मामींचे घर बांधण्यासाठी किती खर्च झाला 😍 | घराला खर्च कोणी केला | S For Satish | Sakhari (Kokan)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 281

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 Рік тому +206

    धन्य त्या माऊल्या, जिला असा होतकरू पुत्र झाला व त्याला साजेशी पत्नी मिळाली. तरदुसऱ्या माऊलीला प्रेमळ व कामसू कन्या व सासूबाई वर पुत्रवत प्रेम करणारा जावई लाभला ,या करिता खरंच पूर्वजन्मी चे पुण्य असावे लागते , घरासाठी खर्च किती झाला यापेक्षा तो खर्च करणाऱ्याचे मन किती मोठे आहे व त्याला पत्नीची किती साथ आहे हे पहावे ,आजच्या काळात खर्च खूप होणे हे अपेक्षित आहे , तेव्हा ते करणाऱ्याचे मन किती मोठे या कडे पहावे , लोक नफा नुकसान अधिक पहातात, पण त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंदा पैशात मोजता येणार नाही, तो अनुभवता आला पाहिजे , वर्षा ही तितकीच प्रेमळ व कष्टाळू आहे सासर माहेर दोन्ही ठिकाणी ती तितक्याच प्रेमाने सासूबाई व आईची सेवा करत असते, तेव्हा अशी पत्नी वा असा पती आपल्याला वा आपल्या लेकरांना लाभो ही प्रार्थनाच ईश्वर चरणी करावी ,खर्चाचा हिशेब हा प्रेमापुढे कमीच , त्याची तुलना न करता तसे प्रत्येकाने वागण्याचा प्रयत्न करावा ,पहा पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल. धन्यवाद.

  • @jyotigharat7666
    @jyotigharat7666 Рік тому +31

    श्री समर्थ कृपा हे घराला दिलेलं नाव हे स्वर्गाहून सुंदर आहे.
    तुम्हाला या कार्यासाठी सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @aminakazi4770
    @aminakazi4770 Рік тому +34

    तुम्ही दोन्ही घरची जबाबदारी पार पाडता हे पाहून तुमचा अभिमान वाटतो दादा, देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही 👌👌👌👌

  • @vaishalilalwani8212
    @vaishalilalwani8212 Рік тому +47

    दादा... आपण एक घर मामीना बांधून दिले, पण तुमची अशी चार घरे होतील निश्चित... खुप चांगली भावना आहे अश्या महागाईच्या काळातही त्यांचं निवासस्थान पक्के करून दिलेत... खुप खुप आशिर्वाद आपल्यावर त्यांचे कायम राहतील.

  • @mamataharpal8597
    @mamataharpal8597 Рік тому +2

    वर्षा ताई खूप नशिबवान आहे . तिला आई सारखी सासु मिळाली . भाग्य लागत अशी सासु मिळायला.

  • @prafulraovlogs
    @prafulraovlogs Рік тому +5

    भाऊ, खरोखरच तुम्हा दोघांचेही विचार खुप सुंदर अणि आदरणीय आहेत, म्हणुन तर तुम्ही हे शक्य करू शकलात. ते तुमच्या कष्टाने आणि मेहनतीने . ते म्हणजे मामींसाठी नवं घर .....you are really both of great...🙏

  • @pansare9941
    @pansare9941 Рік тому +2

    मस्त छान विडिओ उत्सुकता होती खरच किती झाला आईकण्यची छान घरं बांधले
    👌👌👌👍👍👍👍

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Рік тому

    खूप छान वीडियो आहे. घर बांधण्यासाठी किती त्रास आणि कष्ट सोसावे लागतात हे याची डोळा याची देही अनुभवता आले. घर लहान असो वा मोठे हे तितके महत्वाचे नसून आपले मन आकाशाएवढे मोठे असावे म्हणजे माणसाला जगातील प्रत्येक वस्तू किंवा गोष्ट ही चांगलीच दिसणार. मराठीत एक म्हण आहे दृष्टी तशी सृष्टी.

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 Рік тому +3

    Great Dada.. खूप कौतुक तुम्हा दोघांचे.. असेच काम सहकार्याने करा व अजून प्रगती करत पुढे पुढे जात रहा.

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 Рік тому

    खूप छान घर आहे आणि व्हिडिओ ही छान शूट केला.
    धन्यवाद....
    तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 Рік тому +2

    तुमचे सर्व video पहातते. कारण तुम्ही सर्व आपुलकीने करता. best luck. पुढच्या वाटचाली साठी. पुणे कोथरुड.

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 Рік тому +2

    !! जय श्रीराम !!
    !!जय जय रघुवीर समर्थ!!
    छान घर केल..👌🥳❤️

  • @aliva5249
    @aliva5249 Рік тому +11

    One suggestion where you have your wood stove. Pl put a kadappa stone walll. So it is easy to clean wall. And then after Six feet use brown tiles so cleaning is easy. Do not use marble. It tends to crack with heat also make a kitchen sink. So that in winter she does nit have to go out to wash utensils.

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 Рік тому

    तुम्ही दोघे दोन्ही घराची जबाबदारी पार पाडता खूप छान तुम्ही दोघे मनमिळाऊ स्वभावाचे आहात,

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel Рік тому +2

    मला वाटलं १० लाख आला असेल... पण ५ लाख म्हणजे मी आश्चर्यचकित झालो... अर्थात तुम्ही कॉन्ट्रॅक्ट न देता तुम्ही मेहनत घेऊन बांधलं म्हणून झालं... पुन्हा तुम्हाला या कामाचा अनुभव पण आहे... चांगलं घर बांधलं... आता लवकरच तुमचं पण घराचं स्वप्न पूर्ण होवो...

  • @madankadam2606
    @madankadam2606 Рік тому +18

    ताईची तब्येत सुधारली आहे ताई तुम्ही छान दिसत आहात

  • @ketymangelavlogs7465
    @ketymangelavlogs7465 Рік тому +3

    Khup chan mahiti dili 😌🥰ekhydala mulga nasto teva javai ni mulach kartya nibhavach asato aani te tu chan paki nibavato 🙏🏻mulach pan kartyav tu chan nibhavato bless u😇aani mami khupach sadhi aani tyana 🙏🏻

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 Рік тому

    खुप छान ! व्हिडीओ बघुन आनंद झाला

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 Рік тому +6

    चांगल्या विचारांने मामीचेघर बांधले. छान काम केलेत. चांगल्या मनाने केलेले काम केंव्हाही चांगलेच होते. घर एक नंबय झाले आहे.

  • @ashwinikewate2375
    @ashwinikewate2375 Рік тому +1

    khup bhari ,,,great haa...mehnati ,pramanik ahat tumi doghehi...tyamule tumla kadhich kahi kmi pdnar nahi dada and tai...panvel la sudha tumcha motha flat hoil...best wishesh tumla....

  • @varadshree1445
    @varadshree1445 Рік тому

    मी तुमचे सर्व video especially गावचे मोठ्या screen वरच बघते. सध्या University च्या परीक्षा तीन तीन महिन्यांनी चालू आहेत. त्यामुळे busy schedule असतं. पण मी videos बघते. साखरी चं घर सुंदर बांधलय. आंबवली च्या घरावर तर आम्ही फिदा आहोत. तिथला ओटा
    तर खूपच आवडतो. शेणाने सारवलेलं घर, संध्याकाळची शांती यावर आम्ही सर्वच फिदा आहोत. ❤️❤️❤️

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 Рік тому +2

    घरं खूप छान आहे, नाव पण छान दिले... आणि वर्षा लक्ष्मी आहे.. तुम्ही दोघेही खूप मेहनती, प्रेमळ आहात. दोन्ही कडे खूप लक्ष देतात. मनानी खूप मोठे आहात... देव असेच तुम्हाला खूप पुढे नेऊदे... आणि खूप आशीर्वाद....

  • @shubhk9292
    @shubhk9292 Рік тому +3

    Congratulations,Surekh mahiti dili ,mulapramane chan Ghar bandhle ,pudhil future sathi All the Best,Varsha & Satish:Shubha

  • @vilasugale9866
    @vilasugale9866 Рік тому

    एकदम छान वाटलं व्हिडिओ बघून आणि मामींसाठी एवढं करणं या जगात कोणीच नाही

  • @kamalthombare4584
    @kamalthombare4584 Рік тому

    Khup mehant ghetliy tumhi ..chyan vatal , ,, tumchya mansansathi yevdh krtay,,,

  • @MathuraKalaskar
    @MathuraKalaskar День тому

    Satish Bhai tumcha khup aabhiman vatato

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 Рік тому +1

    छान घर बांधला.माझ्या ताईने पण मंडणगड आतकोल ला घर बांधला.मोठा आहे.३२*२५ असं काय तरी आहे. वन प्लस वन.८५०००० पर्यंत.

  • @alpanascindia82
    @alpanascindia82 4 місяці тому

    Now paint the house in bright colours n make it look good

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Рік тому

    घर खुपंच छान बाधल वर्षा दादा मला खुप खुप आवडल तुम्ही दोघेही मेहनती आहात मला छोटीशी जागा असेल तर सागा मी घेईल मला तुमच गाव खुप खुप आवडत मला पण अस वाटत आपल गावाला घर असाव

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 Рік тому +1

    Satish dada tumchapan ghar bandhal tevha asach 2 majli bandha. Karan annacha lagna , tyanchi mula. Pudhe bhandan honyapeksha tumhi agodarach vartipan room toilet kitchen asach bandhun ghya...kinva atleast slab tari takun ghya bhinti takun rooms nantar kadhta yetat..

  • @smitapawar1613
    @smitapawar1613 Рік тому +1

    Abhinandan doghanche 💐. Khup chaan ghar bandhle tehi mami sathi pavsalyachya aat ti bhint plaster karun ghya aani halu halu kitchen platform karun ghya mhanje gas gheta yeil
    Tumhi to paryant induction cook top hi
    Try karu shaktat. Ghara mage jaga asel tar chul baher manda khup lok sanala suttila aale tar jevan aani pani tapvayla bare hoil .tumchya pudhchya bharbharati sathi aabhla yevdhya kayam shubheccha. Ashich pragti karat raha.

  • @kanchandighe1218
    @kanchandighe1218 Рік тому +5

    दादा तुला सांगू का .तू बोला तुमच्या आशीर्वाद मुळे हे शक्य झालं . पण खर तर हे आहे की तुझी आणि वहिनी ची मेहनत आणि तुमच्यातील चांगुलपणा 😊या मुळे हे सगळ मस्त झालं . तुम्हाला खरंच भेटायची खूप इच्छा आहे . 👍

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 Рік тому +1

    धर खूप खूप छान आणि सुंदर आहे खुप खुप शुभेच्छा

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Рік тому

    तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद आहेत,अशीच मेहनत करून मोठे व्हा

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 Рік тому

    छान घर बांधलं आणि तुमचे विचार छान आहेत मलाही बांधायचा आहे माझ्या आईचं घर पळसपेला

  • @rohanmisal9888
    @rohanmisal9888 Рік тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे

  • @baalah7
    @baalah7 Рік тому +5

    खर्च नव्हे एक investment पिढी दर पिढी साठी 🙌🏽

  • @budgiesbirdsaviaryakshayag6850

    दादा मस्त व्हिडिओ करता खूप बरं वाट आपल्या कोकणातील अस एक रूप आहे जे आम्ही इथे राहून नाही समजलं पण जेव्हा विडिओ बघतो तेव्हा आम्हाला खूप बरं आणि समाधानी वाट
    थँक्स दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @pallavishinde4983
    @pallavishinde4983 Рік тому +1

    तुमची सासू खुप भाग्यवान आहे 👌nice

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Рік тому +1

    अभिनंदन दोघांचे 💐💐छान घर बांधलं आहे तुम्ही 👌🏻👍🏻

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Рік тому +1

    Khup chaan ghar zhale chaan kaam kele sasoo la ghar bandhoon dile

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +1

    खूप छान घर बांधले आहे

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Рік тому

    श्री स्वामी समर्थ कृपेने तुमची इच्छा परिपूर्ण होईल.

  • @amitchavan4759
    @amitchavan4759 Рік тому +1

    Dada vhini tumcha khup abhiman vatto

  • @rohininikam619
    @rohininikam619 Рік тому

    Varsha tevdhya eriyamadhe aaiche ghar uthun disatey khup mast nisarg disatoy ani aaina tya gharacha anand gheta yene mahatwache ahe tyanchya cheharyaver samadhan disat ahe

  • @akshatamore6258
    @akshatamore6258 Рік тому +2

    Total kiti lagle te tr sanga ts amhala pn Ghar bandhatana arrange krta yetil paise

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Рік тому +5

    स्वतः लक्ष घालून मेहनतीने केल्यास खूप पैसे वाचतात हे नक्की!
    तूमचे घर सामाईक असलं तरी एकत्र येऊन बांधलं तर मस्त मोठं होईल त्याला view पंण मस्त मिळैल

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 5 місяців тому

    Khup chhaaan ghar baandhlay👍👌.........

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Рік тому +1

    Chan ghar 👍 Manasi Mandar Joshi Pune

  • @vilassambhre7826
    @vilassambhre7826 Рік тому

    Satish tumcha vichar barobar aahe aapan swata khrch karto to barobar asto

  • @pooja4821
    @pooja4821 Рік тому +1

    Tevdha ek kitchen ota baslva mhanje complete kam hoil....chulisathi baher ek chhoti room kadha padvi type

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 Рік тому

    भाऊ तुला तुझ्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही

  • @reginaldrudoif5790
    @reginaldrudoif5790 Рік тому +2

    Very nice sweet home 🏡great 👍God bless

  • @raghunathkasrung839
    @raghunathkasrung839 Рік тому

    खूप सुंदर घर छोटाश सुंदर🌹🌹🙏🙏

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Рік тому +1

    खुप कौतुक तुमच्या दोघाचे

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Рік тому +2

    घर बांधताना पैसाचे , कामाचे चांगल्या प्रकारे नियोजन केलस, कमी खर्चात मस्त, छान टुमदार घर बांधलस, वर्षाचे व तुझे खुप खुप अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🌹👍👌

  • @prathameshrawool2041
    @prathameshrawool2041 Рік тому +1

    Ghar sunder ahey fakta ajubajula saf karun clean karun ful zhada shobhe chi zhada lava ajun ghar sunder disel

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Рік тому +1

    छान वाटल विडिओ बघून दादा

  • @namratabanap8151
    @namratabanap8151 Рік тому

    श्री खामी समर्थ
    खूप खूप छान घर बांधले

  • @ratnakaranjavkar6229
    @ratnakaranjavkar6229 Рік тому +3

    म्हात्रे मैडम सारखे विचार प्रत्येकाने केला पाहिजे. 🙏🙏🙏🙏

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 Рік тому +2

    दादा तुमच्या मेहनतीचे फळ मिळाले 👌👌

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 Рік тому

    खूपच छान👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 Рік тому +1

    सलाम दादा🙏🏻🙏🏻

  • @manasipai6471
    @manasipai6471 Рік тому +1

    Dada tumhi ghar bandlat na mamin sathi khup sundar aahe..ghar kunacha nawawar ahe varsha ka tumchya .

  • @carmelinealmeida9050
    @carmelinealmeida9050 Рік тому +6

    Great job. God bless you Satish and Varsha. God bless your mother with good health.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Рік тому +2

    खुप छान व्हिडीओ. खर्च पण किती आला ते सांगितले. खुप छान माहिती दिली धन्यवाद.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹

  • @shitalkule388
    @shitalkule388 Рік тому

    Chan Ghar aahe tumhi gavi alat tr कालव chi recipes dakhva

  • @कोकणीAnkit
    @कोकणीAnkit Рік тому +2

    Khup Chan ghar ahe tumhi khup mehnat Keli ahe tumhala khup ashirwad aahe tumchya mami/aai

  • @Aaksach4872
    @Aaksach4872 Рік тому +1

    Tumacha gav jast bhari vatato mala ya gavapeksha...........😊😊😊

  • @fatimaareekuzhiyil9853
    @fatimaareekuzhiyil9853 Рік тому +2

    Very nice house, you are a wonderful person to think of everyone,village vlogs are very beautiful thank yu are a

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Рік тому

    Mast Video 👌👌. Happy Journey 👍👍

  • @pradnyasamant4519
    @pradnyasamant4519 Рік тому

    Tya manane Kami lharchat changale Ghar zale mastacha mala awadale

  • @madhurarajesh3028
    @madhurarajesh3028 Рік тому

    Both of them r pure soul! Gbu both

  • @johndias1913
    @johndias1913 Рік тому +8

    Congratulations it was a big deal, keep it up guys, God bless you and family 🙏

  • @aakassociates3770
    @aakassociates3770 Рік тому +1

    Varsha aai khup mahenth kayla evdh aged asoun tari suddha Tou sagel khup madth jhle khup masth

  • @veenamankame5050
    @veenamankame5050 Рік тому

    Chan vatle dada ghar bhandun dile aaina 🙏

  • @HarshalSanchit
    @HarshalSanchit Рік тому +2

    इतक्या आपुलकीने तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं.इतकं आतुन तुम्ही सांगत होतात ना खरोखर खुप सुंदर इतकं छान तुम्ही बोलता ना तुम्हाला तोड नाही तुम्हाला कदाचित वाटेल आम्हाला कुठे छान बोलता येत पण तसं मुळीच नाही मागील व्हिडिओ मध्ये शेवट खुप सुरेख होता आणि तुम्ही आशिर्वादाला इतकं महत्त्वाचं मानता हे ऐकून समाधान वाटलं 👍🤚🤚🤚

  • @amarmore7996
    @amarmore7996 Рік тому +1

    Great Satish & Varsha Vaini 👍🏻👍🏻💐💐

  • @deepaksurve9871
    @deepaksurve9871 Рік тому

    tumche he ghar baghun आम्हाला pan वाटते आम्ही पन् एक् छोटसे ghar बांधावे गावी. open प्लॉट् छोटी जगा असेल् तर् please एक् विडिओ बनवा.

  • @yogitabangar4190
    @yogitabangar4190 Рік тому

    Congratulations dada &tai मामीचे घर kup chan aahe

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 Рік тому +1

    माझी आई हयात नाही पण मी तिला शब्द दिलाय मी घर विकणार नाही तुझी आठवण म्हणून बांधून ठेवीन

  • @jyotsnajoshi7358
    @jyotsnajoshi7358 Рік тому +2

    नव्या घरासाठी खूप अभिनंदन ! अशीच प्रगती होत राहो लहान वयात बरच achieve केले आहे

  • @surajmayekar5203
    @surajmayekar5203 Рік тому

    दादा मी रत्नागिरी गावखंडी गावातला आमचाइथेहि चागल आहे पन तुमच घर तुमच मामीच नाही हा तुमच घर तुमच अंगण आईच्या सोभाव तुमचा वहिनीचा सोभाव आणि शेत भात डोंगर दरा मला खेचून घेतात मनाला तुमच्या कडे येणाची ओढ लागते 🙏🙏

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 Рік тому

    Nice work

  • @nainachachire4962
    @nainachachire4962 Рік тому

    Khup Sundar Ghar zal vahini dada👌😍❤️

  • @julietrego2927
    @julietrego2927 Рік тому +6

    God bless you Satish and Varsha for making a house for mami

  • @anupriyasalvi6091
    @anupriyasalvi6091 Рік тому +1

    Hi Satish varsha kupch Chan Kam kelt khup aashirvad God bless you🙏🙏🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💫💫💫💫💫💥💥💥💥💥

  • @ganeshkharat9926
    @ganeshkharat9926 Рік тому

    जय मल्हार

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Рік тому +1

    Versha home tour is very nice

  • @vidyasable585
    @vidyasable585 Рік тому +1

    Dada kiti sq fit ch bandhkam aahe

  • @YogitaKedar
    @YogitaKedar Рік тому +1

    खूप छान दादा

  • @sureshkaranje7390
    @sureshkaranje7390 Рік тому +2

    खूप खूप छान काम केले,पुढच्या द्यूष्ट्रीने.

  • @ruchitabole8364
    @ruchitabole8364 Рік тому

    Khup mast

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 Рік тому +2

    घराला बेडरूम कुठे आहेत? दोन हॉल दिसत आहेत

    • @bhosaleamit5952
      @bhosaleamit5952 Рік тому

      बेडरूम ची गरज काय आहे बांधले ते छान आहे

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Рік тому +2

    Chan vlog dada ❤
    Shree swami samarth 🙏😇❤

  • @savitawagh1014
    @savitawagh1014 Рік тому +1

    छान निसर्ग रंम 🏡👌

  • @durjbirje4647
    @durjbirje4647 Рік тому

    Gharsathi patre kuthle best aastat

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Рік тому +1

    Mami sukhani shantini raahude.Mhatarpani kaay have dusare.Tabyet aarogya neat raahude mamichi.

  • @aaditimahadik734
    @aaditimahadik734 Рік тому +2

    Khup chan vichar ahet tumche

  • @yogitakhirsagar6289
    @yogitakhirsagar6289 Рік тому

    Malapn madat kara mi yogita malapn sikhava utube cenl kas calo krava kasa video takava 🙏