रेल्वेत अशी गौळण कधी ऐकली नसणार ❤️ काय मी केला गुन्हा | केशव बुवा कळवेकर यांची

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 276

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 3 місяці тому +66

    वारे वा काय छान गायण केले आहे. रेल्वेत मंदिर केले आहे. धन्यवाद तुमचे एवढे कष्ट करून देवाश भजतात, नक्कीच देव तुम्हच्या मनोकामना पूर्ण करो, जय हरी विठ्ठल !

  • @dhondusutar5176
    @dhondusutar5176 3 місяці тому +44

    माऊली आवाज दमदार. लकब लाजवाब. ओरिजिनल आवाज मन तृप्त झालं 👌👌🙏🙏💐💐

  • @PankajBirje-bl4dt
    @PankajBirje-bl4dt 3 місяці тому +27

    छान गौळण आहे. उच्चार पण स्पष्ट आहेत. सकाळी सकाळी ऐकायला मस्त वाटलं.
    जय श्री कृष्ण ❤

  • @prakashbandre3497
    @prakashbandre3497 2 місяці тому +6

    लई भारी.... ऐक वेगळीच ठेस असणारी गौळण.... माऊली आपले अभार.... नक्कीच लोकं यांचा आनंद घेत राहणारा...🎉🎉🎉 वाजपी याचे सुद्धा अभार कारण त्यांनी मस्त जुळवून घेऊन वाजवले आहे... कोरस तर अफलातून

    • @rohadivamusic
      @rohadivamusic  2 місяці тому

      Share करा जास्तीत जास्त दादा

  • @kasturijamkhandi8059
    @kasturijamkhandi8059 3 місяці тому +21

    नविन पिढीला प्रेरणा स्थान दिले तुम्ही खूप छान भक्ती करायचे त्याला जागा वेळ काही बंधन नाही जय हरी माऊली 🎉🎉

  • @pravinthakur9881
    @pravinthakur9881 2 місяці тому +4

    🌷🚩मुंबईकर बंधूंना शत-शत नमन🙏, आयुष्याची धडपड आणि सत्संग वाह कमालच , करावे तेवढे कौतुक कमीच, वेळेस नियोजन शिकाव ते मुंबईकरां कडुन,मन कामा आणि रामात ठेवल की आयुष्य सुंदर सुखद होतय, आभार अनेक-अनेक धन्यवाद। वंदेमातरम।

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 6 днів тому

    अंगावर शहारे आले 🙏 किती गोड आवाज.. किती त्यातल्या हरकती... खूप खूप सुंदर बाळा👌👌🙏🙏 रेल्वेच्या डब्यात डब्याचं मंदीर केलं खरंच..... सगळेच किती छान गात आहेत 🙏

  • @TrueIndianTrueCitizen
    @TrueIndianTrueCitizen 2 місяці тому +6

    चांगला हायपीच, दमदार आणि फिरता आवाज आहे..
    चांगला प्लॅटफॉर्म मिळो आणि चांगली प्रगती होवो !
    👍👍👍

  • @महेशमहादेवदेसाई

    काळजाला भिडणारा आवाज खूप छान माऊली
    राम कृष्ण हरी माउली

  • @MarutiPatil-e8d
    @MarutiPatil-e8d Місяць тому +1

    खरंच काय आवाज आहे आणि किती सुंदर गायन वा व मस्त मन तृप्त झालं

  • @valmikbodake7716
    @valmikbodake7716 3 місяці тому +7

    खुप छान गायन वादन व साथ सुद्धा सुंदर आहे नाविन पिढी साठी खुप प्रेरणादाई आहे . माऊली जय हरी

  • @VijayManchekar-fm8pq
    @VijayManchekar-fm8pq Місяць тому +1

    मित्रा खुप छान सादरीकरण.. जबरदस्त गवळण., आणि तितकीच जबरदस्त ग्रुपची साथ 👍👌

  • @vilasnaik3861
    @vilasnaik3861 3 місяці тому +12

    आलापी व सादरीकरण खूपच मस्त, ऐकताना व बघताना खूप बरं वाटलं,
    अजून शिक्षण घेतले तर उत्तम गायक होशील, खूप खूप शुभेच्छा

  • @SachinGS2024
    @SachinGS2024 3 місяці тому +7

    पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते अशी गायली गवळण , सर्व मंडळी व गायक यांचे अभिनंदन

  • @seemadeshpande6129
    @seemadeshpande6129 22 дні тому

    अतिशय सुंदर... अप्रतिम... आवाज... सर्वांची साथसंगत अतिशय श्रवणीय... पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी मस्त गवळण. आपणां सर्वांना मनापासून शुभेच्छा... आशीर्वाद आणि मन:पूर्वक धन्यवाद 🙏👌💐😊

  • @SunitaMore-j6w
    @SunitaMore-j6w 19 днів тому +1

    राम कृष्ण हरि माउली खुप छान गवळण ❤❤

  • @vivektotare5265
    @vivektotare5265 Місяць тому +1

    काय तो गोडवा आहे तुझ्या आवाजात छान वाटल ऐकून . अगदी मन प्रसन्न झालं खूप छान. असाच गात रहा आम्ही ऐकत राहू...❤

  • @rajendrajadhav7788
    @rajendrajadhav7788 15 днів тому

    मस्तच, सुंदर गवळण कडक कोरस ❤❤

  • @AK-ip9kr
    @AK-ip9kr 3 місяці тому +6

    श्री कृष्णाची भक्ती. कर्णमधुर आवाजाच्या रुपात भगवंताची कृपाच आहे. 🙏🚩🙏

  • @PrashantSawant-z3v
    @PrashantSawant-z3v 3 місяці тому +7

    अप्रतिम गवळण बुवा आणि मंडळी

  • @user-santosh.sukali_1977
    @user-santosh.sukali_1977 3 місяці тому +6

    अप्रतिम सादरीकरण
    ❤ नविन पिढी चा अभिमान वाटतो

  • @vaibhavalim3246
    @vaibhavalim3246 Місяць тому +1

    रेल्वे मध्ये गायिलेली आणि ऐकलेली भाजनांमधील सर्वात भन्नाट , सुंदर, अप्रतिम भजन .. गायन , वादन, कोरस सर्वच एकदम भारी .. शब्द अपुरे पडत आहेत बुवा .. भारी.. प्रसन्न झाले मन .. ❤

    • @rohadivamusic
      @rohadivamusic  Місяць тому

      दादा एक नंबर कंमेंट केलीस

  • @vijaysawant5860
    @vijaysawant5860 3 місяці тому +7

    अप्रतिम सादरीकरण, एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. अनेक शुभेच्छा

  • @pranitkadam8244
    @pranitkadam8244 3 дні тому

    अप्रतिम दादा ❤
    जय श्री कृष्णा ❤️🙏🏻🥰

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 місяці тому +2

    एक नंबर गौळण खुप चांगला चाल खुप चांगला आवज एक नंबर गायण बाळ खुप खुप शुभेच्छा

  • @babasahebdinde209
    @babasahebdinde209 2 місяці тому +6

    . भावा तुझा आवाज एकदम खुरेख आहे असेच गात रहा तु मोठी प्रगती करशील

  • @GaneshPawar-ke9oh
    @GaneshPawar-ke9oh 3 місяці тому +8

    माऊली एक नंबर ❤❤❤❤❤खरच मन प्रसन्न झाले

  • @dineshambekar3952
    @dineshambekar3952 2 місяці тому +4

    मित्रानो खूप सुंदर भजन केलंत, मुळात ज्या मुलाने हे भजन गायलं आहे,आवाज खूपच आहे,आणि मुळात गाताना चेहऱ्यावरचे जे तुझे हावभाव आहेत ते तर अतिशय सुंदर,मुळात एवढ्यावरच थांबू नकोस अजून खूप नक्कीच पुढे जाशील,त्यात शंकाच नाही

  • @rameshgurav663
    @rameshgurav663 3 місяці тому +4

    ऐकून गौळन खूप छान वाटलं .धन्यावाद आणि आभार.

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 3 місяці тому +6

    काय तो आवाज.माऊली सुंदर सादरीकरण.

  • @vishalraul9644
    @vishalraul9644 3 місяці тому +4

    कैलासवासी केशवराव पाटील यांची लोकप्रिय गवळण बुवा तुम्ही छान गायलीत

  • @pranalighadigaonkar1004
    @pranalighadigaonkar1004 3 місяці тому +3

    छान गवळण सादर करणाऱ्याला सलाम याला म्हणतात मराठी माणूस असा साधा भोळा

  • @AnkushJadhav-k5p
    @AnkushJadhav-k5p 3 місяці тому +5

    नादच खुळा बुवा एक नंबर सादरीकरण 🙏🙏

  • @वारकरीभजनमंडळटिटवाळाशंकरपाटील

    वा खूप छान सुंदर माऊली सादरीकरण मन प्रसन्न झाले माऊली राम क्रुष्ण हरी🙏🚩

  • @pearlj2787
    @pearlj2787 3 місяці тому +4

    लाजवाब सुरेल प्रवास!!! किती हे सगळे भाऊ नशीबवान🙏

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav3928 2 місяці тому +1

    जय हरी माऊली अफलातून आवाज काय गायन मानलं बुवा एकूण मन तृप्त झालं ❤❤❤❤

  • @deepakpawar1504
    @deepakpawar1504 Місяць тому

    आवाज जपा बुवा 😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय जय राम कृष्ण हरी😌🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @mrunalkulkarni1835
    @mrunalkulkarni1835 3 місяці тому +8

    ही खरी गौलण 👌👌👌

  • @sachinchalakh6126
    @sachinchalakh6126 28 днів тому

    जगातील सर्वात फास्ट धावणाऱ्या शहरात वेळ काढून भजन करून किती सुंदर वाटतेय मस्त भावांनो अभिनंदन❤❤

  • @AdityaSawantdesai
    @AdityaSawantdesai 3 місяці тому +1

    अप्रतिम गौळण....सुंदर सादरीकरण... ऐकून खूप आनंद झाला

  • @sanjaybhandiye3494
    @sanjaybhandiye3494 27 днів тому

    अप्रतिम, अवर्णनीय, धन्यवाद 🇮🇳👏👏👏

  • @KAVITAPATIL-l7q
    @KAVITAPATIL-l7q 2 місяці тому +1

    जबरदस्त दमदार आवाज पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 3 місяці тому +5

    खूप सुंदर आवाज,सुंदर सादरीकरण,खूप शुभेच्छा

  • @sureshpatil7342
    @sureshpatil7342 Місяць тому

    खूपच छान....तुमचं सर्वांचं अभिनंदन....उत्कृष्ट गायन आणि साथही उत्तम.....तुम्हाला सर्वाना नमस्कार.

  • @bhilasapkale7857
    @bhilasapkale7857 3 місяці тому +1

    भगवान श्रीकृष्ण ची गवळण खूपच छान व सुरेख आवाजात गायली आहे.
    सलाम भावा तुला

  • @yashwantzanjare5905
    @yashwantzanjare5905 2 місяці тому +1

    खतरनाक चे भावा तु तर ,,,,भारी, मस्त, मस्त 👍👏👏

  • @DipakAalave
    @DipakAalave Місяць тому

    फारच सुंदर गौळण

  • @sudhakarpatil686
    @sudhakarpatil686 3 місяці тому +1

    Jabardast 👌 chhan 👌🙏
    Kharokhar Sangeet ratna Shri keshavrav buva patil yanich athavan karun dili 💯🙏🙏🙏

  • @KAVITAPATIL-l7q
    @KAVITAPATIL-l7q 2 місяці тому +2

    काय आहे हा आलाप खूप सुंदर गातोस माझ्या आवडीची गौळण

  • @PratikSalunke-t5d
    @PratikSalunke-t5d 2 місяці тому

    ❤❤❤❤❤ एकच नंबर माऊली ❤️❤️❤️❤️❤️ केशवराव कळवेकर ❤❤❤❤❤❤

  • @maheshrenuse9041
    @maheshrenuse9041 Місяць тому

    खूप छान आवाज आणि वादन पण खूप सुंदर झाले आहे.. सर्वच अप्रतिम ❤❤❤

  • @sunitaprabhu1377
    @sunitaprabhu1377 11 днів тому

    हे कोकणातील माणसंच करु शकतो अभिनंदन

  • @hemantwaigankar9624
    @hemantwaigankar9624 Місяць тому

    खुप खुप छान बुवा.... अप्रतिम गायन...

  • @shivshaktielectrical8848
    @shivshaktielectrical8848 2 місяці тому +1

    भाई सलाम करतो तुझ्या गायनाला खूप सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 3 місяці тому +1

    सादरीकरणाची पद्धत अप्रतिम!!
    काव्याचा आशय पुर्णपणे गायनातुन (देहबोलीतुन) पोचवला जात आहे.
    तरुण मंडळींना या प्रकारे भजनाची आवड असलेली पाहुन फार समाधान वाटतं.

  • @kapildhuri9996
    @kapildhuri9996 Місяць тому

    छान गायलेस धीरज भावा....पुढे असेच गायत रहा अजोबान पेक्षा उत्तम गायक होशील❤

  • @amolvani6648
    @amolvani6648 3 місяці тому +3

    Keahav buvanchi athavan zali.... Keep it up... Sundar gavlan

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 місяці тому +2

    मुंबई कर रेल्वे भजनी मंडळींनी रेल्वेचे आणखी मराठी माणसांची मान ताठ केली.कौतुकास पात्र.

  • @samirdhupkar3977
    @samirdhupkar3977 3 місяці тому +1

    Wah re keshavrao patil pen kalve ly bhari thy made garv nahi feshan nhi krch khupch chan ❤🎉

  • @dipakkathe1647
    @dipakkathe1647 3 місяці тому +1

    खूप सुंदर
    केशवराव पाटील यांची गायकी डोळ्यांसमोर उभी केलीस
    असेच व्हिडीओ पाठव

  • @rajeshshegokar7179
    @rajeshshegokar7179 2 місяці тому

    सुपर डान्सर पाहणारे
    ऐक वेळा असे भक्ती सागर बघा मन तृप्त होते 🌹🌹🌹🌹🌹

  • @subhashbhandare9382
    @subhashbhandare9382 Місяць тому

    खूप छान या वयात अशी मुले भक्तिपूर्ण आहेत 🎉

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 місяці тому

    फारच सुंदर गौळण गायली आणि कोरस देखील फारच सुंदर ष👌👌👌

  • @PratikshaParkar-pe4wf
    @PratikshaParkar-pe4wf 8 днів тому

    खूप सुंदर आवाज आहे

  • @shyamkumarchaudhari9515
    @shyamkumarchaudhari9515 2 місяці тому

    Very best singing and herd first time appreciate too much

  • @MangeshGawand-l1r
    @MangeshGawand-l1r 3 місяці тому +3

    जबरदस्त गौलन झाली.

  • @chandnikunvara..8374
    @chandnikunvara..8374 Місяць тому

    Super gavlan

  • @GayatriMore-u3s
    @GayatriMore-u3s 3 місяці тому +2

    100% मेहनत घेतली दादा
    युवकाचे पेरणास्थान

  • @somnathgurav3496
    @somnathgurav3496 Місяць тому

    Super Ho Bhau gayan kel

  • @hemantwaigankar9624
    @hemantwaigankar9624 Місяць тому

    खुप खुप छान गायन बुवा अप्रतिम

  • @rohangade7334
    @rohangade7334 Місяць тому

    नाद खुळा बुवा 👍😍 1 च नंबर ✨

  • @siddheshmate8484
    @siddheshmate8484 21 день тому

    भाऊ नाद खुळा गायन ❤

  • @manojzipre3360
    @manojzipre3360 Місяць тому

    Khuf chan bhau 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @deepanjalijangam4902
    @deepanjalijangam4902 Місяць тому

    Wwa Mitra khup cchan gavlan gaylas kaddak

  • @rajeshbhimte4707
    @rajeshbhimte4707 Місяць тому

    लय भारी भावा🎉

  • @YogeshTambe-z4t
    @YogeshTambe-z4t 2 місяці тому +1

    आत्तापर्यंत च खूप छान

  • @manishaparmar1058
    @manishaparmar1058 14 днів тому

    Khup khup chan mast tula yar motha show. Madhe. Jayyla pahije ak motha kalakar paksha. Motha aahe tu aani mast khup sunder ya dada la ak chans. Daya mast aahe

  • @avinashgijam2464
    @avinashgijam2464 Місяць тому

    भारी भावा भारी , हरी हरी

  • @KAVITAPATIL-l7q
    @KAVITAPATIL-l7q 2 місяці тому

    सर्व भजन मंडळीचे अभिनंदन

  • @ganeshbhakare8184
    @ganeshbhakare8184 2 місяці тому

    अप्रतिम भावा

  • @akshayduraphe6874
    @akshayduraphe6874 3 місяці тому +2

    खुप छान वादन आणि गायन 🙏🚩

  • @milinddave1610
    @milinddave1610 2 місяці тому

    Khupach Chhan tumhala yogya asa platform milo hich Ishwarcharni Prarthana 🙏🙏🙏

  • @nageshbandekar6174
    @nageshbandekar6174 2 місяці тому

    अप्रतिम फारच सुंदर ❤🙏🏼

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 місяці тому

    तुम्हा सर्व मंडळीं चे मनापासून कौतुक आहे.

  • @rushikeshnawale1217
    @rushikeshnawale1217 Місяць тому

    खूप सुंदर ❤🙏

  • @balamhaskar4408
    @balamhaskar4408 3 місяці тому +3

    अप्रतिम गायन

  • @kalpeshpilankar5395
    @kalpeshpilankar5395 Місяць тому

    गजब गायली गवळण ❤❤❤❤❤❤🎉

  • @sunilwadikar9490
    @sunilwadikar9490 Місяць тому

    Apratim avaj.....wah kya bat bhaiiiii🎉❤

  • @nageshbandekar6174
    @nageshbandekar6174 2 місяці тому

    अप्रतिम फारच सुंदर ❤

  • @babasahebsonawane1901
    @babasahebsonawane1901 3 місяці тому +1

    जय हारी माऊली जय जय श्री राम कृष्ण हरी

  • @KAVITAPATIL-l7q
    @KAVITAPATIL-l7q Місяць тому

    वा रे वा खूपच छान

  • @AnushkaKumbhar-t9g
    @AnushkaKumbhar-t9g 3 місяці тому

    Kadaaaak zali gaulan
    Best of luck
    Sarkhi aikat rahavi ashi
    Good

  • @nitinamre7229
    @nitinamre7229 2 місяці тому

    खूपच मस्त आणि साथी पण बाप...

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 3 місяці тому

    वा मस्तच छान म्हटली गवळण😊

  • @SURAJ-km4wi
    @SURAJ-km4wi 2 місяці тому

    खुप छान...अतिशय सुरेख आवाजात आपण गायन केलेले आहे.

  • @helpdeskbhumiworld
    @helpdeskbhumiworld 3 місяці тому

    खूपच छान गायन , direct गोकुळात् नेवून सोडलं बुवांनी ❤❤❤

  • @KAVITAPATIL-l7q
    @KAVITAPATIL-l7q 2 місяці тому

    खूप छान अप्रतिम गातोस

  • @sohamwalavalkar3830
    @sohamwalavalkar3830 3 місяці тому +1

    अतिशय सुंदर चाल, आवाज, व कोरस. छान!

  • @nileshrawool3593
    @nileshrawool3593 3 місяці тому +1

    खुप छान ❤ माऊली

  • @balajijyotinathchavan5928
    @balajijyotinathchavan5928 3 місяці тому

    लय भारी गुरू. साथ संगत खूप खूप छान गायन वादन.