प्रतीकदादा नेतृत्व खरचं चांगल आहे हुशार होतकरू सर्वाच्या बरोबर आपुलकीने बोलणारे आपलस करणारे दादा आहेत , तुम्ही ज्यावेळेस दादाच्या संपर्कात येणार त्यावेळेस समजेल
नेतृत्व जनसामान्यांच्या घरातून यावं असं आपल्याला का वाटतं नाही. गुलामीची मानसिकता सोडा. राजकीय नेत्यांची मुले परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात परत इथे येऊन नोकरी किंवा धंदा न करता राजकारणात यावे असे का वाटते. त्यांच्या साठी राजकारण हाच धंदा झालेला आहे.
अरे राजकारनयानो सगळे जन मुले, मुली, साळा, जावाई,साळी,बहिण, बायको यांनाच संधी देणार काय? तुम्हालाच परिवारातील लोकांना संधी द्यायची असते उगाच जनता, लोक म्हणतात बरगळू नका, ज्यांच्या भरवशावर उडया मारता तया सतरंजी कार्यकर्त्याला संधी दया
राष्ट्रवादीने असा नियम करा कुटुंबातील(पती,पत्नी, मुले)एकालाच आमदारकी /खासदारकी मिळेल.सर्वच पक्षांनी हा नियम करावा.नाहीतर पैशासाठी सत्ता व् सत्तेसाठी पैसा असे होत राहील.
महाराष्ट्राच्या राजकारणातील हुशार व्यक्तिमत्त्व
महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय हुशार व्यक्तिमत्व ❤
खरच खूप विचार चांगले आहेत
प्रतीकदादा नेतृत्व खरचं चांगल आहे हुशार होतकरू सर्वाच्या बरोबर आपुलकीने बोलणारे आपलस करणारे दादा आहेत , तुम्ही ज्यावेळेस दादाच्या संपर्कात येणार त्यावेळेस समजेल
नेतृत्व जनसामान्यांच्या घरातून यावं असं आपल्याला का वाटतं नाही. गुलामीची मानसिकता सोडा. राजकीय नेत्यांची मुले परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतात परत इथे येऊन नोकरी किंवा धंदा न करता राजकारणात यावे असे का वाटते. त्यांच्या साठी राजकारण हाच धंदा झालेला आहे.
Swartha sathi konihi god bolu shkto
तू चढवून घेतलंस तरी चालेल तुझ्या दादाला
जयंतराव नेमके कोठे थाम्बांयचे हेच लोकांना समजत नाही , आपन ते हेरले , भारी हा
प्रचंड अभ्यासू साहेब
मराठ्यांची ताकत महाराष्ट्र कायम राहाणार. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो...
साहेब! गरिबांच्या मुलांना पण संधी द्या
ते काम फडणवीस चांगलं करतात
😅😅😅
Chatai uchala tumhi
ह्याचा अर्थ असा की माझ्या मुलाला आमदार किंवा खासदार करा. तुमचे वडील आमदार तुम्ही आमदार आता माझ्या पोरंग्याला आमदार करा
बिन माहितीची लोक प्रतीक दादा विषयी मत मांडत आहेत आपण प्रतीक दादांच्या सोबत रहा मग सांगा युवा रुदय सम्राट प्रतीक दादा
निष्ठावंत ,कायम यांच्या सत्रंजया उचलणार त्यांना संदी नाही देणार.
नेत्यांच्या कार्यकुत्र्यांची लायकीच ती असती.... 😡😡😡
अबकीबार दादा खाजदार 💯
खर की काय जंतराव
कार्यकर्त्यानो तुम्ही फक्त सतरन्ज्याच उचला,
Kiti sundar dhonhi baap lek so sweet pitaji bole yeh tumhe karana hai lekeen betenebhi apana betepan jataaya hai very good dhonokobhi best of luck
एक वाक्य छान होते .गोष्टी मागे सोडायच्या असतात .अडकुन पडायच नसतं
शांत, संयमी, हूशार, चाणाक्ष नेतृत्व
उपकार केले आमच्यावर ......आजुन एक बांडगुळ आणून बसविले उरावर ...
धन्य लोकशाही .............
करपलास तु
राष्ट्रवादी मध्ये सगळी पदे कुटुंबातील सभासदांना देतात. कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलायला व नेत्यांच्या घरची धुणीभांडी करायला.
Bjp ch pan bol
कार्यकर्ता !! तुम्ही फक्त सतरंज्या उचला आणि यांचा परिवारातल्या लादलेल्या मुलांना निवडून आना
खरंच हुशार व्यक्तिमत्व 🙏
Satrnjya उचलणारे काही कमी नाहीत
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?
Saheb pratik dada la baher kada❤
Rahu de khup gun gan gaile
जत आले होते पोराला घेऊन मेळ लागू दिला नाही लोकांनी.
असे संस्कार राजकारणी लोकांनी मुलांना नदीवरचा इथे.नाहीतरमुलतोरातराहतात
आजा झाला की पोरंगा पोरगं कि नातु कार्यकर्ते उचंला सतरंज्या 😢
अरे राजकारनयानो सगळे जन मुले, मुली, साळा, जावाई,साळी,बहिण, बायको यांनाच संधी देणार काय? तुम्हालाच परिवारातील लोकांना संधी द्यायची असते उगाच जनता, लोक म्हणतात बरगळू नका, ज्यांच्या भरवशावर उडया मारता तया सतरंजी कार्यकर्त्याला संधी दया
कार्यकर्त्यांना कधी घेऊन तिला घेऊन जा कधी जेवायला 0:16
खरं की काय...
मग मला संधी द्यायची होती ना त्या शेमण्याला कशाला आणला राजकारणात
Mast storyline ahe porasathi..........tyach career vhalu zlaay aata. 😂 Kaeyakrte ahet sataranjya uchalayla.
राष्ट्रवादीने असा नियम करा कुटुंबातील(पती,पत्नी, मुले)एकालाच आमदारकी /खासदारकी मिळेल.सर्वच पक्षांनी हा नियम करावा.नाहीतर पैशासाठी सत्ता व् सत्तेसाठी पैसा असे होत राहील.
Ha niyam Ajit dada gat la suddha asava Ajit pawar chya baykola rajkiy anubhav nastanni ka खासदार म्हणून घेतल डायरेक्ट
जेवायला जा नाहीतर झवाझवी जा आम्ही काय सतरंज्या च उचलायला आहे की😂😂😂😂
Natki manus bramnana nave tevtho v mulgi kirloskar bramnala dili ahe
Bakiche ahe satranjya uchlyala saheb
घराणेशाही अजून किती दिवस वाहणार सामान्य कार्यकर्ता
जयंत पाटील सर ❤❤❤
Patil saheb mule highly educated aahet tyanna rajkaranat aanu naka .
बाकीचे ठेवा तुमची उठाठेव करायला
किती वर्ष लोकांना chutya बनवायचे राव.
Only dada
Satranjya uchle aikatay na
सर्वोदय सभासदांचा करा, संभाजी पवार तुम्ही तुमचं बघा , सभासदांनी काय केलाय, नसेल तर राजारामबापु पण खाजगी करा
कार्यकर्ते फक्त सतराज्या उचला
कॅप्शन चुक आहे
जेवायला जा नाहीतर झवायला जा जनतेच काय❓❓❓❓
CM
Kadam jameen par rahana ye asali politics hai log apna behevar dekhate hai kaam toh ban jate hai
घराणे शाही चालू झाली हे जनतेला दिसते आहे .....पण जिल्हा व तालुका अजून विकसित झाला नाही ...बरे तरुण बेरोजगार आहेत
Tumche lok ahet. Arjun kavar
Garib bolta tar ana nivadun garib lok te pan kam kartil
Dusryachya mulani satrnjya uchlaychya na nustya
Karyakarta pn chala asta ki mulgach ka
अरे तुझं पोरगं तुझ्याच कार्यकर्त्यांना भेटले त्यामुळे त्यांनीच माहित
खर तर प्रत्येक व्यक्तिला एक kivva, जस्तीत जासता २ च चांस द्यावें,घराने शाही बंद करा
Soda ho saheb. Dusryala chans dya
Lok tharavtil na?
आता कस 😅
जयंतराव पाटील आत्ता घरी बसा ओहोर कामफीडस बरा नाही...
लोकशाही आहे की हुकूमशाही 😂
Lokana rahu diya vebhe
Are pan tyachyaadhe strong hot calcium ahe ka ,nusta gaar , mixer kutle
Khandhani dhandha zalay
😂😂😂😂😂
Thodkyat kay.....Godi gulabit...nepotism
Jathcha sugar factory tevadi dya sabasadana
Raja ka beta raja nahi banega
Lokshahi hai ye
tumhi ubha ravha mi vote deto tumhala 👍
😂
Satrnji uchal sanghatna kuthe aahe😃😃😃😃
जिल्हापरिषद , तलाठी , ग्रामसेवक , नगरपालिका नौकर भरती कधी होणार आहे ?