@@pramilaawate1302111111111119 AA1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111¹ hu hu😂😢 hu 🎉🎉 pan 111😂❤🎉
व्वा क्या बात है अप्रतिम आहे आपली पोस्ट अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील साहित्य वाटचालीस वास्तव लिखाण केले आहे आपण मिस्टर अशोकजी नायगावकर विनोदी विडंबन काव्य लेखन सादरीकरण सुद्धा अप्रतिम असतं आपलं
A pratima bolla aple Abhar hasat hasat yang bolla man prassan zale bharpur duniyaa pahili ahe tyatun niwdun wakya rachna Keli ahe mi apple Charan sparsh Kart ahe Ashirwad dyawa w pudhe asech bolat jawa annand watla jai ho Guruji Namaskar
योगीयोग्, खाना बनते समय ही मैंने सुना, हँसते हँसते लोटपोट हो गई, bt, amazing👍👍, आप ने हर सब्जी की दिलकी बात हम तक (महिलाओ) तक पहुचाई, इस गहरी बात के लिए ❤ thx, अब ध्यान रखेंगे.
दादा,आपले भाषेवर प्रभुत्व व आपल्या ओघवती शब्दांची बरसात ,ग्रेट व्यक्तीमत्व ,
आदरपूर्वक नमन ,वंदन.
अप्रतिम भाषेवरील प्रभुत्व म्हणजे काय हे पहा 👌👌👍👍💐💐
मला एकदम फ्रेश वाटलं अप्रतिम कविता आहे श्री नायगावकर काकांची
नायगावकर सर तुम्हाला फक्त ऐकत रहावे असे वाटते.
नायगावकर माझे आवडते कवी.❤❤❤
नायगावकर सर अतिशय सुंदर अतिशय सुंदर अतिशय सुंदर कल्पना
आदरणीय श्री नायगावकर यांना प्रणाम
धन्यवाद !
आदरणीय नायगावकर सर अतिशय सुंदर कल्पना . खूप खूप हसवलं. असेच आम्हाला हसवत रहा. धन्यवाद सर
0
ओ
छान मनोरंजन झाले.
Q@@pramilaawate1302
@@pramilaawate1302111111111119 AA1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111¹ hu hu😂😢 hu 🎉🎉 pan 111😂❤🎉
हासण लय पावत चाललंय,त्यात आसे नायगावकरांची अत्यंत गरज...आथांग प्रभुत्व मराठी भाषेवर...सलाम त्यांनां...!!
A
@@sanjayatalestudytourvlogs268 नी नी है डर के नी
Naigaonkar Sir khupac chhan
दादा मराठी भाषेवर आपले असलेले प्रभुत्व दिसून येते
कवी नायगावकर यांनी त्यांच्या गमतीशीर बोलण्याने
सर्वांची फार छान करमणूक केली! धन्यवाद 🙏
नायगावकर तूम्ही खूप महान आहात तुम्हाला सलाम
टायमिंग आणि मिश्कीली...लाजवाब सरजी 👍👌👌
अशोकजी आपली कविता ऐकून खूप खूप हसलो, मनातील मरगळ एका क्षणात निखळून पडली मन तन प्रफुल्लित झालं. आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच प्रभू चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
धन्यवाद !
मराठी भाषेतील उत्तम सादरीकरण करून मराठी भाषेतील सौंदर्य मांडले!
खूपच मजेशीर कविता आणि सादरीकरण सर, पुन्हा पुन्हा ऐकूनही ऐकत रहाविशी वाटणारी.
Oooo9
अतिशय अप्रतिम सुंदर सादरीकरण कविता आहे
झक्कास भाई 🌹🌹🌹👌👍
धन्यवाद !
तुम्हाला सांगतो याची आठवण येते.खुपच छान
कविता एकून खूप हसलो. असेच हसवत रहा. धन्यवाद.🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
स्वेच्छा निवृत्ती नि इच्छित कविता काय रामबाण मेळ. धन्यवाद !!!!
नायगावकर साहेब वेदपाठक सराचा नमस्कार अतिशय सुंदर कविता सादर केली आहे धन्यवाद
Naigaonkar Ji, U r great!
Kay apat kalpana shakti !!!🙏
आदरणीय श्री नायगाव कर सर, खूपच छान विनोद,खूप हसवले!
धन्यवाद 🌹
व्वाह अप्रतिम
खासच, नायगावकर काका ........... असेच लिहित रहा आणि आम्हाला हसवत रहा.
खूप सुंदर, नं 1 विनोदी कवी
धन्यवाद !
अप्रतिम! पोट धरधरून हसलो!
धन्यवाद !
अप्रतिम आणि सुंदर धन्यवाद
कवी अशोक नायगावकरांना भेटण्याचा योग आला होता. त्यांचे बरेच कार्यक्रम पाहिले आहेत. फारचं हसवितात. धन्यवाद!
अप्रतिम.......उत्तम लेखन
किती सुक्ष्म निरिक्षण 👌👍🙏
धन्यवाद !
खुपचं.चांगले.
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤
खूप खूप छान धन्यवाद -❤❤❤
खरंच खूप खूप छान कल्पना आहे.
नायगावकर काकांच्या कविता सुंदर असतात 😄👌🙏
फार सुंदर सांगितले आभारी आहे
नायगावकर सर-खुप छान कविता आहे
Khup bhari sir ...suchat kas tumhala ...
सर महान आहात.सलाम सर.
मस्त, refreshing comedy, not run of the mill jokes.
Aadarniy Naygavkar sar Khup chan Vinodi Kvita Sadar Karun Tumhi Aamche Chan mnoranjan karta tya bddal khup Dhanywad
नमस्कार! अतिशय छान सर...
खूप छान धन्यवाद सर जी गॉ ड़ ब्ले स यु
आदरणीय नायगवकर नाट्यगृहात मराठी कविता बाणाचा प्रयोग सादर करावा
धन्यवाद !
,🙏 आदरणीय नायगावकर साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आम्हाला छान छान कविता ऐकायला मिळाव्या.🙏
नायगावकर सर खुप हसवले छान कविता.
कवी नायगावकर आपले धन्यवाद...
अशोकजी, खूप सुंदर निरीक्षण आणि सादरीकरण 😅
धन्यवाद !
कविता ऐकून खूप छान वाटले असेच हसवत रहा
फार छान गायले आहे पुरुष ाचे भाग घेतला आहे आनंद😊
अप्रतिम वाचय ❤❤
🙏🙏खुपच छान, ❤❤
Apratim vinod karyakram. 👍👍👍👍
कविता खूपच अप्रतिम 🙏
असेच हास्य रहा❤🎉🎉🎉
व्वा क्या बात है अप्रतिम आहे आपली पोस्ट अभिनंदन आपले आणि हार्दिक शुभेच्छा देखील पुढील साहित्य वाटचालीस वास्तव लिखाण केले आहे आपण मिस्टर अशोकजी नायगावकर विनोदी विडंबन काव्य लेखन सादरीकरण सुद्धा अप्रतिम असतं आपलं
नेहमी प्रमाणे सुरेख
वॉह.. सुंदर सरजी..
खुपच सुंदर धन्यवाद
Ati sunder Kavita Love you
अप्रतिम सरजी
धन्यवाद !
खूप छान 😊
धन्यवाद !
फारच सालस आणि लोभस सादरीकरण ❤️❤️....
😂😂😂 खुप खुप धन्यवाद सर ❤🙏🏻
मस्त खूप आवडले🙏🏼🙏🏼
A pratima bolla aple Abhar hasat hasat yang bolla man prassan zale bharpur duniyaa pahili ahe tyatun niwdun wakya rachna Keli ahe mi apple Charan sparsh Kart ahe Ashirwad dyawa w pudhe asech bolat jawa annand watla jai ho Guruji Namaskar
सुंदर कविता आहे.
Great lecture अशोक मामा
अप्रतिम सादरीकरण
खरंच भारी आहे भाष्या शैली
वाह अप्रतिम ❤
आवडते कवी
धन्यवाद !
कविता नाईलाजाने ऐकली परंतु ऐकल्यावर फार समाधान वाटले अशाच नवनवीन कविता सादर करा
मा.नायगावकर सराच्या सर्वच कविता आणि त्यांचं कविता वाचन पुन्हा पुन्हा ऐकाव्याष्या वाटतात . धन्यवाद सर ❤❤
Great in all respects 🙏
गोड कविता, सर,आपण छान सादर केली .
छान कविता सादरीकरण.
💐💐💐🙏🙏🍧🍦🍇🍎🍉👌सुंदर !कवि माणसांच कवितेत पोट भरत ...
योगीयोग्, खाना बनते समय ही मैंने सुना, हँसते हँसते लोटपोट हो गई, bt, amazing👍👍, आप ने हर सब्जी की दिलकी बात हम तक (महिलाओ) तक पहुचाई, इस गहरी बात के लिए ❤ thx, अब ध्यान रखेंगे.
लयभारी
Atishay sunder 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद !
Nehmi sarakhe khup chaan. Hasoon murkundi valate.
खूपच अप्रतिम सर.
"जग फिरून आलोय् पण पुण्यासारखी बुद्धिमत्ता कुठेही आढळली नाही"....
😂😅🤣😆😜
नायगावकर सर खूप छान कविता
खूप छान सर
सुंदर साहेब ❤
अप्रतिम सुंदर छान
अशोक नायगावकर साहेब आपण प्रसिद्ध कवी मार्क ट्विन सारखे दिसतत.😊
खुप खुप छान नायगावकर सर
Spicy imagery. Waw,,, 🙏🙏🙏👌👌👌😆
काय सुंदर कविता आहे हो!
धन्यवाद !
अतीशय सुरेख 😀😀😀
. नायगांवकर कवी खुपच भारी❤❤
धन्यवाद !
Namaskar 🙏 thanks
माननीय कवी अशोक नायगावकर जी तुमच्या ऐकल्या की नकळत हसू येते फ्रेश वाटते
धन्यवाद !
नायगावकर साहेब तुम्ही Great आहात 🙏🏼
Khup chan davita.
खूपच सुंदर
फारच छान 😅
Bhashevarch prabhutv... Shabd fek.. Mishkil pana... Ani vinodi shaily... Atyant aprateem, ase he vaigere vaigere Shree Naygaonkar Saheb... 👍🙏🙏🙏
जबरदस्त 👏👏👏
धन्यवाद !
साहेब मस्त पोट धरून हसलो