शाहू महाराज गेले तेव्हा आख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं | Last day of Shahu Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2023
  • शाहू महाराज गेले तेव्हा आख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं | Last day of Shahu Maharaj | Vishaych Bhari
    छत्रपती शिवाजी महाराजांसारखंचं रयतेचा राजा म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांकडं पाहिलं जातं. त्यांनी बहुजनांच्या पोरांसाठी केलेलं शिक्षण, खेळ, अस्पृश्यता निवारणाचं काम अफाटय म्हणूनचं त्यांना लोककल्याणकारी राजा असंही म्हणलं जातं. छत्रपती शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जसा शेतात सोन्याचा नांगर चालवल्याचं बोललं जातं अगदी तसंच शाहू महाराजांनी वेळप्रसंगी तोफा वितळवून कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना खराखुरा नांगर बनवून दिल्याचं इतिहासकारांकडून सांगितलं जातं. शाहू महाराजांनीचं पहिल्यांदा कोल्हापूरातील बहुजन समाजासाठी आरक्षण लागू केलं होतं. कुस्ती जगावी यासाठी तालीम कोल्हापूरात उभारली होती. आरक्षणाचे जनक शाहू, बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत करणारे शाहू, कोल्हापुरात धरण बांधणारे शाहू,प्लेगच्या साथीशी निकराने मुकाबला करणारे शाहू, मराठा ,सुतार, चांभार बोर्डिंग निर्माण करणारे शाहू, गंगाराम कांबळेला चहाची टपरी खोलून विद्रोह करणारे शाहू
    रयतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे आपले राजर्षी शाहू. तशी त्यांच्या कार्याची माहिती घेण्यासाठी आपल्याला असे किमान दहा व्हिडीओज करावे लागतील. पण आजचा आपला विषय वेगळाय. आज श्री छत्रपती शाहू महाराजांची एकशे एकावी पुण्यतिथी. आजच्या या व्हिडीओत शाहू महाराजांचं निधन नेमकं कसं झालं? त्यांचे आयुष्यातले शेवटचे तास कसे होते ? प्राण सोडण्याआधी महाराजांनी प्रबोधनकार ठाकरेंना का बोलावून घेतलं होतं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत,
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #shahumaharaj
    #lastdayofshahumaharaj
    #shahumaharajdeath
    #shahumaharajhistory
    #shahumaharajstatus
    #rajarshishahumaharaj
    #chhatrapatishahumaharaj
    #shahumaharajmahiti
    #shahumaharajjayanti
    #shahumaharajkolhapur
    #shahumaharajjayantistatus
    #shahumaharajessayinmarathi
    #shahumaharajbhashan
    #shahumaharajnibandh
    #shahumaharajhistoryinmarathi
    #shahumaharajandbabasahebambedkar
    #shahumaharajformpsc
    #kolhapurshahumaharaj
    #shahu
    #शाहूमहाराज
    #शाहूमहाराजभाषण
    #राजर्षीशाहूमहाराज
    #छत्रपतीराजर्षीशाहूमहाराज
    #शाहूमहाराजनिबंध
    #शाहूमहाराजमाहिती
    #शाहूमहाराजइतिहास
    #राजर्षिछ.शाहूमहाराज
    #शाहूमहाराजभाषणमराठी
    #शाहूमहाराजमाहितीमराठी
    #शाहूमहाराजआणिडॉ.आंबेडकर
    #शाहूमहाराजअफवा
    #थोरलेशाहूमहाराज
    #शाहूमहाराजजयंती
    #छत्रपतीशाहूमहाराज
    #शाहूमहाराजघसरगुंडी
    #शाहूमहाराजआणिआरक्षण
    #शाहूमहाराजजन्मठिकाण
    #शाहूमहाराजव्याक्यान
    #शाहूमहाराजनिबंधमराठी
    #राजर्षीशाहूमहाराजभाषण
    shahu maharaj kolhapur,shahu maharaj,kolhapur,chhatrapati shahu maharaj,rajarshi shahu maharaj,shahu maharaj history,shahu maharaj history in marathi,kolhapur shahu maharaj,chatrapati shahu maharaj,kolhapur shahu palace,kolhapur shahu maharaj palace,chhatrapati shahu maharaj status,chhatrapati shahu maharaj jayanti,shahu maharaj kusti maidan kolhapur,namma kolhapur shahu maharaj exclusive,shahu,shahu maharaj 1,kolhapur shahu pales,shahu of kolhapur

КОМЕНТАРІ • 83

  • @vsstar1544
    @vsstar1544 Рік тому +158

    माझ्या comment ला काहीजण शीव्या देतील मला त्याचा काही फरक नाही पडणार, पण एक गोष्ट नक्की शाहू महाराजांनी शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य बनवलं होत,पण तरीही काहीजण त्यांना तितका मान देत नाहीत😢

    • @bhagwatraonarnaware5358
      @bhagwatraonarnaware5358 10 місяців тому

      विदर्भातील पाटील देशमुख कुनबी ओबीसी शिवाजी चे रामराज्य वर्णव्यवस्था हवी म्हणतात
      शाहू, संभाजी ला बाजूला कराटात
      साम दाम दण्ड भेद लूटो मारो काटो छीनो
      ची निति हवी

    • @rohitkamble5655
      @rohitkamble5655 9 місяців тому +6

      बरोबर आहे दादा

    • @ganeshkorde5386
      @ganeshkorde5386 Місяць тому +3

      Tumch barobr aahe dada

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc Місяць тому +3

      कटु सत्य .

    • @shubhamraskar4898
      @shubhamraskar4898 Місяць тому +5

      काहीजण नाही त्यांचीच देत नाही

  • @jayashridabade4463
    @jayashridabade4463 Місяць тому +31

    खर तर बहुजन समाजातील सगळ्या नि आदरनिय dr आबेडकर बरो बर् शाहू महाराज यांच्या पन त्या बरोबरीने जयंती, puntithi साजरी केली पाहिजे

  • @user-tc1bu6mx7p
    @user-tc1bu6mx7p Рік тому +42

    सलाम आमच्या महापुरुषांना ❤.
    छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, राघोजी भांगरे, वस्ताद लहुजी साळवे ❤

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 13 днів тому +2

    मि obc समाजाचा , एक सामान्य शेतकरी साताऱ्याचा आहे. लोककल्याणकारी श्री.शाहू महाराज छ्. यांना मानाचा मुजरा करतो. जय जवान , जय किसान , जय भवानी जय शिवाजी !

  • @mh09cyclerider87
    @mh09cyclerider87 Місяць тому +36

    48 वर्ष्यात48000 पिढ्या चे जीवन उंचावून गेले माझे रयतेचे राजे छत्रपती शाहू राजे

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 Місяць тому +18

    द ग्रेट राजश्री छत्रपती शाहू महाराज 💐🙏🏻 त्यांनी त्यांचे आरध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या च कार्य विचार पद्धती नुसार आयुष्य भर वागले

  • @mjspeaking
    @mjspeaking Місяць тому +12

    महाराजांना त्रिवार मुजरा. कोल्हापूर मध्ये जे काही आता चांगले म्हणून दिसत ते बरेचसे शाहू महाराजांनी सुरू केले आहे. रंकाळा, राधानगरी धरण, पाण्याचा खजिना , मैदाने, बोर्डिंग हाऊस आणि अशा कित्येक गोष्टी. दुर्दैव असे की त्यानंतर काही काम झाले नाही असं वाटतं.

  • @prashantchikane1430
    @prashantchikane1430 Рік тому +39

    एवढ सगळे करूण सुध्दा आज महाराजांना कोणी ही विचारत नाही, एक कटू सत्य आहे, सर्वात महत्त्वाचे ज्या भहुजनांसाठी कष्ट केले त्या लोकांना सुद्धा जयंती माहीत नाही.

    • @VijayJadhav-vj6pd
      @VijayJadhav-vj6pd Рік тому +5

      बहुजन ???
      विसरले शाहू महाराजांना, महर्षी शिन्देना, कर्वेना, सयाजी महाराजाना.

    • @prashantchikane1430
      @prashantchikane1430 Рік тому +4

      @@VijayJadhav-vj6pd बरोबर आहे

    • @sanjeevborse2827
      @sanjeevborse2827 Рік тому +2

      जन सवेचे बांधुन कंकण त्रिभुवन सारे घेई जिंकून अर्पून आपुले ध्वज सिंहासन
      नित भजतो मानवतेला तोची आवडे देवाला
      जो आवडतो सर्वांना तो ची आवडे देवाला
      माणूस म्हणून आला माणूस म्हणून जग
      हे आपल्या कर्माने शिकवणारा
      खरा माणूस

    • @shubhamsawant1551
      @shubhamsawant1551 7 місяців тому +1

      bhau akkal laau nakos samjle ann

    • @prashantchikane1430
      @prashantchikane1430 7 місяців тому +1

      @@shubhamsawant1551 तूला ज्यास्त अक्कल आहे वाटत

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Місяць тому +3

    सर्व वंचित शोषीत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मातृहृदय घेऊन पहाड होऊन लढणारा राजर्षी लोकराजा पुन्हा होणं नाही ! 💐🙏

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 Місяць тому +13

    🎉 छत्रपती शाहू महाराज की जय फक्त जयभिम 🎉

  • @Short_Break_Official_2.O
    @Short_Break_Official_2.O Місяць тому +20

    शाहू अजून 25 वर्ष जगते तर दक्षिण maharastra चे चित्र अजून काही वेगळे असते 😊

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Рік тому +9

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🌹 जय महाराष्ट्र 💐

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Рік тому +7

    राजा श्री शिवछत्रपती महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपति शाहू महाराज या महापुरुषांना मानाचा मुजरा 🙇🏼🙇🏼🙇🏼🙏🙏🙏

  • @raghav0611
    @raghav0611 Рік тому +10

    🧡Rajarshi Chatrapati Shahu Maharaj

  • @Truth-Finders
    @Truth-Finders Місяць тому +14

    बाबासाहेबांनी समाजाला आवाहन केल, कि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करा.
    (वैचारिक जयंती सुद्धा तेवढीच महत्त्वाची)

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Рік тому +12

    ह्यातलं एक वाक्य आवडलं चांगली माणसं लवकर जातात
    हो ना आजही आपण याचा अनुभव घेतो आणि आपण ज्यांच्या जाण्याची वाट पाहतो ती मात्र जाता जातं नाहीत

  • @dhirajnangare4823
    @dhirajnangare4823 Рік тому +20

    रयतेचा राजा छ. राजर्षी शाहू महाराज ...🙏🙏🙏

  • @vishalwadkar1204
    @vishalwadkar1204 16 днів тому +1

    आमच्या कोल्हापूर कराची ऐकच इच्छा आहे कि शाहू महाराज यांच्यावर चित्रपट kiva मालिका चित्रित करावा 🚩🚩🙏🏻

  • @ANIVIRO_
    @ANIVIRO_ 7 місяців тому +4

    Chatrapati Sahu maharajanacha vijai aso 💗🚩🙌⚡✨

  • @yashkumaruke2195
    @yashkumaruke2195 Рік тому +5

    अगदी बरोबर आहे

  • @Jack-qz1lq
    @Jack-qz1lq Місяць тому +4

    छ.शाहू जेव्हा गेले तेव्हा समाजातील एक विशिष्ट लोक फटाके फोडून आनंद साजरे करत होते

  • @SagarKale-su8td
    @SagarKale-su8td 2 години тому

    Mst

  • @yashkumaruke2195
    @yashkumaruke2195 Рік тому +12

    राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

  • @sandipbattise6702
    @sandipbattise6702 7 місяців тому +2

    त्रिवार अभिवादन महान राजश्री महाजना

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 11 місяців тому +7

    युगपुरुष होते शाहू महाराज, आता असा महापुरुष होने नाही,

  • @dipakmore6252
    @dipakmore6252 Рік тому +3

    Bahujanche kaiwari.🙏 Jay Bhim

  • @RajuKhot-oo4ky
    @RajuKhot-oo4ky Місяць тому

    फारच छान.

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Місяць тому +6

    त्यावेळी कोल्हापूर संस्थान किती मोठे होते ? याचा नकाशा दाखवा

  • @PremlataAbhyankar
    @PremlataAbhyankar 18 днів тому

    वर्णन सुंदर🎉

  • @yashkumaruke2195
    @yashkumaruke2195 Рік тому +3

    खूप खूप सुंदर

  • @prnmane3817
    @prnmane3817 22 дні тому

    सलाम मज्य राजाला

  • @truthseekerma
    @truthseekerma Місяць тому

    Great ❤❤❤

  • @user-yv3tp9vk9r
    @user-yv3tp9vk9r Місяць тому +1

    Jay Jijau Jay Shivray

  • @JagdishPandit-yj2cr
    @JagdishPandit-yj2cr Рік тому +2

    छत्रपती शाहू महाराज

  • @pankajgat9234
    @pankajgat9234 Рік тому +4

    Rajshree❤

  • @ushabihade2016
    @ushabihade2016 Місяць тому

    Very nice l salute you

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 Місяць тому

    1 che no bhau🙏🙏🙏

  • @annasahebshende7570
    @annasahebshende7570 Місяць тому

    Very nice

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Рік тому +6

    खरंच डोळ्यातून अश्रु आले

  • @shabanapathan7269
    @shabanapathan7269 Місяць тому

    Nothing words to describe Rajrshi Cchatrapati Shahu Maharaj ; words are incomplete.

  • @sayajiraoukey5922
    @sayajiraoukey5922 Рік тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @avdhutpatil1078
    @avdhutpatil1078 Рік тому +2

    🙏

  • @deepakkamble8446
    @deepakkamble8446 Місяць тому

    😭😭😭महाराजांना मानाचं मुजरा ❤️❤️❤️

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 Місяць тому +1

    Chh.Shahu Raje...Manacha Mujara.

  • @sahilbaviskar1680
    @sahilbaviskar1680 Рік тому +2

    💙🌍✨🙇🏻‍♂️

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 Місяць тому

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Рік тому +1

    Rajanna manacha mujra. 🙏🙏

  • @swapnilhuparikar1857
    @swapnilhuparikar1857 Місяць тому

    Jai Shiv..Shahu..Fule..Ambedkar.

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 20 днів тому

    असा राजा होणे नाही 😢😢😢

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 2 місяці тому

    वैराग्य पूर्ण जीवन, अजिबात नाही

  • @user-gf5wn2wv8n
    @user-gf5wn2wv8n 2 місяці тому +1

    British said in his kingdom 'no man's wife safe and no man's life safe' was his rule

  • @shubhamsawant1551
    @shubhamsawant1551 7 місяців тому +1

    Haa video baghtana mi tas dhasa dhasa radayala laglo shahu maharaj rayate var bappa vane prem kela manacha mujra maharajana

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 Місяць тому

    Mhn tar kolhapur he Shahu nagari mhn olakhala jata..

  • @harishkamble4584
    @harishkamble4584 Рік тому +4

    Teva babasaheb ambedkar kute hote te sagna

    • @shubhamsawant1551
      @shubhamsawant1551 7 місяців тому +6

      england laa hote babasaheb tya veli LLB karayal gele hote