कष्टाचे फळ कधी पण मिळणारच ताई लोकांचं काय लोक बोलतच राहतात चांगलंही आवडत नाही वाईटही आवडत नाही लोकांना तर आपण हा आपला मार्ग निवडायचा असतो लोक दुसऱ्यांचे मार्ग निवडायला मोकळे असतात लक्ष द्यायचं नसतं ताई सलाम तुमच्या चिकाटीला जय हिंद
खूप छान मनोगत ताई तुम्ही आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो व तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट घेतले तुम्ही आणि तसेच मी तुमचे फेसबुक युट्युब व्हिडिओ नेहमी बघतो मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा . लोणार तालुक्यातील आहे
ताई तुमचा जीवन प्रवास ऐकून खूप छान वाटलं, परिस्थितीतूनच वर येत असतं माणूस ताई खूप इच्छा होती तुमची पूर्ण स्टोरी ऐकण्याची पण तुम्ही अर्ध्या मध्ये संपवली पुढचा भाग लवकरच घेऊन या 👌👍
नमस्कार ताई तुमचे अभिनंदन खुप धडाडीच्या आहात तुम्ही व महालक्ष्मीची पुजा सुंदर साग्रसंगीत आहे आम्ही तुमच्या चॅनेलचे सभासद झालो आहे व ससक्राईब केले आहे व लाईकहि आमचेही आरास नावाने युटूपला चॅनल आहे तुम्हीही सभासद व्हावे व व्हिडीओ आवडल्यास ससक्राईब करा लाईक करा हि विनंती
Very motivational and story mam , Thank you so much 🙏 Ma'am I also wants to become a police officer but can't understand how to do , how to manage my pharmacys study , please guide something mam
खुप छान ताई👌👌 आमचा पण जिल्हा परभणी आहे सध्या मी सेलु येथे राहते माझ पण रेसिपी channel आहे नक्की बघा तुमचा जिल्हा परभणी आहे आज समजले आणि खुप आनंद झाला 🙏🙏
Asmita me pan tuzya bach 2007 chi bharti maze pan Mr.police ch ahe ani tu je pan kahi sangitale tuza pravas same to same maz jeevan pravas athvala .mala pan mhnayche lagn karayche 10 vi zalyavar ani me pan police bhartichi add alyavar bharticha vishay kadhala tevha mala ji asech mhnale natevaik aplyat policeadhye jatat ka muli .natevaikani tar itak dok bharaval vadilanche ki ata hi bharti zali tar hich lagnach honar nahi .pan aso pudhe Sagal khup suralit zal
खूप छान अस्मिता ताई तुम्ही दोघेही खूप एन्जोय करत आहेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ❤❤
अतिशय उत्तम कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही. प्रेरणादायी विचार मांडल्याबद्दल पोलीस जोडीचे मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे.
कष्टाचे फळ कधी पण मिळणारच ताई लोकांचं काय लोक बोलतच राहतात चांगलंही आवडत नाही वाईटही आवडत नाही लोकांना तर आपण हा आपला मार्ग निवडायचा असतो लोक दुसऱ्यांचे मार्ग निवडायला मोकळे असतात लक्ष द्यायचं नसतं ताई सलाम तुमच्या चिकाटीला जय हिंद
धन्यवाद
तुम्ही जो आपल्या आयुष्याचा निर्णय घेतला तो अगदी बरोबर घेतला मुलगा असो वा मुलगी करिअर दोघांना सारखंच असायला हव 👍👍👍 📖📚📝🎯
Tai tula Khup varshani pahile kolhyala Aaj Tu Khup mothi life jagat ahes god bless you asmita. Deshmukh 😌
खुप खुप छान मनोगत व्यक्त केले ताई त्यांबद्दल धन्यवाद मस्त
खूप सुंदर आहे तुमची जिवनगाथा ताई
खूप छान मनोगत व्यक्त केल्याबद्दल दीदी धन्यवाद खूप कष्ट जीवनात आहे तुमच्या
खूप खूप खूप शुभेच्छा ताई साहेब पुढील वाटचालीत तरक्कीकरा 🙏🙏🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳👍
Ekdam Chan khup kathin ast pn ata je distaty tya magil kasht proud of madam
🌹👑🌹संघर्ष हा प्रतेकाच्याच वाट्याला येतो पण त्यातूनही आपण आपली वाट शोधणे हेच खरे आयुष्य छान ताई 🌹❤️🌹
धन्यवाद
खूप छान माहिती दिली तुम्ही शिकणाऱ्या मुला मुलींनी तुमची प्रेरणा घ्यावी
खूप छान माहिती सांगितली. माझे च दिवस मला आठवले. मी पण परभणी जिल्ह्यातील जि. प. शाळेत शिक्षिका आहे.
Very nice man mam mi 9th ahe मला खुप प्रेरणा मिळते तुमच्या video वरून mam 🙏🏻🥰 and thans for updated video
धन्यवाद
All Rounder Asmita,Salute to Dear Police Jodi..Maharastratil Ek Aadarsh Police Jodi.
मनोगत व्यक्त केले त्या बद्दल धन्यवाद पोलिस जोडी जमली
धन्यवाद
Khup Chan taí
खूप छान मनोगत ताई तुम्ही आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो व तुमच्या जीवनामध्ये खूप कष्ट घेतले तुम्ही आणि तसेच मी तुमचे फेसबुक युट्युब व्हिडिओ नेहमी बघतो मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा . लोणार तालुक्यातील आहे
पोलीस जोडी तर खूपच छान मनोगत पूर्ण व्यक्त केलं तू
Very Nice Tai 👌👌👌👌
खूप खूप सुंदर आहे तुमची जिवनगाथा ताई 👌👌❤️❤️🌹💯💯✅✅✅
ताई तुमचा जीवन प्रवास ऐकून खूप छान वाटलं, परिस्थितीतूनच वर येत असतं माणूस ताई खूप इच्छा होती तुमची पूर्ण स्टोरी ऐकण्याची पण तुम्ही अर्ध्या मध्ये संपवली पुढचा भाग लवकरच घेऊन या 👌👍
नक्की
खूप च खडतर प्रवास केला ताई सलाम तुमच्या कार्यला
Khup chhan vatal madam tumcha manogat aikun👍👌 mazi pn khup echha ahe police vhayachi
ताई तुझ्या संघर्षाला सलाम खरच
Khup chhan aahe tai timchi jivan gatha
खूप छान ताई जीवन प्रवास सांगितला
ताई तुमच्या माहेरचे भिसेनाना माझ्या ओळखीचे आहेत,ते सेलू तहसील कार्यालयात आपरेटर आहेत, त्यांचा स्वभाव खूप शांत व मनमिळावू आहे.
Tumi khup chan nirnay getla hota tai tyvlys
🎉🎉❤❤खूप....... Nice... आहे g...ताई....तू....❤🎉
Tai tumchi bhasha aaykayla khup god ahe
Very very good great congratulations to 💐💐💐💐💐💐
Tai tumcha pravas yakun mst vatl 🤩
जिजाऊ ज्ञांनतिर्थ परभणी आम्ही तिथं शिक्षण घेतले
Good mam me Indian army Madhe aahe tumch manogat khup changal aahe good Maharashtra police
प्रेरणादायी प्रवास
मॅडम मला खूप आदर वाटतो तुमचा
मॅडम मीपन मानवत गवाह गावआहे .मी तुमचे video बघते खुप छान आहेत तुम्ही माझ्या गावाकडच् आहेतम मला आदिमान आहे❤❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान ताई साहेब मी एक परभणीकर 😊👍
व्हिडिओ छान असतात तुमचे
मी मानवत ला राहते आरोग्य विभाग मध्ये नोकरीला आहे आरोग्य सेविका म्हणून पाथरी ला
Konti pathri
ताई लोक नाव ठेवायलाच असतात पण तुम्ही तुमची हार मानली नाही म्हणून तुम्ही आज पोलीस आहात
मला खुप तुमचया दोघाची जोडी आवडते
नमस्कार ताई तुमचे अभिनंदन खुप धडाडीच्या आहात तुम्ही
व महालक्ष्मीची पुजा सुंदर साग्रसंगीत आहे आम्ही तुमच्या चॅनेलचे सभासद झालो आहे व ससक्राईब केले आहे व लाईकहि
आमचेही आरास नावाने युटूपला चॅनल आहे तुम्हीही सभासद व्हावे व व्हिडीओ आवडल्यास ससक्राईब करा लाईक करा हि विनंती
🙏
Nice Tai saheb
@@dipakhiwale1436 नमस्कार भाऊ
यशवंत दापोरेकर
जळगाव
@@dipakhiwale1436 नमस्कार मी यशवंत दापोरेकर
7.20मॅडमजी।आर आर पाटील यांची आठवण केली आबांच्या काळातल्या भरती आणि आजच्या भरती लय फरक आहे जागा कमी सरकार आसले
माझी फेवरेट जोडी
खुप छांन ताई
खूप छान जिओ आहे
Very motivational and story mam ,
Thank you so much 🙏
Ma'am I also wants to become a police officer but can't understand how to do , how to manage my pharmacys study , please guide something mam
खूप मस्त मनोगत झाल ताई साहेबा चा जन्म कोणत्या शाल चा होय ताई ते सांगा
प्रेरणादायी 🙏💕
नितीन लोहट सरांचे जिजाऊ ज्ञानतीर्थ हॉस्टेल...पाथ्री रोड परभणी... लोहट सर,विंचू सर, चव्हाण सर, पत्की सर...भिसे सर...(miss you जिजाऊ हॉस्टेल)
मिस् यु
Nice vedio 👌👌👌👌👌👌
Nice 👌पुढील भाग लवकर सांगा ताईं तुमची जिद्द शिकायती छान मुली साठी आर्दश जिवनात संघर्ष
ताई मि सेलुचि आहे ❤❤तुमि मानवत मदे राहाताका ❤
छान बनवता ताई
Bohot accha vlog...
खूप एन्जॉय करता तुम्ही दोघे
छान अस्मिता आगे बडो
Sir Tumhi 😌
Tumchya maheri aamche pahune aahet madam
खुप खुप खुप खुप खुप छान 🥀🥀🥀
khup chan smita
खूप छान ताई जीवनातील संघर्ष गाथा खूप छान व्हिडिओ आहे ताई असेच व्हिडिओ बनवा आणि बनवत रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा आम्ही जोगवाडा येथील 🙏
खुप छान
Khup chan tai 💐🙏 dusra part banva 🙏
Mam mi manwath chi ahe amchya ethach..kiti jawal chya ahat..aaj mi first'time pahat ahe video khup chan vattay kunitari jawalch ahe you tube var
मस्तच जीवन प्रवास मॅडम
छान बोलता मराठी भाषा
Nice mam .nice to meet u👌👍
मॅडम खुप छान बोललात .
खुपचं छान ताई माझी पण कोल्हा या गावत ताई आहे
पुढील व्हिडिओ युनिफॉर्म मध्ये करा आणखी छान वाटेल
जीवन गाथा👍👍👍👌सिसो जान👌👌👍
Khup chaan ❤️🥰
खुप छान ताई👌👌
आमचा पण जिल्हा परभणी आहे
सध्या मी सेलु येथे राहते माझ पण रेसिपी channel आहे नक्की बघा
तुमचा जिल्हा परभणी आहे आज
समजले आणि खुप आनंद झाला 🙏🙏
Khup chan
Khup Chan ah
Nice dada &vahini
मॅडम मि पण हिंगोली चि आहे i proud off हिंगोली पोलीस
Good morning 🌞🌄🌞🌄
Mla tumche video khup avadatat Tai
Khupch Chan myam
Chan madam
खुप छान ताई
Asmita me pan tuzya bach 2007 chi bharti maze pan Mr.police ch ahe ani tu je pan kahi sangitale tuza pravas same to same maz jeevan pravas athvala .mala pan mhnayche lagn karayche 10 vi zalyavar ani me pan police bhartichi add alyavar bharticha vishay kadhala tevha mala ji asech mhnale natevaik aplyat policeadhye jatat ka muli .natevaikani tar itak dok bharaval vadilanche ki ata hi bharti zali tar hich lagnach honar nahi .pan aso pudhe Sagal khup suralit zal
जगात जर्मनी भारतात परभणी
Wv 🌷🌺🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷 छान
माझी पण खुप ईच्छा होती .पोलीस व्हायची पण नाही होऊ शकले.
Good tai
Salam tumcha karyala tai
ताई खुप छान वाटले
मस्त
Nice video tai
छान वाटलं ताई आज आर आर आबांचे नाव काढलं
ताई मी पण परभणी जिल्ह्यातील बाभुळगाव माझ माझं माहेर आहे आणि पोखरणी माझ सासर आहे या पोखरणीला देवालाया
Amchya ithalech ahet R.R Aba tyancha mulga pn aabnsarkhach ahe khup changala ahe to
Super👍👍🙂
ताई नशीब चांगलं होतं तुमचं
मॅडम , माझ्या कन्येचे पण पोलिस मध्ये जाण्याचे ध्येय आहे .आता ती नववी मध्ये आहे . आतापासून ती ग्राउंड सराव करते. तुमच्याकडून मार्गदर्शन मिळावे.
ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडी वरील प्रश्न👇 ua-cam.com/video/PR__6f7GgPE/v-deo.html
Maji height 150 aahe. Pan maj dream aahe police hoycha. . please reply madam and sir
छान
Nice didi
मॅडम मी पण परभणी जिल्ह्यातला आहे पालम तालुका