Puganur Cow : देशी पुंगनूर गायीचं दूध उत्पादन किती असतं ? त्याचे आरोग्याला असणारे फायदे | ॲग्रोवन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2023
  • #Agrowon #punganur #minicow
    सध्या छोट्या, बुटक्या आणि दिसायला गोड देशी पुंगनूर गायीचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसतात. ही गाय खऱच अस्तीत्वात आहे का?, ही गाय इतकी बुटकी कशी? किंवा या गायीच संगोपन करता येत का? दूध उत्पादन चांगल आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    Currently, videos of small, short and sweet-looking cows are going viral on social media. Does this cow really exist?, How is this cow so short? Or can these cows be reared? Is milk production good? We are going to take information from this video that you may have many such questions.
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - www.whatsapp.com/channel/0029...
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 43

  • @Bhaktimarg57
    @Bhaktimarg57 4 місяці тому +2

    जय गऊ माता की जय हो 🌺🌺🙏🙏

  • @vitthalrajeugale3907
    @vitthalrajeugale3907 5 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @user-lj4mm8pv8g
    @user-lj4mm8pv8g 9 місяців тому +1

    मस्त आहे गाय

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 6 місяців тому +3

    माहिती खूप छान सांगितली

  • @ganeshpawde7401
    @ganeshpawde7401 9 місяців тому +9

    गाय 🐄 किती किमतीत मिळेल ते सांगा सर गाय देतील कि नाही ते पण सांगा सर घरपोच मिळणार का सर ते सांगा 😊

  • @daduraktade8503
    @daduraktade8503 4 місяці тому

    👍👌

  • @kajaldindore8245
    @kajaldindore8245 7 місяців тому

    Divsala ak liter dudh dete ka

  • @Dipak5285
    @Dipak5285 9 місяців тому +5

    गायीची किंमत किती आहे

  • @ramchandrapujari160
    @ramchandrapujari160 Місяць тому

    वाँटसॅपवर फोटो व किंमत पाठवून द्या.

  • @kusumsarovar
    @kusumsarovar 3 місяці тому

    Can we keep this cow in Pune or Nashik? Is the environment comfortable for this cow?
    Thank you 🙏🏼

  • @Iamvaibhavgaje
    @Iamvaibhavgaje 3 місяці тому

    Potty train karta yeta kaa? Cows na pan periods hot asteel tar flats madhye yanchi kaalji kashi ghyavi? Mala dudha sathi nahi pan seve sathi pet karaychi aahe pan flat aslyane he prashna vichartoy. The rest can be managed but need answers for these please 🙏🏻

  • @bhageshmane6448
    @bhageshmane6448 4 місяці тому

    Kitila bhetate

  • @ramchandrapujari160
    @ramchandrapujari160 Місяць тому

    लवकरात लवकर कळवा.

  • @santoshdharkar8576
    @santoshdharkar8576 3 місяці тому

    Price of punganur cow...

  • @shivprasadpagar8265
    @shivprasadpagar8265 Місяць тому

    Breeding?

  • @lk3076
    @lk3076 6 місяців тому

    या गाईचा वंशवाद कशी होते.
    सदर जात प्रकारात पुलिंगी प्राणी असतो का ? कृपया कळवावे.

  • @shamalkusbhage4887
    @shamalkusbhage4887 5 місяців тому +2

    किंमत किती आहे या गायीची

  • @surajpharande8432
    @surajpharande8432 4 місяці тому

    एका व्यता मध्ये किती दिवस दूध देते.....

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi 5 місяців тому

    Whats the cost ?

  • @vijayapatil9621
    @vijayapatil9621 5 місяців тому

    Kimat kiti ahe kuthe milte

  • @user-fq4nw9py4y
    @user-fq4nw9py4y 9 місяців тому +1

    या गायीची किमत किती आहे

  • @pritampinjan1993
    @pritampinjan1993 5 місяців тому

    किमत किती

  • @sukantadash3545
    @sukantadash3545 4 місяці тому

    How can i contact u for pungnur cow

  • @pawanchavan3440
    @pawanchavan3440 8 місяців тому +1

    रेट किती आहे

  • @vivekmusmade51
    @vivekmusmade51 9 місяців тому +15

    हे बरं आहे आत साहेबाची बायको पण गाय सांभाळू शकते आता शेतकऱ्याला जादा गाया सांभाळण्याची गरज नाही आता देश आत्मनिर्भर होऊ शकेल आत्मनिर्भर भारत चला शहराकडे

    • @krishnajadhavjadhavkrishna4837
      @krishnajadhavjadhavkrishna4837 9 місяців тому +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @sanjayramekar2737
      @sanjayramekar2737 Місяць тому +1

      गाईची किंमत किती? महाराष्ट्रात उपलब्ध होऊ शकेल काय?🎉

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 9 місяців тому +1

    मला पण पाहिजेत मोाईल नो सांगा

  • @rajendrajadhav1751
    @rajendrajadhav1751 4 місяці тому

    हि गाय मिळेल का किंमत व माहिती सांगा

  • @deshigauadharitkrishi
    @deshigauadharitkrishi 6 місяців тому

    गाय जो है जंगल में घूमनी चाहिए वह गाय का पंचगव्य फायदे मंद जो अपामार्ग दुर्वा अतिबला घनेरी यह सब घास खानी चाहिए
    The cow that should roam in the forest should eat all these grasses.

  • @sangitamore467
    @sangitamore467 6 місяців тому

    मला गाय घ्यायची आहे किंमत किती आहे

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 3 місяці тому

    दुध जास्तीत जास्त 300दिवस झाल्यानंतर लागवड करण्यासाठी ब्रिड कुठे उपलब्ध होईल.आपल्याकडील Dr. कडे तर उपलब्ध होणार नाही.

  • @sachinbhogade2327
    @sachinbhogade2327 4 місяці тому

    पुंगनुर गाईचा वंश कसा वाढतो....गावाकडील डॉक्टर कडे त्यांचं बीज आहे का ...

  • @user-bb6ne3iz7u
    @user-bb6ne3iz7u 6 місяців тому +2

    Please give it's details &it's price

  • @ramchandrapujari160
    @ramchandrapujari160 Місяць тому

    या गायची किंमत किती आहे,कृपया मोबाईल नंबर द्या.

  • @rajendranarangikar3439
    @rajendranarangikar3439 9 місяців тому +4

    मला पाहिजे आहे, क्रुपया मोबाइल नंबर द्या...

  • @prathmeshpawar5800
    @prathmeshpawar5800 4 місяці тому +1

    भाऊ ही गाय महाराष्ट्रात पाळू शकतो का...?

    • @pdg4336
      @pdg4336 Місяць тому +1

      होय माझा कडे आहेत

    • @user-xl3st7gi8g
      @user-xl3st7gi8g Місяць тому

      Please price sanga na

  • @shreemittaleducationtrustgujar
    @shreemittaleducationtrustgujar 4 місяці тому +1

    Hindi ke liya phone number chahiye

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 9 місяців тому

    मोाबैल नॉंबर सांगा