Maharashtrian Mother & Son You Tubers Vlogging Abroad In Marathi While Testing Israeli Street Food

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @umeshshahane
    @umeshshahane 2 роки тому +40

    मुलगा आणि आई तेल अवीवच्या रस्त्यावर फिरताना पाहून आनंद झाला. देव तुम्हा दोघांना आशीर्वाद देवो

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +3

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @priyanaik0510
    @priyanaik0510 2 роки тому +241

    खूप छान सर, शुद्ध मराठी ऐकून कान तृप्त झाले. आई आणि तुम्ही म्हणजे दुग्ध शर्करा योग. कृपया अधिक विडियोज अपलोड करावेत. हल्ली महाराष्ट्रात राहूनही लोक इतकं अशुद्ध मराठी बोलतात की लाज वाटते. तुमचं आणि आईचं fantastic tunning aahe. Keep up the good work. 👍 धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +5

      🙏🌹

    • @hemantdabholkar439
      @hemantdabholkar439 2 роки тому +9

      You're right . Even news readers & correspondents of marathi news channels use false marathi language

    • @shaileshmalekar3556
      @shaileshmalekar3556 2 роки тому +2

      Sir..Good vlog..Good command over marathi though you are away from motherland since last so many years.
      Can i have your email id pls

    • @gajananudakwar1260
      @gajananudakwar1260 2 роки тому

      @@AplaShamu tumch sadya gav kont

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      @@gajananudakwar1260 तेल अवीव.

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 Рік тому +2

    आईसोबत किती छान फिरता. हेवा वाटतो. किती छान संवाद. मला आपला सार्थ अभिमान वाटतो. आपले भारतीय मुल्य असं उठून दिसतय. ग्रेट

  • @swapnilmhaske9526
    @swapnilmhaske9526 2 роки тому +29

    ❤️ आपण खूप उत्कृष्ट आणि शुध्द मराठी बोलता. आजकाल मुंबई आणि पुण्यातील तरुण लोकांना पण इतकं चांगलं मराठी बोलता येत नाही .

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +2

      व्हिडिओमध्ये आपणास वाटत असेल मात्र तेवढं शुद्ध मराठी नाही आहे माझ. गेल्या 37 वर्षांमध्ये सराव राहिला नाही. अनेक वेळा शब्द अडतात आणि कित्येक वेळा उमटतच नाही.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 2 роки тому +3

      @@AplaShamu तरीपण मराठी बोलण्याचा प्रयत्न दर्जेदार आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      @@pravinmhapankar6109 धन्यवाद 🙏🌹

  • @nandumarwaikar3175
    @nandumarwaikar3175 Рік тому +21

    आईला फार जीव लावतोस बंड्या पुण्य आहे तुझ्या पदरी ❤ आपली भारतीय संस्कृती आहे

    • @Nobodyteachme
      @Nobodyteachme Місяць тому

      Please tell our Israeli brothers and sisters that Indian people are with them.
      Bharatiya lok Israel sobat ahet. Amacha support kayam rahil.

  • @MartandPawar-z4b
    @MartandPawar-z4b 3 місяці тому +10

    अनेक यूट्यूबर्स मराठी असून सोयीसाठी हिंदीत व्हिडिओ बनवतात. तुम्ही मराठीत व्हिडिओ बनवले ते पाहून अतिशय आनंद झाला आणि तुमचा सार्थ अभिमान वाटतो. अशेच व्हिडिओ बनवत रहा. साध्या साध्या विषयावरील व्हिडिओही अतिशय मनोरंजक झाले आहेत.

  • @joori25
    @joori25 Рік тому +20

    My father is indian maharashtrian jew..he came to israel with his family in 69'.. he speaks marathi hebrew and english and can understand few hindi....

  • @rahuls4476
    @rahuls4476 Рік тому +13

    अगदी अस्स्लखित मराठी आणि हिब्रू बोलता दोघेही ❣️🙌 loved it😊

    • @San-li3ex
      @San-li3ex 11 місяців тому

      अरे व्वा, तुम्हालाही येते वाटते हिब्रू?

  • @narendrabarse886
    @narendrabarse886 20 днів тому

    खूप छान.... परदेशात जाऊनही तुम्ही एवढं चांगलं मराठी बोलत आहात हे ऐकून खूप छान वाटलं... तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा ❤❤❤

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 роки тому +5

    जबरदस्त आहे 😀 धन्यवाद 👌👌🙏🌷 मजा आली मराठी ऐकून इस्त्रायल मध्ये जाऊन स्वच्छ सुंदर मराठी संभाषण ऐकुन कानाला व मनाला बर वाटतेय धन्यवाद 👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @shrikantpjoshi
    @shrikantpjoshi 2 роки тому +16

    फारच छान! मायमराठी ,ती सुद्धा साजूक तुपासारखी आणि ती पर भूमीवर ऐकून तृप्त वाटलं. इस्राएल ला भेट द्यावीशी वाटू लागली. तुम्हा मायलेक दोघांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप शुभेच्छा!

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      शुभेच्छांबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @nitinmore623
    @nitinmore623 2 роки тому +12

    आपल्या सारख्या सत्पुरुषांमुळे मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा डंका देश विदेशात गाजत राहील! आपले शतशः आभार आणि आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! 💐💐💐💐💐

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आमची स्तुती जरा जास्तच केली आपण. अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

    • @nitinmore623
      @nitinmore623 2 роки тому

      @@AplaShamu नाही साहेब सत्य सांगितले. बाहेर गेल्यावर लोक मराठी बोलायला विसरतात तरी किंवा लाजतात तरी.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      @@nitinmore623 🙏🌹🙏

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 місяці тому

      @@nitinmore623 १००% खर आहे.
      पण गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रा च्या राजधानीत मराठी संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
      (आजपर्यंत झाले ते फक्त भावनात्मक राजकीय घोषणा.😢😢)
      "इथं जमलेला माझा तमाम मराठी माणूस."

  • @vaibhavdeshpande2586
    @vaibhavdeshpande2586 2 роки тому +19

    नशीबवान आई.. मुलगा सैर घडवतोय. ❤️🙏🙏

  • @jaibholenath6900
    @jaibholenath6900 Рік тому +3

    मस्त व्हीडीओ........कोणाच काही ऐकु नका.
    We like your vlogs

  • @abhijeetsalunke6908
    @abhijeetsalunke6908 2 роки тому +42

    Thanks for keeping our Marathi Mai boli alive in the holy land , hats off to you Beni Israelis. We had Jewish neighbours when I was a kid but they migrated to Israel in late 80's

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much 🙏🌹

    • @nitinnaik176
      @nitinnaik176 11 місяців тому

      Very nice Sir. Long live Israel. Jai Hind

  • @Kasal269
    @Kasal269 2 роки тому +16

    एवढ्या धाकधाकीच्या जीवनात आई साठी एवढे कष्ट,
    **स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी**👍
    🙏🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +3

      किती वर्षांनी ऐकलं हे वाक्य ♥️

  • @SusonTadakhe
    @SusonTadakhe 3 місяці тому +4

    अतिशय सुंदर छान माहिती दिली आहे. ती पण शुद्ध मराठी भाषेत.काणाना किती छान सुंदर वाटते आहे.❤ इस्राएल.🇮🇱❤❤ इंडिया 🇮🇳 God bless you.🛐☦️

  • @Deepthought-VID
    @Deepthought-VID 2 місяці тому

    सध्याच्या युगात मुलांना आई-वडिलांसाठी बिलकुल वेळ नसतो पण तुम्ही मात्र आईसाठी इतका वेळ देतायेत तसेच तिचे हट्टही पुरवतात आणि लाडही करतात हे बघून खूप छान वाटते. अतिशय सुरेख!त्यात बाहेरच्या देशात शुद्ध मराठीत कमेंट आणि तेथील माहिती हे सगळं ऐकून तर आपणच तेथे फिरत आहोत की काय असा भास होतोय. असेच नवनवीन व्हिडिओज बनवत रहा आणि तुमच्या नजरेतून आम्हाला जग दाखवा. Thank you Sir.

  • @Harigovindkrishna8
    @Harigovindkrishna8 2 роки тому +19

    I am shocked... What a fluent Marathi
    Pls keep it going

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @salilweling
    @salilweling 2 роки тому +1

    वा काय सुंदर व्हिडिओ बघितला आहे आज मी. आई आणि मुलाचं नातं वेगळं असतं , ती आई पण असते आणि मैत्रीण पण असते, हे तुमच्या दोघातल्या संभाषणातून सतत प्रतित होत राहतं. तुमचा दोघांचा व्ह्लाग बघताना मला माझ्या आईची आठवण आली. इतका सुंदर व्ह्लाग तो सुद्धा शुद्ध मराठीत बनवल्याबद्दल धन्यवाद.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      फार सुंदर शब्दात व्यक्त केलं आपण.अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @vinaymohite8193
    @vinaymohite8193 2 роки тому +15

    Mom and son chemistry chhan ahe, mom is always great

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @savitajaiswal4028
    @savitajaiswal4028 27 днів тому

    अस्सल मराठी चा वापर ,ऐकायला खूप छान वाटते ,आपली मातृभाषा मस्तच

  • @hrithiksaluja6387
    @hrithiksaluja6387 2 роки тому +31

    Love this banter between them and the love he has for his mother. God bless u both . 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much 🙏🌹

    • @hrithiksaluja6387
      @hrithiksaluja6387 2 роки тому

      @@AplaShamu love to meet you Sir in Israel. I am planning a trip to Israel.

    • @santoshkamethia6153
      @santoshkamethia6153 2 роки тому

      खूप छान सौंवाद आई सोबत, आणि आईन सोबत असलेले गोड मैत्री.

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 11 місяців тому +1

    धन्य ती माता जिच्या पोटी असा पुत्र जन्मला जो आपल्या आईला जे आवडतं ते घेण्यास उत्सुक आहे
    ऐसा पुत्र व्हावा गुंडा
    ज्याचा तिन्ही लोकी झेंडा
    अशा संत वचना प्रमाणे या मातेस पुत्र लाभला
    परमेश्वर तुम्हा दोघांना दीर्घायू देवो हीच त्या परमात्मा परमेश्र्वराकडे प्रार्थना
    महाराष्ट्र ठाणे बदलापूर

  • @tejswinipujari2068
    @tejswinipujari2068 2 роки тому +5

    ऐस पैस बैस खुप आवडलं. काल पासून तुम्हां माय लेकराचे व्हिडीओ पहातेय. मजा वाटते. आईचा उत्साह पाहुन मस्तच वाटतंय. 🙏🏻👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आनंद झाला वाचून. धन्यवाद 🙏🌹

  • @kishorsane5048
    @kishorsane5048 2 роки тому +11

    Iam 66 years old from Pune India.visited Israel 5 times for agro exibition.very nice people and strong country dreaming to visit again.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Sounds interesting 🌹🌹

  • @alakamorvekar5435
    @alakamorvekar5435 2 роки тому +19

    My mother was juish my relatives are in Ashdod beautiful memories of Israel nice to see it again 👍🙏

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 Рік тому +1

    आई आणि मुलाचं नातं किती छान. वयाची काही अट नाही.

  • @anushreerevati5513
    @anushreerevati5513 2 роки тому +18

    आई आणि मुलाचं इतकं छान bonding बघायला मिळालं म्हणून लगेच subscribe करत्ये 😀👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद! 🙏🌹

    • @rajendradeshmukh8229
      @rajendradeshmukh8229 2 роки тому

      ताई, मला पण खूप छान आणी सहज वाटलं

  • @sambhajibhegade881
    @sambhajibhegade881 11 місяців тому +1

    खूप अभिमान वाटला तुम्हाला मराठी बोलताना पाहून तुमची हेल्थ खूप चांगली आहे काकूंची स्मरण शक्ती चांगली आहे इस्त्रायल मधील मार्केट पाहून इंदोरच्या खाऊ गल्ली ची आठवण आली तुम्हा दोघांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @nurielb
    @nurielb 2 роки тому +22

    Very nice- loved to hear the spashta marathi, please upload more of the same

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Thank you so much for your kind and encouraging words 🙏♥️

    • @dipsm.8409
      @dipsm.8409 2 роки тому

      Agdi.. Nahitar tey marathi news wale..

  • @ksambolkar
    @ksambolkar 10 місяців тому +2

    धीर संवादफेक अति उत्तम, मायबोली मराठी श्रवणीय, मला तर मी पार्ल्यात आल्या सारखं वाटतयं.

  • @smitathite4066
    @smitathite4066 2 роки тому +22

    Incendently found your channel,just too good.
    It's unique.i loved it.
    Love 💞 from Pune.India

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Even more love from Tel Aviv to Pune🙏🌹

  • @flight_of_phoenix
    @flight_of_phoenix 2 місяці тому

    मराठी भाषेचा तुम्हाला खूप अभिमान आहे. हे बघून खूप छान वाटले

  • @vasantlad9862
    @vasantlad9862 2 роки тому +3

    शुद्ध मराठीत... प्रचंड आनंद आणि अभिमान....

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      एवढ शुद्ध नाही हो. गेले सदतीस वर्षे भाषेचा सराव नाही. अनेक वेळा इंग्रजी शब्द तोंडामध्ये येतात.

  • @madhavisamant6261
    @madhavisamant6261 2 роки тому

    सहजच स्क्रोल करताना तुमचा व्हिडिओ पाहण्यात आला आणि पहिली गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुमचं आणि तुमच्या आई विषयीचं असणार प्रेम आणि तुमचं सुंदर नातं. ब्लॉग बरेच जण करतात पण ही नात्यातली गुंफण खूप छान आणि भाऊक करणारी आहे. तुमच्या दोघांमधील प्रेम असेच वाढत राहू दे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @ajitthatte1841
    @ajitthatte1841 2 роки тому +6

    I'm from Pune. तुमच्या आईना माझा नमस्कार. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आईने सुद्धा तुम्हाला नमस्कार पाठवला आहे. 🙏🌹

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 2 роки тому +1

    जोना...खूप छान व्हिडिओ आईसोबत.
    त्या निमित्ताने इस्राईल देशाची आणि थोडी खाद्य पदार्थांची माहिती झाली. आईची वेणी पाहून
    मी आई वेणीत छान दिसते आहे असे मनात म्हटले आणि तूही तेच व्हिडिओमध्ये म्हणालास.तुला आणि
    तुझ्या आईला म्हणजे आमच्याच आईला उदंड आयुष्य लाभो. माय लेकाचा व्हिडिओ पाहायला खूप मजा आली.
    👍👌👌🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आपले अनेक धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ एवढा आवडला आहे वाचून फार आनंद झाला 🙏🌹

  • @manishajadhavwaghe4020
    @manishajadhavwaghe4020 2 роки тому +3

    खूप सुंदर बाँडिंग आहे तुमचं तुमच्या आई सोबत...खूप छान व्हिडिओ...आणि माहिती मिळते आहे तुमच्या मुळे...thanks🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद! 🙏🌹

  • @PradipPednekar-t7g
    @PradipPednekar-t7g 11 місяців тому

    आई व मुलगा खूपच छान . बरं वाटलं .
    जय महाराष्ट्र . खूप छान सभांषन . चांगली माहिती दिली .❤

  • @pratikchavan7747
    @pratikchavan7747 2 роки тому +5

    A mother's love is fuel that enables a normal human being to do the impossible!!

  • @VaibhavPatil-k4s
    @VaibhavPatil-k4s 2 місяці тому +2

    अभिमानास्पद एवढे वर्ष तिथे घालवून देखील मराठी मायभाषेवरील निष्ठा कमी झाली नाही हे विशेष आईचा स्वभाव अगदी छान वाटला 😊

  • @nandanasalvi
    @nandanasalvi 2 роки тому +9

    तुमचं शुध्द मराठी बोलणं खूपच आवडलं. अशी बोली इस्राएल मध्ये सहसा ऐकायला मिळत नाही.
    Especially when your Hebrew is as excellent!
    आम्ही लहानपणी जेव्हा आलो, इकडची मराठी ऐकून खुप विचित्र वाटायचं. At that age you just judge what you hear and see without going deep into the possible reasons.
    Thanks for the refreshing experience.
    Shall definitely share with our Indian and Israeli friends.
    तुम्हाला North बद्दल vlog करायचा असेल, तर you are more than welcome. We live in the Lower Galilee Region, with beautiful balanced cultures of the Jewish, Muslim, Christian, Druze and Circassians.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +3

      To be true it is my long awaiting wish to travel to the lower Galilee with my mother. I have hiked myself several times there. It's a lovely place. Hopefully I will be able to travel with her there in coming summer.
      आणि हो! आमंत्रणा बद्दल अनेक आभार. आतापर्यंत यूट्यूबरना आमंत्रणे मिळतात हे ऐकिवात होते. आज प्रथमच त्याची प्रचिती आली. हे आम्हाला सर्वप्रथम मिळालेले आमंत्रण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. 🙏🌹

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +2

      @@sunilpradhan5170 कस‌च़ कस‌च़. 🙏♥️

    • @sunilpradhan5170
      @sunilpradhan5170 2 роки тому

      pl your whats up no...

  • @RaniSa-l1j
    @RaniSa-l1j 9 днів тому +1

    Mhatariche kes❤...cotton candy

  • @gajendrapatil1762
    @gajendrapatil1762 2 роки тому +4

    छान सर, खुप आनंद झाला, तुमचा संवाद ऐकुन. परमेश्वर आपले भलं करो.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @AnandShiroor-w8h
    @AnandShiroor-w8h 2 місяці тому

    Khoop chaan... Shaamu.... Aaplaa Shaamu... Ani shaam chi aai... Sane gurujinchi aai aathavte... Kiti goudh... So sweet... Sudhha Marathi in tel aviv... Love u from Aapli ani Aamchi Sarvanchi Mumbaaai.

  • @vijaychaudhary4278
    @vijaychaudhary4278 2 роки тому +3

    Khupach mast video hai dada.. what a bounding between aai Ani mulga.mind blowing

  • @hareshpatil231
    @hareshpatil231 Рік тому +1

    Aeela baghun majya aeechi athvan zhali dhanyvad

  • @shyamjadhav7782
    @shyamjadhav7782 2 роки тому +7

    खूपच छान, दोन jeneration मधील इतका फरक असून सुद्धा तुम्ही आणि तुमच्या आईने इतके परस्थितीला जुळवून घेतले, kya baat hai sir 👌👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      जुळवून घ्यावं असं कधी जाणीवलच नाही. 🤠🙏🌹

  • @ninadatar-bp7os
    @ninadatar-bp7os 5 місяців тому

    आईंची veni आणि चेहर्‍यावरील स्मितहास्य....खूपच छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  5 місяців тому

      गेली ती आता. आई नव्हे तिची वेणी 😂

  • @sandeepkhalate9897
    @sandeepkhalate9897 2 роки тому +9

    Very pleasing to see you speaking such a good Marathi
    Thanks a lot, we should all strive to preserve and growth of our language🙏🙏🙏👌👌👌👍👍👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

    • @hardevhealthcare1103
      @hardevhealthcare1103 2 роки тому +1

      Prime minister of Ireland in Maharashtrian man

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 11 місяців тому

    कोटी मध्ये एक 🙏
    हिंम्मत आणि आईवरील अपार प्रेम 💖 आता असा क्षण दुर्मिळ 👀

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 роки тому +3

    वा!अप्रतिम.खूप आनंद झाला मराठीत बघुन,ऐकुन.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @sushilgaonkar7116
    @sushilgaonkar7116 11 місяців тому

    तुम्ही खूब नशीबवान आहात तुमची आई तुमच्या सोबत आहे.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

  • @PankajKumar2015
    @PankajKumar2015 2 роки тому +6

    खूप दिवसांनी असा मधूर व्हिडिओ बघितला. फारच छान! इस्त्राएलबद्दल तसही भारतात खूपच आकर्षण आहे.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +2

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @swatipiyu
    @swatipiyu 2 роки тому +2

    खूपच सुंदर 👍🏻🇯🇵 मी गेली 15 वर्षां पासून जपान ला राहते, तुमचे माय लेकाचे bonding बघून वाटते कि मी म्हातारी झाल्यावर असेच माझ्या मुलाबरोबर फिरावे मुलगा 10 वी ला आहे , अगदी खोडकर खूप मस्ती करतो माझ्याशी, अगदी लहान वोहून मीही खूप खूप हसते खेळते 😇माझी मुलगी आणि मुलगा मला आत्तापासून म्हणतात तू म्हातारी झाली कि तुला आम्ही जगभर फिरवू आमच्याबरोबर तुमचा vlog पहिल्या पहिल्या असे वाटले कि मीच फिरतेय माझ्या मुलांबरोबर 🇯🇵😇खूप खूप सुंदर बॉण्डिंग आहे तुमचे आईशी, आईसुद्धा कीती आयुष्याचा आनंद घेतायेत कुठलीही तक्रार न करता यालाच समाधानी सुखी आयुष्य म्हणतात कि काय 😍🥰😊😇😇👍🏻👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. धन्यवाद 🙏🌹

  • @pratikshachavan3369
    @pratikshachavan3369 2 роки тому +7

    Cotton candy - म्हातारीची केस
    Also my favorite....🤗
    Love your marathi accent आजी....❤
    Lots of love from kolhapur and now from Germany....❤

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 2 місяці тому

    Both mother and sonare sweet and simple ! Talking nice Marathi ! Give us ur Blessings Dear Mom !❤🙏🏽

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 роки тому +3

    Thank to show सबीख एकदम हटके
    आधी दाबेली सारख वाटल.
    Main city , sport, famous tourist place दाखवा नि काका
    👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      हळू हळू सर्व नक्की दाखवू. फर्माईशी बद्दल आभार! 🙏🌹

  • @ajayrege1100
    @ajayrege1100 2 дні тому

    मराठी भाषा इस्त्रायल मध्ये..क्या बात है❤

  • @satishrdatar6337
    @satishrdatar6337 2 роки тому +10

    I just came across your channel today..... Very surprised......!! There are very few international Marathi bloggers..... Like you...!! Keep it up.. 👍👍🙏🙏💐💐 Upload more videos.... Satish, pune

  • @hinalad4159
    @hinalad4159 2 роки тому

    खुप छान व्हिडीयो. आई मुलामधे किती‌छान प्रेम आपलेपणा आहे.इस्त्रायल मधे तुम्हीं किती छान ‌मराठी‌ बोलता. इंग्लीश चा दिखावुपणा नाही. खुप सुंदर.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      त्यासाठी धड इंग्लिश आलं पाहिजे ना 😂

  • @pratapkokate2445
    @pratapkokate2445 2 роки тому +8

    It is great to see that Indian products are available for sale in the Israeli market

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      We were very surprised to see that sign board. I don't remember if I have seen such one even when I was back in India.

  • @vinodpednekar6835
    @vinodpednekar6835 Рік тому

    सर आपलं मराठी ऐकून कान तृप्त झाले... आपणास अनेक धन्यवाद...

  • @manishashastry8161
    @manishashastry8161 2 роки тому +3

    Good to see you love your mother so much. First time I saw your video and enjoyed it...

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      I'm glad that you like our videos. Thank you very much 🙏🌹

  • @vishwasjoshi4811
    @vishwasjoshi4811 2 роки тому +1

    तुमचं व आईचे नात मस्त
    खूपच छान माहिती व सादरीकरण
    मि चौल चा आहे या भागात खूपच लोक होते आता तिथे ते गेले आहेत पण दरवर्षी एकदा या भागात येतात . त्या काळातील मोठे कष्टाळू लोक व स्थानिक लोकांशी जिव्हाळ्याचा सबंध खूपच छान वाटलं हे सर्व पाहून

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले. अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 🙏🌹

  • @preciouslife..withindianyo4826
    @preciouslife..withindianyo4826 2 роки тому +9

    very nice...got positive vibes from ur videos... Ur mom is so preety.. and bonding of ur both is really beautiful ❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      Thanks a million! 🙏♥️

    • @preciouslife..withindianyo4826
      @preciouslife..withindianyo4826 2 роки тому +2

      ​@@AplaShamu aaj mi tumche baryapaike sagalech vlogs baghitale.. Tumhi sagle tikade kase gelat.... Tithale anubhav.. tumhi kay kaam karata yachi story ani tumche home tour dakhava na👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +2

      @@preciouslife..withindianyo4826 लॉंग स्टोरी! कधी तरी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. 🙏

    • @kamatradhika15
      @kamatradhika15 2 роки тому +2

      Kharach nakkich baghayla aawdel tasa video.. Sir.. 🤗

  • @akshaywaghmode1483
    @akshaywaghmode1483 11 місяців тому

    खूप मस्त सर तुम्ही तुमची मराठी एकूण खूप खूप आनंद झाला ते पण इस्राईल मध्ये ते तुमच्या मातोश्री बरोबर 🙏🙏🙏

  • @pannakotian4229
    @pannakotian4229 2 роки тому +8

    Mother son duo is adorable.sabik looks good,and above all we indiena love to eat fried foods.ur son is very thoughtful of u so he bought falafel 😂😂.thank u for the tour 🙏🏼🥰

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      I'm glad that you enjoyed the video. Thank you very much 🙏🌹

  • @ajitkumarnangare5262
    @ajitkumarnangare5262 6 місяців тому

    God bless you dear, ur a gentleman.
    Jay shivaji Jay maharashtra

  • @manishkalawade897
    @manishkalawade897 2 роки тому +6

    Sir,
    I want to meet you and your mother.
    I m in Pune and want to visit Israel one day.
    I loved your caring nature and mischievous mother

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      We are truly honoured. Thank you 🙏🌹

  • @ankesharekar1433
    @ankesharekar1433 2 роки тому +1

    खूप छान sir.... एवढ्या अभिमानाने तुम्ही तिकडे मराठीत blogging करताय..... ऐकून मन भरून आला.... खूप आभिमान वाटला भाऊ तुमचा.... आणि तुमच्या बद्दल ऐकण्याची अजून खूप उ्सुकता निर्माण झालीय..... आम्हाला अजून तुमच्या कुटुंब आणि प्रवासाबद्दल ऐकायला आणि बगायला आवडेल.... तुम्हाला आणि आईला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..... जय महाराष्ट्र जय शिवराय 👍🏻

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      तुम्हाला आमचे व्हिडिओ एवढे आवडले हे वाचून फार आनंद झाला. आमचे कुटुंब एवढेच. आई आणि मी. आमच्या एकूण प्रवासाबद्दल यापुढे लवकरच कधीतरी आणखीन व्हिडिओ बनवून. धन्यवाद आपले 🙏🌹

  • @satishkanade9507
    @satishkanade9507 2 роки тому +6

    किती प्रेमळ संवाद !

  • @santoshukarde
    @santoshukarde 2 роки тому

    अतिशय सुंदर , असेच व्हीडिओ बनवत रहा👍

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @prathmsh111
    @prathmsh111 2 роки тому +5

    Today randomly came suggestion for your video and now i am addicted to watch all your videos.😃

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you and welcome to the channel 🙏🌹

  • @sagarkulkarni6574
    @sagarkulkarni6574 2 роки тому +1

    किती छान,मायलेक असे मस्त भटकंती करताना..........
    आईला बघुन माझ्या आईची आठवण झाली......
    सहा वर्षे पुर्वी आई देवाघरी गेली, तीला पण फिरायला, भटकंती करायला खूप आवडायचं.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तिच्या आत्म्याला शांती लाभो 🌹🌹🌹

  • @bollywoodbubbles4883
    @bollywoodbubbles4883 2 роки тому +5

    Really amazing episode.We njoyed it & njoyed more which looking u guys were njoying ! Both are rocking !!

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      I am so glad that you like our videos. Thank you 🙏🌹

  • @nitinborkar39
    @nitinborkar39 Рік тому +1

    Aai Ani mulacha evadha Chan sanwad Greatb

  • @vaishaliwakde4290
    @vaishaliwakde4290 2 роки тому +4

    पुढचे छान छान videos पहायला आवडतील आईला नमस्कार

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आभार! 🙏🌹

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 2 роки тому

    खूप छान नातं आहे तुमचं किती काळजी घेता आईची किती सुंदर

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @hemantdevkar6036
    @hemantdevkar6036 Рік тому +6

    इस्राययिल् मध्ये छान मराठी ऐकुन् खूप वाटलं...शेवटी मायबोली ती मायबोली !! ❤

  • @umeshmhatre860
    @umeshmhatre860 2 місяці тому

    फार सुंदर व्हीडीओ मराठी एकुन कान तृप्त झाले

  • @vaibhavmanjrekar7025
    @vaibhavmanjrekar7025 2 роки тому +7

    Just came across your vlog, thoroughly enjoyed, impressed with the language, relationship it brought out, the way Khau galli was shot.
    I had few School friends who were israeli. (Avidan, victor, Gabriel, Sabastin to name a few)king George school, Hindu coloney Dadar, Mumbai.
    Most probably they are back in Israel naw.
    Will subscribe now and will be awaiting your vlogs hereafter.
    Thanks and ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Memories are so nice! Welcome to the channel 🙏🌹

    • @nitinkeluskar3305
      @nitinkeluskar3305 11 місяців тому

      Khupach chhan chhan Marathi bolat ahat 🎉🎉🎉🎉 Apli boli Great Bhai And Mummy my best regards and Happy Diwali 🎉

  • @Okiee17
    @Okiee17 2 роки тому

    🙏मी पहिल्यांदाच तुमचा हा विडिओ बघितला. फार छान आहे.आईचा वयचा मानाने खुपच उत्साही आहे.खुपच छान वाटत त्याना बघून.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹

  • @gaurisawai4180
    @gaurisawai4180 2 роки тому +4

    खुप छान जोडी माय-लेकाची

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अत्यंत आभार 🙏🌹

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 2 роки тому +2

    मराठी संस्कार, मराठी संस्कृती (भाषा), अगदी इस्राएलमध्ये. You made my day

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 роки тому +3

    Proud of you both 🙏

  • @vitthaljadhav2872
    @vitthaljadhav2872 Рік тому

    तुमची आई खूप छान आहे 🙏 तुम्ही मराठी खूप उत्तम बोलता 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @nicky3605
    @nicky3605 2 роки тому +5

    Tel Aviv is at top in the expensive city of the World..

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech 2 роки тому

    Thank you so much sir... भाग्यशाली आहात आई सोबत अस फिरायला मिळतय... लहानपण आठवल. आईं चा माझ्या आई सारखाच वाटला..

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @trueravan
    @trueravan 2 роки тому +4

    Awesome! May every child be like you bhau! Regards to Maa and Kudos to you!

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      Thank you very much for your appreciation 🙏🌹

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 2 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे
    मराठी उच्चार संभाषण फारच छान

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому +1

      अनेक धन्यवाद आपले 🙏🌹

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 2 роки тому +8

    अभिमान वाटतो भरतं इस्रायल मैत्रीचा.

  • @waiak487
    @waiak487 11 місяців тому

    माय लेक ना साष्टांग नमस्कार, खूप छान वाटलं तुमचा हा VLOG पाहून...तुम्हां दोघांना खूप खूप शुभेच्छा

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 2 роки тому

    अतिशय सुंदर वाट आहे आईना बघून व मुलाला बघून मला तर मुलगा नाही व मी पुण्यातील अतिशय डोंगर भागात राहते मला कधी भेटेल अस फिरायला डोळ्यात पाणी आले आहे हे प्रेम बघून माझा मुलगा देवा घरी गेला आहे

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      आपल्या मुलाबद्दल ऐकून माझ्या आईला अत्यंत वाईट वाटले. देव त्याच्या आत्म्याला शांतता देवो.🌹🌹🌹

  • @SachinBhide
    @SachinBhide Рік тому

    खूप छान सेवा आई ची करता आणि तुमचा गमतीशीर स्वभाव 👌🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  Рік тому +1

      तुम्हाला व्हिडिओ आवडला हे वाचून आनंद झाला.

  • @PrakashPatil-jc5vz
    @PrakashPatil-jc5vz 2 роки тому

    खुपच छान वाटलं की या वयात आई मुलाच प्रेम एवढ घट्ट आहे याच

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹

  • @ajitthatte1841
    @ajitthatte1841 2 роки тому

    प्रिय मित्र , तुमचे आणि आईचे अतिशय शुद्ध आणि उत्कृष्ठ मराठी ऐकून मन प्रसन्न झाले. असेच वेगवेगळ्या सिटी मध्ये ब्लॉग बनवा. आम्हाला बघायला नक्कीच आवडेल

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      तसं म्हटलं तर आमचं चॅनल ट्रॅव्हलच नाही आहे. परंतु जेव्हा केव्हा कुठे जातो तेव्हा त्याचे व्हिडिओ बनवतो. तुम्हाला त्या आवडतात हे वाचून आम्हाला आनंद होतो. 🙏🌹

  • @santoshdiwakar9925
    @santoshdiwakar9925 2 роки тому

    वा खुप छान. असेच खुप व्हिडिओ करा. तुमच्या नात्यातला गोडवा छान आहे, तुम्हाला आणि आईंना नमस्कार 🙏.
    आपली संस्कृती जतन केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, तुम्ही खुप natural मराठी बोलता, अगदी सहज 👍.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद. आम्हा दोघांकडून आपणास नमस्कार 🙏🌹

  • @दिलीपनिंबाळकर-ण9घ

    खूप खूप छान झकास सुद्ध मराठी आवडले मी पुणे लोहगांव विमानतळ

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 роки тому

      धन्यवाद 🙏🌹