जयंत पाटील कुणाला खटकतात? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? Jayant Patil Interview
Вставка
- Опубліковано 17 лис 2024
- जयंत पाटील कुणाला खटकतात? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? Jayant Patil Interview
#jayantpatil #interview #ncp #politics #vidhansabha #sharadpawar
नक्की महाराष्टाची जनता अभ्यासू निष्ठांवत जयत पाटील साहेबाना मुख्यमंत्री पाहन्यात
जयंत पाटील
शांत
संयमी
भावी मुख्यमंत्री
एकच नंबर मुलाखत
जयंत पाटील सभ्य राजकारणी..
उच्चशिक्षित संयमी आहेत.
भविष्यात मोठ्या पदावर संधी मिळेल अशी अपेक्षा..
अभ्यासू व्यक्तिमत्त्व पाटील साहेब.
संयमी नेतृत्व
भावी मुख्यमंत्री
जय हो ✌जय हो✌🙏🙏
मॅडम पक्षाचा देव्हारा झालेला नसून पक्ष स्वछ झालेला आहे.
सोज्वळ मुलाखत व थेट प्रश्नोत्तरे!!!
वि वा आमच्या निफाडचा नं कधी हो??
Patil saheb tumche vichar khup Chan aahet , patalet
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व...... आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबच.
विजया मॅडम खूप छान मुलाखत घेता
कुठे टर्निंग घेतला मॅडम वाणी पण खूप छान आहे मला तुमच्या सतत ऐकवा असं वाटतं धन्यवाद
👍🏼👍🏼👍🏼 मस्त एपिसोड आहे.
राजकारणात संधी साधण्यापेक्षा एकनिष्ठता.. नितिमत्ताही खूप महत्त्वाची असून ती जयंत पाटील साहेबांकडे दिसते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब
Only Jayant Patil
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब
Great sir
एक उत्तम व्यक्ती महत्त्व आहे ताई.
विजया मॅडम मस्त मुलाखत घेतली पाटील साहेबांचे
Great
वः जयंत पाटील खरोखर संयमी सुसंसस्कारीत आहात आपणास संधी मिलो 👌👌
👍👍👍👍👍
जयंत पाटील साहेब आपण भावी मुख्यमंत्री.
Original Gold person of this party 👍q
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब ❤❤
पाटील साहेब खुपच हुशार माणूस आहे
जयंत पाटील साहेब कमी वयात जबाबदारी घेऊन काम केलेली व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांच्या कडे खुप अनूभव आहे त्या अनुभवाचा माहाराष्टा साठी नक्की फायदा होईल
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
जयंत जय हो ... ❤❤❤❤
महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेतृत्व म्हणजे जयंत पाटील साहेब
शरद पवारांपुढे फडणवीस म्हणजे,
हेडमास्तर पुढे पहिलीचं पोरगं😄
फडणवीस हुशार आहेत बरोबर आहे पण पवारांपुढे शून्य आहेत. हे लक्षात घ्या.. जिथे फडणवीसाचं राजकारण संपलं तिथून पवरांनी suru केलंय 😄
Now he has no competitor for CM seat just he need is numbers...
जेव्हा जेव्हा विरोधक एकत्र आलेत तेव्हा तेव्हा साहेबांना मतदान हे जास्त झाले आहे
२००९________110673
2014________113045
2019________115563
विरोधकांना पण माहित आहे आपल काय होणार आहे त्या मुळे गप्प गच्च बसायच.......
जयंत पाटील...❤❤
The Great leader Patil saheb
Hushar manus . Jayant Patil ❤
Upcoming CM👑🎷
Bhavi chif ministar patil saheb
Only Jayant Patil C M
जयंत पाटील. शांत. संयमी. मुख्यमंत्री. हावेत
मॅडम चांगला interview घेतला...आणि शेवटी वर्णन परफेक्ट केलं साहेबांचं...
जयंत जय हो
👍🏻
Only jayant patil saheb 🚩
बाई.... लय कडक प्रश्न.... ? विचारते 😂😂
भावी मुख्यमंत्री साहेब
Next c m
पवार साहेबांसारखे पवार साहेबच.... दुस-या कोणाचे काम नाही....
रोहित पवरांना जास्त पुढे केले तर उलटे होईल पवार साहेबांनतर फक्त पाटील साहेबच पक्षाची धुरा सांभाळू शकतील दुसरा कोणीही पर्याय होऊ शकत नाहीं
Bhavi CM jayant patil saheb
C M
Sandhi tikda navati sandhi ikdech ahe he jayant patlana kaltay khup hushar ahet te
खरं की काय 😂😂😂
मला माहित च नव्हतं 😂
महिनाभर वाट बघ म्हणजे कळेल... कोन सीएम होतय
@@abhishekkaranjule7044जरा दम धर तुला सगळ माहीत हुईल
S
Bad Rajkarani. Kuchakya manacha manus
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब