
    तेव्हा तो मला खास भेटण्या साठी आला... आणि त्याची मराठी ऐकून मी अचंबित झालो.. इतकी शुद्ध आणि छान मराठी तोह बोलत होता..त्याने सांगितलं कि इथे कोचीन मध्ये एक एरिया आहे जिथे तोह राहतो तिथे अनेक मराठी कुटुंब राहतात...

  • @sanjaypawar2755
    @sanjaypawar2755 2 роки тому +30

    तंजावर चा मराठी इतिहास अभिमानचा आहे. पण ती बोली थोडी एकवाली असती तर आणखी व्हिडिओ चांगला वाटला असता.

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 5 місяців тому +3

    मी belgavkar मी मराठीत बोलतो jai hind जय कर्नाटक

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 2 роки тому +9

    भाषा ही वाहत्या पाण्यासारखी असली पाहिजे. ती जर एका ठिकाणी साचून राहिली तर त्याचे डबके होते आणि डबक्यावरती डास होतात. मराठी जी ज्ञानेश्वरांच्या काळात बोलली जात होती ती वेगळी होती शिवाजी महाराजांच्या काळात बोलली जाणारी वेगळी होती आणि टिळक आगरकर यांच्या काळात बोलली जाणारी वेगळी होते आणि आपण आज जी बोलतोय ती सुद्धा वेगळी आहे. तेव्हा भाषा आपले स्वरूप बदलत असते. प्रांत बदलला, स्थळ बदललं किंवा वेळ बदलली की भाषा ही बदलते.

  • @itsdino3681
    @itsdino3681 2 роки тому +53

    Proud to be Belgavkar 🚩

  • @VijayPatil-kc6cz
    @VijayPatil-kc6cz 2 роки тому +10

    कुंकू लावणे, पायात जोडवी घालणे हे मराठी रिवाज येथे पाहावयास मिळतात 👍

    • @Somethiinglike
      @Somethiinglike 5 місяців тому +1

      रिवाज नाही परंपरा म्हण ... शुद्ध मराठी

  • @narayankamblay1137
    @narayankamblay1137 Рік тому +9

    The way you talk and present is impressive!
    Keep it up, Maithili. Best wishes.

  • @PrashantpSalvi-kq7rz
    @PrashantpSalvi-kq7rz 11 місяців тому +4

    बेळगाव कारवार निपाणी हे तर महाराष्ट्राचे भाग आहेत

  • @user-ci8bc9yk5f
    @user-ci8bc9yk5f 5 місяців тому +2

    तो तो म्हणून कोणाला बोलतात तुम्ही
    ते रजनीकांत सर आहेत जगातील सर्वात मोठे सुपर स्टार आहेत ते जरा भान ठेवून बोला त्यांचा बद्दल
    त्यांच्या चपला एवढी तरी लायकी नाही तुमची एकेरी उल्लेख करताय तुम्ही रजणी सरांचा

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife 2 роки тому +31

    Madam Maharashtra, south India aani north india yaancha shraavan 15 days gap ne kaa asto...te video banvaa.... south India (Maharashtra) vs north India....

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 2 роки тому +4

      karan aapla mahina amvasyela sampto
      tyancha pournimela

    • @rishibhoir5060
      @rishibhoir5060 2 роки тому +3

      अगदी मलाही जाणून घ्यायचं

    • @seetalakshmiiyer7392
      @seetalakshmiiyer7392 2 роки тому

      Same like tumcha karthik maas jevya divshi sampto tya divshi amcha shuru hotho. 🙏

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 2 роки тому +1

      @@seetalakshmiiyer7392 aho taai me Maharashtra madhun aahe ..aamcha sraavan 29 july paasun Start honaar a...tumchya kadhi pasun saaheb ...

    • @harsh-simplelife
      @harsh-simplelife 2 роки тому +3

      @@seetalakshmiiyer7392 Maharashtra south india madhe yeto taai .so 29 july...

  • @user-qxpkwl
    @user-qxpkwl 2 роки тому +8

    Brihadeeshwarar temple was built in 1010 CE

  • @ChetanKuthe-bv2dc
    @ChetanKuthe-bv2dc 5 місяців тому +2

    अभिमान आहे आम्हाला

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak 8 місяців тому +2

    2018 la Tanjavur La Jaaun Aloya Tithe Farasa maratha Samajnahi oan Jo ahe Tyanchi Nava Aplya Sarkhi ahe
    Sarpotdar
    Sarnaik
    Bhosale Etc etc

  • @akshay_dapke
    @akshay_dapke 2 роки тому +18

    जय दख्खनविर मराठा.

  • @nileshsonawale3580
    @nileshsonawale3580 2 роки тому +15

    पंचायत समिती आणि जि.प च्या महिला व पुरुष आरक्षण कोण आणि कसं ठरवतात त्या बद्दल माहिती सांगा 🙏

  • @prasadpuranik6391
    @prasadpuranik6391 2 роки тому +1

    Interesting information. Khup chan video tai.

  • @amolborhade4233
    @amolborhade4233 2 роки тому +5

    खुप सुंदर माहिती मैथिलीजी ☺👌👌👌

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 9 місяців тому +3

    बेळगाव मराठी बऱ्याच जणांचे ऐकले आहे असेच बोलतात.

  • @m.s.d4303
    @m.s.d4303 2 роки тому +13

    साबणाचे कलर वेगळे असतात तर फेस का पांढरा होतो याबद्दल सांगा ना राव भिडू

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar Рік тому +11

    अहत तंजावर तहत पेशावर अवघे हिंदवी स्वराज्य !

  • @shaharukhpathan3284
    @shaharukhpathan3284 2 роки тому +7

    माहिती छान वाटली आणि तुम्ही सुध्दा किती छान दिसता 😘

    • @patilarundhati3251
      @patilarundhati3251 Рік тому +1

      तूला आवडली ठीकय... पण जवळ रुमाल राहूदे तिच्या नाकातला शेमबूड पुसायला 😂😂

    • @shaharukhpathan3284
      @shaharukhpathan3284 Рік тому

      @@patilarundhati3251 ठीक आहे ठेवतो तस रुमाल खूप कामी येईल 😁😁

  • @pr.ashokpatil
    @pr.ashokpatil 2 роки тому +6

    खूपच छान 😊🙏

  • @sachinnentertainment
    @sachinnentertainment 2 роки тому

    Khup chhan content karte ,, keep it up

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 11 місяців тому +2

    My parents are from Thanjavur. They use to speak Tanjore Marathi.

  • @nileshkumarpatil8930
    @nileshkumarpatil8930 2 роки тому +7

    साहेब खान्देश भागात असलेल्या बेरोजगार व विकास यावर एक व्हिडिओ करा 🙏🙏🙏

  • @KaustubhPalav1994
    @KaustubhPalav1994 Рік тому +5

    आपण रोड मराठा वर काही रिसर्च करू शकता का.
    Interesting topic ahe to.

  • @tushar_more9264
    @tushar_more9264 2 роки тому +2

    खूप छान माहिती

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 2 роки тому +2

    छान माहिती👍

  • @rajpatil8657
    @rajpatil8657 2 роки тому +5

    रजनीकांत च खर नाव- शिवाजी गायकवाड

  • @rohanbobade5851
    @rohanbobade5851 Рік тому +1

    संपूर्ण भारतभर गलाई बांधवांनी आपल्या मराठी भाषेचा व संस्कृतीचा प्रसार केला आहे..
    गलाई बांधवांवर पण एक व्हिडिओ करा

  • @AshxPikachoo
    @AshxPikachoo 2 роки тому +13

    बेळगाव खानापूर कारवार येथे मराठी च बोलतात ...

  • @rameshgondhale7868
    @rameshgondhale7868 3 місяці тому +1

    अहद पेशावर ते तंजावर सारा मुलुःख आपला ❤❤❤

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Рік тому +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

  • @kksule7356
    @kksule7356 Рік тому +1

    एकदा लद्दाख मध्ये एका कोपर्यात तीन जणं गप्पा मारत बसले होते. त्यांच्या भाषेत नावीन्य वाटलं ।ते चक्क मराठीत बोलत होते।एक पंजाबचा सिख,दूसरा लद्दाखी आणि तीसरा बार्शीचा मराठा होता। koparyat

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 2 роки тому +1

    खूप सुंदर!!

  • @babajidoundkar4497
    @babajidoundkar4497 Рік тому +1

    फारच सुंदर

  • @anuradhapuntambekar6403
    @anuradhapuntambekar6403 2 місяці тому

    मला ही भाषा येते. आम्ही सध्या ठाण्याला राहतो, माझ्या माहेरच्या सर्व नातेवाईकांना ही भाषा येते.

  • @pawardeepak2
    @pawardeepak2 11 місяців тому +1

    आपल्या या व्हिडिओमध्ये दक्षिण मराठी ची झलक दाखवायला हवी होती

  • @SOHAM350
    @SOHAM350 2 роки тому +11

    मला वाटल आता हीच तंजावर मराठीत बोलुन दाखवती की काय

    • @ANILBHUJBAL-ty9ij
      @ANILBHUJBAL-ty9ij 5 днів тому

      मला ही तेच वाटले😢😅😅 फसलो.

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 Рік тому

    chhan mahiti

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 роки тому +1

    खूप छान माहीती

  • @sonalkharat5915
    @sonalkharat5915 Рік тому +1

    Thank you

  • @MayurG16664
    @MayurG16664 Рік тому +1

    मानापसून आभार...

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 Рік тому

    आम्हीं मराठी, जय महाराष्ट्र जय शिवराय ❤

  • @vinayakkadam3142
    @vinayakkadam3142 2 роки тому +3

    खुप छान महिती

    • @mohanr1842
      @mohanr1842 3 місяці тому

      Proud of tamilian marathi
      Marathi people's are rich in
      Krishnagiri
      Tirupatthur dharma puri
      Madurai,, salem and thanjavur chennai
      Proud of tamilian marathi

  • @sanjeevundalkar646
    @sanjeevundalkar646 8 місяців тому +1

    बोल भिडू ला विनंती .बोलण्यापर्यंत न थांबता पूर्वी बृहन्महाराष्ट्र मंडळे वृत्तपत्रातून कार्यरत असायची तसे पुनरुज्जीवन आवश्यक. या मंडळींची मराठी लिपी न शिकता आल्याने नव्या पिढीची कुचंबणा होत आहे .ऑनलाइन मराठी लिपी इ. शिकवणारे उत्साही कार्यकर्ते हवेत. एका दिवाळी अंकासाठी मी ओळखीतून काही तंजावूर मराठी मंडळींशी लेखन हवे म्हणून संपर्क केला .पण बहुधा लिपीशी संपर्क तुटल्याने गोची होत आहे .

  • @video-wg8ic
    @video-wg8ic 2 роки тому +3

    Belagav var yek video kara

  • @hydra1095
    @hydra1095 2 роки тому

    खूप छान

  • @janardhandeshmukh572
    @janardhandeshmukh572 Рік тому

    अभिनंदन आपल.

  • @lkvpawar8880
    @lkvpawar8880 2 роки тому +1

    त्या channel ची लिंक पाठवा.

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 роки тому +2

    Great information thanks 👍👍

  • @omkardalvi1951
    @omkardalvi1951 2 роки тому +1

    Rajini sir manale mi maja belgav ch marathi ahe. And you didn't mention belgav

  • @Raja-xm5bc
    @Raja-xm5bc 2 роки тому +3

    Jay maharashtr ❤️

  • @mithunlabhade9626
    @mithunlabhade9626 2 роки тому +3

    राज्य सरकारने बेळगाव कर्णाटक सीमा प्रश्न सोडवावा

  • @tanmayjadhavrao5822
    @tanmayjadhavrao5822 2 роки тому +6

    Jijamata amchya jadhavrao gharanyacha ahe yacha mala abhiman vatato

    • @ShubhamGangurdePatil
      @ShubhamGangurdePatil 2 роки тому +1

      जय शिवराय दादा
      राजे जाधवराव

  • @135_sanketjagadale4
    @135_sanketjagadale4 2 роки тому +1

    🔥🔥🔥

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 2 місяці тому

    ❤❤❤

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 роки тому

    🙏🚩

  • @hemantsavant8496
    @hemantsavant8496 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 2 роки тому +2

    संजय राऊत व स्वप्ना पाटकर यांच्या प्रकरणावर एखाद्य‌ व्हिडिओ टाकण्याची हिंमत करून बघा..

  • @maheshpatil7659
    @maheshpatil7659 11 місяців тому

    दमतरी, रायपूर छत्तीसगडमध्ये पण मराठी बांधव आहेत 🎉

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 роки тому +1

    रजनीकांत स्वतःला तामिळ समजतात मग मराठी म्हणून त्यांच्या गळ्यात पडायची काय गरज आहे?

  • @goasktutor1992
    @goasktutor1992 Рік тому +3

    Marathi Dharm zala pahije..

  • @thatswhy8601
    @thatswhy8601 2 роки тому +1

    *मॅडम.....वाह वाह.....वीडियों में आप आए,बहार आए....*

  • @blacksharksahil974
    @blacksharksahil974 Рік тому +1

    Peshavar cha pan itihas sanga pl🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 2 роки тому

    LoVEYOUMAITHiLI

  • @gadadearjun754gmialcom
    @gadadearjun754gmialcom 2 роки тому +1

    विलासराव देशमुख यांच्या वर व्हिडीओ बनवा

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Рік тому

    🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001 2 роки тому

    अव video t दाखवत जा n बाई ते जे तू mention करत आहेस

  • @chandrkantchougule395
    @chandrkantchougule395 Рік тому

  • @rushikeshnatve6140
    @rushikeshnatve6140 2 роки тому +2

    1st like ,comment 😍🤞🏻

  • @kishorkarpe8441
    @kishorkarpe8441 Рік тому

    Nice

  • @riturajsonawane4530
    @riturajsonawane4530 2 роки тому +3

    खुप छान माहिती 🙏

  • @nileshshivthare5115
    @nileshshivthare5115 11 місяців тому +1

    Love you maithili

  • @akashade5031
    @akashade5031 Рік тому

    😯👍

  • @akshayshinde3944
    @akshayshinde3944 2 роки тому

    Madam tikde smarth ramdas swami che 1200 math madhil ek math aahe tikde aajun smarthachi pooja aarchya keli jate. Tikde marathi bhasha bolali jate.

  • @sashsuper5407
    @sashsuper5407 Місяць тому

    Is Marathi great so Mr. Rajnikant speaks it or is Marathi great coz Mr. Rajnikant speaks it??? Proud to speak in Marathi

  • @manyaa00707
    @manyaa00707 2 роки тому +2

    तुम्ही मराठी भाषेचं एवढं कौतुक करता मग माहिती सांगताना/दाखवताना मराठी (देवनागरीत) किती वापरता याचा तपास करा... 🙏

  • @anandraosindhe
    @anandraosindhe Місяць тому

    Rajinikanth is not Thanjavur Marathi. He speaks the Marathi talked in old Mysore region which more resembles to Urdu of Bangalore.

  • @Rajarampatil-eh2te
    @Rajarampatil-eh2te 20 днів тому

    बोलून दाखवायला हवी होती. किंवा आडीओ दाखवायचा होता रजनीकांतचा.

  • @nirajthere2838
    @nirajthere2838 3 місяці тому +2

    Bahubali Gomteshwar shilalekh Marathi Bhashet aahe

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 роки тому

    छान मैथिली

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 2 роки тому +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय......!

  • @Fanofculture69
    @Fanofculture69 4 дні тому

    She looks like suhana khan 2:17

  • @mukeshsinhe7602
    @mukeshsinhe7602 2 роки тому

    U like Sumona chakraborthi