Punganur Cow: पुंगनूर गायीची संपूर्ण माहिती| गायीची उंची, किंमत व दूध उत्पादन| Dairy farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • #punganur #minicow #desicow
    भारतात गायींच्या अनेक जाती पाहायला मिळतात. पुंगनूर ही देखील अशाच जातींपैकी एक भारतीय गाय आहे. जगातील सर्वात छोटी गाय म्हणून पुंगनूर गाय ओळखली जाते. या गायीविषयी सविस्तर माहिती देत आहेत. कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने.
    There are many breeds of cows in India. Punganur is also one such breed of Indian cow. Punganur cow is known as the smallest cow in the world. Chief Scientist of Desi Cow Research Project in College of Agriculture, Pune Dr. Somnath Mane Giving detailed information about this cow.
    रिपोर्टर : राधिका म्हेत्रे
    दिग्दर्शक : सोमेश सहाणे
    शूट : गजानन सुतार
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 74

  • @abhijeetsagade1418
    @abhijeetsagade1418 7 місяців тому +39

    Statue of Unity (गुजरात)जवळ असलेल्या पेटिंग झू मध्ये या गाईं चा कळप पाळला आहे. या गाईंच्या जवळ जाऊन त्यांना थोपटून खाजवून प्रेम करता येते. या गाई अत्यंत मायाळू आहेत. शहरातील माणूस आहे मी. आयुष्यात कधी गाईला हात लावला नव्हता किंवा जवळून पाहिली नव्हती. अर्धा तास त्यांच्या सोबत राहूनही माझा पाय तिथून निघत नव्हता. ज्यांच्या कडे शक्य आहे त्यांनी नक्की घरी आणा.

    • @Nalavde-rh7hm
      @Nalavde-rh7hm 3 місяці тому +2

      Hi sir,
      Plzextra detail
      plz reply me

  • @rajulad9040
    @rajulad9040 7 місяців тому +13

    मी शेतकरी आहो, मला पण ही गाय हवी आहे. पण किमंत खुप आहे भाऊ

    • @ashagaikar1929
      @ashagaikar1929 6 місяців тому +1

      Ho mla pan pahije

    • @nileshsonawane7533
      @nileshsonawane7533 3 місяці тому +1

      मला ही पाहिजे पण किंमत खुप सांगतात

  • @sangitamore467
    @sangitamore467 9 місяців тому +12

    सर मोबाईल नंबर सांगा मला गाय घ्यायची आहे

  • @kusumsarovar
    @kusumsarovar 6 місяців тому +6

    नासिक किवाँ पुण्यात ही गाय ठेवु शकतो का?

  • @nachiket120
    @nachiket120 9 місяців тому +18

    आम्हाला घ्यायची आहे

  • @shubhangibarbind7641
    @shubhangibarbind7641 7 місяців тому +13

    ही गाय महाराष्ट्रात चांगली जीवन जगु शकते का ?

  • @rameshjogdand6321
    @rameshjogdand6321 7 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली.

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 8 місяців тому +33

    किंमत खुप आहे. ह्या गाईंचा व्यवसाय न करता संवर्धन व्हावे या साठी या गाईंची किंमत नियंत्रणात ठेवा. जेनेकरुन सर्वसामान्यांना परवडेल...

    • @jitua394
      @jitua394 8 місяців тому +2

      Barobar aahe 👌🏻 👍

    • @gurunathnaik5725
      @gurunathnaik5725 7 місяців тому +3

      व्हीडिओ त सांगितल्या प्रमाणे सध्या ही दुर्मिळ प्रजाती आहे व मागणी जास्त असल्यामुळेच हिची किम्मत इतर गायी पेक्षा जास्त आहे....जस जशी संख्या वाढेल किम्मत कमी होईल अस वाटत

    • @prakashdhakateforyou3920
      @prakashdhakateforyou3920 3 місяці тому

      Pan amhi ghari city madhe ghari hi gayya kharidi karu shakat nahi kimmat jast aslya myle

  • @ashwinimom
    @ashwinimom 7 місяців тому +13

    किंमत किती आहे??

  • @duttaghule7071
    @duttaghule7071 7 місяців тому +1

    सर खूप सुंदर माहिती

  • @vishnupandit245
    @vishnupandit245 7 місяців тому +2

    खूप सुंदर काही आहे सर मोबाईल नंबर सांगा मला काय घ्यायचे आहे

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 7 місяців тому +7

    Better than dog ...

  • @sushmasonawane7626
    @sushmasonawane7626 5 місяців тому +2

    Original che hight maximum 2 fit rahte

  • @gajananshete8875
    @gajananshete8875 6 місяців тому +1

    साहेब नेल्लोर गाय संबंधी माहिती द्यावी. ती भारतात कुठे मिळेल.

  • @pushkarnakil8424
    @pushkarnakil8424 7 місяців тому +1

    ही गाय नैसर्गिक आहे की ब्रिडींग करून बनवलेली आहे?

  • @malpuri5128
    @malpuri5128 9 місяців тому +4

    गाय पाहिजे कशी घेयाची

  • @leenak6604
    @leenak6604 7 місяців тому +2

    नंबर सांगा , म्हणजे घेता येईल ही गाय

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 Місяць тому

    या पुंगनुर गाई ला.बाशिंड नाही त्यामुळे या गाई मध्ये सुर्यनाडी नाही असे पुंगनुर गाई पाहिल्यानंतर दिसते आहे.

  • @gorakhbhaurakibe1331
    @gorakhbhaurakibe1331 5 місяців тому +2

    छान माहीती ओजसवी भाषा

  • @shreeawadhootgurupeetham1591
    @shreeawadhootgurupeetham1591 7 місяців тому +1

    पूंगनूर ही गावठी आहे की संकरीत जात आहे?

  • @vishwanathmohite6519
    @vishwanathmohite6519 7 місяців тому +1

    आम्हाला

  • @sachinbikkad-y4e
    @sachinbikkad-y4e 9 місяців тому +2

    Sir pure red Sindhi cow kuth melal.

  • @annasahebbalbhimkorke9605
    @annasahebbalbhimkorke9605 9 місяців тому +3

    विकत मिळते का.

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 9 місяців тому +3

    आम्हाला पाहिजे मो नंबर सांगा सर

    • @pratibhazawar7458
      @pratibhazawar7458 8 місяців тому

      मला पण गाय घ्यायची आहे नंबर सांगा

  • @vijaykumarshirke7249
    @vijaykumarshirke7249 6 місяців тому +2

    ही गाय शेतकऱ्यांच्या काही कामाची नाही ही शहरी लोकांचा गाईचा शौक पूर्ण करु शकते शेतकऱ्यांनी इतर देशी गाईचाच विचार करावा

    • @Pb-pc5lp
      @Pb-pc5lp Місяць тому

      हि पण देशीच गाय आहे.. विदेशी नाही

  • @surajpharande8432
    @surajpharande8432 7 місяців тому +3

    एका व्यता मध्ये किती दिवस दूध देते.....

  • @vishalrote7705
    @vishalrote7705 7 місяців тому +2

    Beautiful cow

  • @AmrutLohakare
    @AmrutLohakare 4 місяці тому

    Maharashtra me kedr hai ka

  • @vishwajitpawar4076
    @vishwajitpawar4076 7 місяців тому

    गाईसोबत बैल देखील घ्यावा लागेल का? मुंबईत ही गाय इमारतीत/बाल्कनीत पाळली तर मनपाची परवानगी लागेल का? सोसायटी परवानगी लागेल का?गाईबैलाला सांभाळण्यासाठी काही प्रशिक्षण गरजेचे आहे.ते प्रशिक्षण कुठे मिळेल?
    या गाई लोभस आहेत.त्यामुळे गाय घ्यावीशी वाटते.

    • @RajRahul1123
      @RajRahul1123 7 місяців тому

      गाय पाळण्यासाठी कसलीही ट्रेनिंग लागत नाही.

  • @RakeshChaware-e2c
    @RakeshChaware-e2c 6 місяців тому

    Waa 2lakh maharashtrat lya desi gai cha sangopan kra n,...2lakh rupai!

  • @dnyaneshawarkhanzode9136
    @dnyaneshawarkhanzode9136 7 місяців тому +1

    मोबायेल नॉंबर सांगा

  • @sandyketotke9157
    @sandyketotke9157 9 місяців тому +1

    Tumcha nadr

  • @sunildamle7537
    @sunildamle7537 5 місяців тому +1

    शहरातून गाईंना खाण्यासाठी लागणारा हिरवा चारा मिळणे अवघड असते. घरात शेणाचा, गोमुत्रचा दर्प राहू शकतो. त्यावर उपाय काय?

  • @lalitdave7329
    @lalitdave7329 7 місяців тому +1

    Jay krishna

  • @sunayanabhavsar7308
    @sunayanabhavsar7308 3 місяці тому

    Kimmat kiti ya gaichi plz sagave amhala gyaychi ahe

  • @RakeshChaware-e2c
    @RakeshChaware-e2c 6 місяців тому

    Business krt aahe tumhi 2lakh rupai...

  • @rameshsarawade
    @rameshsarawade 5 місяців тому

    अशाच कमी उंचीची म्हैस पण असते का

  • @sushmasonawane7626
    @sushmasonawane7626 5 місяців тому

    Sir he original pagnor nahi ahe

  • @shubhangibarbind7641
    @shubhangibarbind7641 7 місяців тому

    सांभाळावे वाटते करीता विचारत आहे

  • @gajanantilwant7716
    @gajanantilwant7716 7 місяців тому

    🙏🏼🕉️🚩💐

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 7 місяців тому

    सर तुम्हाला नमस्कार कोकणात पालली की

  • @rajeshpatil8709
    @rajeshpatil8709 17 днів тому

    आम्हाला चार गाय पाहिजे किती किंमत कुठे याचे फोन नंबर द्या

  • @rupalishelar1330
    @rupalishelar1330 7 місяців тому

    I want to buy it

  • @rkdada7746
    @rkdada7746 6 місяців тому

    आपल्या जवल नही मिलेल का

  • @RajendraMarathe-o5p
    @RajendraMarathe-o5p 9 місяців тому +1

    गाय घेण्यासाठी काम करने लागेल

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 7 місяців тому +1

    ❤❤❤ What are plans for reducing price of this cow

  • @udayjalimsar9829
    @udayjalimsar9829 3 місяці тому

    वशिंडा पाहिजे......

  • @rodgerblr
    @rodgerblr 4 місяці тому

    Amhi 3 bhavande lahan asatana, maza babani pune city madhe Kapila gaay fakt amhala dudh milava mhanun palali hotee. Swatacha job karun he serve karat hote. Tya dudhachi, tupachi, dhyayachi chav aajun sudha jeebhe war aahe. Maza pan swapna aahe, bahgu kadhi hota te. Pure kapila, kokan gidda pann khup pure desi gayee aahet, khup gunkari dudh asat.

  • @timezoneuniversal8308
    @timezoneuniversal8308 7 місяців тому

    Price

  • @kishormali1042
    @kishormali1042 2 місяці тому

    Mn phatava

  • @shivamjadhav108
    @shivamjadhav108 2 місяці тому

    2 lakh Gay viktay ki ghoda saglya thikani paisa kamvaycha Ahe kathin Ahe mansacha swarth

  • @blackgoldrkvermicompost5209
    @blackgoldrkvermicompost5209 8 місяців тому +2

    Mala pan pahije mobail nambar patva

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 7 місяців тому +4

    ज्ञानचोद्या 😢 तु गाईची माहिती सांगितलीस, कुठे मिळतात हे वीडीओचं शिर्षक होतं...😅🎉🎉🎉

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 7 місяців тому +1

      सद्ध्या.....पुरा व्हिडीओ न बघता कॉमेंट करून ज्ञान पाजळतो.दोन ते पांच लाख किंमत दाखवलीय व्हिडीओत.
      हाय का हिंमत.....

  • @SurajKolhe-vr7st
    @SurajKolhe-vr7st 3 місяці тому

    Phone number dya