तरुण शेतकरी शेण उचलून महिन्याला कमावतो इंजिनिअर पेक्षा जास्त उत्पन्न ...9404123373
Вставка
- Опубліковано 28 лис 2020
- मुक्त संचार पद्धतीमध्ये शेण उचलण्याचे काम दररोज करावे लागत नाही; परंतु गरजेनुसार महिन्यातून एकदा- दोनदा सर्व काडीकचरा, शेण उचलून बाहेर टाकून सर्व गोठा स्वच्छ करणे चांगले. तसेच, अशा वेळी गाईंनाही स्वच्छ धुता येईल.
मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावयाचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो.
मुक्त गोठ्यात दूध व्यवसाय सोबतच कोंबडी पालन ही करता येऊ शकते यामुळे अधिकचे उत्पन्न मिळते.
दुभत्या गाईचे संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामतः दूध उत्पादनात वाढ होते.
dudh vyavsaya che fayda
dudh vyavsay ani paisa
mukta gotha ani dudh vyavsay
dudh vyavsay kasa karav
sudh vyavsay ani chara vyavstha pan
gay palan ani dudh vyavsay
#cow #cows #farm #nature #cowsofinstagram #cattle #animals #farmlife #milk #calf #love #bull #photography #farming #animal #agro #k #dairy #kuh #farmer #naturephotography #cowstagram #vaca #cowboy #moo #agriculture #horse #photooftheday #art #a #cute #ranch #instagram #cowgirl #vegan #cowlove #vet #farmanimals #india #highlandcow #cowlife #landscape #dog #ig #he #holstein #campo #cowsofig #country #instagood #countrylife #rural #beef #vache #ganaderia #zootecnia #cowsmakemehappy #follow #cowspiracy
जिद्द महत्त्वाची आहे भावा 👌👌👌👌👍
सगळे चांगले आहे भावा एकच नंबर काम आहे पण गाईंना स्प्रे पंपाने धुवायचं जुगाड बनवा💟
सगळ्यात मोठा रोग काय म्हणतील लोक मस्त 🙏👌👍
नक्कीच छान पण स्वच्छता ठेवा गोठ्याची आणि गाईंची पण
दादा एकदमच खरी माहिती दिली
खूप छान माहिती दिली आहे छान
खुप छान माहीती दिली,
1 no. I like it
Bhau chan mahti dili
Mast... information
छान नियोजन केले भाऊ,अंडे विकण्यापैक्षा तुम्हीच खात जावा ,HF गाई साबाळण्यासाठी खुप ऐनर्जी लागते.
दूध आहे की प्यायला
Nice information 👌👌😊 mast
Thanks sir very nice information🙏🙏
लयी भारी माहीती.दिली भाऊ माझा पण दुध व्यावसायआहे .छान व्यावसाय आहे
गाव कोणते आहे? किती गाईं आहेत?
माहीत छान एकदम बरोबर दिली.पण साफसफाई स्वच्छता नाही.
लय भारी 👌
अप्रतिमच
छान माहिती
Mastach Sudhir Bhau
Bahut badhiya
भाऊ तुमच्या फार्म वर बघायचा आहे पत्ता सांगा पूर्ण
खूप छान
1no. Bhau
छान भाऊ
छान आहे
Nice sir 🙏
Nice 🙏👌
खरंच सर अप्रतीम माहिती दिली आहे.
Mast.
So pan🙏👌
Nice
Bhau kadachi kalwad vikaychi ka mala pahije hoti
गाईच्या आजार बदल महिती सांगा दगडी व ताप येतो त्याबद्दल महिती सांगा
Good
गायीला पाणी पिण्यासाठी जी टाकी बनवली आहे त्या टाकीला आतून कलर म्हणून चुना मारावा
भाऊ 1 नंबर
1ch nomber bhau
👏👏👌👌
Dads tumhi dhanda changala kartay parantu gotyat bilkul swachyata nahi tya kade lakshy dya gaiee swachya thewa result changale miltil RAMKRISHNAHARI
MALA PAN HI SHANKA ALIE. MUKT GOTHYAT PASHU BANDHLELE KA DISTAYT?
👌
बारा ही महिने गाईला मुरघास खावु घालताका.
✌️🙏🙏
भावा आपल्याकडची कालवड विकत मिळेल का?
✌👌👌👌👌
सिमेन कोणत वापरल होत
70000 मधे खर्च किती जातो गुरावर दादा???
जिल्हा कोणता
गाव कोणत
Kashat karav lagat
भाऊ स्वछता कमी आहे
1nambar
Bhau yrr mst
Number dya bhau
Sir tumcha number dya plz
Phon no.dya
Please number pathv
bhai..... vidio copy ahe
कुणाचा हो
Sir mala chagli prakar gay milelka rip
Chhan mahiti sir Aapan
Sir chala murghas kuthe milelsir
आरे तू दुसऱ्यांना चांगली माहिती देतोईस पण तू तुझ्या गाईंकडे पाहिले लक्ष दे त्या गाई किती घाण झाल्यात आसे वाटतंय की २ महिने त्यांना धुल्या नाहीत मुकत्त घोट्यात येवढ्या गाई घाण नाही होत
So pan🙏👌