या पर्णकुटीला माझ्या पाऊले तुझी लागावी.👌👌अप्रतिम गवळण श्री.श्याम देवरुखकर बुवा.मुंबई लोकल ट्रेन भजन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2024
  • नमस्कार मंडळी.नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड ऐकण्यासाठी आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करा. त्रिमूर्ती सेवा रेल्वे प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली.🚩🚩🙏🙏

КОМЕНТАРІ • 57

  • @rameshpatil6356
    @rameshpatil6356 2 дні тому

    माऊली ❤एक् नंबर आवाज .कडक स्यालूट आर्मी वाल्याकडून !!

  • @user-pi2zh5wm4k
    @user-pi2zh5wm4k День тому

    खूप छान....👌👌👌👌😊

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  5 місяців тому +15

    आठवणीने तुझ्या मुकुंदा
    ही ईच्छा मनी दाटावी,
    या पर्णकुटीला माझ्या पाऊले तुझी लागावी..
    मोहना भेट द्यावी एकदा भेट घ्यावी..
    तुझी अन माझी प्रीत निराळी
    कळली नाही जगाला,
    मोहविले मनमोहना तू हळव्या माझ्या मनाला,
    भेट एकदा दे प्रियेला मी आणि काय मागावी.....
    सासू माझी खटाळ बाई नवरा माझा भोळा,
    कळले नाही नाते म्हणती तुझा माझ्यावर डोळा.
    सांग एकदा खरं मुकुंदा का दुनिया अशी वागवी...
    या पर्णकुटी ला माझ्या.........

  • @deepakdevlekar6391
    @deepakdevlekar6391 4 місяці тому +2

    देवरुखकरांचे भजन म्हणजे परमार्थाला लाभलेली भजन स्वरूप देणगी❤

  • @hemantmanchekar7204
    @hemantmanchekar7204 5 місяців тому +4

    माऊली आवाज खूप छान लागला आहे, अप्रतिम ,असीच प्रगती होऊंदे ,

  • @vishakhaghadashi724
    @vishakhaghadashi724 21 день тому +1

    Dada tumcha aavaj khup chan aahe

  • @dilippashte9708
    @dilippashte9708 5 місяців тому +3

    मनाला भावणारी गवळण ❤

  • @sagarkhade2442
    @sagarkhade2442 5 місяців тому +3

    माऊली आवाज खूप भारी..सचिन कदम पेक्षा भारी

  • @rupeshmandavkar2723
    @rupeshmandavkar2723 5 місяців тому +3

    🎉❤खरच बुवा शब्दच नाहीत इतका भावलाय ना माझ्या मनाला तुमचा आजाव काय बोलू कळत नाय ❤

  • @prakashligam8430
    @prakashligam8430 5 місяців тому +3

    लय भारी बुवा प्रश्नच नाही वादक आणि आवाज
    एक नंबर ❤

  • @shusmapavaskar3041
    @shusmapavaskar3041 5 місяців тому +3

    कडक शामसुंदर बुवा😊😊😊

  • @yogeshgurav2958
    @yogeshgurav2958 Місяць тому +1

    खूप छान बुवा अप्रतिम आवाज आहे आणि तेवढंच सुंदर वादन.

  • @dipakadam9969
    @dipakadam9969 2 місяці тому +1

    खूप छान 🎉🎉❤❤

  • @sanjayshinde162
    @sanjayshinde162 5 місяців тому +2

    शामसुंदर बुवा छान गवळण गायलात वादन करून गाणे खूप कठीण असते मी स्वतः गातो वादन करून त्यामुळे मला माहित आहे किती कठीण असतं ते छान एक नंबर अशीच आपली सर्वांची एकी कायम ठेवा कोरस पण छान छान आहे झांज छान वाजवली

  • @tanajipawar3832
    @tanajipawar3832 4 місяці тому +2

    Kadak aavaj

  • @prashantmandavkar1758
    @prashantmandavkar1758 5 місяців тому +2

    कडक 👌👌👌👌
    मस्त माऊली 🙏

  • @user-fn7ue6wb8f
    @user-fn7ue6wb8f 4 місяці тому +1

    खुप खुप सुंदर माऊली

  • @amitgitaye7019
    @amitgitaye7019 5 місяців тому +2

    खूप सुंदर माऊली

  • @kishorbhere5079
    @kishorbhere5079 5 місяців тому +2

    Khup chan Ashi gaulan gailat buva vadan Ani koras pn chan ahe

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 5 місяців тому +2

    खूप छान माऊली

  • @sandipkotkar9614
    @sandipkotkar9614 4 місяці тому +1

    ❤ सर खूप छान गायलात.ऐकून मन प्रसन्न झालं

  • @bhikajidhamanskar7331
    @bhikajidhamanskar7331 Місяць тому +1

    buva avag akadum chan ahe sarkay yakat rahav ase gayan buva chan

  • @supriyachavan3237
    @supriyachavan3237 5 місяців тому +2

    खूप खूप छान दादा ❤❤

  • @vinodbhamare3570
    @vinodbhamare3570 4 місяці тому +3

    तुमच्या आवाजला तोड नाही सर . आम्ही तर खूप नाचलो , तुमच्या गवळणीवर🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-cf5un8eg6u
    @user-cf5un8eg6u 5 місяців тому +2

    खूप छान सादरीकरण

  • @user-fz5hc9kh6e
    @user-fz5hc9kh6e 5 місяців тому +2

    खूप छान भजन

  • @user-qp8pt1xg3h
    @user-qp8pt1xg3h 5 місяців тому +3

    Mast kaka

  • @maddy9848
    @maddy9848 5 місяців тому +2

    शामसुदर गजर आयकखवी

  • @maheshchalke8634
    @maheshchalke8634 5 місяців тому +2

    Khup chan asech gat raha buva

  • @user-vu4td8ew4f
    @user-vu4td8ew4f 5 місяців тому +2

    मस्त

  • @vaibhavghadashi7823
    @vaibhavghadashi7823 5 місяців тому +2

    मस्त.देवरूख कर बुवा.

  • @user-iu3re7bu8p
    @user-iu3re7bu8p 4 місяці тому +1

    तुमचं मंडळ 👌👌👌❤️ श्याम बुवा 👌👌👌👌

  • @amol45lakhan
    @amol45lakhan 2 місяці тому +1

    खुप छान आवाज 👌

  • @poojadevrukhakar8971
    @poojadevrukhakar8971 5 місяців тому +2

    Khup chan❤

  • @prakashkhamkar9654
    @prakashkhamkar9654 5 місяців тому +2

    Khup sundar mauli

  • @kirandevarukhakar9301
    @kirandevarukhakar9301 5 місяців тому +2

    Dada kdk🔥

  • @pradipkumartandel5376
    @pradipkumartandel5376 5 місяців тому +2

    सुंदर 👌👌

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Місяць тому +1

    आमचे बहीण व दाजी देवरूख येथे चार वर्षे राहीलेले आहेत , नोकरी निमित्त बदली होती , खूप मायाळू व प्रेमळ माणसं आहेत कोकणातील , अभिमान वाटतो तुमचा 🙏🙏🙏🙏🙏

  • @satishgavade4578
    @satishgavade4578 5 місяців тому +2

    Khup chan mavuli❤

  • @milindkadane6090
    @milindkadane6090 3 місяці тому +1

    Khup masst

  • @pravinmhadaye5692
    @pravinmhadaye5692 5 місяців тому +2

    Khup chan buva.aavaj pn khup chan aahe.

  • @bhikajidhamanskar7331
    @bhikajidhamanskar7331 Місяць тому +1

    vajaun gane khoop katin buva pun tumi chan gata ami gavi bhajnat ghayto abhang gavlan chan buva

  • @sankeshrangle8065
    @sankeshrangle8065 2 місяці тому +1

    अति सुंदर..

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Місяць тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  5 місяців тому +2

    नमस्कार मंडळी आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा.🚩🚩🙏🙏

    • @vaibhavghadashi7823
      @vaibhavghadashi7823 5 місяців тому +1

      दादा ही गवळण जरा लिहून पाठवा ना.
      समजत नाही गाण्याचे बोल.

    • @amitgitaye7019
      @amitgitaye7019 5 місяців тому +1

      दादा ही गवळण लिहून पाठवाल का

  • @vaibhavghadashi7823
    @vaibhavghadashi7823 5 місяців тому +3

    लिहून पाठवा दादा

  • @bhikajidhamanskar7331
    @bhikajidhamanskar7331 Місяць тому +1

    buva asech sat kayam thayva kadi tari bhayt hoil ka konti gadi aste kutun

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  16 днів тому +1

      माऊली
      सीएसटी वरुन संध्याकाळी ६.३३ टिटवाळा स्लो.
      कल्याण कडून दुसरा डबा.🙏

  • @akkicreations807
    @akkicreations807 14 днів тому +1

    दादा या चालीच ओरिजनल गाणं कोणतं आहे

  • @amitgitaye7019
    @amitgitaye7019 5 місяців тому +2

    लिहून भेटेल का

    • @swapnilshinde4790
      @swapnilshinde4790 3 місяці тому

      ua-cam.com/video/IISkVGAoCwg/v-deo.htmlsi=_hTUGJLOHIV790wm