पोलीस जोडीच्या लग्नाची गोष्ट पार्ट -4 🤔 मोबाईलचे का केले तुकडे....?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 253

  • @vilasmore-ed6ol
    @vilasmore-ed6ol Місяць тому

    खूप छान लव स्टोरी छान

  • @madanzine7515
    @madanzine7515 11 місяців тому

    हा विडिओ खूप आवडला सर आणि

  • @pushpayelwande1311
    @pushpayelwande1311 2 роки тому +16

    खूप छान हसतमुख व्यक्तीमत्व आहात दोघेही एकत्र इतक्या वर्षांनी जणू काही थोड्या दिवसात लग्न झाले असे सर्व खूप छान सांगत आहात 👌👌👌👍

  • @vishnuumale9180
    @vishnuumale9180 5 місяців тому

    Mi tumchi khup fan jhali ahe tumachy jodila khup bhetavas vatte

  • @vilasmore-ed6ol
    @vilasmore-ed6ol Місяць тому

    छान जोड़ी❤❤❤❤❤❤❤

  • @MadanZine
    @MadanZine Місяць тому

    पोलीस जोडी खूप छान ❤

  • @Smita-Shinde
    @Smita-Shinde Рік тому +15

    तुमच्या पूर्ण कुटुंबाची ओळख करून द्या ना.. खूप छान राहता तुम्ही... आनंदी जीवनाची गुरुकिल्ली 💐

  • @harishpawar8385
    @harishpawar8385 2 роки тому +2

    खूप छान पुढच्या व्हिडिओची वाट पाहत आहेत

  • @rajabhaunagargoje3491
    @rajabhaunagargoje3491 2 роки тому +8

    दिलखुलास पोलीस जोडी खूप खूप अभिनंदन हार्दिक शुभेच्छा

  • @ramgudemachindra2488
    @ramgudemachindra2488 Рік тому +3

    साहेब गरीब आहेत पन ताई तुमी सराचा गरीब स्वभावाचा फायदा घेतला ओके मजाक करत आहे तुम्ही दोघ एकदम ग्रेट आहात

  • @allroundersujata
    @allroundersujata 2 роки тому +5

    छान स्टोरी आहे.... तुमच्या लग्नाची 👌👌👌

  • @ganeshabhavle1861
    @ganeshabhavle1861 2 роки тому +2

    खूप छान आहे तुमच्या लग्नाची स्टोरी

  • @manishpawar2990
    @manishpawar2990 10 місяців тому

    Khup chagali Jodi ahe tumchi

  • @user-rq7wu8ue7o
    @user-rq7wu8ue7o Рік тому +2

    खुप छान आहे ओ ताई तुमचि जोडि

  • @manishaparse8368
    @manishaparse8368 2 роки тому +4

    छान आहे स्टोरी तुमच्या लग्नाची मस्त दादा व ताई खुप खुप छान

  • @skhule7830
    @skhule7830 2 роки тому +7

    खुप छान पोलिस जोडी आहे 💐💐शुभेच्छा तुमच्या पुढच्या 5व्या भागासाठी आसेच हसत खेळतजिवण जगत राहा आशि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @radhakishansonar6489
    @radhakishansonar6489 Рік тому +1

    खूब छान प्रवास

  • @sumitpalekar-mr1nr
    @sumitpalekar-mr1nr 2 роки тому +21

    आयुष्यात माणसाने असच जगले पाहिजे आपण आनंदी राहून सर्वांना आनंदी ठेवता आपले व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता वाटते

    • @shubhangideshpande9197
      @shubhangideshpande9197 Рік тому

      God Bless Yòu.

    • @satishpalande2666
      @satishpalande2666 Рік тому

      Vayat sut bhetel ka sir jyacha age sampla ahe tyana chance bhetel ka sir new police bharti constable banaycha maza age 32 ahe open cast ahe mi 11-07-1991 ahe

  • @varshasherkar5013
    @varshasherkar5013 Рік тому +2

    तुम्हा दोघाही पोलीस जोडीच्या स्वभाव भाषे मध्ये खूप छान असं प्रेम गावरान गोडवा आहे

  • @shubhangijagadale2920
    @shubhangijagadale2920 2 роки тому +9

    देव तुमचं खुप भलं करो. दादा वयनी तुमचा संसार सुखाचा हो ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐

  • @sambhajikhandekar-jl7nw
    @sambhajikhandekar-jl7nw Рік тому +2

    एक.नंबर.साहेब.आणि.ताई.तुमच्या.लग्नाचे.सगळे.व्हीडीओ.बघीतले.मस्त.वाटले.माझ.पण.लग्न.26.6.2011.झाले.आहे.असच.रहा.मस्त.रहा.आपली.संसक्रती.विसरू.नका.साहेब.फौजदार.बना.डीवायएसपी.बना.मजेत.रहा.असच.हसत.रहा.आनदी.रहा.

  • @gajananfuke7555
    @gajananfuke7555 Рік тому +2

    Nice जोडी 👍 खरंच खूप सुखी कुटुंब आहात सर 🙏🙏

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Рік тому +1

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @GamingLegend-jl7zg
    @GamingLegend-jl7zg 2 роки тому +3

    खुप छान जोडी आहे ताई तुमची एकच नंबर

  • @pratikshaprajwalchaudharka602
    @pratikshaprajwalchaudharka602 9 місяців тому

    खूप छान आहे स्टोरी तुमच्या लग्नाची मॅम आणि सर 👌🏻❤️

  • @santoshdate6154
    @santoshdate6154 2 роки тому +3

    खरोखरच आमच्या लाडक्या बहिणीने तिच्या लग्नाच्या अगोदरच संभाषण सांगितले छान बहणजी

  • @user-qj1rg5yq9p
    @user-qj1rg5yq9p 2 роки тому +2

    ताई तुमच्या लग्नाची स्टोरी खूप भारी आहे ऐकायला भारी वाटते

  • @sandipavhad1600
    @sandipavhad1600 9 місяців тому

    Myadam tumhi ragit aahe o 😅😅😅

  • @saqibkarvinkar7036
    @saqibkarvinkar7036 2 роки тому +5

    खूप भारी वाटलं तुमची विडिओ बघून बिग फॅन watching from kuwait 🤗

  • @vitthaldadavlogs4558
    @vitthaldadavlogs4558 2 роки тому +2

    एकदम मस्त हो सर

  • @arunkesbhat4460
    @arunkesbhat4460 2 роки тому +4

    खुप सुंदर व वैचारिक नवरा बायको अभिनंदन तुमचे दादा व ताई

  • @shyamtitur9782
    @shyamtitur9782 Рік тому +1

    तुमचे चार भाग बघीतले मी खूप छान दादा ताई

  • @hiralalchaudhari9830
    @hiralalchaudhari9830 Рік тому

    Ok.vayani.bhau.Happi.DiWali

  • @komalshinde1512
    @komalshinde1512 Рік тому

    खुप छान आहेत सर्व विडीवो

  • @karanclass-9-c867
    @karanclass-9-c867 2 роки тому +1

    Khupc Chan aahe sampunye aas vatat

  • @ravisarode1670
    @ravisarode1670 2 роки тому +2

    Sir madam kharcha tumchi love story khup mast aahe nice couple zodi,

  • @techfarming8146
    @techfarming8146 Рік тому +5

    खुप छान आहे story या वर 'Police Jodi' असा movie झाला पाहिजे 😘😍✌

  • @yogeshsalunke629
    @yogeshsalunke629 2 роки тому +2

    बर झाल भिंतीला मारला नाही तर साहेबच डोखं तर नक्की हेड शॉट झाला असता 🤣🤣🤓🤓😂🤦🏿

  • @nileshshelake5169
    @nileshshelake5169 2 роки тому +1

    😂🤣 Mastch Conversation Sir,&Mam

  • @baluavhad4071
    @baluavhad4071 2 роки тому +2

    बिचार्या मोबाईलचा मधीच चंदामेंदा झाला हो वहिनी मोबाईलवर लय राग काढला तुम्ही 🤩🤩🤩🤩🤩👌👌👌👌👌👌

  • @laiksayed4840
    @laiksayed4840 Рік тому +1

    Bhari Katha hai tumchi

  • @pawar5621
    @pawar5621 2 роки тому +3

    ताई आणि दाजी मला पण खुप आवडतात तुमचे विडिओ बघायला रोज बघते खरंच

  • @jugalsingbedwal2226
    @jugalsingbedwal2226 2 роки тому +23

    दुसरे स्थळ बघीतले नाही तेच बरे झाले हो ईतकी चांगली पत्नी मिळाली नसती

  • @akrurdhandge
    @akrurdhandge 2 роки тому +1

    लग्नापुर्वी फोनवर बोलले तुम्ही तर, आज रोजी टोमणे वैगेरे भेटत आसतील.

  • @Sangarmshinde
    @Sangarmshinde 2 роки тому +1

    सर खूप छान

  • @satishyadav34569
    @satishyadav34569 Рік тому +1

    अरे!! मग तुम्हाला 2 मुलीच आहेत तर....चांगल आहे मुलगी काय नि मुलगा kay दोन्ही ही सारखेच.

  • @dnyaneshwartidke5185
    @dnyaneshwartidke5185 Рік тому

    रबने बनादी जोडी

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 2 роки тому +4

    पोलीस जोडीला नमस्कार
    सरांनी खरंच आणखीन काही स्थळ पायाला पाहिजे होती कारण त्यात एक वेगळा अनुभव असतो

  • @dwsmzpratnagiri4039
    @dwsmzpratnagiri4039 2 роки тому

    Khupch must video astat tumche tai me roj evening 7 che vhat bgty

  • @radhapatil2151
    @radhapatil2151 2 роки тому +7

    दादा ताई तुमच्या व्हिडिओची वाट बघत होते माझं पण स्वप्न आहे माझ्या मुलाला पोलीस भरतीमध्ये पाठवायचं स्वप्न आहे माझं

    • @radhapatil2151
      @radhapatil2151 2 роки тому

      अजून खूप लहान आहे

    • @radhapatil2151
      @radhapatil2151 2 роки тому

      ताई तुम्ही डायरेक्ट चक्क मोबाईल फोन टाकला मी व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट केली होती पण व्हिडिओ पाहिल्यावर लग्नाच्या आधीचे दिवस खूप खूप छान असतात

  • @sangitabansode2543
    @sangitabansode2543 Рік тому +1

    तुमची जोडी खूप छान दिसते

  • @anirudhachavan5836
    @anirudhachavan5836 2 роки тому +1

    Khupch Chan video banvaly dada and tai

  • @vb3190
    @vb3190 Рік тому +1

    खुप छान जोडी❤

  • @ravindradeokate6856
    @ravindradeokate6856 2 роки тому +2

    तुमच्या लग्नाची गोष्ट छान आहे...

  • @parashramthite389
    @parashramthite389 2 роки тому +3

    साहेब मला तुमचा नंबर मीळेल का मीपन चारठाणा यागावचा आहे सर पीलीज मला तुमचा नंबर दीया

  • @bhalchandrapatil9718
    @bhalchandrapatil9718 Рік тому

    Natural conversation.

  • @mallawaternika2855
    @mallawaternika2855 2 роки тому +2

    Nice so cute 👌👌 shree Swami Samarth

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 Рік тому

    मॅडम तुमचा व्हिडिओ सगळा बघितला खरंच दोघेपण छान बोलला तुमच्या दोघांची जोडी मला खुप खुप आवडते असेच आनंदी राहा best of luck

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 2 роки тому

    Mast comentrre

  • @minakshidhaygude6887
    @minakshidhaygude6887 2 роки тому +1

    खूप छान जोडी आहे तूमची .... मस्त व्हिडिओ आसतात

  • @krushnalahane517
    @krushnalahane517 2 роки тому +1

    So sweet couple

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 роки тому +3

    खूपच छान जोडी एकच नबर आहे आणि बायको कडकच पाहिजे आणि पोलीस खातेत तर आसच पाहिजे माझा मुलगा पण पोलीस आहे खूप कडक आहे खूप घाबरतात तेला लोक तबेत हाईट आहे तेचे मुळ खूप घबरतेत तो कुणाला घबरत नाही तुमची जोडी मला खूप आवडते

  • @ujwalakatore4596
    @ujwalakatore4596 11 місяців тому

    Khup chhan

  • @vihanpawar5632
    @vihanpawar5632 11 місяців тому

    Interesting story, mast ❤

  • @sandipdate3385
    @sandipdate3385 Рік тому

    नाद खुळा प्रेमी युगल

  • @machindraathare5812
    @machindraathare5812 2 роки тому +3

    Khupch chan hota 4th part👌reply dya nakki

  • @sachinshinde8116
    @sachinshinde8116 Рік тому

    Butful.gobie 🙏🙏🙏🙏🙏

  • @jugalsingbedwal2226
    @jugalsingbedwal2226 2 роки тому +2

    हाळदी समारंभात नक्की सामील होउत उद्या

  • @sachinpawar9465
    @sachinpawar9465 2 роки тому

    अप्रतिम जोडी सर आणी मॅडम..

  • @ashvini6840
    @ashvini6840 2 роки тому

    Khupch chan

  • @kailaspaul8440
    @kailaspaul8440 2 роки тому +2

    खुप छान जोडी आहे तुमची 👍

  • @gajanangaikwad-xd3bc
    @gajanangaikwad-xd3bc Рік тому

    Khup chhan sar

  • @arunpagar3759
    @arunpagar3759 2 роки тому +2

    Sistr ani jiju khup chaan

  • @pawar5621
    @pawar5621 2 роки тому +1

    ता.देवळा जि.नासिक वाखारी आहे माझे गाव

  • @ramchandanshiv2290
    @ramchandanshiv2290 2 роки тому +4

    खरंच जरा टाईम वाढवा व्हिडिओचा

  • @shahidavolgs980
    @shahidavolgs980 2 роки тому

    So sweet

  • @dipalishelke8329
    @dipalishelke8329 Рік тому

    Khupch chan tai and jiju

  • @aabadevre1384
    @aabadevre1384 2 роки тому +4

    बघायला जाण्याची काही गरजज नव्हती कारण ताई आहेत ज सुंदर

  • @kirtikumargaikwad3800
    @kirtikumargaikwad3800 2 роки тому +3

    छान जोडी

  • @mngeshpawar1015
    @mngeshpawar1015 2 роки тому +1

    First comment Dada tai..... So beautiful video... A am live from nashik...

  • @abhishekparkhe5420
    @abhishekparkhe5420 Рік тому

    Very nice 👍

  • @MKedits2009
    @MKedits2009 2 роки тому

    Barobar aahe Tai tumcha jya mobile var phone karaycha nahi to mobile vaprayla nako

  • @Vedantpatil6699
    @Vedantpatil6699 2 роки тому +1

    Khup Chan 😍

  • @nirmaanikam1394
    @nirmaanikam1394 2 роки тому +7

    So sweet couple 💕💕

  • @adnyanramteke4230
    @adnyanramteke4230 Рік тому

    sir tumacha lgn kontya warshi zal

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 2 роки тому +5

    भाग एक दोन तीन आजचा चौथा भाग खूप छान जरा टाईम वाढवा एपिसोड चा मी लोणार सरोवर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या जिल्ह्यातील रहिवासी आहे

  • @sujatakhade2372
    @sujatakhade2372 2 роки тому +2

    👌👌👌👌

  • @avinashpanchpukh9382
    @avinashpanchpukh9382 2 роки тому

    खूपच छान

  • @nareshdhakarge5863
    @nareshdhakarge5863 2 роки тому +2

    अरे वा काय भारी आहे लव्ह स्टोरी तुमची दाजी आणि ताईची काय करणार दाजी स्वभावाला औषध नसतं असं म्हणतात तर समजून घेत जा आहे आमची ताई थोडी चिडकी समजून घे जा दाजी त्यातच शहाणपणा आहे पण आता व्यवस्थित आहे ना सगळं असतं ते कधीकधी लग्नाच्या वेळेस न नवऱ्या मुलाकडून असते ती अपेक्षा ताई दाजी वर रागावू नकोस ग खूप प्रेमळ आहेत आमचे दाजी

  • @shitalpalekar9735
    @shitalpalekar9735 2 роки тому

    Khup chan👌

  • @madhuri5719
    @madhuri5719 2 роки тому

    Video chan aahet

  • @rajsuryawanshi1034
    @rajsuryawanshi1034 2 роки тому +1

    Good morning mast hai 🌞🌄😗😗

  • @savitachavan6737
    @savitachavan6737 2 роки тому +3

    मला तुमचा वीडियो खुप आवडला 👌👌

  • @sangitagaikwad7178
    @sangitagaikwad7178 2 роки тому

    खुप छान स्टोरी आहे तुमची खुप छान वाटतयं ऐकतच बसाव वाटतयं 👌👌👌🥰🥰🥰

  • @ushatilekar9693
    @ushatilekar9693 2 роки тому +1

    ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤️❤️👍👍

  • @geetapatil9852
    @geetapatil9852 2 роки тому

    छान आवडल. मस्त

  • @aryangavhane7327
    @aryangavhane7327 2 роки тому

    Khupch bhari video

  • @somya2097
    @somya2097 Рік тому

    Verry nice Cuple

  • @satishmaske2529
    @satishmaske2529 2 роки тому +1

    खुपच छान जोडि आहे तूमचि 😍

  • @balasahebraut6492
    @balasahebraut6492 8 місяців тому

    खुपच छान जोडी🎉🎉