सोयाबीन / तूर 1 किलो बियाण्याला 1 क्विंटल उत्पादन तूर सुद्धा यावर्षी टोकायचीच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • सोयाबीन / तूर 1 किलो बियाण्याला 1 क्विंटल उत्पादन तूर सुद्धा यावर्षी टोकायचीच
    शनिवार, 25 मे,2024 संध्या. 7.00 वाजता
    मार्गदर्शक श्री. अमोल पाटील
    जनरल मॅनेजर- पाटील बायोटेक
    -----------------------------------------------------------
    पिकाचे वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील नंबरवर फक्त whatsapp ने संदेश पाठवा.
    मोबाईल : 7507775355
    केळी, पेरू, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
    मोबाईल : 7507775355 / 8080677492
    तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
    मोबाईल: 99239 74222
    -----------------------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.c...
    UA-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : ...
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp....
    #patilbiotech, #patilbiotechtissueculture, #soya #soyabeanfarming #soyabeanmahiti #turlagwad #soyabeanturlagwad

КОМЕНТАРІ • 343

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 4 місяці тому +9

    खूप महत्वाची माहिती दिली सर,मी मागील वर्षी आपली माहिती एकूण बेडवर सोयाबीन टोकण केले होते.एकरी 15 क्विंटल उतारा आला धन्यवाद सर

  • @SonaliGholap-u9p
    @SonaliGholap-u9p 4 місяці тому +6

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @hanumanchavan9428
    @hanumanchavan9428 3 місяці тому +1

    खरचं पाटील साहेब सांगतात ती माहिती पूर्णपणे खरी आहे.मी अनुभवाने सांगतो

  • @anandsable5131
    @anandsable5131 4 місяці тому +3

    खूप छान माहीती साहेब 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarpatil9842
    @dnyaneshwarpatil9842 4 місяці тому +1

    सर खूप महत्वाची माहिती आहे मी संपूर्ण व्हिडिओ डाऊन लोड केली आहे

  • @marotivibhute
    @marotivibhute 4 місяці тому

    नमस्ते सर.खुपछान.माहितीदिलीत.टोकनच्याऐवजीपेरणीत.सलाद्या🎉🎉🎉

  • @pundlikraoshinde2028
    @pundlikraoshinde2028 4 місяці тому +2

    तुरीची माहिती पाहिजे होती ती आज मिळते धन्यवाद सर

  • @subhashwarade621
    @subhashwarade621 3 місяці тому +1

    सर खूप छान माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @moneyispower4003
    @moneyispower4003 4 місяці тому +26

    सर नमस्कार आमच्याकडे मजुर लोक कमी आहेत टोकन करणं शक्य होतं नाही काही आशा वेळस टेकटर पेरणी मधलं पेरणीच फन जे आहेत त्या ऐक बंद ऐक चालू अशी पेरणी करावी का कारण फन बंद केल्यावर टोकन केल्यासारख अतंर मिळेल अडीच फूट अंतरावर पेरणी होईल फक्त बेड रहाणार नाही

  • @nileshverulkar1772
    @nileshverulkar1772 3 місяці тому

    सर खूप. मोलाचं. मार्गदर्शन केले. मनापासून धन्यवाद

  • @SachinBhone-jw2dm
    @SachinBhone-jw2dm 4 місяці тому +2

    अति उत्तम माहिती

  • @vaibhavwagh2637
    @vaibhavwagh2637 3 місяці тому

    Very valuable information sir 🙏🏻and great efforts to learning of farmers

  • @5595vikram
    @5595vikram 4 місяці тому

    Sir khup chan mahiti dili ahe tumchya sallyane amhi soyabin pik gheu Thanks Sir

  • @rameshwarmandave4535
    @rameshwarmandave4535 3 місяці тому +1

    एकदम छान सांगितल सर

  • @gopalchavan8974
    @gopalchavan8974 3 місяці тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @SujalamSufalamSheti
    @SujalamSufalamSheti 4 місяці тому +2

    पाटील सर..... Nice

  • @kailasbabar353
    @kailasbabar353 22 дні тому

    ❤dil se sallut

  • @kailashkharode7388
    @kailashkharode7388 4 місяці тому +1

    खूप छान माहिती

  • @satishpatilpatil4560
    @satishpatilpatil4560 Місяць тому

    Thank you sir sar

  • @pradipnikam5856
    @pradipnikam5856 4 місяці тому +1

    informative session sir 👍

  • @kailasdevare2402
    @kailasdevare2402 3 місяці тому

    Sir aatishay chan mahiti dili aahe

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 місяці тому

    Very nice webinar Sir. Very valuable guidance for Soybean and Tuar production 🙏

  • @tusharkhadse7555
    @tusharkhadse7555 3 місяці тому

    Khoob Sundar Si Mahiti watches

  • @rajeshchavan1209
    @rajeshchavan1209 3 місяці тому

    Khup chan mahiti sir

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 4 місяці тому +1

    Good guidance

  • @SETKRI2024
    @SETKRI2024 2 місяці тому

    देऊळगाव राजा ला मिळेल का आणी कुणाकडे...

  • @JavedkhanPathan-y6k
    @JavedkhanPathan-y6k 4 місяці тому +1

    Khup chan

  • @rameshwarwaghmare2741
    @rameshwarwaghmare2741 4 місяці тому

    फार छान पाटील सर

  • @sushantalat
    @sushantalat 4 місяці тому +1

    Macs 1460 vaprtoy 3 varshe zahlit ..khup chan result ahe

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      ok
      Best

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 День тому

      किती उतारा आला आहे १४६० चा?

  • @kavitaraut5238
    @kavitaraut5238 3 місяці тому

    Khup chan sir

  • @BhanudasSurvase-m9h
    @BhanudasSurvase-m9h 3 місяці тому

    Patil sir mast mahiti

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 місяці тому +3

    MAUS 162 ह्या जाती मध्ये सतत शेंगा लागतात. ह्याचा harvesting करताना विपरीत परिणाम होतो काय? Mechanical Harvesting साठी चांगली असूनही ही जात मागे का पडत आहे?

  • @vinodiralkar3466
    @vinodiralkar3466 3 місяці тому

    Very nice Sir

  • @sanjaybhagat800
    @sanjaybhagat800 3 місяці тому

    धन्यवाद सर

  • @gajananhundekar5068
    @gajananhundekar5068 3 місяці тому

    Very nice sir🎉

  • @newsapmc
    @newsapmc 4 місяці тому +1

    नमस्कार.... राजमा लागवडिबद्दल सुद्धा एक व्हिडिओ बनवावा..

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 4 місяці тому +1

    Thank you sir

  • @sahilgiripunje3263
    @sahilgiripunje3263 3 місяці тому +1

    सर आमचाकडे तुमी जे कॉसो खत सागीतले ते मिळत नाही तुमी ऑडर घेऊ शकता का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      8080677492 ya number la contact kara

  • @narayanshinde8793
    @narayanshinde8793 4 місяці тому

    सर आपण वस्तूनिष्ठ माहीती दिली. धन्यवाद , पण वाईड स्रेडकरण शेतकर्याना कसं शक्य आहे.मजूराचा खूप जटील प्रश्न आहे,आहो साहेबकाय सांगावे आपणास. या वर्षी तरी मार्केटमध्ये खुप बोगस बियाने ,खतं, कि.ना. वाटेलतो दर, नियंत्रण कुणाचं? अतिशय वाईट अवस्था आहे शेतकर्याची. आपण खुपच छान माहीती दिली खरं पण आडवं येतं.असो.आलीया भोगाशी असावे सादर .शेतकर्याचा वाली कुणीच नाही.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      hatash houn chalnar nahi marga kadhava lagel

  • @po8to
    @po8to 3 місяці тому

    नक्कीच छान❤

  • @Answer4mystery
    @Answer4mystery 3 місяці тому +1

    Sir tur madhe don biyana madhe distance kiti asawa row madhe samjala pan seed to seed sanga

  • @ShivajiKale-c4m
    @ShivajiKale-c4m 3 місяці тому

    Good knoladg

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 3 місяці тому

    पाटील साहेब तुर आणी मुग चालेल का

  • @AnilSenani-l3z
    @AnilSenani-l3z 3 місяці тому

    सर तुअर मधे दान्यात किड चा त्रास असते त्यासाठी उपाय सांगा

  • @YogeshGawande-r6x
    @YogeshGawande-r6x 3 місяці тому

    तूर किती पेरावे एकरी सोयाबीन madhe

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 місяці тому

    Sir गावाकडे लोक म्हणतात खुडल्या पेक्षा तूर दाट लावा फांद्या जास्त ते काय समजल नाही please...

  • @deepakpatil5663
    @deepakpatil5663 4 місяці тому

    नमस्कार सर, खुप छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केलात धन्यवाद.... माझी जमीन माळरान आहे पण पाणी देता येईल.... तसेच तण खुप येत.... योग्य वाण कोणता वापरू....

  • @diwakarchavhan1906
    @diwakarchavhan1906 4 місяці тому

    सर खूप छान माहिती दिली 👌👌👌🙏🙏🙏

  • @damodardharmendra23
    @damodardharmendra23 4 місяці тому

    सर व्हिडीओ दोन तिन वेळा बघीतला व पुन्हा पुन्हा बघतच राहव असेच वाटते

  • @baburaoburung514
    @baburaoburung514 4 місяці тому

    Good directive

  • @DnyaneshwarGarkar-iq6jg
    @DnyaneshwarGarkar-iq6jg 4 місяці тому +1

    नंबर एक चारू आहे मी पण 13 पर्यंत काढला

  • @atkalrajendra
    @atkalrajendra 4 місяці тому

    भारी नियोजन सांगितले परंतु
    निखळ तुरीचे अंतर भारी जमिनीत कमी होईल वाटतं

  • @dk1861
    @dk1861 4 місяці тому +1

    सर मागील वर्षी फुले संगम सोयाबीन बियाणे वापरले होते,त्यावर व्हायरस आल्यामुळे काहीच सोयाबीन उत्पन्न झाले नाही,rotavetor फिरवावे लागले वर्धा जिल्ह्यात वातावरण चालेल काय

  • @devrajdharamdevrathod8011
    @devrajdharamdevrathod8011 4 місяці тому +2

    100 करोड रुपये

  • @AnnapurnaShinde-jz7fq
    @AnnapurnaShinde-jz7fq 4 місяці тому

    Sir gelya varshi soyabeen war shevatchya tappyat mul kuj rog ala hota tyawar upay
    Sanga sir

  • @laxmannarayankar4099
    @laxmannarayankar4099 19 днів тому

    मी तुळजापूर येथे राहतो. मला आपले धाराशिव चे प्रतिनिधी त्यांचा संपर्क साधून तुमच्या सोबत शेती करायची आहे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  19 днів тому

      hindusthan agro tuljapur ithe bhetel

  • @SnehalKhedkar-wx7uf
    @SnehalKhedkar-wx7uf 3 місяці тому

    तूर व उडीद मिश्र पीक आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणते तणनाशक मारावे पेरणी केली की लगेच

  • @sagargavhane9847
    @sagargavhane9847 3 місяці тому

    जैविक NPK CONSO बार्शी येथे कुठे मिळेल

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 місяці тому +1

    बेड वर लागवड केल्यावर आंतरमशागत कशी करावी?

  • @gokarnshinde2634
    @gokarnshinde2634 4 місяці тому

    सर आपण सांगता ती औषधे आमच्या कडे मिळत नाहीत त्या मुळे तुमचा पॅटर्न चांगला आसून ही आम्ही करू शकत नाही,त्या साठी पर्यायी औषध सांगत जावे

  • @sudarshankalbande9369
    @sudarshankalbande9369 4 місяці тому

    खर्च लई होईल सर आपल्या नियोजनामुळे

  • @tukaram882
    @tukaram882 3 місяці тому

    सर, तुर लागवड करताना,एका जागेवर दोन किंवा तीन बिया लागवड करायच्या का? आणि cutting म्हणजे तुरीचे शेंडे कापायचे का?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому +1

      2-3 kara ho shende kapayache

  • @sharadrangnathrathod5201
    @sharadrangnathrathod5201 4 місяці тому +2

    Sir
    Bustar चे बियाणे हिंगोली येथे कुठे मिळेल

  • @shrikantthakare-hv1hc
    @shrikantthakare-hv1hc 3 місяці тому

    माहीती, महीने, व,पिक,अवस्था, पाहून, पोस्ट करावे, हि,विनंती

  • @rameshwarwaghmare2741
    @rameshwarwaghmare2741 4 місяці тому +1

    तुरीचे दोन तासातील अंतर 8 फुट पाहीजे

  • @yogeshkshirsagar7398
    @yogeshkshirsagar7398 4 місяці тому

    Sir... भारी जमिनीत निक्खल तुर drip वर 8×2 वर केली तर चाललं का फवारणी चांगली करता येतं... तुम्हाला काय वाटत

  • @akashdhavle7186
    @akashdhavle7186 4 місяці тому

    सर उडीद व मुग या पिकावर व्हिडिओ बनवा

  • @saurabhphatanagare8427
    @saurabhphatanagare8427 4 місяці тому

    Dada 4 fut bed kela tar chalel ka...... Aadhiche drip 4 futavar kelele aahe tyamule.....
    Aani chalat asel tar kase..... Mhanje 4 futi bedvr kiti line 2nch tr ika thikani kiti biya 4 fut bedvr plz replay

  • @kirankumbhar336
    @kirankumbhar336 4 місяці тому

    Pre emergence तन नाशक ओल्या जमिनीवर चालते का

  • @atharvwalke5270
    @atharvwalke5270 3 місяці тому

    Aka jagevar 2te3 biya tokaychya ka ani tinhi biya eka jagevar ugavlyavar tya tashach thevaycya ka pls reply

  • @amolchavhan6931
    @amolchavhan6931 4 місяці тому

    Sir सोयाबीन तूर लावायची आहे बेड कशी पाडायची.. हलकी/ मध्यम जमीन आहे

  • @santoshmote6048
    @santoshmote6048 4 місяці тому

    सर मी 992 जात सरी वर टोकण करणार आहे दोन ओळींतील अंतर अडीच फूट ठेवले तर चालेल का, बियाणे किती लागते, जमीन चांगली आहे

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 4 місяці тому

    कोरडवाहू सोयाबीन लागवडी मध्ये सरी वरंबा पद्धत योग्य आहे काय?

  • @gopalchavan8974
    @gopalchavan8974 3 місяці тому

    सर NPK conso-G bag Market मध्ये उपलब्ध आहे कां

  • @rajendradeshmukh3492
    @rajendradeshmukh3492 4 місяці тому +1

    Mala fule kimaya 2 qi zale magil varshi 1acermadhe

  • @pramodingale5167
    @pramodingale5167 3 місяці тому

    Sar soyabin turi madhe konte bijnashak aahe

  • @rameshwarkatekar8974
    @rameshwarkatekar8974 4 місяці тому

    महबीजचे महाजैविक एन पी के वापरले तर चालेल का

  • @vishalbankar185
    @vishalbankar185 3 місяці тому

    यवतमाळ येथे कोणत्या कृषी केंद्रात मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      Biyanyala chemical tratement karavi lagate pik changale ugvanyasathi

  • @prakashrode3937
    @prakashrode3937 4 місяці тому

    Amrut gold kuthe milel nilanga dist latur

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      85549 83444 ya no la call kara

  • @deshmukhpradip1125
    @deshmukhpradip1125 3 місяці тому

    Sir aaushdhi kuth available hoil tq .pusad dist. Yevatmal

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      7249514831 ya number la contact kara

  • @dsolanke6
    @dsolanke6 3 місяці тому

    सर PDKV ची अंबा 100-39 सोयाबीन लावायचा विचार आहे, या जातीचा मला अनुभव नाही, काय सांगाल तुम्ही

  • @ajimshaikh2085
    @ajimshaikh2085 4 місяці тому

    खत व्यवस्थापन कसे करायचं बेड केल्यानंतर

  • @sayyadrasheed-w4j
    @sayyadrasheed-w4j 4 місяці тому

    Soyabeen kadhe parne kar August September mahinat paus khup ahe soyabean kharab hoen

  • @kailaskakde499
    @kailaskakde499 4 місяці тому

    Npk जिंतूर ला कुठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      98604 94995 ya no la call kara

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz 4 місяці тому

    Sir Tur chi jat konti ahe...nav sanga sir please

  • @anirudhbhople6180
    @anirudhbhople6180 4 місяці тому

    नमस्कार आपण दिलेली माहिती खूप नियोजनास मोलाची आहे
    मला तूर सोयाबीन मिश्र पीक पेरायचे आहे. ग्रीन गोल्ड 3344 ही व्हरायटी टोकण करून पेरायची आहे
    16इंच दोन तासातील अंतर व 7या तासाला तुर व तुरीच्या दोन्ही बाजूची तास रिकामे ठेवले तर व रिकाम्या तासात सरी पाडली तर चालेल का ?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      yes chalel

    • @anirudhbhople6180
      @anirudhbhople6180 3 місяці тому

      एकरी सोयाबीन बीज किती लागेल
      व तुर बी किती लागेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 місяці тому

      vidio madhe dile ahe

    • @devidasgagare9484
      @devidasgagare9484 3 місяці тому

      रिकाम्या तासात सरी हे नाही समजल???

    • @anirudhbhople6180
      @anirudhbhople6180 2 місяці тому

      नमस्कार.26 जून ला सोयाबीन + तूर पेरणी केली. पण पेरणी सोबत खत देऊ शकलो नाही.कारण npk conso नव्हेत.आता मिळाले.कधी टाकू. Conso+10.26.26

  • @balasogalande964
    @balasogalande964 3 місяці тому

    🎉🎉🎉❤❤❤

  • @maulilokhande5523
    @maulilokhande5523 4 місяці тому +5

    सर तुमचा भरपूर अभ्यास आहे तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 4 місяці тому

      Fule aamba kuthe aahe pkv amba aahe ha murkh banvto company paise gheun video banvto ha yedya

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      rhx

  • @mayur_1218
    @mayur_1218 4 місяці тому

    Soyabin kadhi paryant lavave??????

  • @pandharimore1895
    @pandharimore1895 3 місяці тому

    9 फुट बाय 16 ईच वर दोन बिया तुर टोकन चालेल का सर

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm 4 місяці тому

    Labour problem aahe token possible hot nahi

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 3 місяці тому

    सर 20 20 0 13 चालेल काय

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz 4 місяці тому

    Amchi tur sukun jat ahe..Kay problem ahe

  • @parmeshwargade
    @parmeshwargade 4 місяці тому

    लातूर मध्य कोणत्या ठिकाने औषध मी ले ल दुकान चुनाव संग मोबाइल नंबर

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      8554983441 ya number la contact kara

  • @vaibhavshelke4577
    @vaibhavshelke4577 4 місяці тому

    Tur la drip Pani सुरवाती च कास द्यावं

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm 4 місяці тому

    Sir

  • @ShyamRaut-uq2jv
    @ShyamRaut-uq2jv 3 місяці тому

    के सर्ज कोणत्या कंपनीचे येते

  • @abasahebghadge7290
    @abasahebghadge7290 4 місяці тому

    सर लाल तुरि बदल माहिति सागा

  • @sunranjit
    @sunranjit 4 місяці тому

    PDKV- Amba (AMS 100-39)
    Not phule Amba.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 місяці тому

      Yes I know by mistake I was say Fule Amba

  • @MaheshGhatol-x3x
    @MaheshGhatol-x3x 4 місяці тому

    सर एकच एनपीके कासो टाकल तर चालेल का