खूप छान व्हिडिओ ताई आज खूप हसायला आलं खरंच प्रत्येकाच्या घरी असंच होतं लय भारी आमचा सहपरिवारास खूप हसला तुमच्या व्हिडिओमुळे एकच नंबर व्हिडिओ साहेब😂😂😂😂👌👌👌👌👌👌
खरोखरच माझ्या लाडक्या बहिणीचे दाजींवर किती प्रेम आहे दाजींचे बहिणीवर खुप प्रेम आहे हे समजतंय खुपचं घेण्याजोगे आहे असंच ताई नेहमी हसतमुखाने हसत खेळत रहा ताई भावाला सर्वांना खुपचं अभिमान वाटतो छान ताई
काय पाहुणे तुम्ही दोघ पोलिस खरोखर भांडतात अस वाटत . एखादा चित्रपट काढा.अभिनय चांगला करतात.लय खतारनाक कायदेतज्ज्ञ बाई साभाळता . वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईला .
पहिल्यांदा मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो आजचा व्हिडिओ बघून मी इतका हसलो.......कि....मी पूर्ण व्हिडिओ हसतच होतो😂😂😂o mygod nice act
ताई दादा भाडन खूपच जबरदस्त होत मला तर हे भाडन खरच वाटल होत तुम्हच्या दोघांनची जोडी अशीच आनंदात सुःखात राहु दे मी दोन्ही पायाने अपंग आहे मला चालता येत नाही मि तुम्हचे विडिओ रोज बघते
खूप छान व्हिडिओ ताई आज खूप हसायला आलं खरंच प्रत्येकाच्या घरी असंच होतं लय भारी आमचा सहपरिवारास खूप हसला तुमच्या व्हिडिओमुळे एकच नंबर व्हिडिओ साहेब😂😂😂😂👌👌👌👌👌👌
खरोखरच माझ्या लाडक्या बहिणीचे दाजींवर किती प्रेम आहे दाजींचे बहिणीवर खुप प्रेम आहे हे समजतंय खुपचं घेण्याजोगे आहे असंच ताई नेहमी हसतमुखाने हसत खेळत रहा ताई भावाला सर्वांना खुपचं अभिमान वाटतो छान ताई
Thank you
ताई खरंच खूप छान भांडत होतीस❤❤❤❤❤
काय पाहुणे तुम्ही दोघ पोलिस खरोखर भांडतात अस वाटत . एखादा चित्रपट काढा.अभिनय चांगला करतात.लय खतारनाक कायदेतज्ज्ञ बाई साभाळता .
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईला .
ताई लै भारी भांडलीस.......
ताई तुम्हाला अडवांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ......
साहेब पण लै तयारीचा माणूस...... बायकोला चांगले समजून घेतात......🍧🎂🎉🍬🥮💐🙏
सरांना शिक्षाही झाली पाहिजे ताई वाढदिवसाच्या आनंत शुभेच्छा ❤️🎉
ताई खूपच मजा घेतली सायबाची ताई दिवटी कोणत्या ठिकाणी आहे मी सहज आलो तर नक्की भेट घेणार साहेबांची पण ताईचीपण ताई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब 🎉🎉🎉🎉
वाढदिवस लक्षात ठेवा आणि सुरक्षीत रहा hahahahahaha khup chan demo watching from kuwait
""गमती ……आणि खरंच,..तर"एकदम भारी सोयरे
खूप छान विडीओ सरप्राइज छान आहे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अस्मिता बेटा
पहिल्यांदा मॅडमला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचे व्हिडिओ रोज बघतो आजचा व्हिडिओ बघून मी इतका हसलो.......कि....मी पूर्ण व्हिडिओ हसतच होतो😂😂😂o mygod nice act
विडीओ पुर्ण पाहीला तर 😂😂 आज माझा वाढदिवस नाही १२ जुलै ला आहे 😃🙏🏻
@@Policejodi in advance
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎂🎂🎂🌹🌹🧁🧁
👌👌Nice jodi
खूप मस्त भांडण करता तुम्ही❤
ताई दादा भाडन खूपच जबरदस्त होत मला तर हे भाडन खरच वाटल होत तुम्हच्या दोघांनची जोडी अशीच आनंदात सुःखात राहु दे मी दोन्ही पायाने अपंग आहे मला चालता येत नाही मि तुम्हचे विडिओ रोज बघते
Khrch Tai saglyancha ghri asch hot ast
Kharach birthday visarle tar changali dhulai hoil sir reply dya
😂😂😂
Khup mast beta 👌👌
Superb acting 😂😂😂
तुमच्या दोघांच्या reels खूप छान असतात मी नेहमी बघतो लाईक करतो खूप सुंदर पोलीस जोडी!!!!👌👌❤❤all the best
CM खुप छान जोडी🎉🎉
In advance.... Happy birthday ताई.....
खूप छान विडिओ केलात साहेब असं वाटत होत खरोखरच जन्म दिवस आहे.
आणि ह्या विडिओचा आन्त काय होईल 👌👌☺️☺️
Happy Birthday Tai 🎉❤
खूप छान व्हिडिओ आहेत सर्व बघितले मी सुंदर आणी आंनदी
Ekdam zakkas Saheb apli same condition ahe firnyababat
Superb 😅😅😅😅😅 video
Tai nko chidus yevd kartil sir nakii vaddivas sajra
ताई आर तुर बोलुने दादा ला ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🎉🌹🌹🌹
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम
Happy birthday Tai ❤❤
ताई मला खुप हासायला येत तुमचे विडीओ पाहून 😅😅😅😅😅
घरोघरी मातीच्या चुली सर आता मात्र आठवणीने स्टेट्स ठेवतील सर येणाऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई साहेब (सर) 💐💐🎂🎂
Shivdas great
ताई तुमचा जिल्हा कोणता आहे
परभणी जिल्हा
Aare wa khup comedy star couple tai Saheb and bhaiya saheb
चांगली शिक्षा द्या खुप मोठी चुकी आहे
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Khup chan tai vaddivsachya khup khup shubhecha Tula tai
Tai dada khup changle ahet ho.tyanna jiw lawat ja.tumhi pn ahat pn.tumchya pekahya tyancha swabhaw shant ahe.
ताई तुम्ही खुप छान बोलतात खुप हासलो आम्ही
आपले video पहिले किखुप् बर वाटते जीवन असव् तुम्छ्य सारख खुप changla jivanachaa आनंद घेता good luck
Kharch aahe he fakat bayko cha saglya gosthi visrtat
मला वाटलं खरोखरच तुझा बर्थडे माझा 9 जुलैला आहे तुझा 13
हो का
Tai yapudhe 8 diwasa pasun roz aathvn krun det ja sarana...tuza b'day yetoy...mg nhi visrnar bichare....tyanni kahi surprise plan kel asel
Tai tumhi sem dress ghalta aahe 🥰
Khup hassle sir and madam 😅😂😂❤
Khup chan comedy ahe
Happy Birthday tai 🍰
Happy birthday tai 🎂🎉🎉🎉
ताईचा जिला आहे परभणी।साहेबखुप छाणं आहे
Mi tar kup kup kup manje kup haslo mast video zala sir and madam😂😂😂😂
Happy birthday 🎂🎉tai
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉 👌👌
बायको चा वाढदिवस विसरला चुकीला माफी नाही 😅😅😅😅😅
कॉमेडी खुप छान😅😅
Akch no bhandan pan akre haka maru nako hay aplay sanskar nahi
Tai kharch khup chan video aahe😂😂😅
खुप छान
Khup chan hota video khup haslay tai khrch najar na लागो tumchya संसाराला ताई दादा kiti samjadaar aahat kiti samjun sangta tumhala dada khup chan bolta namber १ jodi tai tumhala bhytychi khup eccha ahe tumhi kuty rahta
Thank you
Happy birthday Madam 🎉🎉🎉🎉
Maza 28 julai la kal hota aani aamche Mr. pn visarlele mi pn ashicha madam sarkhich bhandleli
जाउ द्या मॅङम साहेब विसरले आसतील घ्या समजुन
Happy birthday
😂😂😂 happy Birthday taisaheb🎉🎉🎉
कांमेंडी👍🙏 लय भारी ताई साहेब🙏🙏👌👌👌 👍👍💞🙏🙏🙏🤣🤣🤣😇😇😇😇😂😂😂😂
Nice video sir and Madam 😂
So happy family asec hasat khelt raha ❤ gbu 😊
Madam tumche video khupach chan astat pn tumi sir la are ture karat jau nka
अस्मिता ताई साहेब वाढदिवसाच्या ढीगभर शुभेच्छा🎊🎊🎊🎊🎊 शुभेच्छा🎂🎂🎂🎂
१२ जुलै ला आहे वाढदिवस
व्हिडीओ मस्त आहे आणि साहेब त्या पेक्षा ही मस्त ahe
साहेब छान बोलतात.
मस्त व्हिडीओ आहे❤
Nice police jodi 👌👌👌👌👌👌
खूप छान व्हिडिओ आहे ताई💐💐
Happy Birthday 🎉🎂 ताई
खुप छान मॅडम खुप छान सर
Happy birthday tai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Happy Birthday tai
सर विसरू नका बरं वाढदिवस..😅😅 नाहीतर काही खरं नाही तूमचं 😂😂😂😂😂😂
विषय अवघड....... 😂😂😂😂😂😂
😂😂
Happy birthday tai
साहेब एक नंबर
Khup chan tai and saheb
Happy birthday tai 🎉❤
Khup Chan madam
Khup hasli aaj ,1 no video ❤
Happy birthday tai😂😂🎉🎂
Happy birthday ताई🎉
साहेब,ताईचा खरोखर जमदग्नीचा अवतार आहे,आपण थोड़े सबुरीने घ्यावी
Advance in happy birthday didi. Coming soon 🎂🍫
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे
Happy birthday madam
Happy birthday ताई
Police Jodi very nice 👌 wow video ❤🎉😂
खूप छान ❤❤❤
Nice jodi
एक नंबर आहे मॅडम तुम्ही बोलत जा
Happy birthday kaki
धन्यवाद शिवदास बेटा
Happy birthday tai🎉🎉🎉❤
खुप छान आहे सर आणि मँडम हिडिओ😂😂😂