Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
"पुलं" च्या नंतर ; लक्षात राहणार ; "समाजाच चौफेर निरिक्षण" करणारे आदरणीय व्यक्तीमत्व 🙏😌🙏
अगदी खरे
जळजळीत अंजन... सामाजिक माध्यमांवर... खुप स्तुत्य
सर, खूपच छान, अप्रतिम विचार आहेत. आजच्या तरुण पिढीला अशा विचारांची गरज आहे.
सध्याच्या आभासी जगाचे छान विस्तृत भाष्य केले आहे.
आपल्या वकृत्व कलेला साष्टांग दंडवत प्रणाम अंतःकरण भरून आले 👌सुंदर
आदरणीय सर,शुन्यवाद बौध्दधम्माशी संबंधित आहे......
आमचं तुमच्या सहवासात असण , it's a matter of honour for us...You are genuine writer & human being...,, ❤📚👏👌
वक्ता दससहष्रेशू!वक्त्याला शब्द भंडार अमाप लागतो आणि वक्तशुरपणा अशी सांगड असते त्या दोघांचा संगम सरांकडे मयांदल आहे.
हसत हसत अध्यात्म अतिशय सुंदर सर
खरच विनोदातुन ज्ञान घ्याव अशी अप्रतिम दादा
Khupach sunder...Kay kamaliche pratibha sampanna ahat sir tumhi... abhinandan
खुप मस्त व्याख्याते संजय सर
सर तुमचा कल्पनाअविष्कार खूपच छान आहे
उत्तम विचार आणि सादरीकरण .हसत हसत आपण चांगले संदेश दिलेत.आपणास मनःपूर्वक नमस्कार.
व्वा ! किती छान सादरीकरण
सर,खूपच सुंदर आपले विचार ❤❤❤
अंक शास्त्र छान समजावून सांगितले.
खूप च छान सर...बोलणं आणि आवाज अप्रतिम
आपल्या कार्याला सलाम ..सर जय हिंद जय महाराष्ट्र...
खूपच सुंदर आहे... ❤❤
अतिशय मार्मिक, खूप छान सर
ग्रेट सर
Salute to you Kalamkar Sir 🙏
👌👌👌 उत्कृष्ठ 🎉🎉🎉
खुप सुंदर सर..🎉🎉🎉
Khoopch sunder sir 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान सर
अप्रतिम सर
मार्मिक भाष्य
खुप सुंदर आहे
खूपच प्रभावी वक्तृत्व
डॉ.साहेब👍
फारच सुंदर
खुप छान भाषण
उत्तम विचार,उत्तम वक्तृत्व नमस्कार
सर शून्यापासून सुरुवात आणि शुन्यात विलीन होणे हि व्याख्या खुपच सुंदर
अप्रतिम !🙏🏻🙏🏻🙏🏻
Kalamkar sir tumchya kadun mi nehmi changli shikvan ghet aste. Changle vichaar, changli shikvan tumhich deu shakta. Baki konich nahi. Mi itk ka sangu shakte karan mi tumchi ch vidyarthini aahe. Zapwadi madhli. Tumhi khup chan bolta. 😊😊🥰🥰 tumhi itk chan bollya baddal dhanyavaad 🙏🙏🙏
Vandan sir🙏
खूप छान व्याख्यान सर
Khupch sunder
प्रभावी, सजग करणारे , सु विचार.
Excellent 👍
करमरकर सर तुमच्या सारखं मुलांना सांगणारे सर सध्या समाजात कमी आहे आणि त्यामुळेच त्यामुळे समाजाचे फालतू फालतू पणा वाढत चाललेलं आहे
Very Very Nice.
🎉🎉
भाषा , सादरीकरण १ नंबर ; 'कळमकर सर, तुमच्या "गुरुजींच्या" क्लासचा पत्ता मिळु शकेल का ?😳😱😳😜😝
Sir. Khup chhan
नमस्कार सर..... ❤😂
खूप छान
भान आणि जाण देणारं मनोगत. अर्थपूर्ण.
Very nice
दिशा दहा आहेत 😊
Kontya?👏
👌👍☝🙏🙏🙏🌹🌹🌹💐
माझे वक्तृत्व क्षेत्रातील श्रधास्थान
Very nice 👌 👍 👏 namaste namaste namaste 🙏 👌
छान
विनोदी आणि छान वकृत्व 😂
Apratlm
मला तर सोनाक्षी सिन्हा यांचा लग्न झाल्यावर मला खूप त्रास झाला
खूप छान व्याख्यान
सोळा. संस्स्कर. वर. बोला
❤❤
07/07/2024 या दिवसाचे व्याख्यान पाठवा.
A1
🎉
🎉🎉😂
😂😅
काम याचा अर्थ चुकीचा सांगितला.काम म्हणजे विषय.
आवीष्य का आयुष्य ?नक्की काय. ?
आयुष्यपण उच्चारताना आविष्य ऐकू येते . पडले वळण ..तरी सुधारणेचा प्रयत्न करतो .
Very Nice
"पुलं" च्या नंतर ; लक्षात राहणार ; "समाजाच चौफेर निरिक्षण" करणारे आदरणीय व्यक्तीमत्व 🙏😌🙏
अगदी खरे
जळजळीत अंजन... सामाजिक माध्यमांवर... खुप स्तुत्य
सर, खूपच छान, अप्रतिम विचार आहेत. आजच्या तरुण पिढीला अशा विचारांची गरज आहे.
सध्याच्या आभासी जगाचे छान विस्तृत भाष्य केले आहे.
आपल्या वकृत्व कलेला साष्टांग दंडवत प्रणाम अंतःकरण भरून आले 👌सुंदर
आदरणीय सर,
शुन्यवाद बौध्दधम्माशी संबंधित आहे.
.....
आमचं तुमच्या सहवासात असण , it's a matter of honour for us...
You are genuine writer & human being...,, ❤📚👏👌
वक्ता दससहष्रेशू!
वक्त्याला शब्द भंडार अमाप लागतो आणि वक्तशुरपणा अशी सांगड असते त्या दोघांचा संगम सरांकडे मयांदल आहे.
हसत हसत अध्यात्म अतिशय सुंदर सर
खरच विनोदातुन ज्ञान घ्याव अशी अप्रतिम दादा
Khupach sunder...Kay kamaliche pratibha sampanna ahat sir tumhi... abhinandan
खुप मस्त व्याख्याते संजय सर
सर तुमचा कल्पनाअविष्कार खूपच छान आहे
उत्तम विचार आणि सादरीकरण .
हसत हसत आपण चांगले संदेश दिलेत.
आपणास मनःपूर्वक नमस्कार.
व्वा ! किती छान सादरीकरण
सर,खूपच सुंदर आपले विचार ❤❤❤
अंक शास्त्र छान समजावून सांगितले.
खूप च छान सर...बोलणं आणि आवाज अप्रतिम
आपल्या कार्याला सलाम ..सर जय हिंद जय महाराष्ट्र...
खूपच सुंदर आहे... ❤❤
अतिशय मार्मिक, खूप छान सर
ग्रेट सर
Salute to you Kalamkar Sir 🙏
👌👌👌 उत्कृष्ठ 🎉🎉🎉
खुप सुंदर सर..🎉🎉🎉
Khoopch sunder sir 🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप छान सर
अप्रतिम सर
मार्मिक भाष्य
खुप सुंदर आहे
खूपच प्रभावी वक्तृत्व
डॉ.साहेब👍
फारच सुंदर
खुप छान भाषण
उत्तम विचार,उत्तम वक्तृत्व नमस्कार
सर शून्यापासून सुरुवात आणि शुन्यात विलीन होणे हि व्याख्या खुपच सुंदर
अप्रतिम !🙏🏻🙏🏻🙏🏻
Kalamkar sir tumchya kadun mi nehmi changli shikvan ghet aste. Changle vichaar, changli shikvan tumhich deu shakta. Baki konich nahi. Mi itk ka sangu shakte karan mi tumchi ch vidyarthini aahe. Zapwadi madhli. Tumhi khup chan bolta. 😊😊🥰🥰 tumhi itk chan bollya baddal dhanyavaad 🙏🙏🙏
Vandan sir🙏
खूप छान व्याख्यान सर
Khupch sunder
प्रभावी, सजग करणारे , सु विचार.
Excellent 👍
करमरकर सर तुमच्या सारखं मुलांना सांगणारे सर सध्या समाजात कमी आहे आणि त्यामुळेच त्यामुळे समाजाचे फालतू फालतू पणा वाढत चाललेलं आहे
Very Very Nice.
🎉🎉
भाषा , सादरीकरण १ नंबर ; 'कळमकर सर, तुमच्या "गुरुजींच्या" क्लासचा पत्ता मिळु शकेल का ?😳😱😳😜😝
Sir. Khup chhan
नमस्कार सर..... ❤😂
खूप छान
भान आणि जाण देणारं मनोगत. अर्थपूर्ण.
Very nice
दिशा दहा आहेत 😊
Kontya?👏
👌👍☝🙏🙏🙏🌹🌹🌹💐
माझे वक्तृत्व क्षेत्रातील श्रधास्थान
Very nice 👌 👍 👏 namaste namaste namaste 🙏 👌
छान
विनोदी आणि छान वकृत्व 😂
Apratlm
मला तर सोनाक्षी सिन्हा यांचा लग्न झाल्यावर मला खूप त्रास झाला
खूप छान व्याख्यान
सोळा. संस्स्कर. वर. बोला
❤❤
07/07/2024 या दिवसाचे व्याख्यान पाठवा.
A1
🎉
🎉🎉😂
😂😅
काम याचा अर्थ चुकीचा सांगितला.काम म्हणजे विषय.
आवीष्य का आयुष्य ?नक्की काय. ?
आयुष्य
पण उच्चारताना आविष्य ऐकू येते . पडले वळण ..
तरी सुधारणेचा प्रयत्न करतो .
Very Nice
छान
छान