🙏💥 गाभाऱ्यातील विट सांगते, घडला सत्संग.... 🙏💥 सुप्रसिद्ध गायक -: श्री श्याम देवरुखकर बुवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • माझ्या सर्व भजन प्रेमींसाठी एक सुंदर आवाजात भैरवी घेऊन आलो आहे."" गाभाऱ्यातील विट सांगते, घडला सत्संग....""
    सुप्रसिद्ध गायक श्री श्याम देवरुखकर बुवा यांच्या गायनातून आणि वादनातून आलेली भैरवी आणि तीतकीच चांगली साथ कॉरस ची आणि टाल वादकांची मिळाली तुम्ही एकदा आवर्जून ऐकावी पहावी
    अशाच नवनवीन भजन, अभंग, गौळण, भैरवी, गजर ऐकण्या साठी आपल्या या युटूब चॅनल वर ला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अजून असेच सुंदर भजन ऐकायला मिळेल
    धन्यवाद

КОМЕНТАРІ • 41

  • @ndshinde1705
    @ndshinde1705 Місяць тому +3

    I m शिंदे....9082217993....गणपतीला याल का...माझ्या कडे....कळावा...dyani मनी uthata basata तुझे भजन ऐकत असतो.....फारच सुंदर आवाज....स्वतः vajaun गातो...मानाल भावा तुला....एकदम kkkkdakk....❤

  • @ravindragarate5577
    @ravindragarate5577 2 місяці тому +2

    खूप छान आहे अभंग आहे बुवा जय महाराष्ट्र

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  2 місяці тому

      @@ravindragarate5577 धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @anilsera
    @anilsera 23 дні тому +1

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 Місяць тому +1

    Wa mast❤❤❤❤❤

  • @gaurishivale6635
    @gaurishivale6635 Місяць тому +1

    Asch bhajan chalu raho hich mazi parbhu charni vandana😊

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884 3 місяці тому +3

    धन्यवाद माऊली.❤❤

  • @prakashutekar2880
    @prakashutekar2880 3 місяці тому +5

    खुप छान भैरवी वादन गायन
    कोरस खुपच छान❤❤

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 Місяць тому +1

    Mast❤❤❤❤❤❤

  • @SanjayDabade-kq5hk
    @SanjayDabade-kq5hk 3 місяці тому +7

    खुप छान माऊली लिहून पाटवा

  • @sunitapuri135
    @sunitapuri135 3 місяці тому +1

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  3 місяці тому

      धन्यवाद माऊली 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @kiranmungekar8939
    @kiranmungekar8939 3 місяці тому +1

    खुपच छान... सुंदर... अप्रतिम... कोरस तर मस्तच... मन प्रसन्न झाले.....

  • @satishgavade4578
    @satishgavade4578 3 місяці тому +3

    Khup chan mauli ❤

  • @sanjayyeole8898
    @sanjayyeole8898 2 місяці тому +1

    श्याम दादा तुम्ही खरच पांडुरंगा चा अवतार आहात.
    कीती गोड आवाज आहे.
    तुमचा नंबर द्या
    चाळीसगाव ला या

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 2 місяці тому +1

    खूप छान बुवा मस्तच

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  2 місяці тому

      @@sharadgavande5871
      धन्यवाद माऊली,🙏🙏🙏

  • @kadamdeepak4809
    @kadamdeepak4809 3 місяці тому +1

    सर खुप छान 👌👌👌

  • @parbhakarkakaye763
    @parbhakarkakaye763 3 місяці тому +2

    खुप छान माऊली

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  2 місяці тому

      @@parbhakarkakaye763
      धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @suhasmanjalkar6651
    @suhasmanjalkar6651 3 місяці тому +2

    👌🙏माऊली मस्त

  • @ravikaspale8781
    @ravikaspale8781 2 місяці тому +1

    माउली छान

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  2 місяці тому

      @@ravikaspale8781
      धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @santoshpawar7899
    @santoshpawar7899 3 місяці тому +2

    देवरुकरबुवा मस्त आवाज

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  3 місяці тому +1

      धन्यवाद माऊली🙏

    • @bhavneshthakur8217
      @bhavneshthakur8217 3 місяці тому +1

      माऊली अभंग चे बोल पाठवा 🙏🏾

  • @महेशमहादेवदेसाई

    राम कृष्ण हरी माऊली ट्रेन टायमिंग कोणती आहे आणि कोठून

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  3 місяці тому +1

      CSMT ते टिटवाळा 6.33 pm कल्याण साईड 2nd डबा

  • @swapnilsalvi4575
    @swapnilsalvi4575 2 місяці тому +1

    ॥ राम कृष्ण हरी ॥

    • @shrikantkumbhar6156
      @shrikantkumbhar6156  2 місяці тому

      @@swapnilsalvi4575
      🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar 3 місяці тому +5

    माऊली हे भजन लिहून पाठवा 🙏🙏

  • @digambarmore5829
    @digambarmore5829 3 місяці тому +2

    Sundar 🌹🙏

  • @nandkumarparadkar9106
    @nandkumarparadkar9106 3 місяці тому +1

    अप्रतिम 🎉🎉

  • @ajaylotankar588
    @ajaylotankar588 3 місяці тому +1

    👍🚩💯👌

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 3 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @yashsarfare8319
    @yashsarfare8319 3 місяці тому +8

    गाभाऱ्यातील विट सांगते|
    घडला सत्संग|
    भेटला देव माझा पांडुरंग ||धृ ||
    सारे जग तू व्यापुण उरला |
    चरा चरा मध्ये ठासून भरला |
    परी नाही तू कोणा दिसला ||
    राहूनीया संग ||१||
    युगण्युगे उभा विटेवर |
    ठेऊनी दोन्ही हात कटिवर|
    तुझिया द्वारी आज जाहलो||
    हरिभजनी दंग ||२||
    नामा म्हणे हरी गोविंद|
    नामा म्हणे हरी गोविंद|
    (Please correct me if anything is wrong)