Sharad Pawar Interview: अजित पवार, NCP एकत्र येऊ शकतात का? पवार कुटुंबात दादा एकटे पडलेत का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 кві 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #sharadpawar #ajitpawar #supriyasule
    अजित पवार पुन्हा आले तर पक्षात स्थान देणार का? लोकसभा निवडणुकीला कसे सामोरे जाताय? बारामतीतील पवार विरूध्द पवार लढतीत कोण ठरणार विजयी? महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील? इंडिया आघाडीला यश मिळेल का? या सर्व प्रश्नांवर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आणि इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप देसाई यांनी शरद पवारांची घेतलेली पहिली खणखणीत मुलाखत
    #RPT0155
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 329

  • @vasudevnagargoje7057
    @vasudevnagargoje7057 Місяць тому +222

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार ✌️✌️

  • @sandipbansode7407
    @sandipbansode7407 Місяць тому +128

    पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाच उत्तर अचूक आणि मुद्याला धरून न अडखळता उत्तर दिली आहेत विशेष म्हणजे वय८४ वर्षे बुद्धी२८ ते३० वर्षे खरच शरदचंद्रजी पवार साहेब म्हणजे दाडंगा अनुभव ,अतिशय परिक्षम, वाचन अजून भरपूर काहि महाराष्ट्रातील सर्वांनी विचार केला पाहिजे अंस मला तर वाटतय🙏🙏

    • @shankarsalunke5849
      @shankarsalunke5849 Місяць тому +3

      शरद पवार साहेब जनतेच्या मतांचा आदर ठेवतात सत्तेसाठी विचार बदलत नाहीत

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Місяць тому +168

    बारामतीची ओळख साहेबांमुळेच आहे जय बारामती

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 Місяць тому +40

    राम कृष्ण हरी लक्षात ठेवायची आपल्याला तुतारी

  • @varadshitkal2529
    @varadshitkal2529 Місяць тому +51

    ONLY
    महाविकास आघाडी 💪✌️

  • @sudk989
    @sudk989 Місяць тому +78

    #आमचे दैवत 🙏
    #जाणता राजा
    #काळीज❤
    #बुलंद आवाज
    #सायलेंट किलर
    ज्यांच्या नावाभोवती दशके ना दशके राजकारण फिरत आहेत असा ८४ वर्षाचा युवा योद्धा💪 #पवार साहेब

  • @user-gy2of3dk2b
    @user-gy2of3dk2b Місяць тому +116

    साहेब तुम्ही दगडाला म्हणला तरी निवडून देऊ बीड जिल्हा

  • @rahulphalke3792
    @rahulphalke3792 Місяць тому +35

    Only साहेब

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Місяць тому +85

    पवार साहेब अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे

  • @rajaramdinde4826
    @rajaramdinde4826 Місяць тому +31

    Only pawar saheb

  • @nivasnaik7555
    @nivasnaik7555 Місяць тому +15

    फक्त शरद पवार साहेब तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे.. शेतकरी चे दैवत आहे

  • @ganeshshinde9641
    @ganeshshinde9641 Місяць тому +80

    Only pawar saheb jindabad

  • @gajananswami4896
    @gajananswami4896 Місяць тому +6

    खरच खूप हुशार आहेत साहेब hay Yage मध्ये evdhya गोष्टीचा abhyas.

  • @satishghorpade9297
    @satishghorpade9297 Місяць тому +10

    राष्ट्रवादी पक्ष फाउंडर, सर्वे सर्वो,माननीय खासदार श्रीयुत शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत, याची जाणीव सुज्ञ व अशिक्षित सर्व मतदारांना आहेच.👏👏👏🌹

  • @vinayakkadam8092
    @vinayakkadam8092 Місяць тому +63

    साहेब आम्हाला राजकारण कळत नाही
    पण एवढेच कळत.. तुम्ही आज ज्या बाजूने आहात... त्या बाजूनेच महाराष्ट्राचे हित आहे नाहीतर वाटोळं

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 Місяць тому +49

    अजीतदादा-शिंदेची
    स्तीथी,,
    धोबी का कुत्ता,
    ना घर का ना घाटका....
    मोदीच्या पांचट भाषण ऐकुन जनता बोअर झालेय.
    TV वर दिसला की, जनता chanel बदलते.
    its reallity..
    🙏🙏

    • @rohitmurkute116
      @rohitmurkute116 Місяць тому +5

      खरं आहे जाहिरात जरी आली तरी बगु वाटत नाही

  • @chandrakantdesale9259
    @chandrakantdesale9259 Місяць тому +3

    आजही युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, आदरणीय साहेबांचे नेतृत्व

  • @uttamraopatil6142
    @uttamraopatil6142 Місяць тому +63

    पवार साहेब खरे महाराष्ट्राच शेर आहेत

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Місяць тому +44

    सामील दादा बारामती म्हणजेच शरद पवार दिवसभर बोलल तरी साहेबांबदल कमी आहे

  • @rajendra2862
    @rajendra2862 Місяць тому +19

    पवार साहेब आज तुमची गरज महाराष्ट्राला आहे.भाजप ला कोण निवडत कोण पडत याच्याशी देणघेण नाही.फक्त पवार विरुद्ध पवार हाच सामना बघायचा होता भाजपला

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 Місяць тому +114

    अहो दादा बारामतीची आण बाण शान शरदचंद्र जी पवार साहेब च असणार आहेत

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Місяць тому +1

      Akhand maharashtra chi shaan sharadchandraji pawar saheb
      Amhi Kokankar

  • @rajeshlonkar7679
    @rajeshlonkar7679 Місяць тому +11

    'मुंबई तक' चे खूप खूप अभिनंदन ! साहिल जोशी सर आपल्या निडर पत्रकारीतेचे पण खूप खूप अभिनंदन फक्त एक विनंती त्या राजदिप व्यक्तीला परत आपल्या चॅनलवर बोलवू नका त्यांना ज्येष्ठांना नुसते नावाने कसे बोलावे व त्यांचे समोर कसे बसावे याचे मॅनर्स अजिबात नाहीत. बाकी काहीनाही या एका माणसामुळे तुमच्या चॅनलची प्रतिमा मलिन होईल.‌ आम्ही तुमच्या चॅनलचे फॅन आहोत म्हणून रहावलं नाही.

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 Місяць тому +2

      Same observation शेवट ची काही वाक्ये, त्यांची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि बसण्याची स्टाईल विचित्र वाटली

  • @user-el4gi6hs1q
    @user-el4gi6hs1q Місяць тому +50

    शेर शरद पवार

  • @onkardeshmukh4318
    @onkardeshmukh4318 Місяць тому +33

    Only शरद पवार साहेब 🌹🚩

  • @vilaskhairnar4434
    @vilaskhairnar4434 Місяць тому +5

    शेवटच वाक्य खुप महत्त्वाचे होते, आद, पवारसाहेबांचे.

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Місяць тому +3

    🎉साहेब. तुम्ही. आहात. म्हणूनच. महाराष्ट्र. आहे. लहान. मुलपासून. रूधा पर्यंत. तुमच्या. आशीर्वादाची. आणि. तुम्हाला. जवळून. पाहण्याची देवा. इतिकीच. आस. असते. साहेब. आपण. स्वाभिमान. काय. असतो. लोकशाही. सविंधान. काय. हे. आपण. जाणता. म्हणूनच तुम्ही. Rong. Saaidla. नाहीत. आपली या. वयात ही लढण्याची. आणि. संघर्ष. करण्याची. ऊर्जा. सर्वानाच. लाजवते. मान्य खाली. घालण्यास. भाग. पाडते. दीर्घ. आउष्य. लाभो. तुम्हाला. हिच. देवाजवळ. प्रार्थना. मोडेन. पण वाकणार. नाही. महाराष्ट्र ची. अस्मिता. तुम्ही. आणि. उध्दव. साहेब. जपता. याचाच. आम्हाला. सार्थ. अभिमान. आहे. जनता. तुमच्या. बरोबर. आहे. राजकारणातील या. भीष्म. गुरूच्या. स्मरण. शक्तीला. आणि. कुशल. खेळा द्दुला. मानाचा. मुजरा

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 Місяць тому +43

    महाराष्ट्राचा अभिमान पवार साहेबच

  • @anup7999
    @anup7999 Місяць тому +6

    या वयात सुद्धा अतिशय तर्कपूर्ण उत्तर देणे आणि मुद्देसूद बोलणं पवार साहेब खरंच तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 Місяць тому +6

    आहो ते शरद पवार आहेत. नाद करायचा नाही. अजित पवार यांनी चांदण्या मोजावे लागतील धन्यवाद सर

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r Місяць тому +16

    पवार साहेब फक्त

  • @balasahebsanap9131
    @balasahebsanap9131 Місяць тому +7

    साहेबांनी विश्वासाने सर्वाना बळ दिले मोठेच केले पण साहेबांना ऐन वेळी सोडून गेले पण शरद पवार साहेब सर्वाना पुरून उरले असच आहे

  • @sachins-pg3bz
    @sachins-pg3bz Місяць тому +12

    खुप छान

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 Місяць тому +12

    भाजपच्या नादी लागून दादा व शिंदे यांनी स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला आहे. फक्त साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tulshiramKatlam
    @tulshiramKatlam Місяць тому +20

    Fakt tutari 💯 person guarantee nivdun yenarch🎉❤

  • @sambhajiharal4066
    @sambhajiharal4066 Місяць тому +13

    ❤saheb❤

  • @dhairyashilpatil7535
    @dhairyashilpatil7535 Місяць тому +7

    One & Only saheb......🙏🙏🙏🙏

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 Місяць тому +5

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार साहेब

  • @pankaj_nashik
    @pankaj_nashik Місяць тому +8

    One and only Respected Sharad Pawar Saheb....

  • @NanaGavhane-qe1pr
    @NanaGavhane-qe1pr Місяць тому +15

    Pawar saheb

  • @sutejmane9578
    @sutejmane9578 Місяць тому +8

    #ग्रेट मराठा लीडर कोणापुढे झुकले नाही 👍🏻

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Місяць тому +4

    महाराष्ट्र च बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪❤️🚩

  • @jitubhosale9470
    @jitubhosale9470 Місяць тому +5

    एकच साहेब शरदचंद्र पवार साहेब ❤️📯

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Місяць тому +59

    दिल्ली समोर कोणत्याही परिस्थितीत मुजरा न करणारा ,न झुकणारा नेता शरद पवार साहेब आणि उद्धव साहेब,---दोघांनाही सलाम🎉🚩🚩

  • @maheshladkat4687
    @maheshladkat4687 Місяць тому +3

    Very educative n powerful Leader..in Maharashtra...very Thinkful Speech.. 💐💐💐

  • @user-hv9ht6ce7y
    @user-hv9ht6ce7y Місяць тому +7

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @nanawagh2209
    @nanawagh2209 Місяць тому +10

    साहेब

  • @ni3_motivational541
    @ni3_motivational541 Місяць тому +5

    Only pawar saheb❤..salute🎉

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 Місяць тому +7

    Power of Indian politics name of Sharad Pawar saheb jindabad

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Місяць тому +5

    Only sharad pawar ❤

  • @premchaudhari3152
    @premchaudhari3152 Місяць тому +6

    साहेब 🙏🏻🚩❤️

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +4

    बरोबर आहे

  • @sachinsapkal7150
    @sachinsapkal7150 Місяць тому +6

    Great

  • @vedanta2054
    @vedanta2054 Місяць тому +9

    Nice Swapnil ji...❤

  • @mukundjamdade8880
    @mukundjamdade8880 Місяць тому +3

    साहेब हे महाराष्ट्राचेच वैभव आहे

  • @ingalepravin09
    @ingalepravin09 Місяць тому +6

    Only Pawar Saheb

  • @kiranthokal
    @kiranthokal Місяць тому +6

    आमचे दैवत ❤

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 Місяць тому +1

    समाजकारणातून राजकारण करणारे असे खंबीर, संयमित, अभ्यासू , प्रेरणादायी नेतृत्व ... 🙏

  • @vinodnaik1343
    @vinodnaik1343 Місяць тому +3

    विकास हा आपला हक्क आहे ती एक निरंतर प्रक्रिया आहे पण विचार (लोकशाही व विज्ञानवादी) महत्वाचा आहे

  • @PratapDesai-jl9qb
    @PratapDesai-jl9qb Місяць тому +8

    शरदपवार हे आमचे लोकनेते आहेत

  • @notorious_big313
    @notorious_big313 Місяць тому +5

    Manla pahije pawar saheb tumhala 👍🏻

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Місяць тому +5

    Achat Pawarsaheb ❤❤

  • @umpatil007
    @umpatil007 Місяць тому +9

    पवार साहेब ❤❤❤

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Місяць тому +6

    Only S Pawar ji ❤

  • @muksman1
    @muksman1 Місяць тому +2

    Superb Interview Saahi & Rajdeep l !!Pawar Saheb chinta karit nait that's everulyone shall learn from him ❤

  • @vaibhavkurumkar1924
    @vaibhavkurumkar1924 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार...🔥😎❤️🔥❤️

  • @saurabhpawar5555
    @saurabhpawar5555 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार..शरद पवार..

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 Місяць тому +2

    अर्धा पक्ष सत्तेत आणि अर्धा पक्ष विरोधी पक्षात
    Samaj फूट पाडणारे राजकारण खेळतात..
    Supari bahadar member..
    सर्व राजकारणाच्या सर्व इन्स्टिट्यूट बँकिंग,
    साखर -दूध कारखाना, शिक्षण संस्था सरकारी
    क्षेत्रात रूपांतरित करा समाज- समस्या निराकरण होईल ........

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 Місяць тому +15

    पवासाहेब जिंदाबाद❤

  • @sukhadevgaikwad1259
    @sukhadevgaikwad1259 Місяць тому +5

    फक्त शरद पवार

  • @subhashgholap2335
    @subhashgholap2335 Місяць тому +6

    शरद पवार साहेब

  • @AbhijitPansare4881
    @AbhijitPansare4881 Місяць тому +8

    Akach pawar
    Sharad pawar

  • @appaugugade1472
    @appaugugade1472 Місяць тому +8

    🎉🎉🎉🎉tutari

  • @sharadam3348
    @sharadam3348 Місяць тому +4

    पुढ्यात आलेली जेवणाची ताट लाथाडून जाणाऱ्या माणसाला पुढचे दिवस कसे ऐतील देव जाणे .

  • @dhananjayshelke9510
    @dhananjayshelke9510 Місяць тому +6

    पवार साहेब

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 Місяць тому +7

    यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली त्याचा परिणाम

  • @pradeepyadav8198
    @pradeepyadav8198 Місяць тому +1

    A man with strong Ideology will never compromise well focused and ambitious.

  • @parvejinamdar3252
    @parvejinamdar3252 Місяць тому +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार

  • @pawar8683
    @pawar8683 Місяць тому +1

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 Місяць тому +7

    FIRST TIME DEAREST AND GOOD GUEST BY CHANNEL😊

  • @rajeshlonkar7679
    @rajeshlonkar7679 Місяць тому +6

    खंबीर नेतृत्व शरद पवार साहेब आहेत. ते महाराष्ट्रात आघाडीचे या लोकसभेला ४० सिट तरी आणणार.

  • @dakshkamble7086
    @dakshkamble7086 Місяць тому +1

    महाराष्ट्रात एकच पवार, शरद पवार साहेब 💪

  • @abhijityeole2941
    @abhijityeole2941 Місяць тому +2

    The Great Maratha

  • @rohitajanalkar7464
    @rohitajanalkar7464 Місяць тому +4

    💪

  • @sunitasuryawanshi2363
    @sunitasuryawanshi2363 Місяць тому +1

    Great Pawar Saheb

  • @sudhirpatil9730
    @sudhirpatil9730 Місяць тому +1

    बाकि काही असो मुंबई तक चॅनल मुळे हिन्दी न्यूज चॅनल बघणे बंद झाले अणि साहिल भाऊ चा आवाज एकदम कडक बाकि जनता बरोबरच कार्यक्रम करणार ज्याचा करायच त्याचा

  • @dineshpalle839
    @dineshpalle839 Місяць тому +1

    Sharad Pawar ❤

  • @yoginion
    @yoginion Місяць тому +1

    Confidence of only winning 50% seats, tht was a shocking revelation by the maratha strong man

  • @anmolbansode482
    @anmolbansode482 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @rajendraakurdekar8333
    @rajendraakurdekar8333 Місяць тому +1

    Je log gele tyanna entry nahi
    Nice decision by
    Shree Sharad Pawar saheb.

  • @sghodke12345
    @sghodke12345 Місяць тому +3

    Hya netyala maharastra nahi olakhu shakala hyach dukhha ahe. True visionary and true fighter.

  • @grpdfcgh
    @grpdfcgh Місяць тому +3

    फक्त Pawarsaheb ❤❤

  • @RahulChavhan-ws7bi
    @RahulChavhan-ws7bi Місяць тому +1

    आरोग्यम् धनसंपदा विपरीत बुद्धी विनाशकाले🎉🎉🎉

  • @babanaher8730
    @babanaher8730 Місяць тому +1

    महाराष्ट्राची शान शरद पवार साहेब झिंदाबाद

  • @user-vk2sf2lr1t
    @user-vk2sf2lr1t Місяць тому +1

    Are Aaj khup khush Mumbai Tak ..Direct मालकाच्या घरी जायला भेटलं आज.

  • @virajkakade7082
    @virajkakade7082 Місяць тому +1

    Only pawar saheb❤

  • @mandas5363
    @mandas5363 Місяць тому +8

    Chanky shard pawarsaheb

  • @RS_Editor2468
    @RS_Editor2468 Місяць тому +2

    अजित पवार बारामती चा खरा विकासपुरुष

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 Місяць тому +1

    Only saheb👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @nixonrod
    @nixonrod Місяць тому +1

    साहेब एकच पवार साहेब

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 Місяць тому +1

    Pawar Saheb Zindabad...
    Ganpati bappa morya
    Jai Shree Ram
    Jai Maharashtra
    Jai Shree Ram
    Jai Hanuman
    JAI SHIVRAI
    HAR HAR MAHADEV