सध्याच्या पिकांमध्ये तणनाशकाचा वापर केव्हा आणि कसा करावा ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • सध्याच्या पिकांमध्ये तणनाशकाचा वापर केव्हा आणि कसा करावा ?#patilbiotech
    सोमवार , ता. 1 जुलै , 2024
    रोजी संध्याकाळी 6.00 वाजता
    मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
    जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
    पिकाचे शेड्यूल (वेळापत्रक) मिळविण्यासाठी खालील नंबरवर whatsapp मार्फत संदेश पाठवा :
    मोबाईल : 7507775355
    केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
    मोबाईल : 8080677492
    तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
    मोबाईल: 99239 74222
    ---------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    ---------------------------------------------
    Website : patilbiotech.com/shop/
    UA-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : patilbiotech?ut....
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Channel : whatsapp.com/channel/0029VaBB...
    Amazon Store : www.amazon.in/stores/page/99B...
    कापूस पिकाचे तणनाशक (Herbicide for Cotton)
    मका मध्ये तणनाशक कसे वापरावे (How to Use Herbicide in Maize)
    सोयाबीनमध्ये सुरक्षित तणनाशक (Safe Pesticides for Soybean)
    तूर पिकामध्ये तणनाशकाचा उपयोग (Herbicide Use in Pigeon Pea Farming)
    ऊस पिकात तणनाशकाचा वापर कसा करावा (Using Herbicide in Sugarcane).

КОМЕНТАРІ • 142

  • @RajuShejol-me2dm
    @RajuShejol-me2dm Місяць тому +4

    आपण राष्ट्र सेवा करत आहेत आपल्या कार्याला सलाम.

  • @shrikantshinde9984
    @shrikantshinde9984 Місяць тому +14

    अमोल सर तुम्ही खूपच ग्राउंड लेव्हल ला अभ्यास करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि हॉट हॉट्स ॲप ला केलेल्या मेसेज लां खूप चांगला प्रतिसाद देतात आणि मार्गदर्शन करतात त्याबद्दल त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @tejusfutureacademy3616
    @tejusfutureacademy3616 Місяць тому +1

    Very important information...sir. and reply also.... quick.....so.... very very good work sir ji.....❤🎉🎉....

  • @subhashdeshmukh4673
    @subhashdeshmukh4673 Місяць тому +1

    माहिती खूपच आवडली

  • @musamagdum3474
    @musamagdum3474 Місяць тому

    अतंत्य शास्त्रोक्त माहिती.दिली
    धन्यवाद!

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 Місяць тому +13

    तूर पिकामध्ये बीज नाशक,तणनाशक यावर माहिती सांगितली नाही.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому +3

      ata upyog nahi

    • @tejusfutureacademy3616
      @tejusfutureacademy3616 Місяць тому +1

      20 jun.... tur lavan zali aahe ....chan nighali pn aahe.....tan aalay ek Don ..tin panach tr tan nashk fawarni.. special tur ch aahe....sir ji.

    • @pratibhapatil5344
      @pratibhapatil5344 27 днів тому

      1:24 turitannashaksanga

  • @vishalyt8606
    @vishalyt8606 Місяць тому

    🙏✌

  • @ramratanchandak8405
    @ramratanchandak8405 26 днів тому

    Mug ground nut maydhe soyabin weediside chalel ka

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Місяць тому +2

    सर आपण खूपच महत्वपूर्ण शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत माहिती देतात धन्यवाद

  • @SURESHKALYANKAR-eu6bq
    @SURESHKALYANKAR-eu6bq Місяць тому +1

    Amol sir toor plus soyabean la konte tannashek vaparawe,?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      Shaked

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 Місяць тому

      नमस्कार सर मूग आणि उडीद या वरील तणनाशकाची माहिती द्यावी ही विनंती

  • @HimanshuRajurkar-xb9bq
    @HimanshuRajurkar-xb9bq Місяць тому +1

    सर कॉटान मध्ये फक्त तासाने मारायचं आहे 5 बाय 1.25 आहे तर 10 पंप मध्ये किती यकर व्हायला पाहिजे

  • @raghunathtonde7332
    @raghunathtonde7332 Місяць тому

    तणनाशक फवारणी करणाऱ्या व्यक्तीस काही हानी होऊ शकते काय. त्यासाठी काय काळजी घ्यावी ते सांगावे. आपले आभार. उत्तम माहिती दिली.

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Місяць тому

    सर पेरनी झाल्या नंतर किती दिवसानी फवारावे कारण माझ्या शेतात आजच बारीक तन दिसत आहे कुपया मार्गदर्शन करा कारण ऊद्या दिनांक 3/7/24/ला कपसाची पेरनी आहे

  • @nayabraopadol5775
    @nayabraopadol5775 Місяць тому

    सोयबीन मध्ये लव्हाळा करीता sempra फवारले तर चालेल का?

  • @ravinrakale6190
    @ravinrakale6190 Місяць тому +3

    सर तूर पिकासाठी तन नाशक सांगा

  • @rupeshkvideos
    @rupeshkvideos Місяць тому +1

    Sir aaplya Company madhye hob Vacancy aahe t ka Please reply🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому +1

      75591 11661 ya number la resume padhava

  • @kaifpatel576
    @kaifpatel576 28 днів тому

    Kapsa la tannashak favartann jamin kordi chalel ka

  • @akshaymore3572
    @akshaymore3572 Місяць тому

    Gogal gay v paisa yavar upay ahe ka soyabean ch khupach nuksan hot ahe

  • @user-ty4wh5ih4y
    @user-ty4wh5ih4y Місяць тому

    Khate devun kiti divsane tannashk marave sir te kalva

  • @abdulbarishattari2072
    @abdulbarishattari2072 Місяць тому

    सर नमस्कार 🙏, मी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथून आपणास संपर्क करत आहे.
    सर उडदाच्या पिकात वापरण्यासाठी तणनाशक आहे का, असेल तर माहिती द्यावी विनंती.

  • @KeshavraoPatil-fl5zo
    @KeshavraoPatil-fl5zo Місяць тому +1

    सर कपाशी पिकातील लवाळ्या साठी कोणते तणनाशक वापरावे

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 29 днів тому +2

    दुकानदार याने शेतकऱ्याला एका पंपाला 100 ml तमर वापरण्यास सांगितले आपण 500 ml
    200लिटर पाण्याचा वापर करणेसाठी सांगितले
    शेतकऱ्यांना खरा सल्ला कोणाचा ते सांगा

  • @vivekbichewar3989
    @vivekbichewar3989 Місяць тому

    Tanashakcha pika vr parinam hoto ka....?

  • @RajivSawant-et9oo
    @RajivSawant-et9oo 29 днів тому

    तन नाशक मध्ये मक्यातील आळी नियंत्रित होऊ शकते का

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 Місяць тому

    मी रेशीम शेती करतो..५ x ३ वर तुतीचे झाडं आहेत.. दोन ओळींमध्ये खूप तन झालं आहे..तणनाशक पाहिजे..कोणते वापरावे.
    ...

  • @dattughule2819
    @dattughule2819 Місяць тому

    टेक ऑफ सिल्लोड ला कुठे मिळेल आणि तन नाशकामध्ये स्टिकर वापरले तर चालेल का

  • @narendramuley7520
    @narendramuley7520 28 днів тому

    Actually working three hrs, and Rs 300/- per dae wages. In Vidharbh

  • @sukhalalgothwal9142
    @sukhalalgothwal9142 Місяць тому +1

    सोयाबिन व तुर आतर पिक आहे या साठी तननाश कोनत वापरावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      video madhe sarva dile ahe na dada

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Місяць тому

    कापूस पिकासाठी शॉक बहू नये म्हणून कोनते टषॉनीक घ्यावे

  • @shirishrane4649
    @shirishrane4649 Місяць тому

    केळी मधील लव्हाळा कसा कंट्रोल करायचा दादा

  • @Maruti_Chaudhari
    @Maruti_Chaudhari Місяць тому

    नेवासा तालुक्यातील खुपटी गाव 300 रु बाईला रोज आहे

  • @gajananyeokar9294
    @gajananyeokar9294 Місяць тому

    बायोटेक कंपनी चे निबोडी तेलाचा माहिती दया

  • @SachinThakur-jy9zt
    @SachinThakur-jy9zt Місяць тому

    साहेब तन नाशक किती कपाशी चा तासाने फवारे?

  • @ImranKhan-eq4tb
    @ImranKhan-eq4tb 27 днів тому

    Amazon hamare pin code par delivery nahi karta hai

  • @hiteshdhaigude8670
    @hiteshdhaigude8670 Місяць тому

    Panyacha pH turti ne hou shakto ka?

  • @gajanansawant6247
    @gajanansawant6247 Місяць тому

    हिगोलीफोननबर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      9767093517 ya number la contact kara

  • @ankitatram8991
    @ankitatram8991 Місяць тому

    सर पंप किती लिटर चां असावा 45 मिली साठी

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 Місяць тому +1

    मका पिकात लव्हाळा आहे कोणते तन नाशक चालेल

  • @ashishkharode8791
    @ashishkharode8791 20 днів тому

    लव्हला साठी जे तणनाशक सांगितलं ते तुरीवर चालेल का सर

  • @ImranKhan-eq4tb
    @ImranKhan-eq4tb Місяць тому

    Jiomart par aapke product nahi hai

  • @ashokgaikwad5326
    @ashokgaikwad5326 27 днів тому

    अमर वेलावर कोणते तन नाशक वापरावे

  • @AjinkyaDhembare-ue5fk
    @AjinkyaDhembare-ue5fk Місяць тому

    Sir take-up Kay ahe कुठे भेटेल

  • @rahulpachlegaonkar4479
    @rahulpachlegaonkar4479 Місяць тому

    तूर पीक निघाल्या नंतर चे तणनाश सांगा

  • @santoshawatade1772
    @santoshawatade1772 Місяць тому

    चवळी(बरबटी) लागवड केलेली आहे,त्यामध्ये कोणते तन नाशक वापरावे सर

  • @baluadhe7521
    @baluadhe7521 Місяць тому

    बोरिंग चे खारे पाणी चालते का

  • @DRAGTHUNDER
    @DRAGTHUNDER 29 днів тому

    केना पिकावर कोणते तणनाशक मारावे

  • @vaijanathpaitwar159
    @vaijanathpaitwar159 Місяць тому

    वैजनाथ पईतवार लातूर
    मजूरी 300|-रूपये आहे सर

  • @shrikantn4352
    @shrikantn4352 23 дні тому

    Sir loffa baddl mahiti havi hoti

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 24 дні тому

    सर एजिल एवजी व्हीप सुपर चालेल का

  • @dinkarchaudhari3814
    @dinkarchaudhari3814 Місяць тому

    तूर पिकाची तन नियंत्रण माहिती सांगा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Місяць тому

      9923974222 ya number la whatsapp kara

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Місяць тому

    favarani 500 rs 200 literla majuri ahe

  • @rajuchaple915
    @rajuchaple915 Місяць тому

    टेक अप मध्ये कोणता घटक आहे

  • @Sanjivanikamthe-dy5kp
    @Sanjivanikamthe-dy5kp Місяць тому

    मि कार्ला पिका बद्दल माहिती टाकली आहे पण माहिती दिली नाही

  • @namdevchavhan4919
    @namdevchavhan4919 Місяць тому

    नासीकला पछीम भागात सोयाबीन सेमिनार ठेवा

  • @balupadol4024
    @balupadol4024 Місяць тому +1

    पावसाळी टोमॅटो नियोजन कधी घेणार आहे सर

  • @shivajilendave8144
    @shivajilendave8144 Місяць тому

    malak javal nasel tar majur pani otun detat

  • @prabhakarraut4316
    @prabhakarraut4316 29 днів тому

    धान (भात) पिका साठी कोणते तन नाशक मारावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  28 днів тому

      petraclore

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  28 днів тому

      petraclore

    • @prabhakarraut4316
      @prabhakarraut4316 28 днів тому

      @@PatilBiotech प्रमाण किती ह्या सोबत टेक अप सुद्ध घ्यायचे का?

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 Місяць тому +1

    सर तूर पिकातील लव्हाळा साठी कोणते तणनाशक आहे का

  • @swapnilbhusari4503
    @swapnilbhusari4503 Місяць тому

    सर माझ्या शेतात मोठी दुधी आणि केना लहान पाना वाला सोयाबीन च आहेत पूर्ण शेतात

  • @shetiaanibarechkaahi
    @shetiaanibarechkaahi Місяць тому

    2.4 D 50ml + paraquat dichloride 100 ml व काही ठिकाणी 2.4 D +Tamar ची ऊसा मध्ये फवारणी घेतली पण रिझल्ट मिळाला नाही....!

  • @vaijanathpaitwar159
    @vaijanathpaitwar159 Місяць тому

    वैजनाथ पईतवार
    लातूर
    सोयाबिणला फूटवा ज्यास्त करन्या साठी माहेती सागा सर

  • @dnyaneshwarshejul9938
    @dnyaneshwarshejul9938 Місяць тому

    मका मध्ये tynzer basf कंपनीचे सर्वात बेस्ट आहे, 100%रिझल्ट.