अमेरिकेतील बॉम्ब सायक्लॉनचा आमचा अनुभव | शेजाऱ्यांनी दिला मदतीचा हात | What is Bomb cyclone

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2023

КОМЕНТАРІ • 168

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Рік тому +34

    देश कुठलाही असू दे किंवा माणसाने कितीही सुधारणा करू दे पण निसर्गापेक्षा तो श्रेष्ठ होऊ शकत नाही हे त्याने जाणले पाहिजे.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +4

      अगदी बरोबर! निसर्गावर मात करता येणं केवळ अशक्य!!

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 Рік тому +10

    तुम्ही सुखरूप आहात हे फार मोठ आहे संकट येत रहातात त्यातून च मार्ग निघत असतो खुपच भयानक परिस्थिती होती तेव्हा न्यूज मध्ये पाहिलं होत 👍

  • @ushakokate3286
    @ushakokate3286 Рік тому +10

    10.11 मन भरुन आले. कुठलाही गाजावाजा न करता मदत करणे ,ह्या माणुसकीला सलाम 🙏

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Рік тому +13

    बर्फ बघून खूपच छान वाटतं गं.😊😊
    पण याच बर्फामुळे येवढ्या समस्यांना तोंड द्यावं लागणं कठिणच !! असो , निसर्गाचं हेही रुप तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळाल्याबद्दल धन्यवाद .🙂🙂😍😍

  • @sunitamulay5730
    @sunitamulay5730 Рік тому +6

    गौरी, किती भयंकर होती ग परिस्थिती? पण तुझ्या शेजारच्या लोकांना सलाम 🙏🙏, सांभाळून रहा, काळजी घ्या 🙏🙏

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 Рік тому +2

    निसर्गाचे असे रौद्र रूप सर्व जगभर वेगवेगळ्या स्वरूपात आता ठळकपणे दिसून यायला लागले आहे. चीन अथवा पाकिस्तान इथे आलेला भयानक पूर हे त्याचेच एक उदाहरण.. तुमच्या व्हिडिओ मुळे तिथली भयानक परिस्थिती समजली. खूप धन्यवाद.

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Рік тому +3

    गौरी तु दिलेली माहिती खरचं खुप छान आहे. तुम्हाला बर्फ काढताना बघुन माझ्या डोळ्यात पाणी आले. खरोखच नाण्याच्या दोन बाजु असतात. Life म्हणजे नुसती मजा नाही तर कठोर परिश्रम पण आहे.

  • @supriyamasal1889
    @supriyamasal1889 Рік тому +2

    प्रत्येक गोष्टीचे 2 भाग असतात त्याच आज तू उदारहरण दिलंस बर्फ बघायला जरी छान वाटत त्याची 2री वाईट बाजू सुद्धा आहे,खूप महत्त्वाची माहिती

  • @snehals8078
    @snehals8078 Рік тому +4

    गौरी या चक्रीवादळाच्या संकटातून तुम्ही सही सलामत बाहेर आलात,देवाचे आभार आहेत तुमचा शेजारी शेजारधर्माला खरोखर जागला, ग्रेट आहे 👍👍निसर्गाचे रौद्र रूप भयानकच होते,काळजी घ्या,बिल्व ला 💟💟

  • @sharmilpurandare7788
    @sharmilpurandare7788 Рік тому +2

    खूप छान बोलतेस आणि लिहितेस सुद्धा👍

  • @manishakher1856
    @manishakher1856 Рік тому +1

    बापरे किती बर्फ आणि ते साफ करण्यासाठी घेतलेली मेहनत धन्य आहे तुमची व शेजार्‍यांची सांभाळून रहा

  • @mahanandasuryawanshimarath5448

    खुप छान मदत केली दादा ताई तुमच्या शेजारच्या व्यक्ती ने असेच चांगले मानसं सोबत आणि तुम्हाला मणानीच नंहाक मारता येतात खुप छान नसीब आहे तुमच्या तिघांचपण असच सुखी रहा आणि छान छान विडीओ आमच्या सोबत शेअर करत जा.

  • @snehaldalwale9435
    @snehaldalwale9435 Рік тому +1

    खूप वाट पहिली या व्हिडिओ साठी thank you

  • @nilushende8250
    @nilushende8250 Рік тому +1

    तुम्ही सुखरुप आहात यातच खुप आनंद झाला

  • @nihu1086
    @nihu1086 Рік тому +3

    तुझ्या शेजारच्यांकडे असलेली माणुसकीला Hatts Off .🙏🙏👍👍 डोळ्यात पाणी आले तुम्हाला shovel ने बर्फातून काम करताना पाहून आणि विचार आला बिना कांदा , लसूण न‌ घालता जेवण छान होते हो. Adjust ment करायला शिकले पाहिजे. राग येऊन देऊ नका.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +3

      कांदे संपले म्हणून नाही वादळ संपलं म्हणून आम्ही बाहेर पडलो. बिल्व ची शाळा पण सुरु झाली. बाहेर सगळं सुरक्षित असल्याच्या सूचना सरकार कडून आल्यावरच आम्ही बाहेर पडलो. 😊

  • @harshvardhanmaske8547
    @harshvardhanmaske8547 Рік тому +1

    God bless you n all family, Thanks for informative video

  • @tejugawade6426
    @tejugawade6426 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Рік тому +1

    Khup chhan . Take care

  • @mridulakhisti4608
    @mridulakhisti4608 Рік тому +3

    Nice video. Take care. God bless you and your family. Thanks for sharing.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Рік тому +1

    खूप छान वाटले

  • @vishalware8677
    @vishalware8677 Рік тому +1

    ताई खरंच खूप छान माहिती

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 Рік тому +2

    Thank you gauri video sathi
    Take care

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 Рік тому +1

    Bapre khrach khup chhan information dili Gauri

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Рік тому +1

    खूप छान videos

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Рік тому +1

    Khupach dengerous ahe

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 7 місяців тому

    बापरे भयानक आहे आपल्या इथे शिमला मध्ये पण असाच बर्फ पडतो काळजी घ्यावी 🎉🎉

  • @loveuzindagi5254
    @loveuzindagi5254 Рік тому +1

    Khup chan vedio & take care

  • @sulkshanagaikwad8358
    @sulkshanagaikwad8358 Рік тому +1

    Khup vait avastha zali tc ..gouri

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Рік тому +3

    खूप छान माहिती मिळाली ताई.अश्या संकटात सुदधा तुम्ही व्हिडिओ बनवला त्या बद्दल धन्यवाद. ताई कुटुंबाची काळजी घ्या👍👍

  • @nutandarade9964
    @nutandarade9964 Рік тому +1

    Mahitipurn video khupach chan

  • @rekhamaharastravlog
    @rekhamaharastravlog Рік тому

    Khup chhan tai tuzhe video khup chhan astat

  • @manikraosadar1783
    @manikraosadar1783 Рік тому +1

    बर्फच बर्फ दिसायला खूपच सुंदर दिसत. पण दिसतं तसं नसत. हे आज कळंलं.गौरी तुम्ही कठीण दिवस काढलेत. जपा व काळजी घ्या. आशीर्वादा सह खूपखूप शुभेच्छा.🌹🌺🌺💐

  • @dnyaneshwarbahirat370
    @dnyaneshwarbahirat370 Рік тому

    Very good and Informative Vedio Our Blessings to you

  • @mohannb8599
    @mohannb8599 Рік тому +1

    Tnx Gauri tai 😊😊

  • @swatigaware8685
    @swatigaware8685 Рік тому +1

    मला तुझा आवाज khup आवडतो kharch बाहेर पन मानुस्की आहे

  • @kalpanarathod3474
    @kalpanarathod3474 Рік тому +1

    God bless !

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Рік тому +1

    Apratim

  • @savitabhojane2280
    @savitabhojane2280 Рік тому +1

    Take care gouri

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 11 місяців тому

    Khupacha bhitidayak ahe ga di..... kharacha tumhi kase rahata di ......khup chan mahiti dete tu .... Kharacha tula manapasun dhanyawad..... Love u my dear sister.... From Alka rahanar Mumbai .... great 👍

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому +1

    Khupach mahiti Puran video hota. Kase rahatat ga tumhi lok.. Koutuk aahe tumche...

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Рік тому +1

    माणुसकी अजून संपलेली नाही, तुम्ही या
    तीच्घ सुखरूप आहात नाॽ

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому +2

    बाई केव्हडा बर्फ. आम्हाला वाटले अमेरिकेत सर्व छान छान असेल. पण आजचा व्हीडिओ पाहून किती भयानक ता आहे हे समजू शकते. छतावर चे पाणी फिझ झाले.

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 Рік тому

    Take care tai

  • @avadhutmaydeo8135
    @avadhutmaydeo8135 Рік тому +1

    Gauri ha tar khupach bhainak anubhav hota kharach tumhiya vait anubhavatun bhaer aalat dhanvyad

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 Рік тому +1

    नमस्कार मॅडम जी...."माणूस सुखाच्या मागे आणि दुखः
    माणसाच्या मागे " ...........

  • @pradeepkamble789
    @pradeepkamble789 Рік тому +3

    Thank God

  • @mita9713
    @mita9713 Рік тому +1

    Take care 👍

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 Рік тому +1

    खूपच भयानक परिस्थिती.

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Рік тому +1

    Khupch danger situation aahe, kalji ghya tumhi

  • @uniquegoa2326
    @uniquegoa2326 Рік тому +2

    Take care 🙏👍

  • @archanajadhav3789
    @archanajadhav3789 Рік тому +1

    Pls take care.

  • @prashantharishchandre6105
    @prashantharishchandre6105 Рік тому +1

    Take care.. lot of snow there 😮

  • @sonalinerpagar6424
    @sonalinerpagar6424 Рік тому +1

    Bapre dengerous...khup mast Snow disto....USA mdhe kiti state aahe konte..te pn sang...

  • @Dnyaneshwar.Jagtap34
    @Dnyaneshwar.Jagtap34 Рік тому +1

    Take care

  • @subhashoulkar1484
    @subhashoulkar1484 Рік тому +1

    खूप छान माहिती दिलीत सांभाळून रहा नवीन नवीन माहिती द्या .

  • @user-yz8mu9co1k
    @user-yz8mu9co1k Рік тому

    Chup chan mahiti

  • @bhaktisitap1295
    @bhaktisitap1295 Рік тому +1

    🥺Tai hyalach ter mhantate manuski..👍👍👍🙏🙏🙌🙌🙌🙌tc always 🙏🙌🙌🙌👍👍

  • @pritimw
    @pritimw Рік тому +1

    Tikadche lok kasht karnaryala khup appreciate kartat.

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Рік тому +1

    Gauri tumhala mehnat kartana baghun mazya dolyat Pani ale.

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Рік тому +1

    गौरी खरच अंगावर शहारा आला येवढा बर्फ बघून

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Рік тому +1

    Hello Gauri
    खरचं तुम्ही कसे राहता माहीत नाही इतक्या थंडीत, आम्ही California ला 5 to 10 celsius temperature झाले तरी आम्ही कधी कधी घरा बाहेर पडत नाही. आणि वादळ चालू होते तेव्हा मी खरचं विचार करत होते तुमचे इतके मोठे backyard front yard सर्विकडे snow झाला असेल तर कसा तुम्ही clean करणार इतक्या थंडीत. खरचं hats off snow मध्ये राहणाऱ्या लोकांचे.🙌🙌🙌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +1

      आधी इथे आलो तेव्हा अवघड वाटलं होतं सगळं पण नंतर सरावलो.😊

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. Рік тому

    Nice vlog Tai 👌👌👌

  • @nightkulfi
    @nightkulfi Рік тому +2

    Gauri chaska to minnesota university sentpaul kithi lamb ahe

  • @netraraut5445
    @netraraut5445 Рік тому +9

    Hi Gauri!
    खूपच माहिती पूर्ण विडिओ आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, प्रत्येक विडिओ बनवण्यासाठी किती कष्ट घेता. धन्यवाद माहिती पूर्ण विडिओ करिता.
    खूप छान वाटलं हे बघून की अमेरिकेत देखील इतकी चांगली लोक आहेत.
    Bye बिल्लूला खूप प्रेम आणि तुम्हाला तिघांना खूप आशीर्वाद.
    नेत्रा, गोरेगाव मुंबई.

  • @Sdffffgd
    @Sdffffgd Рік тому +1

    Good evening 🙏

  • @ramkrishnagumgaonkar2839
    @ramkrishnagumgaonkar2839 Рік тому +1

    गौरी ताई आणि अवि दादा या उभयतांच अनेकानेक आभार की माइनस 25-30 डिग्री तापमाना मध्ये स्वताला सावरुन आणि एक्सट्रीम संकतांच सामना करुण आमच्या करिता हास् वीडियो बनवला या करिता पुनच्छ धन्यवाद । ईश्वर आपल रक्षण करो हीच सदिच्छा ।

  • @sangitachoutmal6204
    @sangitachoutmal6204 Рік тому +1

    👌

  • @shreesamericadiaries0791
    @shreesamericadiaries0791 Рік тому +6

    Another great video 👏🏻👏🏻 You inspire new UA-camr like us 😄 Writing ani सूत्र संचालन खूप अचूक असता तुमचा 😁👌🏻 Ani most importantly content videos astat tumche..Hatsoff to your efforts 🙌🏻 Keep inspiring many more people..

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 Рік тому +1

    Take care,god is there.

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 Рік тому +1

    Kiti भयंकर परिस्थिती ..kase rahtat tai tumhi...kalji ghya ...

  • @madanrukmangad3466
    @madanrukmangad3466 Рік тому +1

    Terrific n horrible thinking how you spend three days inside the house daring to shoot this video thanks a lot

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 Рік тому +1

    TAKE CARE

  • @snehajadhav9817
    @snehajadhav9817 Рік тому +1

    Video making and editing made khup mehnat ghetli ahes he disun yetay tai..ani saglyana watta out of India rahna khup easy ahe pn te nahiye he aaj tuja video tun samjel tyana
    Video kharach khup emotional hota ❤🙏

  • @sayalikulkarni6776
    @sayalikulkarni6776 Рік тому

    Ashi....changli..sahaja sahaji bhetat..nhi..ji Tai tumhala help Keli Ashi..Manas.

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Рік тому

    बापरे ऐवढी लुकसान आय होप तुम्हाला काही झालं नाही स्वामी समर्थ ची गृपा खरच तरी देखील काळजी घ्या सुखरूप रहा आणि महत्वाचं म्हणजे स
    सगळात आधी सोताची काळजी घा कारण जाण हे तो जहाँन है गौरी अविनाश दादा बिल्लु देवा या कुटुबाला नेहमी सुखात ठेव आणि ज्याणी याणा मदत केली करत राहतील त्या सगळ्या सुधा सुखी ठेव आणि नेहमी ईतराची मदत करण्याची प्रेरणा दे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 11:38 12:44

  • @santoshgurav5173
    @santoshgurav5173 Рік тому +1

    👍👍👍

  • @chetanshendge8834
    @chetanshendge8834 Рік тому

    Dee swatachi kalji ghe..I'll pray for you nd ur family.

  • @ulhasbhagit6231
    @ulhasbhagit6231 Рік тому +1

    🌷👌👌👌

  • @Juee249
    @Juee249 Рік тому +1

    🙏🏼

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Рік тому +1

    Manuskee Desali Chan Vatly

  • @kanchankulkarni1278
    @kanchankulkarni1278 Рік тому +1

    Bapre kay paristhiti aahe.. hat's off gauri & avi..

  • @dattatrayshinde7922
    @dattatrayshinde7922 Рік тому +1

    खुप छान माहिती दिली ताई तू काळजी घ्या स्वताची

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Рік тому +3

    खुप सुंदर देखावा आहे
    पण तेवढे भयानक पण आहे
    व्हिडिओ उशिरा आला तरी चालेल पण तुम्ही तुमची काळजी घ्या कुठल्या प्रकारची रिस्क घेऊ नका.
    बिलवा शेठला गोड गोड पापा❤ 🥰🥰🥰🥰
    तुम्हाला खुप खुप शुभाशिर्वाद💐🥰
    काळजी घ्या 🥰🥰👌👌❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      नक्कीच नीलिमा ताई. Thanks ❤

  • @rashmirane6814
    @rashmirane6814 Рік тому +1

    Bapare 😳 Aahami Mumbai la rahato Mumbai Made 18 c aata temperature aahe hi Thandi pan aamhala khup vate. -25 c chi tar Kalpana pan karu shakat nahi kharch tumi kas manage karta.tumi sukharup aahat. He khup bhayanak hot . Take care to all n thanks for sharing 👍 🙏 😊 💕

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Рік тому +2

    Sarwat jast kaay aavadale, tar shejaryane, dilela madati cha haath.

  • @abhayneurgaonkar7448
    @abhayneurgaonkar7448 Рік тому +2

    Must have been scary and depressing without a doubt. Once the initial excitement about seeing this much snow dies down , it gives way to the harsh reality. Incidentally during my recent US visit, we too were hit by snow blizzard for an hour or so while returning from Lake Tahoe during night time. We somehow maintained our nerves and kept driving. hence can imagine how tough it must have been Credit to you all for overcoming this adverse situation. Bravo

  • @justwatch7239
    @justwatch7239 Рік тому +1

    निसर्ग ! म्हटल्यावर संकट तर येणारच . पण आपणही संकटांना तोंड देऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आणि निसर्गाची कळजी घेतली पाहिजे...😊
    But गौरी ताई वीडियो खुप संदर होता.

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +1

    बापरे किती horrible आहे..take care..

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 Рік тому +1

    Take care Beta .kalji ghya

  • @shortgamer4343
    @shortgamer4343 Рік тому

    👨‍👩‍👧‍👧🙌

  • @ratangawali6031
    @ratangawali6031 Рік тому +2

    काळजी घ्या बर का

  • @urmilaatkar3636
    @urmilaatkar3636 Рік тому

    Tumhi kuthe rahata.minessota la ka

  • @rramg9359
    @rramg9359 Рік тому +1

    Hi

  • @renukaghorpade6089
    @renukaghorpade6089 Рік тому +2

    Hi गौरी,cyclon भयंकरच होतं ,टीव्ही वर ही सतत बातम्या येत होत्या अमेरिकेच्या. सुदैवानं तुम्ही सगळे ठीक आहात.देव तुमचं सगळ्यांचं रक्षण करो!!शेजारी ही चांगले मिळालेत तुम्हाला🙂 I hope, आता सगळं सुरळीत असेल😊काळजी घ्या सगळे👍🏻❤️

  • @sadhanawanjare6089
    @sadhanawanjare6089 Рік тому +1

    तुम्ही सुखरूप आहात. मी पाहते तुमचे व्हिडिओस काळजी घ्या.

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Рік тому +1

    Kalji ge Tai family chi

  • @Deepabelgonkar
    @Deepabelgonkar Рік тому +1

    Tai kashe अहात sagle

  • @supriyamasal1889
    @supriyamasal1889 Рік тому +1

    काळजी घ्या

  • @nikkidalvi1903
    @nikkidalvi1903 Рік тому +1

    😰

  • @vijaykonkan1792
    @vijaykonkan1792 Рік тому +1

    Panchmahabhut no challenge