पोलीस जोडीच्या लग्नाची गोष्ट Part -1 😍😍

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 364

  • @nareshdhakarge5863
    @nareshdhakarge5863 Рік тому +31

    खूप छान लग्नाची स्टोरी सांगितली ताई आणि दाजीबा यांना खूप खूप शुभेच्छा सुखी ठेव देवा नरसिमा ताई आणि दाजी ची जोडी असेच हसत रहा आनंदी रहा देवा नरसिमा या पोलीस जोडीची खूप खूप प्रगती कर आणि त्यांच्या आर्या आणि शौर्याला आयपीएस अधिकारी बनू दे हीच नरसिंह चरणी प्रार्थना

  • @babanthorat6623
    @babanthorat6623 Рік тому +3

    ताईंना मुलांचा एवढा राग होता याचा अर्थ स्वतःच्या रूपाचा गर्व होता सर्व लोक सारखे नसतात अजूनही दादांना स्वभाव मायाळू दिसतो ताई तुम्ही तुमचा स्वभाव बदलून टाका तुमची जोडी फार छान आहे आम्हाला तुमच्या कौतुक आहे असेच आनंदात रहा

  • @tanajidaingade1188
    @tanajidaingade1188 Рік тому

    मॅडम तुमचा स्वभाव असाच पाहीजे जगात खुप वाईट लोक असतात.कारण नसतानाच बोलने, काय चाललंय म्हणून बोलणे ,त्यामुळे तुम्हाला बोलताना समोरचा व्यक्ती दहा वेळा विचार करून काय बोलावे काय बोलु नये या गोष्टीचा विचार करेल. असिच शिस्त पाहीजे.साहेब तुमची पत्नी साक्षात झाशीची राणी आहे.माझा मॅडमला सलाम आहे

  • @bhikajibalip6824
    @bhikajibalip6824 Рік тому +2

    खुप छान जोडी देवाने बाधलेली गाठ सर कधी चुकत नाही मॅडम कितीही नाही म्हणाल्या तरी वेळ आल्यावर मॅडम तयार झाल्या मस्त स्टोरी सर तुमची भरपुर आयुष्य लाभो मॅडम सर तुम्हाला धन्यवाद

  • @ankushdiwate2703
    @ankushdiwate2703 Рік тому +9

    फारच सुंदर जोडी आहे तुमची अशीच कायम राहणार अशीच अपेक्षा

  • @londhejaydev3433
    @londhejaydev3433 Рік тому +23

    अजूनही साहेब तुम्हाला घाम येत आहे ❤️‍🔥🤘👌
    ताईचा खूपचं दरारा आहे.

  • @manishaparse8368
    @manishaparse8368 Рік тому +5

    खुप खुप छान जोडी आहे असेच हसत खेळत मस्त रहा लग्नाची स्टोरी खुप छान सांगितली ताई दादा

  • @a.s.l6512
    @a.s.l6512 Рік тому +20

    छान जोडी आहे भरपुर आयुष्य लाभो असच हसत खेळत राहो👏👏👏

  • @ashwinimane7797
    @ashwinimane7797 Рік тому +2

    मस्त पोलीस जोडी..दोघांचं ऐकच क्षेत्र आहे याचं तुम्हाला जस कौतुक वाटते तस मला पण वाटत तुमच्यासाठी

  • @kavitarathod7128
    @kavitarathod7128 Рік тому +5

    भगवंत नेहमि सुखी ठेवो दादा & ताई तुमाला
    ईश्वर चरणी हिच प्रार्थना 🙏
    खरच खुप छान जोडी आहे तुमाची ।
    Made for each other
    ताई तुमाचा स्वभाव कड़क आणि खूप मस्त आहे
    माज पण स्वप्न होते पोलिस बनायच ।
    कुटले आहात तुमि ताई
    तुमच्याशी बोलायाला,भेटायला अवडेल मला

  • @gorobasudke3791
    @gorobasudke3791 Рік тому +5

    सडेतोड मॅडम & समजूतदार सर.... nice jode.
    Intersting..

  • @khushibharade7214
    @khushibharade7214 Рік тому +6

    खरच फिल्म स्टोरी वानीच गमंत झाली पण ज़ोडी नंबर वनच आहे ❤️❤️👍🏻👍🏻👍🏻

  • @dattasatbhai5191
    @dattasatbhai5191 Рік тому +4

    आनंदी जोडी.असेच आनंदी रहा.
    तुम्हास सुख समृद्धी लाभो.
    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.
    पोलिस जोडीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • @nirmalapandit5747
    @nirmalapandit5747 Рік тому +3

    Tai daji khupch Chan ahe Tumcya lagnachi story👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @indubaikamble635
    @indubaikamble635 Рік тому +3

    सर तुम्ही खूप समजदार आहात. मॅडम स्पष्टवक्त्या आणि कडक आहेत. कोपर खाऊन सरांचा हात दुखेल.😂

  • @girdharimoundekar7548
    @girdharimoundekar7548 Рік тому +6

    सदैव असेच हसत रहा ! उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !🎉

  • @anitadipakwaghmode8019
    @anitadipakwaghmode8019 Рік тому +6

    खुप छान जोडी ताई दाजी👌👌

  • @nagnathhandage9506
    @nagnathhandage9506 Рік тому +5

    खूपच छान लग्नाची स्टोरी. ताई एवढे ताबडतोब निर्णय घेऊ नका. शांत स्वभाव ठेवा. स्वस्त रहा मस्त रहा. असंच भरभरून प्रेम राहू द्या. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @saiegovale5347
    @saiegovale5347 Рік тому +3

    छान खूप जोडी आहे पण ह्या वर्दीत इमानदारीने सगळी कामं करा लोकांची सेवा करा🙏 150कोटी लोकांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील बाकीच्या पोलीस लोकांसारखे झोलर होऊ नका ही हात जोडून प्रार्थना...🙏🙏

  • @ashokghule8059
    @ashokghule8059 Рік тому +3

    खूपच छान जोडी आहे ताईचा स्वभाव एक नंबर आहे ताई काय बोलतात ते समोरासमोरच आणि रोखठोक बोलतात

  • @rupalishinde1198
    @rupalishinde1198 Рік тому +4

    खूपच मस्त आहे तुमची स्टोरी 😍😘

  • @kishorgaikwad2516
    @kishorgaikwad2516 Рік тому +7

    नेहमी असेच आनंदी राहा 😘🌹🌹💕

  • @sangitagaikwad7178
    @sangitagaikwad7178 Рік тому +4

    खुप छान स्टोरी आहे तुमची पुढ कस आणि काय झाल हे पण लवकर सांगा 👌👌🥰🥰

  • @sachinpawar9465
    @sachinpawar9465 Рік тому +2

    सर खूप छान आहेत दिसायला पण खूप सुंदर आहेत...

  • @amitjadhav1284
    @amitjadhav1284 Рік тому +2

    मला सर आता पर्यंत मॅडमचा स्वभाव भारी वाटत होता अर्थात तो आहेच पण सर आपण मॅडमच्या स्वभात एवढा बदल केला याचे श्रेय निश्चित तुम्हाला

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Рік тому +2

    खूप छान पोलीस जोडी आहे आवडली असेच हसत रहा

  • @nirwalbalasaheb9570
    @nirwalbalasaheb9570 Рік тому +3

    खुप छान हिडीओ. सर तुम्हीचीआता सेलु बदली झाली. हिडीओ पहीला

  • @dattatraypandhare9918
    @dattatraypandhare9918 Рік тому +4

    सर मराठी अभिनेता हर्षद आतकरी (दुर्वा मराठी सीरियल) सारखे दिसतात.सर ब्यूटीफुल व छान दिसतात.👌

  • @vitthaldadavlogs4558
    @vitthaldadavlogs4558 Рік тому +6

    एकदम मस्त हो सर 🙏🙏

  • @Priyanka_musale
    @Priyanka_musale Рік тому +3

    Madam khup bhari ahet..

  • @gajanansajgane2382
    @gajanansajgane2382 Рік тому +8

    दादा आणि वहिनी तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @dineshkate6056
    @dineshkate6056 3 дні тому

    😂😂 love story khup interested

  • @Sunitasmarteducation15
    @Sunitasmarteducation15 Рік тому +2

    खूप भारी जोडी आहे .मॅडम खरंच तुमचं तर बोलणं लय भारी👌👌

  • @SureshAmbhure-th7nb
    @SureshAmbhure-th7nb Рік тому +2

    खूप छान वाटली तुमच्या लग्नाची गोष्ट

  • @janvimusale2034
    @janvimusale2034 Рік тому +4

    खूप छान जोडी आहे अशी सुखी रहा

  • @laxmanphalke6742
    @laxmanphalke6742 Рік тому +12

    ताई तुम्ही कोठे राहता खूप छान विडिओ बनवता रिप्लाय दया

    • @Policejodi
      @Policejodi  Рік тому +1

      माझी जीवनगाथा सांगितले आहे मागच्या विडिओ मध्ये त्यात सर्व माहिती आहे

  • @madhurimokale9837
    @madhurimokale9837 Рік тому +1

    Tya itkya kadak aasunsudhda khupach chhan life aahe tumchi

  • @balasahebawcher5216
    @balasahebawcher5216 Рік тому +3

    तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आहे

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 Рік тому +3

    पुढचा व्हिडिओ लवकर टाका बघण्यास उत्सुक आहे पण पहिला व्हिडिओ खूप छान 👌👌

  • @rkmane8901
    @rkmane8901 Рік тому +1

    Kup kadak hotya n tai tyaveles pan ata nahi disat tasya ❤

  • @vaishnavichobe312
    @vaishnavichobe312 Рік тому +2

    Khupacha chan sagitalot tumachya lagnachi story. 👍👍

  • @maheshpatil2032
    @maheshpatil2032 Рік тому +2

    सरांचा आवाज खूप बहारदार आहे.

  • @tukarammane1857
    @tukarammane1857 7 місяців тому

    खुप छान जोडी आयुष्यभर सुखी राहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @babitachikankar2622
    @babitachikankar2622 Рік тому +4

    समोरचा विडीयो लवकर। बनवा 👌👌

  • @seemaaudade2474
    @seemaaudade2474 Рік тому +1

    Khupch chhan story aahe mam sir

  • @user-rq7wu8ue7o
    @user-rq7wu8ue7o Рік тому +2

    खूप हसले ताई मी आज तुमच्या व्हिडिओला खरंच

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Рік тому +3

    ताई तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात

  • @sunilchaudhari8657
    @sunilchaudhari8657 Рік тому +3

    मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो कि देवा तुम्हाला असंच हसत खेळत संसार चालु देवो

  • @selina068
    @selina068 Рік тому +5

    Very nice video sir and Madam god bless both of you

  • @nileshaher3814
    @nileshaher3814 Рік тому +3

    Hi I'm nilesh aher Marathi film dadpan director and producer nice your video

  • @tejaswinikhot1658
    @tejaswinikhot1658 Рік тому +1

    Mi tumche sagale video bgate tumhi khup chan aahat you are great

  • @banti1580
    @banti1580 Рік тому +2

    ताई आणि दाजि खुप छान जोडी आहे एकच नंबर तुम्ही कुठल्या पोलिस टेशनला आहेत सांगा

  • @RAMDAS-iv2gs
    @RAMDAS-iv2gs Рік тому +1

    खुप छान पोलीस जोडी आहे भाऊ आणि ताईसाहेब

  • @sudarshandakhore8462
    @sudarshandakhore8462 Рік тому +3

    खूप छान जोडी आहे दादा तुमची 😍

  • @RupaliGarade-zj5bj
    @RupaliGarade-zj5bj Рік тому +2

    खरंच जोडी नंबर वन आहे ❤❤

  • @nitinvishwa2113
    @nitinvishwa2113 Рік тому +1

    खूप छान आहे लग्न चा गोष्ट ताई आणि भावजी🙏🙏

  • @RupaliRaut-yp4wc
    @RupaliRaut-yp4wc 11 місяців тому +1

    👌👌😀😀 खरच खुप छान

  • @user-hb3ru1ki6w
    @user-hb3ru1ki6w Рік тому +1

    खूपच छान आपण जिवणाची आणि एकमेकांसोबत राहण्याची पूर्ण कथा सांगितली

  • @Vedantpatil6699
    @Vedantpatil6699 Рік тому +3

    Khupch Chan story ahe tumchi 😍

  • @machindraathare5812
    @machindraathare5812 Рік тому +4

    Tumhi live kadhi yenar sir

  • @arunavhad1710
    @arunavhad1710 4 місяці тому

    जास्त लहान मुलासारखे आहे दोघे छान

  • @swatibhakare9623
    @swatibhakare9623 Рік тому +3

    Khup bhari Jodi ahe tumchi mi tumchy khup video baghitale pan aja bhari vatal . Mi ajach sabscribe kel

  • @sunildodal8221
    @sunildodal8221 Рік тому +2

    खुप छान स्टोरी सांगितली लग्नाची तुमच्या ताई व दादा तुम्हाला आता ही घाबरतात वाटते ताई नमस्कार ताई दादा तुम्हाला माझा असंच आमच्या सोबत बोलत जा ताई दादा

  • @SavitaPawar-if3lp
    @SavitaPawar-if3lp 2 місяці тому

    खुप छान पोलीस जोडी🎉🎉❤❤

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 Рік тому

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @manishasurwase2142
    @manishasurwase2142 Рік тому +2

    1 number jodi madam & sir khup chaan story mi baghtana khup hasle Ani ya pudcha video lavkar upload kara please Very nice couple proud of you sir & madam

  • @santoshdate6154
    @santoshdate6154 Рік тому +1

    आमची लाडकी बहिण अस्मिता ताई खुप कडक होती पण योगायोगाने जातींना आमची बहिण मिळाली हे भाग्य

  • @gondakebabaji1225
    @gondakebabaji1225 Рік тому +1

    मस्तच सर पोलिस जोडी

  • @kakasahebkakde1582
    @kakasahebkakde1582 Рік тому +1

    खूप छान आहे

  • @Kisanwable1985
    @Kisanwable1985 Рік тому +1

    लय भारी जोडी

  • @ambadasgade1198
    @ambadasgade1198 10 днів тому

    खुप छान

  • @aartidahale4881
    @aartidahale4881 Рік тому +2

    Khup chan ahe tumchi jodi 👍👍💐💐😍😍

  • @ambadasgade1198
    @ambadasgade1198 10 днів тому

    छान आहे

  • @rajurandive3
    @rajurandive3 Рік тому +3

    मस्त जोडी 👌👌👌❤️

  • @saylijadhav8943
    @saylijadhav8943 6 місяців тому

    सर्व खूप छान हसमुख जोडी खूप छान

  • @annappahugge637
    @annappahugge637 Рік тому +3

    Mast police jodhi😍

  • @MadanZine
    @MadanZine Місяць тому

    खूप छान आवडला मला

  • @manishachaugule6092
    @manishachaugule6092 Рік тому +12

    Very nice couple👌👌

  • @sunilamate6838
    @sunilamate6838 Рік тому +1

    God bless your family 🌹🙏🙏🌹 Jay hind sir and mam, 👍👍 sir reali mi tumchi copy aahe, pan Tumi police madhe aahe, aani me ek cab driver aahe, Mazi meses pan madam chi copy aahe, God bless your family 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹 ,maza kadun aani maza bayko kadun

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Рік тому +2

    Nice story

  • @dipakteli7116
    @dipakteli7116 9 місяців тому

    एक नंबर स्टोरी

  • @savitachavan6737
    @savitachavan6737 Рік тому +1

    एकदम मस्त झकास 👌👌

  • @vanitadhurve4293
    @vanitadhurve4293 Рік тому +2

    Nice 👍jode

  • @KadubalDhanad
    @KadubalDhanad 22 дні тому

    Nice one

  • @vaishalikhandagale2472
    @vaishalikhandagale2472 Рік тому +2

    मस्त जोडी आहे लग्नाची स्टोरी छान आहे ताई🌹🌹❤❤❤❤❤❤🙏🙏🙏

  • @amolkharad2936
    @amolkharad2936 Рік тому +1

    खूप खूप छान पोलीस जोडी

  • @mallawaternika2855
    @mallawaternika2855 Рік тому +3

    Mast police jodi shree Swami Samarth 🙏🙏

  • @kalpanawadar6147
    @kalpanawadar6147 Місяць тому

    खुप खुप छान आहे ❤😊

  • @PujaGaykwad-lr6fu
    @PujaGaykwad-lr6fu 13 днів тому

    खुप चागलि जोडी आहे तूमची

  • @mayasalunkhe251
    @mayasalunkhe251 Рік тому

    Khup chan ahe jodi kiti chan bolata doge tumhi

  • @jamunasatav548
    @jamunasatav548 Рік тому +1

    खुप छान जोडी आहे ❤❤

  • @siddeshwarbhore3503
    @siddeshwarbhore3503 Рік тому +2

    God blessed you both of you....

  • @naushadparle9330
    @naushadparle9330 Рік тому +1

    I am momidian congratulations apka 1 subscriber badh gaya mujhe as aap logon ki Jodi bhut pasand hai so cute 🥰 nice couple please hindi me blog dala Karo Marathi thodi nhi samajhti

  • @babitihajare9610
    @babitihajare9610 Рік тому

    माला खूपच हिडिओ आवडते माछा मुलगा पण पोलीस होता

  • @rupagiri5412
    @rupagiri5412 Рік тому +2

    ताई तुम्ही राहायला कुठे आहे

  • @dhanurodge8140
    @dhanurodge8140 Місяць тому

    छान बोलले ताई तुम्ही

  • @londhejaydev3433
    @londhejaydev3433 Рік тому +1

    फार सुंदर जोडी

  • @minalthakre7678
    @minalthakre7678 Рік тому +2

    Mast ❤️🥰

  • @pandurangwagatkargargotwadi
    @pandurangwagatkargargotwadi Рік тому +3

    दादा खूप छान सादरीकरण..

  • @chandramoh7194
    @chandramoh7194 Рік тому +4

    Comedy nice