तुम्ही म्हणतात पक्का पुरावा कुणीच नाही दिला....आहो अध्यत्मिक गोष्टी आणि देवाचा पुरावा मागायचा नसतो.....आणि राहिला विषय दिसण्याचा तर अश्वत्थामा इतिहासातील अशा महान व्यक्तींना दिसले हे खर आहे......आपल्यासारख्या सोम्या गोम्या ला कसकाय दिसेल बर......काही गोष्टींची फक्त जाणीव करून घ्यावी लागते प्रत्येक गोष्टींचा पुरावा मागायचा नसतो🙏🙏 thanks for like🙏🙏
👍छान अभ्यासपूर्ण विवेचन नी सादरीकरण. 🔵🔴 महाभारत घडले वा नाही हा खरंच संशोधनाचा विषय. जरी ते काल्पनिक आहे असं म्हंटल तरी ही .. एवढं वैविध्यपूर्ण लिखाण कोण बरं करु शकेल .. ?? हे खरंच आश्चर्यकारक / अनाकलनीय वाटते..😮
कुरुक्षेत्र इथे जा पुरावा सापडेल, हस्तूनापुर इथे जा पुरावा सापडेल, बऱ्हाणपूर इथे जा पुरावा सापडेल. आणखीन 100 ठिकाणे सांगतो तुला, तू फक्त पहिले इकडे जाऊन ये.
APLE GAON KUTHLE AHE ? MI SUDDHA YETO APLYA BAROBAR ASIRGADH YETHE . APLA MOBILE NUMBER DENE . MI. APNAS BURHANPUR RAILWAY STATION YETHE BHET. GHEYIN. .
जर तुम्हाला पुरावा पाहिजे म...तुम्ही माहिती देता त्याचा पुरावा दाखवा सगळ्या माहितीचा एक तरी पुरावा आहे का? की तुम्ही सांगता तेच खरं कोणी काही बोलला तर पुरावा लागतो वाह भारी आहे तुमच, तुम्ही होते वाटत रामायण मध्ये
Arey Bhava ya region madye sagle Garbi magas adiwasi ani itar samjache loka rahta te ya gosti manoranj sati karta pn ata yala darmik muda krun thewla ahe infact te loka ya gosti mule motive gheta ani kama karta tula kadachi ashwathama nhi pn tyachya sarka dusra wayakti nakich bhetattil kalpanikta
असतंबा यात्रा आमच्या धडगाव, मधे असली गावात भरते ही यात्रा दिवाळी मधे भरते आणि आज पर्यंत या डोंगर वर कोणती च दुर्घटना झाली नाही आहे मी दर वर्षी या यात्रे ला जातो आणि असतंबा ऋषी महाराज च दर्शन घेउन येतो आमचे देव च आहे असतंबा ऋषी महाराज 🙏🏻🙏🏻
If you beleive in mahabharata then you have to beleive it it is real story he is alive in satpuda range of astamba village of akrani Mahal in this story in astamba in memory of ashwathama a. Fair(jatra) is been held in this village every Diwali parva MANY people of aadiwasi have experience ed his presence in astamba village of akrani Mahal. Mahal of nandurbar dist. This is real story like mythology
गुरु द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा ❤
तुम्ही म्हणतात पक्का पुरावा कुणीच नाही दिला....आहो अध्यत्मिक गोष्टी आणि देवाचा पुरावा मागायचा नसतो.....आणि राहिला विषय दिसण्याचा तर अश्वत्थामा इतिहासातील अशा महान व्यक्तींना दिसले हे खर आहे......आपल्यासारख्या सोम्या गोम्या ला कसकाय दिसेल बर......काही गोष्टींची फक्त जाणीव करून घ्यावी लागते प्रत्येक गोष्टींचा पुरावा मागायचा नसतो🙏🙏
thanks for like🙏🙏
@@KingQueen-z1e😂😂😂 agdi barobar
Ayla rao to bhetatoy saglya lokanna.. nt random one.. bhau nko he
@@KingQueen-z1e tula oxygen disto ka tu gheto na swaass ??
जी गोष्ट माहीत नाही ती अस्तित्वात नाही असे कधी समजू नये@@KingQueen-z1e
@@KingQueen-z1eम्हणून च बुद्धाला , महामदाला आणि जिझसला पुरावा नाही. 😂😂
अश्वत्थामा बली व्यास हनुमान बिभीषण कृपाचार्य परशुराम हे सात चिरंजीव आहेत अजून ही जिवंत ❤
🙏
आजचा विषय लयच भारी
धन्यवाद विषय भारी टिम 🌎🧘♂️🕉️🚩
खरं आहे.. कारण काही लोकांना जुन्या घडलेल्या गोष्टी वर विश्वास नसतो.. जेना प्रचिती आली तेच सांगू शकतात..
Amhi Dar varshi jato Yatrela Khupach chaaan Mahiti dili ahe Ani Khari mahiti ahe confirm ❤❤❤❤❤ Jay Astamba Rushi Maharaj ,Jay Adivasi
अश्वत्थामा महाराज, हे शिव भक्त आहे.
Finally aaj. Aashvthama parvat chya history mahiti jhalli thank you
👍छान अभ्यासपूर्ण विवेचन नी सादरीकरण. 🔵🔴
महाभारत घडले वा नाही हा खरंच संशोधनाचा विषय. जरी ते काल्पनिक आहे असं म्हंटल तरी ही .. एवढं वैविध्यपूर्ण लिखाण कोण बरं करु शकेल .. ??
हे खरंच आश्चर्यकारक / अनाकलनीय वाटते..😮
3:05 😅😅😅
aajparyantcha ya channel cha sarvat mast video
मस्त माहिती सांगितली धन्यवाद
बहराणपूर पासून नदी किनार्यावर जेवढे शंकराचे मंदिर आहेत तिथे हेच सांगतात की रात्रीत मंदिर घंटानाद होतो फूले सापडतात तापी नदी किनार्यावर.
जेव्हा आपली साथं कोणीच देत नाही ना, तेव्हा देवच आपली साथं देतो❤❤
भावा खुप छान माहिती दिली.... इतुन पुढ तूच सांगत जा..... 👍
प्रत्येक चुकीला माफी असते,...त्याच्याकडून चुकून मुलांची हत्या झाली,...हो प्रभू अश्वत्थामा ल लवकरात लवकर मुक्त करा.......
बिलकुल खर आहे
मित्रा फक्त पृथ्वीराज बोलू नको सम्राट पृथ्वीराज चौहान महाराज बोल... आमच्या भावना दुखावू नकोस... जय राजपुताना.. जय शिवराय..🙏
Tu gandhi chi pilaval aahe ka ? Fakt pruthviraj mhanle tari te vandniy aahet
Kon pritvi ky😂😂😂
@@Musakhannbhai bhadwe tu kaha rehta hai waha aakar batata hu kaun hai samrat pruthviraj
@@Musakhannbhai tera baap
@@rajeshgosavi2376 mtlb tera bap osama bin. Hai ky🤣🤣🤣
Hidden Hindu हे पुस्तक वाचा खूपच छान माहिती आहे अश्वस्थमा बद्दल ❤❤
मी वाचले आहे जबरजस्त आहे
कुठे मिळेल हे पुस्तक
Akshta gupta sir cha pot cast paha khupa kahi mahiti bhetuna jaila
@@baggabdeepak7946 sir online order karu sakta Amazon or flipcard varti
@@amarsingbundele2608 recently I had ordered
माहित छान आहे. फक्त ना video चा thumbnail poster वर AI generated picture edit करा जास्त भारी दिसेल व्हिडिओ भारी 🎉
Yes nakii karu
कर्ण वर पणं एक व्हिडिओ बनवा साहेब...
He खर आहे परंतु कलियुगाची ५००० वर्षे संपली तेंव्हा त्याचा शाप नष्ट झाला आहे..
Kaliyuga cha anth parynt jivant rahun yatna bhogat rahna asa shaap aahe .. Tyamule Ashwatthama ajun jivant aahe ani shevat paryn rahil
कल्की ला युद्धात पारंगत करून आणि सोबत युद्ध करून कली ला हरवून त्याचं अवतार कार्य समपणार आहे
ye yedya kalyugachya shevat paryant jivant rahnar ahet
Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤
ज्या गोष्टीला पुरावा नसतो ती केवळ अधंश्रद्धा
Lavda bhosdike
कुरुक्षेत्र इथे जा पुरावा सापडेल, हस्तूनापुर इथे जा पुरावा सापडेल, बऱ्हाणपूर इथे जा पुरावा सापडेल. आणखीन 100 ठिकाणे सांगतो तुला, तू फक्त पहिले इकडे जाऊन ये.
होय आजही आहे अश्वत्थामा जीवंत आहे. मी पण जातो दर्शन घ्यायला एकाच दिवसाचा प्रवास आहे दोन दिवस लागत नाही .
APLE GAON KUTHLE AHE ? MI SUDDHA YETO APLYA BAROBAR ASIRGADH YETHE . APLA MOBILE NUMBER DENE . MI. APNAS BURHANPUR RAILWAY STATION YETHE BHET. GHEYIN. .
कुठे मला सांगा गाव
Please sanga
MADHYAPRADESH MADHYE BURHANPUR NAVACHE RAILWAY STATION AHE . HE. RAILWAY STATION. BHUSAVAL - TO. - .KHANDWA HYA RAILWAY MARGAVAR. AHE . BAHUTEK RAILWAY GADYA. ( TRAINS ) HYA THIKANI THAMBTAT . HYA BURHANPUR SHAHARATUN 22 KILOMETERS. VAR ASIRGADH NAVACHE GAON AHE . HYACH ASIRGADH GAVAJAVAL ASIRGADH KILLA ( FORT ) AHE . HYA ASIRGADH KILLYAT EKA. BAJULA. GUPTESHWAR MAHADEV MHANJECH BHAGAVAN SHANKARACHE. MANDIR ( MAHADEV - TEMPLE ) AHE . HYACH MAHADEV MANDIRAT ASHVATTHAMAJI ROJ SURYODAYAPURVI POOJA ANI DARSHANASATHI. YETAT ASE MHANTAT .
PRATYAKSH JAVUN ANUBHAV GHYAVA .SHAKYATO. EKTE NA JATA GROUP NE. JAVE .
दंतकथा मस्त वाटतं ऐकायला
मी पाहिला आहे मला येऊन भेटा
@@sumitjagtap8040कधी कुठे
आपण सांगितलेली माहिती म्हणजे निव्वळ काथ्याकुट आशा कथा मूर्ख लोकांनाच पटतात.
छान माहिती सांगितली धन्यवाद ❤
मला एव्हडच वाटतोय अश्वत्थामा भरपूर वेळा दिसला मग तो कोणत्या भागात जास्त दिसला ते पण सांगा
Barobar ahe Ashvthana Ahe Satpula parvata madhe
अश्वत्थामा हा एक महान योद्धा त्याच्याजवळ नारायण अस्त्र होते जेके एकदा सोडले की समोरच्या शत्रूचा पराभव झाल्याशिवाय वापस येत नव्हते
BRAMHASTRA .
कर्ण चा विडीओ बनवा तूमच्याकडून ऐकायला भारी वाटेल
दंतकथा छान आहे
tujha khara baap kon aahe he pan दंतकथा aahe ka?
Ho bhau dant katha chaanch aaahe
Jase hatti maharani la pregnent karu shakto
Jase mool samorun n jnmta maagchya dware janm gheu shkte
Jase mool janmlya barobbr 4 paawl chalt jaau shakte
Jashi khir khaun dnyan prapt hote
Jase meleya aaila swargat udat jaun dnyan dile
Jase bhat khalyawar ling ugte
Jase ndichya pravaha virudh katora pravahit krun dakhvla agdi tasech
अजुन किती भाकड कथा सांगसाल
chan mahiti dili, ekach video madhye khup mahiti milali, Ashvathamana ekeri na bolta adararthi bolale aste tar bara zala asta..
हिंदु धर्मातील अशा गोष्टींवर शंका घेवु नका, आणि समस्या निर्माण करु नका, ही अपेक्षा
मग जाऊन ब्राह्मनांची चाट
छान माहिती खरं आहे
Bhau छान माहिती
परवाच मला भेटला होता, जखमा भरून आले आहे.
अश्वस्थआमां याने अमिताभ बच्चन . कल्की सिनेमा 7..2024.
सम्राट पृथ्वीराज यांनी कोणत्या पुस्तकात लिहलय हे
छान
एक व्हिडिओ आचार्य चाणक्यवर आधारित बनवा
पण ते लोक कोण्या भाषेत बोलत होते विश्वास ठवणे कठीण आहे.....
Only Last Story Original Aahe Ase
Diste..???
कालच भेटला मला अश्वत्थामा,
म्हणला, अरे त्या विषय भारी वाल्यांना सांग उद्या येतो म्हणला त्यांच्या ऑफिस ला
Tumcha garla alta tava Tu zoplyalas
घरी कधी कधी वेळ देत जा, औरंग्या तिथेच सापडेल😅
जर तुम्हाला पुरावा पाहिजे म...तुम्ही माहिती देता त्याचा पुरावा दाखवा
सगळ्या माहितीचा एक तरी पुरावा आहे का?
की तुम्ही सांगता तेच खरं कोणी काही बोलला तर पुरावा लागतो वाह
भारी आहे तुमच, तुम्ही होते वाटत रामायण मध्ये
आधी तुम्हालाच माहिती नाही की गोष्ट रामायणातली नाही महाभारतातली आहे..... त्यामुळे ते जे सांगतात ते ऐका..... Knowledge घ्या मग बोला.
जय श्री कृष्ण
Gulamgiri by mahatma jyotirao Phule ❤
अश्वधामा असण्याचे पुरावे ज्या लोकांनी मांडले आहेत त्या लोकांना नाकारता येणार नाही त्यांना सत्यच म्हणावे लागेल
तो सत्या आहे.....
पुराण मध्ये सर्व काय खोटे का असा सवालही उपस्थित राहून गेलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असते ती फक्त एक
मी पण एक कथा लिहू शकतो सगळे जनतेचा विश्वास ठेवू शकता दगडा लावे शेंदूर त्याचा होईल देव देव
हा जाम बोलस आता जा आणि भंडाराला जेऊन ये आणि घरी पण घेऊन जा😂😂
@@45ROHIT.18VIRAT तू काय बोलतमला बिलकुल कळत नाहीये
🙏द्रोण पुत्र आश्वथामा आपला श्राप कलयुग च्या अंथ अखेर संपेल तो पर्येंत तुम्ही प्रतीक्षा करा जय श्री कृष्ण 🙏🙏🙏🙏🙏👍
हो ते चिरंजीवी आहे
Duniya Chandravar chalali… apan basa undravar 😂😂… dhanya tumcha vidnyanwad…🙏
Pratek yugachy language kashy samjat hotya❤
Mala awadtat aasha katha aikayala..... satat chya ghanerdya rajkaran Peksha kahitari best
चिन्मय शिवाय माज्या नाहीं.
Are bolbhidu nhi 😂
😂😂
Asthamba shikhar he khandesh madhe Tal- Akrani Dist Nandurbar.MH+GJ+MP Border var ahe.
Arey Bhava ya region madye sagle Garbi magas adiwasi ani itar samjache loka rahta te ya gosti manoranj sati karta pn ata yala darmik muda krun thewla ahe infact te loka ya gosti mule motive gheta ani kama karta tula kadachi ashwathama nhi pn tyachya sarka dusra wayakti nakich bhetattil kalpanikta
असतंबा यात्रा आमच्या धडगाव, मधे असली गावात भरते ही यात्रा दिवाळी मधे भरते आणि आज पर्यंत या डोंगर वर कोणती च दुर्घटना झाली नाही आहे मी दर वर्षी या यात्रे ला जातो आणि असतंबा ऋषी महाराज च दर्शन घेउन येतो आमचे देव च आहे असतंबा ऋषी महाराज 🙏🏻🙏🏻
Durghatana hyach varshi ghadliyee
Shahada taluka mhasawad yethil mulabddal ghatna
@@RahulTree-j5u ho pn nashet hota as sangta loka
दारू पिऊन जाणार तर दुर्घटना होणार च ,,@@RahulTree-j5u
तूं ठीक बोला रे पण पुरावा पुराण agani puran वाचा
असंच एक देवस्थन तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील कोतूळ या गावात आहे
मी पण सकाळी पाहिला 😂😂
आपल्या महापुरुषांची नावं घेताना जरा आदर पूर्वक घेत जा पृथ्वीराज पृथ्वीराज काय सम्राट पथ्वीराज चौहान तुझ्या बाबाचा मित्र होता का नीट नावं घेत जा
तुम्ही तरी कुठे नीट नाव घेतलंत.... त्यांना सांगताना तुम्ही सुद्धा काय उल्लेख केलाय....
tyala shikvtos aadar aani tu swata chukich lihila aahes naav te pan bugh.
Bangal madhe kay chalu ahe te sanga tumhi kay topic sangtay
बघू नकोस मग केळ्या. तुझ्यासाठी नाहीए विडिओ
हो आहे तो सध्या पन देवेन्द फडनवीस संपता संपना😊😂
हा आश्वत्थामा डोंगर आमच्या गावी आहे ना.
आम्ही पण जातो एथ दिवाली ला यात्रा भड़ते ना एथ.
Garud puran granthavar video banva
Ashwasthama Rushi parvat satpuda til Nandurbar Jilha madhe aahe
Ashwadhama Narayanppashi kasa bolala? Narayanappa Kannad and Ashwadhama Sanskrit ....
मला भेटायला जायचे आहे कृपया सांगा कुठे भेटेल गुरुपुत्र
Tuchya आई laa विचार night madhe येतो
❤❤
काहितरी नवीन सांगा
❤
Vishay chhan aahe
Pan bhau Mothya mansana aare ture karu nako
Samany kuvticha manushy ashwatthama chya samprkat aalyawr bhan visrto , budhhi kmkuvat houn jate. Jyana vishvas nasel tyani ekda bahranpur (mp )javal asirgadh killa aahe tithe ratri mukkam karun ashwatthama chi bhet ghyavi
अश्त्थामा म्हातारा नाही यंग आहे
5 हजार वर्ष आश्वत्थामा भारातच रक्षण का नाही करत
पार लुटून खाल्ला परकीयांनी
Tuzi izzat lutli ka
The Hidden Hindu पुस्तक आहे ३ पार्ट मधे अक्षत गुप्ता यांच अधिक माहिती भेटल तुम्हाला youtube ला ❤
BURHANPUR ( MADHYA PRADESH ). 22. KILOMETARVAR. ASLELA ASIRGADH KILLYAT ASLELYA GUPTESHWAR MAHADEV MANDIRAT ASHVATTHAMA ROJ SURYODAYAPURVI YETO ANI POOJA. KAROON JATO . ASE MHANTAT .HYA THIKANI MI AUGUST 2010. HYA MAHINYAT. JAVUN. AHE .
Bloodi satya youtube chanal var ashvatthama bhetnyache anubhav paha.
narmada parikrama la ashwathama darshan deto pn nkki
नक्कीच आहे
तुम्ही वीडियो बनवता ठीक आहे पण जरा पहिले कसे बोलायचे शिकुन घ्या, नसेल येत तर विडिओ बनऊं नका। अस्वथामा यांच्या एकेरी उल्लेख करने चुकीचे आहे,
Shri hari cha shaap khota naselch...ashwtama jivat ahech
जोपर्यंत आपल्याला तया गोष्टीचे माहिती नाही किंवा आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं नसेल तर आपल्याला त्या गोष्टीवर judgement करायचा अधिकार नाही
🙏🏻🙏🏻
If you beleive in mahabharata then you have to beleive it it is real story he is alive in satpuda range of astamba village of akrani Mahal in this story in astamba in memory of ashwathama a. Fair(jatra) is been held in this village every Diwali parva MANY people of aadiwasi have experience ed his presence in astamba village of akrani Mahal. Mahal of nandurbar dist. This is real story like mythology
Hoya
Mi baghitlay burhanur chya Ashirgad killyat aamhi pizza 🍕 khalla hota tyala jaam aavdla hota aani koldrink pan ghetli
Nit bagh tujha baap asal🤣🤣
मोती दृपदी ने काढला कृष्णाने नाही
Ashvthama aajahi jivant asnar karan sakshat bhagvan shrikrushn yani dilela srap kadhich khota thru shakat nahi
🚩🕉️
Khari gosht aahe amhi jato yteela dar varshi
Anchor should not disrespect this great personalities by calling Pruthviraj chya , Narayan appa la. Should correct this mistakes.
तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन की हत्या..?
हत्या बामणांनी केली
पायी नर्मदा परिक्रमा करताना शूल पाणी जंगलात तो भेटतो
Ashitosh Kumathekar
Buddha 80 varsh jagale waheguru 70 varsh jagale.tar koni 5000 varsha Koni jagel kay? Vichar kara
Pruthviraj chavan yancha parabhav 1992??
1992 नाय 1192 ?
Upsc kr tu......
Kalki movie yenar ahe tya madhe Amitabh bachchan ashwathama chi bhumika karnar ahe