शेतकऱ्यांच्या फायद्याच्या याच त्या 11 गाई | Various types of cows | Dairy Business | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2022
  • शेतकऱ्यांच्या फायद्याच्या याच त्या 11 गाई | Various types of cows | Dairy Business | Maze Ran Shivar
    आजच्या व्हिडिओत आपण अकरा प्रकारच्या गाईची माहिती घेणार आहोत. यातील साहिवाल गाय (मुलतानी गाय) दीड ते दोन लिटर दूध देते. गीर गाय ही मूळ गुजरातमधील आहे. गीर गाईची दूध देण्याची क्षमता सहा ते सात लिटर आहे. सेंद्रिय शेती करणारे शेतकरी या गाईला जास्त पसंती देतात. लाल सिंधी ही गाय मूळ पाकिस्तानातील आहे. मूळ मराठवाड्यातील लाल कंधारी गायही प्रसिद्ध आहे. सहा ते सात लिटर दूध ही गाय देते. राठी गाय मूळ राजस्थानातील आहे. देशी गोवंश आहे. ही गाय सात ते आठ लिटर दूध देते. थार पाकर गाय ही गाय अतिशय गरीब आहे. मूळ राजस्थानातील आहे. दत्तांच्या मागे हीच गाय आहे. आठ ते नऊ लिटर दूध देते. गवळाऊ ही गाय विदर्भात मोठ्या प्रमाणावर आहे. डांगी गाय ही सेंद्रिय शेतीसाठी ही गाय प्रसिद्ध आहे. देवणी गाय हीसुद्धा फायदेशीर आहे. गीर गाईसारखीच दिसते. कोकण कपिला ही गाय मूळ कोकणातील आहे. खिल्लार गाय ही महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शंकरपटासाठी ही ओळखली जाते. साहिवाल गाय, गीर गाय, लाल सिंधी गाय, लाल कंधारी गाय, राठी गाय, देशी गोवंश, थार पाकर गाय, गवळाऊ गाय, डांगी गाय, देवणी गाय, कोकण कपिला गाय यापैकी जी सोयीस्कर गाय असेल ती शेतकऱ्यांनी विकत घ्यायला हरकत नाही.
    In today's video we will learn about eleven types of cows. Of these, Sahiwal cow (Multani cow) gives 1.5 to 2 liters of milk. The Gir cow is originally from Gujarat. The milking capacity of Gir cow is six to seven liters. Organic farmers prefer this cow. Lal Sindhi is a cow originally from Pakistan. The original red Kandhari cow from Marathwada is also famous. The cow gives six to seven liters of milk. Rathi Gai is originally from Rajasthan. Is a native cow. This cow gives seven to eight liters of milk. The Thar Pakar cow is a very poor cow. Originally from Rajasthan. This is the cow behind Datta. Gives eight to nine liters of milk. Gawlau is a large cow in Vidarbha. Dangi cow is famous for its organic farming. Devani cow is also beneficial. Gir looks like a cow. Konkan Kapila is a cow originally from Konkan. Khillar cow is famous in Maharashtra. It is also known for Shankarpatta. Sahiwal cow, Gir cow, Lal Sindhi cow, Lal Kandhari cow, Rathi cow, Desi cow, Thar Pakar cow, Gavlau cow, Dangi cow, Devani cow, Konkan Kapila cow are the most convenient cows for farmers to buy.
    #sahiwalcow
    #girgay
    #khillargay
    #LalSindhicow
    #LalKandharicow
    #rathicow
    #Gawlaucow
    #Devanicow
    #dairybusiness
    #mazeranshivar

КОМЕНТАРІ • 21

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 4 місяці тому

    अप्रतिम व्हिडीओ आणि सुटसुटीत माहिती। मर्सिडीज नसली तरी चालते पण गाय प्रत्येक घरी पाहिजेच।

  • @dileepwaghmode2416
    @dileepwaghmode2416 2 роки тому +1

    Mast mahiti dili

  • @only.u7001
    @only.u7001 2 роки тому +5

    Mazyakade sahival gay ahe
    Ti 4 - 5 litr dudh dete

  • @amarsfarmandcows8066
    @amarsfarmandcows8066 Рік тому +2

    Khup chan 👌🏻👌🏻
    Gaolao cow ❤️❤️

  • @surajrasal7510
    @surajrasal7510 7 місяців тому +2

    कालवडी मिळतील का आणि किती रुपयापर्यंत भेटतील

  • @sandipsavkar1390
    @sandipsavkar1390 Рік тому

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Рік тому

    Nice information 👌👍🙏🐂❤️

  • @dhanrajchavan1737
    @dhanrajchavan1737 Рік тому +4

    मुळात जी थार सांगत आहेत , ती हरीयाना आहे. आणि जी साहीवाल आहे ती मुळ , पाकिस्तान साहीवाल मधिल आहे. लाल सिंधी जी दाखवली आहे ती संकरित आहे , माहीती देनार्याने नीट माहिती द्या .... उगाच काहीतरी अपलोड करू नका

  • @ganeshkale7979
    @ganeshkale7979 10 місяців тому +4

    डांगी गाय दुध देते ४ ते ५ लिटर १ वेळस म्हणजे दिवसाला ८ ते १० दुध देते डांगी गाय ची माहिती नसेल तर चुकीची माहिती देऊ नका माझ्या कडे आहे डांगी गाय मी घोटी चा जिल्हा नाशिक माहिती देतो तुमहाला भाऊ जय श्रीराम

    • @surajrasal7510
      @surajrasal7510 7 місяців тому +1

      सर अश्या जातीवंत दुधाळ गाई कालवडी किती पर्यंत भेटतील

  • @manoharpatne521
    @manoharpatne521 2 роки тому

    उपयुक्त माहिती छान...

  • @balupatil8829
    @balupatil8829 7 місяців тому +1

    साहिवाल गायीची दुध देन्याची क्षमता जास्त आहे

  • @ganeshbarsagde8142
    @ganeshbarsagde8142 8 місяців тому +1

    तुम्हाला पूर्ण माहिती नाही बुवा

  • @tangopunch1686
    @tangopunch1686 Рік тому

    Tula akal aahe ka. Sarv mahiti chukichi aahe

  • @sandippondekar1936
    @sandippondekar1936 Рік тому

    Gir ani kathewadi ya veglya gai ahet
    Lal kandhari gai pn original nay

    • @surajrasal7510
      @surajrasal7510 7 місяців тому

      येथील लाल कंधार original नसेल पण लाल कंधारी original Breed आहे

  • @pallavikadam2620
    @pallavikadam2620 Рік тому

    Chukichi mahiti sangu kaka

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 3 місяці тому +1

    साहिवाल जातीच्या गाईची दूध देण्याची क्षमता ६ ते १२ लिटर असताना फक्त दीड ते दोन लिटर क्षमता का सांगितली??