Pravin Mane यांची Sharad Pawar गटात एन्ट्री पण खरा डाव Harshwardhan Patil यांच्यासाठी टाकला का ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 181

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 2 місяці тому +140

    इथे फक्त जादू चालते शरद पवार शरद पवार महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार

  • @ra8208
    @ra8208 2 місяці тому +148

    पवार कधीच एक डाव पुन्हा वापरात नाही म्हणून आजपर्यंत टिकून आहेत

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 місяці тому +20

    पुणे जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे ना की शरद पवार देतील तोच आमदार आहे हेच सत्य आहे

  • @dhavalsingshinde9003
    @dhavalsingshinde9003 2 місяці тому +152

    आप्पासाहेब जगदाळे हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत
    बारामती लोकसभेला इंदापुर तालुक्यातुन फक्त आप्पासाहेब यांनी सुळेंच काम केलं होतं

    • @shreyasbutala4731
      @shreyasbutala4731 2 місяці тому +6

      आतून हर्षवर्धन पाटील यांनी पण शरद पवारांना मदत केली आहे

    • @dhavalsingshinde9003
      @dhavalsingshinde9003 2 місяці тому

      @@shreyasbutala4731 केली तरी ,उघड काम न घाबरता आप्पासाहेबांनी केलं

  • @rajjatshaikh9777
    @rajjatshaikh9777 2 місяці тому +146

    मी स्वतः इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहे, काम निमित्त किमान 1/3 तालुक्यातील गावांशी संबंध येतो. इथल्या मतदारांचा एकच कौल आहे, इथला आमदार शरद पवार ठरवतील.❤

  • @swareljadhav7993
    @swareljadhav7993 2 місяці тому +59

    नाद करा पण साहेबांचा कुठं

  • @KiranRupnawar-dr4ju
    @KiranRupnawar-dr4ju 2 місяці тому +24

    इंदापूर तालुक्यातील मी मतदार आहे ... मी लोकसभेला सुप्रिया सुळे यांना मतदान केले होते पण आता आमदारकीला दत्ता मामा यांनाच मतदान करणार आहे .... मामा च प्रत्येक गावात आहे .... काम चांगले आहे त्यामुळे कोणी किती स्वतःची आपटली तरी मामा च निवडून येणार आहेत

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 місяці тому +140

    आता पवारच तिथला आमदार ठरवतील 💯

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 2 місяці тому +6

      shett

    • @ganeshthakre2517
      @ganeshthakre2517 2 місяці тому

      @@sandippatil-qv6qv 0:30 0:32 0:32 0:38 0:41 0:41 0:48 0:49 0:54 0:55 0:55 1:01 1:10 1:19 1:23 1:24 1:25

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 2 місяці тому

      @@ganeshthakre2517 ‫العربية Български Català 中文简体 Hrvatski Česky Dansk Nederlands English Eesti Filipino Suomi Français ქართული Deutsch Ελληνικά

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 2 місяці тому

      @@ganeshthakre2517 ‫العربية Български Català 中文简体 Hrvatski Česky Dansk Nederlands English Eesti Filipino Suomi Français ქართული Deutsch Ελληνικά

  • @Shubzzz_25
    @Shubzzz_25 2 місяці тому +63

    बोल भिडू ला समजेल एवढा सोपा विषय नाही शरद पवार 😂

  • @saKly0-
    @saKly0- 2 місяці тому +42

    पवार साहेब आहेत ते 📯🐯🦁

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +44

    प्रवीण माने च जिथं खोबरं तिकडं चांगभलं असता

    • @digvijaysinhdeshmukh7819
      @digvijaysinhdeshmukh7819 Місяць тому +1

      अजित दादा आणि भरणे मामांचा काय म्हणायचं मग😂

  • @DilipNandgude
    @DilipNandgude 2 місяці тому +9

    लोकसभेला जगदाळे आणि महारुद्र यांनीच खिंड लढवली आहे

  • @maheshnarbat5213
    @maheshnarbat5213 2 місяці тому +9

    only mama❤

  • @pratikkumbhar8264
    @pratikkumbhar8264 2 місяці тому +18

    हे जाऊद्या देशमुख यांचं वाद पण वाझे यांनी बॉम्ब का ठेवले ते सांगा आधी .. चिन्मय दादा

  • @dadabhand4041
    @dadabhand4041 2 місяці тому +6

    फिक्स आमदार एकच मा.. दत्तात्रय मामा भरणे 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 2 місяці тому

    सुंदर माहिती. 👌👌

  • @vitthalraskar9954
    @vitthalraskar9954 2 місяці тому +6

    Fix Aamdar Bharane Mama❤

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 місяці тому +63

    दत्ता भरणे विरुद्ध हरशवरधन विरुद्ध आ जगदाळे अशी लढत होईल जगदाळे आमदार होतील.

  • @pritamshirsat4096
    @pritamshirsat4096 2 місяці тому +5

    Only mama i am maratha bat mama

  • @rajvrdhan
    @rajvrdhan 2 місяці тому +5

    आमदार फक्त भाऊचा होणार only विमान

  • @sushantmane5457
    @sushantmane5457 2 місяці тому +7

    बारामती आणि इंदापूर चा आमदार कोण हे फक्त धनगर समाज ठरवणार , 40 40 % समाज दोन्ही दोन्ही तालुक्यात आहे , इंदापूर मधे तुम्ही धनगर आमदाराच्या विरोधात गेला तर पवार साहेब , कर्जत मधून तुमचा नातू पडला म्हणून समजा , तुमचे राजकारण च धनगर समाजाच्या विरोधातले आहे , भंडारा आणि गुलाल फक्त भरणे मामा 💯💯🔥✌🏻✌🏻⏰⏰⏰

  • @सौरभगाढवे
    @सौरभगाढवे 2 місяці тому +6

    Only mama

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 2 місяці тому +16

    प्रेरणाचा पगार वाढवा 😂❤

    • @satishrekhi
      @satishrekhi 2 місяці тому +1

      का बरं?
      चिन्मय ला पन वाढवावा 😅

  • @Yashpatil_99
    @Yashpatil_99 2 місяці тому +15

    इंदापूर विधानसभेचे 2024 चे आमदार आप्पासाहेब जगदाळे 💯 असतील

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 2 місяці тому +16

    यांना फक्त धनगर उमेदवार पाडायचं आहे बाकी काही नाही

  • @GaneshKokare1010
    @GaneshKokare1010 2 місяці тому +3

    Mamach nivadun yenar

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 місяці тому +16

    बाबाजानी दुर्राणी 🎃🥸

  • @royalnana7171
    @royalnana7171 2 місяці тому +4

    Only bharne mama

  • @sunnywaghmode6417
    @sunnywaghmode6417 2 місяці тому +4

    Only दत्ता मामा भरणे✌️

  • @skadam124
    @skadam124 2 місяці тому +5

    प्रवीन माने ना टिकट दिल तर सर्व दुध ऊत्पादक वीरोधात जातील

    • @sukhadevmagar3649
      @sukhadevmagar3649 2 місяці тому

      खरंय शेतकऱ्यांच्या दुधाला दर वाढवून न देणे हे त्यांचे काम आहे,

  • @subhashkadam4149
    @subhashkadam4149 2 місяці тому +4

    Can't predict what is going to happen in Indapur assembly constituency.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 місяці тому +5

    Pawar Saheb is Powar.

  • @kore-ks2rl
    @kore-ks2rl 2 місяці тому +16

    इंदापूर तालुक्यात रस्ते विकासकामे करणारा माणूस म्हणजे दत्तामामा...

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 2 місяці тому +1

      दत्तामामा ला आमदार कुणी केलं ?
      17 ऑक्टोबर 2019 ला पवारसाहेबांची इंदापूर मध्ये झालेल्या सभेमुळे ते निवडून आलेत

    • @kore-ks2rl
      @kore-ks2rl 2 місяці тому

      @@Maharashtra-maza2809 कोण शरद पवार ज्यांनी जातीजातीत घराघरात भांडण लावली आजही तेच करत आहेत आणि ह्या शरद पवारांना राजकारणत यायला मदत केली जाचक घराणेनी... बाकी कारखाना उभारला जाचक काकडे तावरे शेंबेकर ह्या घराणंने.. राहिला प्रश्न मामाचा भरणेमामा कर्तृत्व आणि कामाने चांगलाय अपक्ष गेला तरी लोक त्यांना मतदान करतील

  • @ajinkyakate8244
    @ajinkyakate8244 2 місяці тому +4

    फिक्स आमदार भाऊ

  • @sunilkate7926
    @sunilkate7926 2 місяці тому +3

    शरद पवारांच्या गटात हर्षवर्धन पाटील सहज निवडून येतील

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 місяці тому +5

    हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे इथे दिल्लीची हुजरेगिरी खपवून घेतली जात नाही आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि भाजपचे मित्र पक्ष नेस्तनाबूत होणार आहेत जय महाराष्ट्र 🚩

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 2 місяці тому +3

    शरद पवारांनी बारामती विधानसभा जिंकून दाखवावी!तरच म्हणावं लागेल शरद पवार किंग.

    • @AmirKazi-rv6xv
      @AmirKazi-rv6xv 2 місяці тому

      Ajit pawar la ubhe kara Baramati madhe palun janyacha tayarit aahe saheb saheb aahe baki sagle Pani Kam chaha

  • @MaheshRajemahadik
    @MaheshRajemahadik 2 місяці тому

    Yes

  • @rameshgawade9928
    @rameshgawade9928 2 місяці тому +7

    only mama
    नाद करा पण
    आमचा कुठं

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 2 місяці тому +1

    जय भाऊकी

  • @AkshayShinde-se1cr
    @AkshayShinde-se1cr 2 місяці тому +5

    मी ओबीसी म्हणून इंदापूर मधून शरद पवार च्या उमेदवाराला मतदान करणार नाही

    • @sandipkale9778
      @sandipkale9778 2 місяці тому

      Jatu

    • @AkshayShinde-se1cr
      @AkshayShinde-se1cr 2 місяці тому

      @@sandipkale9778 अरे zhatu ओबीसी नी का मराठा समाजाला मतदान करायचं म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान करायचं आणि परत तुमीच आमच्यावर उडायला मोकळा

    • @AkshayShinde-se1cr
      @AkshayShinde-se1cr 2 місяці тому

      @@sandipkale9778 zhatu नीट बोल

    • @Maharashtra-maza2809
      @Maharashtra-maza2809 2 місяці тому

      मी ओबीसी आहे, इंदापूर मधून पवार साहेबांच्या उमेदवाराला मतदान करणार....

    • @AkshayShinde-se1cr
      @AkshayShinde-se1cr 2 місяці тому

      @@Maharashtra-maza2809 इंदापूर मध्ये कोठे राहतो

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 місяці тому +4

    अहो ताई साहेब आहेत ते...अजून काहीच प्रवेश झाले नाहीत...ही छोटीशी सूरूवात आहे.. निवडणूका लागू द्या सगळी महायूतीच रिकामी होणार आहे.......शरद पवार साहेब या फडतूस च कस काय ऐकतील???

  • @sureshbibe3195
    @sureshbibe3195 2 місяці тому +1

    सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व दत्तामामा भरणे हेच आमदार होणार

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 Місяць тому

    Yes Pravin Mane will be with TUTARI with the consent of Harshvardhan patil and Shard Pawar saheb

  • @abhishekkhomane8384
    @abhishekkhomane8384 2 місяці тому +1

    स्पष्ट समजत आहे, हा video प्रविण मानेंच Paid Promotion आहे म्हणून...Bol Bhidu जरा लाज journalism चे ethics पाळा..

  • @Sagarsuyva
    @Sagarsuyva 2 місяці тому +2

    हर्षवर्धन पाटील निवडून येतील

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 2 місяці тому +8

    इंदापूरपुरचे फिक्स आमदार मामा

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 місяці тому +3

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪

  • @udaysinhghogare7587
    @udaysinhghogare7587 2 місяці тому +1

    हर्षवर्धन पाटील साहेब विजय 🎉

  • @nandkumarkesharwani
    @nandkumarkesharwani 2 місяці тому +2

    Hoy❤❤❤❤

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 2 місяці тому +8

    हे असले दुटप्पी भूमिका घेऊन #बोलभिडू मते किंवा व्हिडिओ करतोय त्यामुळे तुमची विश्वासार्हता संपत चालली आहेत.. लोकसभे मधे तुमचाच व्हिडिओ बघा एकदा या सोनई वाल्याचा.. 😂😂😂

  • @nageshgaikwad6119
    @nageshgaikwad6119 2 місяці тому

    जनतेच्या मनातील आमदार प्रविण भैया माने

  • @ganeshkadam7751
    @ganeshkadam7751 2 місяці тому

    इंदापूरचे आमदार प्रवीणभैया माणेच होणार...💯

  • @shivrajbhise9381
    @shivrajbhise9381 2 місяці тому +1

    Only HP

  • @RavindraPatil-u7k
    @RavindraPatil-u7k 2 місяці тому

    Hoy

  • @rajendramane2227
    @rajendramane2227 2 місяці тому

    Only pravin Bhayya.

  • @bapuravghule1087
    @bapuravghule1087 2 місяці тому

    Only pawar saheb

  • @sainitinpatil
    @sainitinpatil 2 місяці тому

    Pravin bhaiyya mane fix amdar

  • @Phadtare-deshmukh
    @Phadtare-deshmukh 2 місяці тому

    ताई काहीही अकलेचे तारे तोडू नका,इंदापूर करांचे ठरले आहे की प्रशासनावर वचक बसेल असा आमदार पूर्व पट्ट्यातील निवडायचा ,जेणे करून टेल तू हेड असे पाण्याचे वितरण करण्यात येईल,म्हणून आप्पासाहेब जगदाळे यांची आमदार म्हणून निवड होणार आहे

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 2 місяці тому

    इंदापूरची विधानसभा निवडणुक तिरंगी किंवा चौरंगी होणार त्यामुळे आमदार कोण होईल हे सांगता येत नाही.

  • @skadam124
    @skadam124 2 місяці тому +3

    इंदापूर मधे लोकसभेचे कोनीही श्रेय घेऊ नये स्वता पवार साहेबांनी सुद्धा हा जरांगे पाटीलच आहेत

  • @rajmane23
    @rajmane23 2 місяці тому +1

    Only BHAU

  • @nikhildeshmukh6221
    @nikhildeshmukh6221 2 місяці тому +32

    सोलापूर जिल्ह्यामध्ये.... फक्त शरद पवार गटाचे निवडून येणार... आणि उद्धव ठाकरे गटाचे.....
    सोलापूर मध्ये भैया बिहारी हिंदुत्व कधीच चालणार नाही........ 20-22 वर्षाच्या पोरांना कट्टर हिंदू जय श्रीराम असले चाळे करून भैय्या बिहारी लोकांसारखे हिंदुत्व आणण्यात येत आहे....... असली बामणी हिंदुत्व इकडे कधीच चालणार नाही......
    महाराष्ट्राने बाहेरच्या राज्यांकडून हिंदुत्व शिकणे म्हणजे बापाने लेकांकडून शिकण्यासारखे आहे..
    आमचे नेतेच दळभद्री निघाले त्यामुळे... छत्रपती शिवाजी महाराजांची शुद्ध हिंदुत्व आम्ही बाहेर न नेता... आपापल्यातच जातिवाद करत बसलो..... आणि आता तर दर्वीशी धार्मिक वाद घालत बसत आहेत

    • @SaveHindus1
      @SaveHindus1 2 місяці тому +5

      Don't divide Hiindutva into factions of regionalism. Bhai Jaan Party or Sonia Sena; all parties are same. To appease your party, don't create divisions among Hiindus. Jai Sanatan Hiindu Rashtra.

    • @skills_wala_money
      @skills_wala_money 2 місяці тому +2

      एकच पर्याय महाराष्ट्र धर्म 🚩
      महा विकास आघाडी❤

    • @nikhildeshmukh6221
      @nikhildeshmukh6221 2 місяці тому

      @@SaveHindus1 निघ लौद्या.....
      हिंदू राष्ट्र बनवायला निघाला दरवीशी.....
      नेपाळ हिंदू राष्ट्र आहे तिकडची लोकं शीट्ट्या फुकत भारतात फिरतात.......
      हिंदू राष्ट्र म्हणजे हिंदू पाकिस्तान..... तुमच्या बापाने म्हणजे पंडित नेहरू ने भारताला खरंच असल्या घाणेरडे विचारसरणीपासून लांब ठेवले.... मात्र आता तुमचं हिंदुत्ववादी सरकार आलं आहे त्यामुळे आता भारताचा हिंदू पाकिस्तान बनवत आहेत

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 2 місяці тому +11

    हर्षवर्धन पाटील साहेब भावी आमदार फिक्स

  • @mohsinbagwan1171
    @mohsinbagwan1171 2 місяці тому +1

    Next aamdar pravin mane

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 місяці тому

    कपिल पाटिल ही सत्ते शिवाय कसे जगणार त्यांना पक्षापेक्षा सतेची हाव दिसते . कांही देणे घेणे नाही .

  • @rohitpatil385
    @rohitpatil385 2 місяці тому

    Only pawar ssherb❤

  • @anilyede6184
    @anilyede6184 2 місяці тому +3

    फक्त दत्तात्रय मामा भरणे

  • @prakashatole9199
    @prakashatole9199 2 місяці тому +1

    पवार साहेबांनी जगदाळे याचा गेम केलंय येवढं खर😅😅😅😅

  • @IndianCitizen02
    @IndianCitizen02 2 місяці тому +4

    Who do you Support
    Maha Vikas Aghadi
    Congress , Shiv Sena, Nationalist Congress Party Sharadchandra Pawar , Communist Party of India, Samajwadi Party, Communist Party of India (Marxist) , Shetkari Kamgar Party
    Swabhimani Paksha
    Maha Yuti
    Bhartiya Janata Party, Shivsena, Nationalist Congress Party, Bahujan Vikas Aghadi, Rashtriya Samaj Paksh, Jan Surajya Shakti
    Shetkari Aghadi (Probably)
    Prahar Janshakti Party, Swarajya Sanghtna, Krantikari Shetkari Party , Swatantra Bharat Paksh
    Republican Alliance
    Vanchit Bahujan Agahadi, Republican Party (A), Bahujan Samaj Party
    Independents and Maharashtra Navnirman Sena.

  • @AmolSoutade-fx9yn
    @AmolSoutade-fx9yn 2 місяці тому

    Only pravin bhaiya Mane

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 2 місяці тому

    जय माने

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises 2 місяці тому +1

    Datta mama shegar ahet dangar nahi. Ammchi soyrik hot nahi ase te swata bolale hote. Tyancha changla anubhav ala aahe.

  • @NavinKumar-mu1jo
    @NavinKumar-mu1jo 2 місяці тому +8

    शरद पवारांनाही धोक्याची घंटा आहे

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 2 місяці тому +2

    पवार साहेब गल्लीत खेळण्यापेक्षा दिल्लीत लक्ष द्या

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 2 місяці тому +8

      गल्ली सुरक्षित तर, दिल्ली लक्षित.

    • @satishrekhi
      @satishrekhi 2 місяці тому

      ​@@yashrajbhapkarअभी दिल्ली तो बहोत दूर हैं, सुप्रिया को आगला सी एम
      बनाना है 😅

  • @jaydeepranware4683
    @jaydeepranware4683 2 місяці тому

    माढ्यात मोहिते पाटलांची च खुप ताकद आहे उग वडाला वांगी लावू नका मागच्या निवडणूकीत पवारांनाच पाडायच होत. पवारांची खेळी काही नाही.

  • @pankajpatne8388
    @pankajpatne8388 2 місяці тому +1

    हाच आमदार होणार

  • @rahulpawar5283
    @rahulpawar5283 2 місяці тому

    तुझे केस खूप छान आहेत 💕💕😍😘😘

  • @yashwantpadule8297
    @yashwantpadule8297 2 місяці тому +2

    हर्षवर्धन पाटील् हेच आमदार वाजवणार तुतारी

  • @SnehalShelake-is5te
    @SnehalShelake-is5te 2 місяці тому

    अविदादा घोलप हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत

  • @ayanpathan3146
    @ayanpathan3146 2 місяці тому +3

    YaPatil

  • @mayurdhaygude7822
    @mayurdhaygude7822 2 місяці тому +12

    विकास रत्न आमदार दता मामा भरणे ❤❤

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 місяці тому

    धमकी ला मनधरणी नावाचा देखील समानार्थी शब्द असतो है बोलभिडू कडून समजल राव...

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 місяці тому +2

    तुतारी वाजणार

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 2 місяці тому +1

    प्रवीण माने यांनी अजित पवारांन

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 місяці тому +2

    इथे ही हेच सिद्ध होतं की भारत जातीच्या राजकारण सोडून पुढे जाऊ शकला नाही🙏

  • @dayanandsoutade6951
    @dayanandsoutade6951 2 місяці тому

    आमदार प्रविण भैया माने

  • @abuabdullah5348
    @abuabdullah5348 2 місяці тому

    He aslya aata ram gaya ram hyanna pravesh dewun nishtavantanwar annay hoto

  • @gautamghuge1213
    @gautamghuge1213 2 місяці тому

    M v a jindabad jindabad jindabad jindabad jindabad jindabad

  • @abhijitrote3681
    @abhijitrote3681 2 місяці тому +5

    Datta mama dhagar nahit

    • @amodrupanawar1973
      @amodrupanawar1973 2 місяці тому +9

      शेगर धनगर आहेत...धनगरच आहेत...आमचे पाहुणे लागतात

    • @historyofindia007
      @historyofindia007 2 місяці тому +5

      Are baba kshala pot jat he te ekach fakt dhangar

    • @abhijitrote3681
      @abhijitrote3681 2 місяці тому +1

      Shegar ahat dhangar nahit

    • @Love4NatureEnterprises
      @Love4NatureEnterprises 2 місяці тому

      Ho shegar ahet dangar nahi. Ammchi soyrik hot nahi ase te swata bolale hote. Mla changla anubhav ala aahe.

  • @royalnana7171
    @royalnana7171 2 місяці тому

    Hya pawar kutumb fakt dhangar samaj sampau shkto

  • @vaibhavmore7287
    @vaibhavmore7287 2 місяці тому +1

    ओन्ली हर्षवर्धन पाटील च आमदार होतील

  • @patilsachin888
    @patilsachin888 2 місяці тому

    Bol Bhidu SP che kautuk karun thakat nhi ka??? Sarkh ha dav to dav,,, janta pathishi asli k sagle dav barobar padtat

  • @aniketak1053
    @aniketak1053 2 місяці тому

    वस्ताद पवारसाहेब ❤

  • @prakashkshirsagar4760
    @prakashkshirsagar4760 2 місяці тому +3

    मॅडम चिन्मय आणि आरती सारखे आपणास सांगता येत नाही

  • @AdnanSiddiqui-vp6jk
    @AdnanSiddiqui-vp6jk 2 місяці тому

    📯📯📯

  • @SagramManedeshmukh
    @SagramManedeshmukh 2 місяці тому +2

    Tula mahit nahi ka ed ghari bsli hoti

  • @nileshdhore1112
    @nileshdhore1112 2 місяці тому

    2026 la shard pawar ya bhadh khavaka bhav pav pyrn shrdhajali hukmavarun

  • @satishrekhi
    @satishrekhi 2 місяці тому

    बोलता है भिडू
    शरद पवार के इशारेपर 😂

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 2 місяці тому +2

    हा माने अत्यंत corrupt आहे.