- 222
- 228 136
🙏ओढ हरी भजनाची🙏
India
Приєднався 30 вер 2022
🙏 राम कृष्ण हरी 🙏
मी श्रीकांत दिलीप कुंभार तुमचे सर्वांचे आपल्या ""ओढ हरी भजनाची"" या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे
भजन प्रेमींसाठी खास करून आपल्या या youtube channel वर मुंबई लोकल ट्रेन मधून प्रवास करत असताना दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या पवित्र नामस्मरणाने कशी करतो आणि सायंकाळी कामावरून थकून आलेला जीव कसा भजनात दंग होतो ते तुम्हाला आपल्या भजन प्रेमींना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे
तसेच आपल्या महाराष्ट्राची लोककला डबलबारी, नमन, हरिपाठ, कीर्तन या सारखे मनाला आनंद देणारे कार्यक्रम या चॅनल द्वारा दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे
तरी तुम्ही आम्ही सर्वांनी या आपल्या ""ओढ हरी भजनाची"" या youtube channel ला subscribe करून उत्तम प्रतिसाद द्यावा अशी नम्र विनंती 🙏🙏
आणि या कार्याची दाद म्हणून तुम्ही लाईक करून कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्या सारख्या अनेक भजन प्रेमींना याचा आनंद घेता येईल याचं उद्देशाने हे youtube channel सुरू केला आहे
🙏धन्यवाद🙏

आई भवानिला सोन्यान मडवल वाघासारख्या शिवबानं स्वराज घडवल l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #गजर
आई भवानिला सोन्यान मडवल वाघासारख्या शिवबानं स्वराज घडवल l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #गजर
गायक -: श्री अर्जुन बुवा
लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan
माझ्या सर्व भजन प्रेमींचे आपल्या ओढ हरी भजनाची या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे
#bhajan
#trending
#abhangwani
#localtrain
#song
#localbhajan
#mumbailocaltrainbhajan
#localtrainbhajan
#youtube
#अभंग
#शिवाजीमहाराज

Переглядів: 90
Відео
खेळे भोवरा ग राधिकेचा नवरा l Khele Bhovra G Radhikecha Navra l local train bhajan l #गवळण
Переглядів 2249 годин тому
खेळे भोवरा ग राधिकेचा नवरा l Khele Bhovra G Radhikecha Navra l local train bhajan l #गवळण गायक -: श्री चव्हाण बुवा वादक -: श्री संदीप भुवड बुवा लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan माझ्या सर्व भजन प्रेमिंचे आपल्या " ओढ हरी भजनाची " या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे खेळे भोवरा ग राधिकेचा नवरा एक सुंदर धमाकेदार गौळण तुम्हाला आवडली असल्यास like करा comments करा आणि share करा अशाच न...
पाऊले चालती पंढरीची वाट l नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ l Paule Chalati Pandhrichi Vat l Naam ... #अभंग
Переглядів 12912 годин тому
पाऊले चालती पंढरीची वाट l नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ l Paule Chalati Pandhrichi Vat l Naam ... #अभंग गायक आणि वादन -: श्री सदा लाडके बुवा लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan माझ्या सर्व भजन प्रेमिंचे आपल्या " ओढ हरी भजनाची" या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे पाऊले चालती पंढरीची वाट सुंदर अभंग तेवढीच अप्रतिम गायकी सदा लाडके बुवांची आगदी प्रल्लाद शिंदेची आठवण करून दिली तुम्हाला ही व्हि...
माझिया बोबडीया बोला l Majhiya Bobdiya Bola l लोकल ट्रेन भजन l local train bhajan
Переглядів 1,2 тис.19 годин тому
माझिया बोबडीया बोला l Majhiya Bobdiya Bola l लोकल ट्रेन भजन l local train bhajan गायक -: श्री घाणेकर बुवा लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan माझ्या सर्व भजन प्रेमिंचे आपल्या ओढ हरी भजनाची या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे #trending #bhajan #localtrain #localbhajan #abhangwani #song #localtrainbhajan #mumbailocaltrainbhajan #youtube #अभंग
सुंदर चालीत गायली गेलेली रुपावली l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #bhajan
Переглядів 170День тому
सुंदर चालीत गायली गेलेली रुपावली l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #bhajan गायन आणि वादन -: श्री संदीप भुवड बुवा लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan माझ्या सर्व भजन प्रेमिंचे आपल्या ओढ हरी भजनाची या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे #trending #bhajan #localtrain #localbhajan #abhangwani #song #localtrainbhajan #mumbailocaltrainbhajan #youtube
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला l Man Mohan Muralivala l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #गवळण
Переглядів 234День тому
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला l Man Mohan Muralivala l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #गवळण गायक -: श्री संतोष घाग बुवा लोकल ट्रेन भजन l Mumbai Local Train Bhajan माझ्या सर्व भजन प्रेमिंचे आपल्या " ओढ हरी भजनाची " या youtube channel वर सहर्ष स्वागत करीत आहे मनमोहन मुरली वाला एक सुंदर धमाकेदार गौळण तुम्हाला आवडली असल्यास like करा comments करा आणि share करा अशाच नवनवीन भजन, अभंग, गौळण, भै...
तुझे नाम गाऊ आता l Tujhe Naam Gau Aata l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #अभंग
Переглядів 16614 днів тому
तुझे नाम गाऊ आता l Tujhe Naam Gau Aata l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #अभंग
आम्हा नकळे हे ज्ञान नकळे हे पुराण l local train bhajan l सुंदर अभंग l लोकल ट्रेन भजन l #अभंग
Переглядів 46414 днів тому
आम्हा नकळे हे ज्ञान नकळे हे पुराण l local train bhajan l सुंदर अभंग l लोकल ट्रेन भजन l #अभंग
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re l Local Train Bhajan
Переглядів 81621 день тому
विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे Vishwacha Vishram Re Swami Majha Ram Re l Local Train Bhajan
#आरती वंदू देवाला गजानन सिंहासनी बैसला l Vandu Devala Gajanan Sihasani Baisala l गणपती बाप्पाची आरती
Переглядів 77721 день тому
#आरती वंदू देवाला गजानन सिंहासनी बैसला l Vandu Devala Gajanan Sihasani Baisala l गणपती बाप्पाची आरती
#अभंग l दर्शन देरे देरे भगवंता l Darshan Dere Dere Bhagavanta l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
Переглядів 31628 днів тому
#अभंग l दर्शन देरे देरे भगवंता l Darshan Dere Dere Bhagavanta l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा l Karuna Kara Dayala om Namo... l लोकल भजन l local train bhajan
Переглядів 510Місяць тому
करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा l Karuna Kara Dayala om Namo... l लोकल भजन l local train bhajan
#भैरवी ll आज आम्ही भैरवी गायिली l Aaj Amhi Bhairavi Gayili l लोकल ट्रेन भजन l local train bhajan
Переглядів 346Місяць тому
#भैरवी ll आज आम्ही भैरवी गायिली l Aaj Amhi Bhairavi Gayili l लोकल ट्रेन भजन l local train bhajan
#गजर - तुला डोईवर घेईन तुला नाचवित आणीन l Tula Doivar Ghein l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
Переглядів 628Місяць тому
#गजर - तुला डोईवर घेईन तुला नाचवित आणीन l Tula Doivar Ghein l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
#अभंग l उदंड पाहिले उदंड ऐकिले l Udand Pahile Udand Aikile l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l
Переглядів 354Місяць тому
#अभंग l उदंड पाहिले उदंड ऐकिले l Udand Pahile Udand Aikile l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी l Majha Dev Pandurang Pandhari Pandhari l लोकल ट्रेन भजन l local train
Переглядів 1,1 тис.Місяць тому
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी l Majha Dev Pandurang Pandhari Pandhari l लोकल ट्रेन भजन l local train
#गोंधळ - लख्ख पडला प्रकाश दिवट्या... l Lakkh Padla Prakash Divtya Mashalicha l local train bhajan
Переглядів 446Місяць тому
#गोंधळ - लख् पडला प्रकाश दिवट्या... l Lakkh Padla Prakash Divtya Mashalicha l local train bhajan
गवळण सांगे गवळणीला l Gavalan Sange Gavalanila l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #gavalan
Переглядів 364Місяць тому
गवळण सांगे गवळणीला l Gavalan Sange Gavalanila l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #gavalan
रंगाने भिजविला शालू रंगाने भिजविला l Rangane Bhijavila Shalu l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
Переглядів 363Місяць тому
रंगाने भिजविला शालू रंगाने भिजविला l Rangane Bhijavila Shalu l local train bhajan l लोकल ट्रेन भजन
उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी l Udali Udali Pakshini Geli Antarali l local train bhajan लोकल भजन
Переглядів 460Місяць тому
उडाली उडाली पक्षिणी गेली अंतराळी l Udali Udali Pakshini Geli Antarali l local train bhajan लोकल भजन
सुंदर रूपावली ll local train bhajan ll लोकल ट्रेन भजन ll रूप पाहता लोचनी ll एकदा नक्की बघा ll
Переглядів 296Місяць тому
सुंदर रूपावली ll local train bhajan ll लोकल ट्रेन भजन ll रूप पाहता लोचनी ll एकदा नक्की बघा ll
आला हो गणराया ll Aala Ho Ganaraya ll लोकल ट्रेन भजन l local train bhajan l सुंदर अर्थपूर्ण अभंग l
Переглядів 656Місяць тому
आला हो गणराया ll Aala Ho Ganaraya ll लोकल ट्रेन भजन l local train bhajan l सुंदर अर्थपूर्ण अभंग l
विठ्ठला... कंठ आळविता फुटला l Vitthala.. Kanth Aalvita Futla l लोकल ट्रेन भजन l local train bhajan
Переглядів 205Місяць тому
विठ्ठला... कंठ आळविता फुटला l Vitthala.. Kanth Aalvita Futla l लोकल ट्रेन भजन l local train bhajan
नाम गाऊ नाम घेऊ l Nam Gau Nam Gheu l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
Переглядів 337Місяць тому
नाम गाऊ नाम घेऊ l Nam Gau Nam Gheu l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
भजन करी महादेव ll Bhajan Kari Mahadev ll local train bhajan ll लोकल ट्रेन भजन ll #अभंग
Переглядів 273Місяць тому
भजन करी महादेव ll Bhajan Kari Mahadev ll local train bhajan ll लोकल ट्रेन भजन ll #अभंग
नाम गोड श्री रामाचे l Nam God Aaj Shri Ramache l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
Переглядів 282Місяць тому
नाम गोड श्री रामाचे l Nam God Aaj Shri Ramache l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
सुंदर ते ध्यान पहा जाऊनी l Sunder Te Dhyan Paha Jauni l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #अभंग
Переглядів 2,4 тис.Місяць тому
सुंदर ते ध्यान पहा जाऊनी l Sunder Te Dhyan Paha Jauni l local train bhajan l लोकल ट्रेन भजन l #अभंग
जोहार मायबाप जोहार l Johar Maybap Johar l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
Переглядів 276Місяць тому
जोहार मायबाप जोहार l Johar Maybap Johar l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
गणराया लवकर येई l Ganaraya Lavakar Yei l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
Переглядів 573Місяць тому
गणराया लवकर येई l Ganaraya Lavakar Yei l लोकल ट्रेन भजन l local train bhajan l #अभंग
धन्य धन्य नाम देवा ll Dhanya Dhanya Nam Deva ll लोकल ट्रेन भजन ll local train bhajan ll #अभंग l
Переглядів 286Місяць тому
धन्य धन्य नाम देवा ll Dhanya Dhanya Nam Deva ll लोकल ट्रेन भजन ll local train bhajan ll #अभंग l
Lyrics havi aahe milel ka
तुम्ही कृपया मला याचे बोल देऊ शकता का?
🙏🙏मस्त वा 🎉🎉
Lyrics lihit ja 🎉❤ farach chhan ❤🎉
@@sumitsingyadav8558 माझिया बोबडीया बोला , चित्त द्यावे बा विठ्ठला ll १ ll वारा वाहे भलत्या ठाया , हीच माझी राग छाया ll २ ll गाता येईल तैसेची गावे , मुखी हरी हरी म्हणावे ll ३ ll तन मन नेणु देवा , नामा विनवितो केशवा ll ४ ll
❤❤
Khup Sundar
भोवड बुवा छान वादन........👌👍
Apratim dada
मोर्चे लावा भिमातिरी वेढा रे पांढरी १- चला चला संतजन करू देवाशी भांडण २- लुटा लुटा पंढरपूर धरा रखुमाईचा वर ३- तुका म्हणे चला चला घाव निशाणी घातला ४-
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
सुंदर म्हणाले ओरीनल आमचं बुवा भोईर राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
सुंदर रामकृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
Lihun patva
@@amolramani6012 ho nakki
Lyaclis
रामकृष्ण हरी
आमच्या घरी बदलापूर या तुमचा अभंग मनुया
सुंदर अभंग मनाळे बुवा तुमचा नाद नाही करायचा राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर गणपती या अभंग मनाळा
Which Bhajan mandal
@@sagardivekar9317 8.14 dombivli to csmt fast
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा वीटेवरी ||१|| पंढरीशी आला द्वारकेचा राणा | आनंद जाहला सनकाधिका ||२|| आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती | आनंदे नाचती जीवे भावे ||३|| म्हणे कान्होपात्रा दिनांचा दयाळा | विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी ||४||
खूपच शान मानाचा मुजरा शाहिर लेखणीला ❤❤❤❤❤
पूर्ण विडिओ टाका ❤️❤️❤️❤️
@@vaibhavjoil769 पूर्ण व्हिडिओ टाकली आहे , तुम्ही चॅनल वर जाऊन बगु शकता
सुंदर गोदल घातला राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
सुंदर रामकृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
छान वादन....व गायन......👌🙏
@@shaileshthotam5783 धन्यवाद माऊली
वा खूप छान अप्रतिम
@@shubhamsutar7471 धन्यवाद माऊली
सुंदर
वा खूप छान 👌
राम कृष्ण हरी
सुंदर गवलन सुरात राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
सुंदर गवलन गायली राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
@@dilipchorge1675 धन्यवाद माऊली
@@shrikantkumbhar6156 राम कृष्ण हरी
वा बुवा
सुंदर गायली गवळण... व्हा बुवा👌👌
धन्यवाद माऊली
Vaaaa masttttt mandali
रामकृष्ण हरि 🌺🌺🙏🙏
@@BhaktiMata09 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
सुंदर अभंग मनाले राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
सुंदर अभंग मनातले राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
बुवा सुंदर चाली मनता एक नबर मडळ तुमी पिचर चाली लोक असतात
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर
@@dilipchorge1675 राम कृष्ण हरी
बुवा बालु डिसल कर्जत चाल सुंदर आवाज
राम कृष्ण हरी चोरगे बुवा बदलापूर सुंदर आवाज सुरात
💐khup sundar abhangachi swar pakad sumadhur aawaj 🙏Jay Hari mauli 🙏
❤ khub sundar gaiki 🙏Jay Hari mauli 💐💐
Sunadar 👌👌👌
❤🙏🙏
Kadak bhava❤🔥🔥
Kadak ❤ bhava 🔥🔥🔥
Kadak ❤ bhava 🔥🔥🔥
खुप.छान.....❤
Mast❤❤❤❤❤❤