शिवपार्वतीचा बाळ पाहुणा आला.सुंदर अभंग श्री.बांदल बुवा. छान वादन श्री.देवरुखकर बुवा. लोकल ट्रेन भजन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2023
  • रेल्वे प्रवासी भजन.सुंदर सुंदर अभंग, गवळणी, भारुड,गजर यासाठी आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर ही करा.
    🙏🙏
    / @shyamsunderdevrukhkar884
    / @user-ju1hi8ib8h

КОМЕНТАРІ • 79

  • @DasharathHodbe
    @DasharathHodbe Місяць тому +2

    लयभारी माऊली

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому +2

    श्री राम कृष्ण हरी जय माऊली

  • @SuhasParab-hm5fp
    @SuhasParab-hm5fp 23 дні тому +3

    खूप छान आवाज ताल लय भारी आणि कोरस

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому +2

    श्री बांदळ बुवा आपण सर्व जण महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ सर्व धर्म समभाव

  • @yogeshsurve3335
    @yogeshsurve3335 23 дні тому +4

    हरी हरी, राधे... खूप सुंदर

  • @nathuramsangle4354
    @nathuramsangle4354 Місяць тому +3

    लय भारी माऊली पहाडी आवाज ऐकला बरं वाटतं वारंवार ऐकावसं वाटतं लिखित स्वरूपा मध्ये पाठवा

  • @MahendraKhedekar
    @MahendraKhedekar 26 днів тому +2

    ❤️

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 6 місяців тому +5

    अप्रतिम चाल ताल ठेका ..सूर.. मनाला भिडणारा.. सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.📢🚩🚩👌💐💐💐💐

  • @sureshpednekar9073
    @sureshpednekar9073 3 місяці тому +3

    खूपच सुंदर गायन ❤❤

  • @ashokpatil4744
    @ashokpatil4744 9 місяців тому +5

    लय भारी माऊली ❤❤
    काही काही शब्द समजत नाही म्हणून लिखित स्वरूपात दिलीत तर बर होईल माऊली

  • @vanitaubhare2433
    @vanitaubhare2433 9 місяців тому +3

    खूप छान गणेश 👌👌👌👌

  • @rakeshbhayaje4721
    @rakeshbhayaje4721 7 місяців тому +2

    खुप छान ❤🎉 राम कृष्ण हरी

  • @user-ui6cd6up2d
    @user-ui6cd6up2d 10 місяців тому +3

    फारच.छानछान.आहे

  • @Lifeofkonkan93
    @Lifeofkonkan93 10 місяців тому +3

    आवाज खूप छान माऊली

  • @sidchavan1927
    @sidchavan1927 8 місяців тому +5

    कोंकणी भजन परंपरा फार मोठी आहे. तिला ताल सुरांसोबत मधुरता देखील प्राप्त आहे. प्रसार माध्यमांमध्ये वारकरी भजने सहज उपलब्ध होतात. परंतु, विविध कोंकणी संगीत भजने स्थानिक मंडळांच्या वेगळेपणाच प्रतिक असल्याकारणाने, अथवा गायक आणि शाहीरांच्या गायकीची खासियत असल्याने हे सुंदर साहित्य एकत्रित होऊ शकले नाही आहे. आता UA-cam सारख्या माध्यमामुळे गायकी दूरवर पोहचत आहे, पण कोणीही कोंकणी भजनमाला लिहिण्याचा प्रयत्न करून असे साहित्य एकत्रित लिखित प्रसिद्ध करण्याचे ऐकिवात नाही. ( तात्पर्य : एवढी चांगली भजने एकत्रित कुठे मिळतील.. लिखित स्वरूपात )

    • @RailwayWalaBhau
      @RailwayWalaBhau 8 місяців тому

      कोकणातील भजनी मंडळींकडून मिळतील. गावाकडे हाताने लिहीलेली वही असते.

  • @kondirambhoite8776
    @kondirambhoite8776 8 місяців тому +2

    खूपच सुंदर ❤

  • @rupeshbabshetye6083
    @rupeshbabshetye6083 10 місяців тому +3

    बुवा तुमचा आवाज खूप छान आणि भजन पण खूपच छान गायले तुम्ही अप्रतिम 🙏माऊली 🙏

  • @prathmeshtetgure8848
    @prathmeshtetgure8848 8 місяців тому +2

    Khup chan dada🎉🙏

  • @sudarshanbgurav5930
    @sudarshanbgurav5930 10 місяців тому +3

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम बांदल बुवांना मानाचा मुजरा ❤❤❤🌹🌹🌹💖🤝🤝🤝

  • @babankokate5012
    @babankokate5012 10 місяців тому +3

    ममाऊली खुप सुंदर ....

  • @shashankbalgude5858
    @shashankbalgude5858 9 місяців тому +3

    Chan

  • @baraskarrupesh7614
    @baraskarrupesh7614 9 місяців тому +2

    Mst..ani koras pn mst👌💕

  • @mohansawant5922
    @mohansawant5922 7 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SadanandKadam-fg9kt
    @SadanandKadam-fg9kt 11 місяців тому +2

    खुप‌ सुंदर बुवा माऊली

  • @user-ge1oy5yh8p
    @user-ge1oy5yh8p 8 місяців тому +2

    लय भारी माउली ❤मि पण नामस्मरण करीत आहेत

  • @prernaagre9268
    @prernaagre9268 10 місяців тому +3

    अप्रतिम 👌🏻🙏🏻💐

  • @PandhariTetgure-vo6lp
    @PandhariTetgure-vo6lp 11 місяців тому +3

    Ganesh dada mastach

  • @rushikeshbane340
    @rushikeshbane340 11 місяців тому +3

    💐💐माऊली मस्त 💐💐

  • @user-ki5vc8en7u
    @user-ki5vc8en7u 8 місяців тому +2

    Shan

  • @suchendratetgure6577
    @suchendratetgure6577 11 місяців тому +3

    Khup Sundar dada

  • @prashantmandavkar1758
    @prashantmandavkar1758 11 місяців тому +2

    माऊली खूप सुंदर 🙏

  • @vishalkadam6828
    @vishalkadam6828 11 місяців тому +2

    Khupch chan aahe mahuli 🙏🌹🙏

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 11 місяців тому +2

    खुपच छान आवडले धन्यवाद 💐💐💐💐🙏

  • @sadanandparab7312
    @sadanandparab7312 11 місяців тому +2

    खूप छान एकदम मस्त

  • @rajeshgelaye8929
    @rajeshgelaye8929 11 місяців тому +2

    1 numbur buva

  • @user-gk4gu3yb3c
    @user-gk4gu3yb3c 10 місяців тому +3

    शेवटची लाईन नाय समजली माऊली, पाठवा ना plz

  • @avantijadhav7183
    @avantijadhav7183 11 місяців тому +2

    सुंदर आवाज कोरस् छान 💕🙏

  • @avinashparab1107
    @avinashparab1107 11 місяців тому +2

    खूप छान 👌👌

  • @anildharavane573
    @anildharavane573 11 місяців тому +2

    खूप छान

  • @raghunathgaykar1008
    @raghunathgaykar1008 11 місяців тому +2

    खूप सुंदर भजन भाऊ

  • @rahunathshirke4866
    @rahunathshirke4866 11 місяців тому +4

    बांदल बुवा खूपच छान गाव कुठले मित्र म्हणून

  • @rupeshbagkar152
    @rupeshbagkar152 11 місяців тому +2

    Apratim

  • @archanajadhav-lb3zt
    @archanajadhav-lb3zt 11 місяців тому +2

    Khopch Sundar👌

  • @yadneshmandavkar5491
    @yadneshmandavkar5491 11 місяців тому +2

    खुप छान👍🙏

  • @chandrashekharvedak9366
    @chandrashekharvedak9366 11 місяців тому +2

    बुवा खुप छान 👌🙏🌹

  • @user-ql7fl4ht7u
    @user-ql7fl4ht7u 11 місяців тому +2

    मस्त बुवा ❤🎉

  • @mangeshlad9791
    @mangeshlad9791 10 місяців тому +4

    माऊली खूपच छान आवाजात सादरीकरण केलंत 👌👌👌👌👌कृपया मला ह्याचे लिरिक्स पाठवाल का 🙏🙏

  • @harshalmoperkar
    @harshalmoperkar 11 місяців тому +2

    खूप छान बुवा ❤❤

  • @sidchavan1927
    @sidchavan1927 7 місяців тому +2

    या भजनाचे .. किंवा एकंदर सर्वच भजनांचे बोल caption मध्ये दिलात तर आनंद वाटेल 🙏✨

  • @tusharkatya3086
    @tusharkatya3086 9 місяців тому +3

    Hello lyries bhettil ka

  • @sam-wb3dq
    @sam-wb3dq 10 місяців тому +4

    माऊली खुप छान मला हा आभाग भेटेल का

  • @satishgurav3599
    @satishgurav3599 10 місяців тому +4

    सर खुप सुंदर अभंग आहे. मला याचे liryes पाठवल का plz

  • @albatross2464
    @albatross2464 9 місяців тому +2

    लय भारी भावा❤मी पण गातो

  • @santoshsondkar4349
    @santoshsondkar4349 7 місяців тому +2

    खुप छान दादा ❤ पण मुशंक वाहना अगोदर ची लाईन प्लीज कमेंट मध्ये लिहा.समजत नाही आहे काय आहे ते ❤

  • @anildharavane573
    @anildharavane573 11 місяців тому +3

    खूपच छान, मी सुध्दा येके काळी असाच रेल्वे प्रवास करताना भजन म्हणायचो परंतु नोकरी निमित्त बाहेर जावं लागल आणि भजन सुटल

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  11 місяців тому +1

      भगवंत कृपेने सर्व ठीक होऊन याल तुम्ही परत.आल्यावर सकाळी 7.55am सकाळी तीनवर आपली ट्रेन आहे 3 नंबर वर डोंबिवली ला. स्लो आहे ईच्छा झाली तर या माऊली.🙏🏻🙏🏻

  • @rupeshbagkar152
    @rupeshbagkar152 11 місяців тому +3

    Plz shevtchya kadvyacha shevtchi line pathwa...plzzzz

  • @rameshpawar2189
    @rameshpawar2189 10 місяців тому +3

    लिरिक्स मध्ये पाठवा

  • @sandeshkhamkar4262
    @sandeshkhamkar4262 10 місяців тому +4

    बुआ नंबर दया तुमचा संदेश खामकर

  • @sumitnavarang6195
    @sumitnavarang6195 10 місяців тому +3

    Purn abhang milel ka

  • @user-sr9cc6vz6j
    @user-sr9cc6vz6j 10 місяців тому +3

    दादा गाणं भेटलं का Liryes

  • @RaghunathKanade-gj2uu
    @RaghunathKanade-gj2uu 6 місяців тому +2

    Abhang liun patav na

  • @SadanandKadam-fg9kt
    @SadanandKadam-fg9kt 11 місяців тому +3

    बादल बुवांचा नंबर पाठवा

  • @yadneshmandavkar5491
    @yadneshmandavkar5491 11 місяців тому +8

    कृपया 'मूषक वहाणा वरी बैसोनी' च्या अगोदर ची लाईन कॉमेंट मध्ये दिलीत तर खूप बर होईल

  • @yogeshchafekar9985
    @yogeshchafekar9985 11 місяців тому +2

    Mauli mst
    Konti train dombivli hun sakali
    Plz sanga

    • @shyamsunderdevrukhkar884
      @shyamsunderdevrukhkar884  11 місяців тому

      6.43 pm दादर ते कल्याण. स्लो ट्रेन.संध्याकाळी दादर 2 नंबर वरुन सुटते. कल्याण कडून दुसरा डब्बा.🙏🙏

  • @dhananjayrane3674
    @dhananjayrane3674 11 місяців тому +5

    हाती....?.सभे घेवुन

    • @dineshkadam2925
      @dineshkadam2925 10 місяців тому

      हाती आयुधे सवे घेऊनि...

    • @dhananjayrane3674
      @dhananjayrane3674 10 місяців тому

      🙏🙏

    • @user-md2tc5qq4w
      @user-md2tc5qq4w 10 місяців тому

      हाती आयुदे सवे घेऊनि

  • @amit_shorts1
    @amit_shorts1 5 місяців тому +4

    शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुना आला ll2ll
    शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुना आला ll 2ll
    घरोघरी घरोघरी आनंद झालाll2ll
    हाती आयुधे सवे घेउनी ll2ll
    मुशक वाहनावरी बैसुनी ll2ll
    शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुना आला ll2ll
    शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुना आला ll 2ll
    घरोघरी घरोघरी आनंद झालाll2ll
    हाती आयुधे सवे घेउनी ll2ll
    मुशक वाहनावरी बैसुनी ll2ll
    नेसुनी पीतांबर पीवळा ।।2 !!
    लंबोदराचे पाउल पडता...
    लंबोदराचे पाउल पडता...!!2!!
    आनंदली ही भाविक जनता ll2ll
    आनंदली ही भाविक जनता ll2ll
    बाप्पा बाप्पा मोरया बाप्पा बाप्पा मोरया मुखी बोला ।।2l बाळ पाहुना आला!! 2 !!
    शिव पार्वतीचा शिव पार्वतीचा बाळ पाहुना आला ll 2ll
    हाती आयुधे सवे घेउनी ll2ll
    मुशक वाहनावरी बैसुनी ll2ll

  • @yogeshvanage8097
    @yogeshvanage8097 11 місяців тому +2

    Khup sunder👌

  • @VaibhavMore-ob7pk
    @VaibhavMore-ob7pk 11 місяців тому +2

    खूप छान