स्व. आर. आर. आबा पाटील यांचे वेळी भरती जी झाली नंतर कधी त्या प्रमाणात झाली नाही आम्हाला अभिमान आहे आबांचा आम्ही सांगली जिल्ह्यातील आहोत. अभिनंदन ताई 🙏🙏
पोलीस ताई आपले व्हिडीओ खूप छान बनवले आहे. तुम्ही दोघेही पोलीस आहात. बारा तास नोकरीं करून कारण पोलीस खात्यात राहून आपण खूप सारे व्हिडीओ बनवले आहात आपले सर्व व्हिडीओ खूप चागंले आहेत. असेल व्हिडीओ आपण बनवत जा.
गृहमंत्री आर आर पाटील साहेबा सारखे पुन्हा गृहमंत्री होणे अशक्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी पारदर्शक भरती घेतली होती त्यामध्ये गोरगरिबांचे लेकरे लागली होती त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला कार्याला माझा सलाम जय हिंद
Asmita mam tumchya jiddila aani kartutwala salam aaj mi tumcha video pahila khup khup Chan watle aksharshaha tumchya wadilani tumhala pratyek weli sath dili he aikun dekhil khup samadhan watle best of luck Asmita mam.
मलाही पोलीस होण्याची खूप ईच्छा होती पण काही कारणामुळे नाही शक्य झाल वडिलांचा शिक्षणावर भरोसा नव्हता फक्त मुलगी मोठी झाली की तिचे लग्न करुन टाकायचे हेच त्याना वाटायच
छान ताई मी पण परभणी जिल्हात बोरीया गावची आहे माझी पण ईच्छा होती काहीतरी नोकरी करायची पण शिक्षन पुर्ण व्हायच आत माझे लग्न झाल परीस्थीती गरीब होती पण मी माझी दोन मुले आहेत त्यानां खुप शिकवून पोलिस भरती करण
जय हिंद मॅम .... मी जालन्याहून आहे, मी तुम्हाला टीक टॉक पासून फॉलो करते.मी पण 2 वर्षांपासून पोलीस भरती करते मॅम पण अजून काही भरतीच निघत नाही ये , खूप छान वाटल तुमचे दोन्ही पण भाग बघून, अजून जिद्दीने तयारी करण्याची ऊर्जा मला मिळाली. थँक्स मॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Seema k Ubale asmita mala tumchi Jodi khup awadte mazha husband pan police officer three star ahet Mumbai la. Vilje parle police station la mala khup abhiman ahe police badal mazhe husband mubai la police bharti la astat hight baghyla. Sukhi raha
R.R aba patil sangli madhil tasgaon anjani gavche hote khup mahan nete hote ase nete punha hone nahi.Khup abhiman vatto aba he sangli tasgaon km che ahet
मॅम तुम्हाला लेखी आणि ग्राउंड ला किती मार्क्स होते. ताई मी माझ्या गावातून पहिली सून व विद्यार्थिनी असेल ती पोलिस भरती चा अभ्यास करतेय तुमचं mo no भेटला तर खूप छान होईल मला तुम्हाला बोलून शंका निरसन होईल plz मॅम
Tai mi khup rdle ha vido pahun 😂😂karn mazhi police honyachi khup khup ichya hoti pn mi nahi hou shkle maj nailajane lgn kel mla help kraylach koni nvt ajun sudha khup ichya ahe tai mazi pn mi kay kru kltch nahi

स्व. आर .आर . आबा पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलाचे भविष्य उज्वल केले .आबा सारखा ग्रह मंत्री होणे नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢
गृहमंत्री आर आर पाटील साहेबा सारखे पुन्हा गृहमंत्री होणे अशक्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी पारदर्शक भरती घेतली होती त्यामध्ये गोरगरिबांचे लेकरे लागली होती त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला कार्याला माझा सलाम जय हिंद
मुलींनीही गड्यासारखी हिंमत ठेवायला पाहिजे ताई तुम्ही बोलताय हे बरोबर आहे स्वतःच्या हिमतीवर ती मुलींनी जगणं पाहिजे👍👍❤️
ताई ग्राउंड झाल्यावर अभ्यास चालू केला म्हणजे तुम्ही किती हुशार होता अगोदर तेव्हाच आयपीएस ची तयारी केली असती तर तुम्ही sp म्हणून राहिला असता
ताई तुम्ही खूप छान मनोगत व्यक्त केलं पुढचा भाग लगेच संध्याकाळी पाठवा तुमच्या जोडीचे मनापासून धन्यवाद
Tai lavkar patva pudhchi kahani tumchi lagn ks jhal te💖🌹👌
Tai khrch tumhi khup nashibvan ahe je mnat hote tumcya tech krun dakhvle tumhi👌👌👌
खूप छान.
खुप छान ताई यशोगाथा मला आवडली माझी पन इच्छा होती ताई पण माझ्या घरच्यांनी लग्ना
ची घाईच केली आणि शेती करायला सुरूवात केली
Asmita mam tumchya jiddila aani kartutwala salam aaj mi tumcha video pahila khup khup Chan watle aksharshaha tumchya wadilani tumhala pratyek weli sath dili he aikun dekhil khup samadhan watle best of luck Asmita mam.
thank you
पुढच्या आयुष्याबद्दल पण सांगा की मॅडम तुम्हाला सर कसे भेटले ते 🥰
छान ताई. तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर मला माजा ताईचे मागील दिवस माजा डोळ्या समोर आले माजी ताई आणि भावजी आज जालना पोलीस आहेत
Khoob Chhan Mahiti Sangeet dhanyvad Tai
मलाही पोलीस होण्याची खूप ईच्छा होती पण काही कारणामुळे नाही शक्य झाल वडिलांचा शिक्षणावर भरोसा नव्हता फक्त मुलगी मोठी झाली की तिचे लग्न करुन टाकायचे हेच त्याना वाटायच
Love u
Taai
Great Aahat tumhi
Jay Hind
🌹🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹
खूप छान माहिती दिली दीदी लवकरच सांगा पुढील पार्ट
खूप छान ताई खूप कष्ट घेतले कष्टाचा फळ भेटते असं म्हणलेलं आहे
Chan aahe story tai .
Khup kahi ghenya sarkh aahe .
Aani pudchi story pan lavkar saga....
खूप छान वाटलं पूर्ण व्हिडीओ पहिला काही तरी शिकाय सारखं आहे तुमच्या कून खूपच भारी व्हिडीओ मॅडम
छान ताई मी पण परभणी जिल्हात बोरीया गावची आहे माझी पण ईच्छा होती काहीतरी नोकरी करायची पण शिक्षन पुर्ण व्हायच आत माझे लग्न झाल परीस्थीती गरीब होती पण मी माझी दोन मुले आहेत त्यानां खुप शिकवून पोलिस भरती करण
लग्नाची स्टोरी पण सांगा मॅडम 🎉🎉
Love story sanga n madam
जय हिंद मॅम .... मी जालन्याहून आहे, मी तुम्हाला टीक टॉक पासून फॉलो करते.मी पण 2 वर्षांपासून पोलीस भरती करते मॅम पण अजून काही भरतीच निघत नाही ये , खूप छान वाटल तुमचे दोन्ही पण भाग बघून, अजून जिद्दीने तयारी करण्याची ऊर्जा मला मिळाली. थँक्स मॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Great information ma'am so thanks 🙏🏻
Tai maja pan khup sawpana hota police banaychi 😔😊
Jay hind tai 🥰
छान मुलाखत ताई साहेब 👌👍
ताई आणि दादा तुम्हीच जोडी खूप छान आहे
ताई तुमचे वीडियो खुप छान असतात मी तुमचे वीडियो कायम पाहते 👍👍🌹👍
Kup chan vathl Tai video pahun kholha vadi aahet He pahun tr kupch chan vathl mi manwath aahe mi konala camment nahi krath chan vathl
खुब महन्त लगते हो मला आनंदा चा दिवस खुश रहा तुम्हीं दादा वह मुलिना आशीर्वाद हैप्पी डे
ताई आई वडीलांचा आशीर्वाद व सपोर्ट शिवाय हे शक्य नसत . खर आहे.
Seema k Ubale asmita mala tumchi Jodi khup awadte mazha husband pan police officer three star ahet Mumbai la. Vilje parle police station la mala khup abhiman ahe police badal mazhe husband mubai la police bharti la astat hight baghyla. Sukhi raha
Chanach aahe ki madam, thank you
प्रेरणा भेटल दुसऱ्यांना पण छान केल माहिती सांगतली
खूप छान माहिती दिली ताई
खुप छान माहिती दिली मॅडम.
खरच मला पण पोलीस मध्ये जायचे मी तयारी करते पहिले मी 5 माक्कँ नी केले होते
Same maze me Mumbai police 😍nice dear
Good morning
Prayatn ani jidd asli ki pahije te milte
Khup chan video
👌👌खुप सुंदर ताई सागितल
Great 👍😍❤️ वर्दित khup bhari दिसते ताई आणि पुढचा प्रवास नक्की शेअर kr dada 😍😎
ताई तुमच मनोगत खुप छान वाटल पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सापते सतिश ताई तुमच video खुप छान वाटल पुढील वाटचालीस Hardik shubhechha
Mi pn khup struggle kele pn mla attaparyant apayash ch milale
लग्नाची स्टोरी सांगा मँम खुप छान पोलिस भरती
मॅडमजी आर आर पाटील यांच्या काळात भरती झालात आज भरतीचा पत्ता नाही सरकार आसल
Hii tai mi new subscriber ahe
Tai tumche lang kse zale sir kote भेटले त्याचा भाग पाठवा
Di mazi pn pfilyandach hight bgitli aarda ek inch km pdli mla gawakdech pathwl
R.R aba patil sangli madhil tasgaon anjani gavche hote khup mahan nete hote ase nete punha hone nahi.Khup abhiman vatto aba he sangli tasgaon km che ahet
Tumche vidio pn khup chayn ahet MLA khup avdtat
Dhanyawad madam
🥳😍Aaturta pudhchya vidiochi....
police bharti cha aabyas aani physicle ksee kel yacha vidio kraa, mulinaa faydaa hoil 👍
खूप छान🙏
ताई खूप छान आहे तुमची काहाणी
जय हिंद ताई साहेब
😍Khup chan tai ......mala pan police bharti karaychiy....😊
मॅम तुम्हाला लेखी आणि ग्राउंड ला किती मार्क्स होते. ताई मी माझ्या गावातून पहिली सून व विद्यार्थिनी असेल ती पोलिस भरती चा अभ्यास करतेय तुमचं mo no भेटला तर खूप छान होईल मला तुम्हाला बोलून शंका निरसन होईल plz मॅम
ताई तुमचा जिदीला खूप खूप शुभेच्छा
Nest part taka mam mhanje lagnachi story ha vlog pan chan hota
खूप छान...किती वर्ष झाले ताई भरती होऊन?
माझे काका पण परभणीत पोलीस आहेत
Nice didi 👌👌👌👌👌👌
Police bharti sathi pustak konti gyavi
खुप छान ताई ऐकुन मनाला खुप समाधान वाटते
लग्नाची स्टोरी सांगा दीदी भारी वाटेल
Please tumhla khup kahi share karaychay number milel ka
Tumachya love story baddal pan sanga mam
लवकरच पुढचा भाग सांगा
ताई खूप माहिती मस्त दिली तू
Khub Chanti🥰🥰👍👍
गुड ताई प्रयत्नला यश आल
भरती झाल्या नंतर. साहेबांची भेट कुठे कसी झाली ताई
खूप छान वाटले 👌👌✌✌
Next part taka tai aamhi vatt bghtoy
खूपच छान वाटला व्हिडिओ. खरंच तुमचं मनापासून अभिनंदन. त्याच्यानंतर पुढची स्टोरी. ताई
Tai mi khup rdle ha vido pahun 😂😂karn mazhi police honyachi khup khup ichya hoti pn mi nahi hou shkle maj nailajane lgn kel mla help kraylach koni nvt ajun sudha khup ichya ahe tai mazi pn mi kay kru kltch nahi
Good morning dear mam🥰
So nice mam
सहजासहजी काही ch मिळत नाही. Ani सहज मिळत त्याची किम्मत राहत नाही.
Khup chan madam
He barobar ahe rr abhani ji bharti ghetli ti 1 No zali
Kuhp chan madam 👌🏽👌🏽👌🏽🌹🌹
Chan mahiti sangitala mam thank you 😊
खुप खुप छान ताई मस्त
अप्रतिम
Great information
Lay bhari ahe o maydm tumchi jodi
मॅडम मला पोलिस भरती विषय माहिती संगणा कशी करावी सांगना
Mast ahe story tai
मी पण परभणी पोलिस भरतीला फॉर्म भरला आहे
Tai tu kontya post vr ahe police madhe
Tai mohakre sir la olakhta ka je sadhya iraladla dutyvar aahet
छान विडियो आहे.
Tai tu khup Chan ahes
Madam lekhi peparla kiti marksla पास asate
पुढील भाग लवकर टाका
Hi.. Didi maz maher kolhawadi ..
Yes marriage story required madam
माझे डोळ्यात पाणी आल ताई तुमची काहानी आयकुन
tai yekayla khup chan vatali stroy ☺
नाइस दीदी
Great achievement
Next part plz mam