दादा आणि काका एकत्रच आहे. दादांची सगळी स्क्रिप्ट त्यांच्या काकांनीच लिहिलेली आहे. सत्ता आणि त्यात अर्थमंत्री पद खूप महत्वाचं आहे. एका बाजूला ED ची कस्टडी आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट अर्थमंत्री पद. # ज्याला राजकारण कळतं त्याला हा गेम पण समजतो.
काहीही म्हणा हा माणूस पवार कुटुंबामधला असून या माणसाने कधीच जातीय तेढ निर्माण केला नाही कुटुंब फोडले नाही किवा कधीच कोणाला धर्मावरून बोलले नाही हा माणूस खूप पुढे जाणारा आहे पण यांच्या कुटुंबीयनीच याना मागे ओढले आहे💯
Dada तुमचा आम्हला खूप अभिमान आहे कारण गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण व त्याची सोडवणूक तुम्हांला खूप भारी जमत पण वाईट फक्त पवार साहेबाना सोडायला नाही पाहिजे होत खूप उणीव भासते तुमची पक्षात
छान मुलाखत...... टोचणारे प्रश्न जास्त विचारत जा. याने चॅनल वरील विश्वास वाढेल....... मुलाखती वाढवा....... बिहाइंड द सीन्स ही आयडिया ज्याने कोणी आणली त्याचं मनापासून अभिनंदन.
रोखठोक स्पष्ट खरे बोलणारा महाराष्ट्र राज्याला मिळालेला नेता कधीपण डेव्हलपमेंट बद्दल आणि करून दाखवणारा नेता काम होणार असेल तर करून दाखवणारा आणि नाही होणार असेल तर स्पष्ट नाही म्हणणारा नेता स्पष्ट स्वभाव....
आपण एक visionary नेते आहात आणि दादा आपली रोकठोक शैली नेहमीच आवडते पण आपण साहेबांना सोडून जायचं नव्हतं आज आपण साहेबानं सोबत असता तर नक्कीच पुढचे मुख्यमंत्री तूम्हीच असता 🙏🏻 बाकी खूप छान interview आहे.
Great Personality, he speaks the reality of budget and the possible allocation for the scheme giving free doesn’t mean free someone need to pay. Even if government is taking loan they will need to pay with interest it may lead to slow growth of state if such free scheme are increased. I personally think everyone can earn money we need more business to grow and if government brings scheme where from each household at least one person has fix job they can easily grow we need to improve the framework distributing money is temporary solution to attract voters . We need to understand we need to compete with different country and if our bright minded people will run for small money from government we as a state and country cannot grow.
बोल भिडू टीम चं एवढी निर्भिड, मुद्देसूद अन् माहितीपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन.💐 अजित पवार यांचं रोखठोक अन् जे आहे ते एकदम स्पष्ट, याचं भूमिकेमध्ये एक सेकंद सुध्दा scripted वाटणार नाही तेवढं सुस्पष्ट संभाषण कौशल्य कौतुकास्पद आहे. सध्याच्या राजकीय मांडणीमध्ये कोणाकडून कोणाबद्दल काय बोललं जाईल आणि किती विचार करून बोललं जाईल असं असताना, फक्त अजित दादा ही व्यक्ती असेल की जी आधी मनात आहे ते स्पष्ट बोलते मग काय चूक अन् काय बरोबर ते विचार करतील. पण ते पण बोलले तसं, की एक राजकीय नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ हा एका राजकीय दृष्टीकोनातून पाहिला तर बहुदा एखाद्याला कळेल. पण प्रत्येकाने जर आपापल्या प्रमाणे त्याचा अर्थ घेतला किंवा विशेषत: News channel किंवा बाकी media ने TRP साठी हवी तशी विधानं किंवा short clips दाखवून गैरसमज पसरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून काम करत असताना, लोकांना मार्गदर्शन करताना किंवा संबोधताना काही गोष्टी पुढे मागे होत असतील, पण दादांच्या मते मी जे झालं ते सोडून देतो अन् पुढच्या कामाला लागतो. अजित दादांनी कोणासोबत असायला हवं होतं किंवा ते सध्या कोणासोबत आहेत हा सर्वस्वी लोकशाही प्रमाणे त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी नक्कीच तो विचार करूनच घेतला असावा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् त्यांचे उमेदवार यांना शुभेच्छा. जो मतदाराच्या किंवा जनतेच्या मनात, येत्या ४.५-५ वर्षांच्या काळात खऱ्या खुऱ्या विकास कामांबद्दल विश्वास निर्माण करू शकेल, तो पक्ष अन् उमेदवार निवडून येईल हीच सदिच्छा.🙏🏼
अप्रतिम मुलाखत , विकास हि गोष्ट महत्वाची वाटत असेल लोकांना तर महायुती महत्त्वाची आहे आरती आपण पण खूप हुशारीने प्रश्न विचारले अप्रतिम बारामतीत अजित पवार निवडूण येतील च आणि जर पडले तर ते नुकसान सर्वस्वी बारामती च होईल Vote for महायुती
Behind the scene ची आयडिया भारी होती👌व्हिडिओ ची क्वालिटी सुद्धा सुधारलेय....Bol Bhidu Ek No.❤
आरती मोरे चा trp वाढलाय, विधानसभेचा निकाल येईपर्यंत ही ज्ञानदा ला ही मागे टाकेल 😂😂
मालकीण आहे त्या बोल भिडू च्या 😊
😂😂😂😂😂
😂😂
No comments !!
काय पण म्हणा पण छान दिसते...🎉
दादा फटकळ बोलतं पण एक नंबर माणूस हाय ❤
100%
@@skfproduction9579 🇮🇳❤️🇮🇳❤️🇮🇳❤️. सत्य वचन
या मुलाखतीचा दादांना 100000% फायदा होणारं काय जबरदस्त इंटरव्हिव्ह दिला दादा 💯💯✌️👍👑
0% honar
😂😂😂😂😂😂.. कसा?? उमेदवार पाडायला....
हि मुलाखत कदाचित game changer ठरू शकते..
😮😮😮
Hoy
आरती मोरे पुढची अंजना ओम कश्यप 💯😍
#Ajitdada... कामाचा माणूस ❤
❤️
“राष्ट्रप्रथम” अशी इमेज झाली तर फारच भारी. ( 🇮🇳🇮🇳🇮🇳)
आरती ma'am तुम्ही मस्त घेतलात इंटरव्ह्यू त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन 😊
Video quality 👍❤️🔥🔥✅
दादा कामाचा माणुस आहे. डायरेक्ट काम करतो दादा ✌✌ १,५०,००० लीड ने येणार दादा 🔥🔥🔥
150 ने जरी आले तरी ठीक आहे😢
@@rnkl0707काळजी करू नकोस येणार तुमची जिरवुन येणार
@@virajpatil8332१००१% येणार
दादा आणि काका एकत्रच आहे. दादांची सगळी स्क्रिप्ट त्यांच्या काकांनीच लिहिलेली आहे. सत्ता आणि त्यात अर्थमंत्री पद खूप महत्वाचं आहे. एका बाजूला ED ची कस्टडी आणि दुसऱ्या बाजूला डायरेक्ट अर्थमंत्री पद.
# ज्याला राजकारण कळतं त्याला हा गेम पण समजतो.
@@SumitPawar-cz2km दादा 70 हजार च्या घोटाल्याने सॉरी 70 हजार मतांनी जोरात पडतील
Dada far hushar Manus Ahe. Ek number interview. Share Kara. MahaYuti la majya gharatle 6 vote fix.
आरती is grooming day by day..❤❤❤
खुप छान मुलाखत घेतली
Dada 1 no❤
दादा इज ग्रेट 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Yes he is great 70 hajar koti lutn sop kaam nahi😂
37:37 Video मधील अत्यंत महत्वाचा भाग...
ह्यातूनच अजितदादा पवार ह्यांचे महाराष्ट्रासाठी असलेले Vision स्पष्ट होते... Only 🪷🏹🚂⏰ = महायुती 🚩
काहीही म्हणा हा माणूस पवार कुटुंबामधला असून या माणसाने कधीच जातीय तेढ निर्माण केला नाही कुटुंब फोडले नाही किवा कधीच कोणाला धर्मावरून बोलले नाही हा माणूस खूप पुढे जाणारा आहे पण यांच्या कुटुंबीयनीच याना मागे ओढले आहे💯
❤❤❤
❤❤🎉🎉
अगदी सत्य
बोल भिडू ची तयारी बरीच झाली आहे आणि मुलाखत चांगली झाली.
अजित दादा ❤
खूप छान मुलाखत घेतली तुम्ही⏰⏰💪
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी पण माणूस म्हणून दादा भारी माणूस आहे.
आरती मोरे👌👍
एकच वादा अजित दादा ⏰❤
कामाचा माणूस म्हणजे फक्तं दादा, हे ज्याला कळलं त्यालाच कळलं...
Dada तुमचा आम्हला खूप अभिमान आहे कारण गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची जाण व त्याची सोडवणूक तुम्हांला खूप भारी जमत पण वाईट फक्त पवार साहेबाना सोडायला नाही पाहिजे होत खूप उणीव भासते तुमची पक्षात
😢😢😢
बर झालं काका ना सोडून स्व-बळावर उभे राहिले… २-४ वेळा पडतील .. चालेल पण दादा ना वेगळी इमेज सेट करता येईल ✨👍🏻👍🏻👍🏻
Kaka na sodla bara kela kaka la parva nai konachi
फक्त लक्षात ठेवा घड्याळ तेच वेळ विकासाची....
अजितदादा पवार...✌️👑
शरद पवार ला माहिती आहे दुष्काळ पडल्यावर आपली जनावरे दुसऱ्याच्या गोठ्यात कशी बांधायची 👑 किंग शरद पवार साहेब
खंजीर किंग
Haaa 😎
हे नेतृत्व कायम राहील पाहिजे, कामाचा माणूस आहे दादा
गलाबी जॅकेट आन गुलाबी गाल दादांचे ,,,,,, दादा मोठे गमे changer ठरणार
अजितदादा पवार कार्यतत्पर लोकनेता ⏰✌️✌️
Ekach wada Ajit Dada
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe😂😂
छान मुलाखत...... टोचणारे प्रश्न जास्त विचारत जा. याने चॅनल वरील विश्वास वाढेल....... मुलाखती वाढवा....... बिहाइंड द सीन्स ही आयडिया ज्याने कोणी आणली त्याचं मनापासून अभिनंदन.
Soo good to see marathi youtube news channel to make this good quality of interview ❤🎉
Dada blush karayla laglet 😁
कायम अजित अनंतराव पवार 👑⏰⏰⏰
भावी मुख्यमंत्री अजित पवार ✌️
कामाचा माणूस आहे हा
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe
आरती मॅडम तुम्ही खूपच छान पद्धतीने काम करताय तुमचा कोणताच व्हिडिओ मी बघायचा सोडत नाही खूपच छान आरती जी🎉👍
रोखठोक स्पष्ट खरे बोलणारा महाराष्ट्र राज्याला मिळालेला नेता कधीपण डेव्हलपमेंट बद्दल आणि करून दाखवणारा नेता काम होणार असेल तर करून दाखवणारा आणि नाही होणार असेल तर स्पष्ट नाही म्हणणारा नेता स्पष्ट स्वभाव....
❤
Ajit dada कामाचा माणूस आपला माणूस ❤❤
🤣🤣🤣
Bot detected
Right ❤
कामाचा वादा... अजितदादा बारामतीचा वादा....only अजितदादा
महाराष्ट्रातील straightforward नेता ❤
दादा 🔥
दादा किंगमकर ठरणार 😅 25 काय 30 आमदार दादा शिवाय काय सत्ता बसत नाही💯
Dada ४५❤❤
💯👌☝️
🔔
आपण एक visionary नेते आहात आणि दादा आपली रोकठोक शैली नेहमीच आवडते पण आपण साहेबांना सोडून जायचं नव्हतं आज आपण साहेबानं सोबत असता तर नक्कीच पुढचे मुख्यमंत्री तूम्हीच असता 🙏🏻 बाकी खूप छान interview आहे.
एकच वादा अजितदादा ⏰💯
Haa na karodo cha ghotala karayla 1 no manus ahe😂😂
Great Personality, he speaks the reality of budget and the possible allocation for the scheme giving free doesn’t mean free someone need to pay. Even if government is taking loan they will need to pay with interest it may lead to slow growth of state if such free scheme are increased. I personally think everyone can earn money we need more business to grow and if government brings scheme where from each household at least one person has fix job they can easily grow we need to improve the framework distributing money is temporary solution to attract voters . We need to understand we need to compete with different country and if our bright minded people will run for small money from government we as a state and country cannot grow.
जलसंपदा संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका, अजित पवार यांच्या नेतृत्वात
Superb Interview BolBhidu.....Khup Unchi Gathali tumhi... Abhinandan....
जबरदस्त मुलाखत !🔥🔥🔥
खूप भारी मुलाखत होती अतिशय शांत
Behind the scene concept was awesome. Aarti's style of interviewing is also good . Keep it up team bol bhidu . I regularly watch your videos
एकाच वादा
एक नंबर
आरती मोरे.... खूप छान मुलाखत घेतली. तुम्हाला अनेक शुभेच्छा
Best BTS nd spot location ♥️💯
The script was phenomenal ❤
आता नाही रिस्क, दादा आमदार फिक्स#अजित दादा पवार 🔥🔥⏰
Excellent interview
दादा तुम्ही, शिंदे साहेब,फडणवीस साहेब, जबरदस्त बाँडींग जमल परत आपलीच सत्ता येणार विजयी भव
Dada shinde cha ani fadanvis cha game kartil 😂 kinva shinde fadanvis cha game karel
लय भारी... लाजले दादा 2:35
एकच वादा अजितदादा ❤✌️✌️
खुप छान
Kamacha manus ajitdada❤
Aarati looking like a wow ❤❤
Arati, your anchoring is very effective, Bravo !!! ❤
खरच great आहे हा माणूस,बर झाल तुम्ही शरद पवार ला सोडल
Ajit dada ekach vada❤
दादा १ नंबर🎉
💪🏻🚩 महायुती सरकार🚩💪🏻
उत्तम मुलाखत😊
डिजिटल इंडिया अभियानाला सहकार्य, अजित दादांच्या धोरणाने.
धनंजय munde...चि मुलाखत घ्या❤❤❤❤
बारामतीकर म्हणून सांगतो , लाखाच्या आत तर येणारच नाही 🔥
Ajit dada ❤
Sharad pawar will be king maker on 23 rd November❤
Dada विजयी भव ✌️🚨✨💫👑🎉
दादा ❤
Nice interviewer...all d best for future career..just dnt be like others
Nice Interview!!
18:37 ek number
बोल भिडू खूप सुधारणा होत आहे.👌
Keep it up 👍
बोल भिडू टीम चं एवढी निर्भिड, मुद्देसूद अन् माहितीपूर्ण मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन.💐
अजित पवार यांचं रोखठोक अन् जे आहे ते एकदम स्पष्ट, याचं भूमिकेमध्ये एक सेकंद सुध्दा scripted वाटणार नाही तेवढं सुस्पष्ट संभाषण कौशल्य कौतुकास्पद आहे. सध्याच्या राजकीय मांडणीमध्ये कोणाकडून कोणाबद्दल काय बोललं जाईल आणि किती विचार करून बोललं जाईल असं असताना, फक्त अजित दादा ही व्यक्ती असेल की जी आधी मनात आहे ते स्पष्ट बोलते मग काय चूक अन् काय बरोबर ते विचार करतील. पण ते पण बोलले तसं, की एक राजकीय नेता म्हणून त्यांच्या प्रत्येक वाक्याचा किंवा शब्दाचा अर्थ हा एका राजकीय दृष्टीकोनातून पाहिला तर बहुदा एखाद्याला कळेल. पण प्रत्येकाने जर आपापल्या प्रमाणे त्याचा अर्थ घेतला किंवा विशेषत: News channel किंवा बाकी media ने TRP साठी हवी तशी विधानं किंवा short clips दाखवून गैरसमज पसरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. म्हणून काम करत असताना, लोकांना मार्गदर्शन करताना किंवा संबोधताना काही गोष्टी पुढे मागे होत असतील, पण दादांच्या मते मी जे झालं ते सोडून देतो अन् पुढच्या कामाला लागतो.
अजित दादांनी कोणासोबत असायला हवं होतं किंवा ते सध्या कोणासोबत आहेत हा सर्वस्वी लोकशाही प्रमाणे त्यांचा निर्णय आहे आणि त्यांनी नक्कीच तो विचार करूनच घेतला असावा.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् त्यांचे उमेदवार यांना शुभेच्छा. जो मतदाराच्या किंवा जनतेच्या मनात, येत्या ४.५-५ वर्षांच्या काळात खऱ्या खुऱ्या विकास कामांबद्दल विश्वास निर्माण करू शकेल, तो पक्ष अन् उमेदवार निवडून येईल हीच सदिच्छा.🙏🏼
Dada🔥🔥
मला पण असंच घर बांधायचे आहे.
Very good mrs artiji
Awesome editing!!! Great way to start a video. Seems like a great team behind the scenes.
Ajitdada 👑🔥⏰💯
Dada is great 👍
आरती ताई खूप छान मुलाखत घेतली ,छान प्रश्न विचारले
कामाचा माणूस अजित पवार
दादा दादाच ❤
My Fav Anchor Aarti More
अप्रतिम मुलाखत ,
विकास हि गोष्ट महत्वाची वाटत असेल लोकांना तर महायुती महत्त्वाची आहे
आरती आपण पण खूप हुशारीने प्रश्न विचारले अप्रतिम
बारामतीत अजित पवार निवडूण येतील च आणि जर पडले तर ते नुकसान सर्वस्वी बारामती च होईल
Vote for महायुती
दिल से अजितदादा ❤❤
Amhi Baramatikar...Ekach dada ajit dada♥️
अजित दादा ❤
Bol bhido going very strong keep it up guys
आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, दादांच्या प्रेरणेने.
आमचे लाडके अजित दादा❤
Great content 👍