आजोळी बेळगावला गेले | आजीकडून एक कायमची आठवण घेऊन आले | बेळगावला खाल्ला लहानपणीचा खाऊ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2023

КОМЕНТАРІ • 160

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 Рік тому +49

    आजी ही आजीच असते. इतकं निरपेक्ष प्रेम फक्त आजीच करू शकते. आजीनं दिलेली साडी कायम जपून ठेवा. या साडीत मायेची ऊब आहे जी कित्येक लाख रुपये मोजले तरी बाजारात कुठेच मिळणार नाही.

  • @swatihirave1643
    @swatihirave1643 Рік тому +8

    आजी, नातीचे bonding पाहून डोळ्यात पाणी आले❤😊

  • @iLeshwarGhawat
    @iLeshwarGhawat Рік тому +5

    ❤ आज्जींच प्रेम बघून डोळ्यातले अश्रु थांबलेच नाहीत डोळे घळाघळा वाहले तुझ्या सारखी इतकी सुंदर लेखिका ईतकी सुंदर व्यक्ती आणि ईतकी सुंदर कन्टेंट निर्माण करणाऱ्यां सुंदर व्यक्तीच्या अप्रतिम कुटुंबांच्या संपर्कात असण म्हणजे अहोभागयच गौरी दीदी खूप खूप प्रेम खूप खूप धन्यवाद नेहमीच उत्तम माहीती देत असतेस तु गोंडस बिलवाला गोड पापा आणि खूप खूप प्रेम अवि दाजी म्हणजे 😇तुझ्यासारखच खणखणीत 24कॅरेट सोन्यासारखा निर्मळ माणूस भेटायच आहे तुम्हा तिघांना एकदा तरी❤ खूप खूप प्रेम तुम्हा सर्वाना😇काळजी घ्या आणि असेच कायम आंनदी रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👐😘😘

  • @mandashejawal3472
    @mandashejawal3472 Рік тому +15

    डोळ्यात पाणी आलं... 😊
    एवढं प्रेम बघुन ❤

  • @jyotiadhav1126
    @jyotiadhav1126 Рік тому +5

    गौरी, दोनदा पाहिला vlog....
    आज्जी, बेळगाव म्हणालीस आणि लगेच तुझा अत्यंत सुंदर असा Rooh Afja चा लेख आठवला. त्यातले आज्जी आजोबा आम्हाला बघायला मिळाले खूप छान वाटलं.
    धावती भेट मनाला स्पर्शून गेली.....
    तुझं माहेर- सासरशी असलेले bonding बघून छान वाटतं गं.

  • @Mohini7971
    @Mohini7971 Рік тому +30

    खूप सुंदर, नेहमी येशील तेव्हा नक्की आजीला भेटून जात जा. निरपेक्ष प्रेम म्हणजे आज्जी. माझ्याकडे पण माझ्या आज्जीची साडी आहे, ती नाही आहे पण आता. सोबत आहे माझ्या नेहमी माझी शक्ती , आधार म्हणून. आज परत आदरणीय शांता शेळके यांची पैठणी कविता आठवली तिचे एक कडवे copy paste करते.
    कधीतरी ही पैठणी
    मी धरते ऊरी कवळुन
    मऊ रेशमी स्पर्शामध्ये
    आजी भेटते मला जवळुन
    मधली वर्षे गळुन पडतात
    कालपटाचा जुळतो धागा
    पैठणीच्या चौकड्यानो
    आजीला माझ्या कुशल सांगा. 🙏🙏

    • @shailajapandharkar7432
      @shailajapandharkar7432 Рік тому +2

      फार छान ही कविता

    • @marutimane2498
      @marutimane2498 Рік тому +3

      शितल जोशी यांची प्रतिक्रिया सुंदर म्हणजे सुंदर च धन्यवाद शितल जी

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 8 місяців тому

      वा मोहिनी खूप छान ❤❤

    • @Mohini7971
      @Mohini7971 8 місяців тому

      @@varshajoshi651 ❤️☺️

  • @user-np1ou1id9h
    @user-np1ou1id9h Рік тому +2

    तुझ्यातील संवेदनशीलतेच गुपीत आज कळाले. खाण तशी माती या उक्तीप्रमाणे आजी तशी नात

  • @user-co5ng1wd8v
    @user-co5ng1wd8v Рік тому +2

    गौरी, माझ्या मुलीच सासर बेळगाव आहे. आता मी तिकडे गेले तर आलेपाक खाते. तुझा व्हिडिओ खूप छान. तुझ्या आजीला पाहून मला माझ्या आईची आठवण झाली. ती पण नातवंडांना पाहून भावूक होते.

  • @sushrutpatankar
    @sushrutpatankar Рік тому

    भगवंताने प्रत्येक पिढीला प्रेम, संस्कार, अनुभव, सैयम, धैर्य, जिव्हाळा, आणि आयुष्यभराची माया या रूपात भरभरून दिलेला खजिना म्हणजे आपले आजी आजोबा. ह्या ११ मिनिटांच्या व्हिडिओ मधून बघून च कल्पना करू शकतो की तुम्हाला आजी आजोबांनी किती भरभरून प्रेम दिलं आहे. धन्य आहे ती प्रत्येक पिढी जीला आजी आजोबांच्या रूपात तो आयुष्यभराचा खजिना मिळाला आहे. आजींनी मन भरेस्तोवर मारलेली मिठी बघून डोळ्यात पाणीच येत पटकन. आजींना भेट म्हणून साडी त्यावर अजींची " हो नसणार तर " अशी कॉमेंट आणि आजोबांना अमेरिकेतल चॉकलेट बघून झालेला आनंद हे खरंच अमूल्य आहे. महादेव त्यांना दीर्घायू करोत आणि सदैव आनंदी ठेवो. 🙏❤️

  • @shantabansode1840
    @shantabansode1840 Рік тому +4

    माझा मुलगा पण आजोळी गेला आहे ते पण चार वर्षे अनेक दुःखाची गोष्ट ही आहे की की तिथे आजी आजोबा आणि मामाला मिस करतोय कारण की आज या जगात नाही आहेत

  • @ashwiniwadkardesai6063
    @ashwiniwadkardesai6063 Рік тому +4

    गौरी तुझं आपल्या बेळगांवमध्ये स्वागत आहे. 💐

  • @archanatayade1116
    @archanatayade1116 Рік тому

    आजी-आजोबांचा प्रेम बघून खूप खूप डोळ्यात पाणी तुमचे सासरची माहेरची माणसे खूप छान बघून खूप आनंद प्रसन्

  • @kokansrushti
    @kokansrushti Рік тому +1

    माझं आजोळ सुद्धा बेळगावच ... लहानपणी ची सुट्टी आणि बेळगाव हे समीकरण ठरलेच ... अगदी परीक्षा संपली कि दुसऱ्याच दिवशी आम्ही मामा कडे यायला निघायचो. ... प्रवास ६-७ तासांचा असायचा पण आज्जी आजोबाना भेटायची ओढ असायची ... सगळी सुट्टी आमची इथेच संपायची ... उसाचा रस, आलेपाक कुंदा , हरभऱ्याची झाड .... मिलिटरी महादेव , शिवाजी गार्डन , किल्ला सगळ्या आठवणी तुझा सारख्याच .... आजही येते मी बऱ्याचदा... फक्त आता आजी आजोबा नाहीत.....

  • @santoshkote2152
    @santoshkote2152 4 місяці тому

    किती प्रेमळ आहेस ग तू ताई तुझ्या आजी आजोबा सारखीच.... आणि अशीच रहा....

  • @neebee11
    @neebee11 Рік тому +4

    So emotional. My Ajji Ajoba mummy Pappa all would be always there for us for 20 years when we would visit India .Now all are gone but their memories love blessings values stay with us for❤❤🙏🙏

  • @vikasnajpande5863
    @vikasnajpande5863 Рік тому

    गौरी मॅडम,,बेळगांव ला जाऊन आजी ची भेट ही खूप भावनिक क्षण आणि त्यात आनंद दिसून आला,पण एक सांगावस वाटते की,एक दिवस आजी कडे थांबून परत कराड ला जाणे योग्य होते,,आनंद हा वेळेत कधी ही मोजता येत नाही,,आजीला त्यांच्या येणाऱ्या वाढदिवसानिमित्य खूप शुभेच्छा..उद्याच्या कराड भेटीच्या वलॉग करिता खूप शुभेच्छा..शुभ रात्री.. जय श्री स्वामी समर्थ..

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 7 місяців тому

    भारीच गौरी कमाल आहे तुझी किती कष्टाने तू विडिओ बनविते आहे 🎉

  • @gbkarad
    @gbkarad Рік тому

    नेहमी सुट्टीवर गेलं की मी पण आजी आजोबा कडे जात असतो. इतकं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले.. खूप छान गौरी ताई.

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Рік тому

    मला पण माझ आजोळ आठवलं,माझी आज्जी आम्हाला जेव्हा बस स्टाफ वर सोडायला यायची तेंव्हा ओल्या भुई मुग
    शेंगा मिठ टाकून शिजवून बरोबर आणायची आम्ही बस येईपर्यंत खात बसायचो,मिस यू आज्जी👏💐

  • @supriyanatu5113
    @supriyanatu5113 Рік тому

    Kharach khup chhan vatle Gauri tu saglya. Natevaika Kade evdhi attached aahes agdi down to earth

  • @mrhpvinod
    @mrhpvinod Рік тому

    खूप छान इमोशनल आणी touchy episode झाला.

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +1

    प्रिय गौरीजी नमस्कार अतिशय मन हेलावणारा प्रसंग गौरीजी नशीब नशीब लागतं असो उद्या कराडला भेटुच आजीची आजोबांची आजची भेट सूपर डुपर हिट असो. धन्यवाद

  • @IraMom
    @IraMom Рік тому

    Hi Gauri, Tuze ata parynta 4-5 vlogs baghitle khup chhan astat.. me hi ek marathi vlogger ahe.., Tuza ha video baghun khup radle me, me pn asech ajoli jayche, mazi Aaji 2 varshanpurvich amhala sodun geli😢, tuza ha video hridayshparshi hota.. agdi samya hote aplya aajol madhe..

  • @tabassum7864
    @tabassum7864 Рік тому +3

    America mdhun alis an ajoli gelis mla ajun jmlel nhi ithlyaithe satrla jyla .ata jatech

  • @sangitanageshkar2707
    @sangitanageshkar2707 Рік тому

    So emotional visit ❤❤ amchya pan dolyat pani ale g .Asech prem raho tumchya madhe 🙏

  • @user-hf1bx2kc2i
    @user-hf1bx2kc2i 9 місяців тому

    Thank thank you tai
    Tu keeti chan ahes

  • @mohannb8599
    @mohannb8599 Рік тому +1

    Aaji kithi mayalu aahyet , I am become so emotional by watching this vlog ☺☺ 🙏🙏

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Рік тому

    सुरेख vedio होता आजीच प्रेम आणि तुमची भेट बघून खूप मस्त वाटल

  • @kumudmalvi9073
    @kumudmalvi9073 Рік тому

    Khup chan enjoy kar aani lidia til aathavni gheun ja ❤❤

  • @madhurijoshi8412
    @madhurijoshi8412 Рік тому

    खुप छान आनंद

  • @gitanjalipachpute6180
    @gitanjalipachpute6180 Рік тому

    Aajila baghun mla maza aajichi aathwan zali..khup radu aal aajila pahun ....but Mazi aaji aata ya jagat nahiye...pan tichi univ nehmi bhaste...kharch aaji aajich asate..mi lahan hote hote tevha nahitsr Aaj ti Astei tar mi pan tichakdun ashich Sadi ghetli Asti...❤

  • @nitapatil1337
    @nitapatil1337 Рік тому

    Khup chan vatli aaji sobtchi bhet

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 Рік тому

    आजी किती गोड अन् खूप सुंदर आहे

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Рік тому

    गौरी तंझे आजी आजोबा खूप छान आहेत आणि आजीच्या साडीची उब काही वेगळीच असते

  • @user-np4lk8hv9g
    @user-np4lk8hv9g Рік тому

    गौरी तुझे व्हीडिओ छानच असतात. तू usla जाताना पुण्याला आमच्या कडे ये ज्योतीला येऊन आता बरीच वर्ष झाली. आठवण आली की जीव कासावीस होतो तू भेटावसं असं मनापासून वाटतंय.

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Рік тому

    Khup chan gouri

  • @user-tv8lt1br8r
    @user-tv8lt1br8r Рік тому

    Khup chan watle maze maher pan belgaum aahe

  • @bhagyashreeshewale2308
    @bhagyashreeshewale2308 Рік тому +1

    Hya vlog ne aamhala dekhil radvla. Khup chan ahet aaji aani ajoba.

  • @prashantgawalwad8917
    @prashantgawalwad8917 Рік тому

    खूप छान ताई आणि दादा

  • @ujwalanayak5467
    @ujwalanayak5467 Рік тому

    Khupch Chan video,maze Maher pn Belgaum ch

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому

    Khup chhan video

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 Рік тому

    आजी खूप मायाळू आहे तीची भेट झाली आम्हाला ही खूप आनंद झाला

  • @gitamore5687
    @gitamore5687 Рік тому +1

    ताई डोळ्यात पाणी आलं आणि माझ्या आजीची आठवण झाली 😂😂😂 मी तिला आताच फोन करणार😊😊😊

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka Рік тому

    Waah. Mast video👌

  • @scaregamer1024
    @scaregamer1024 3 місяці тому

    खरच आजी छान आहे

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar Рік тому

    गौरी दीदी तुम्ही खूप लकी आहात तुमच्या जवळ खूप छान आज्जी आजोबा आहेत ,आजी ला भेतलेल पाहून मला रडू आले,खूप छान आहेत आज्जी आजोबा,मला पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे,पण खूप लांब आहे,कराड आमच्यापासून,सो सॉरी

  • @loveuzindagi5254
    @loveuzindagi5254 Рік тому

    Khup mast vedio

  • @rajeshpathak1560
    @rajeshpathak1560 Рік тому

    ekdam mast👌👌

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому

    Apratim Bheat Aaji Aajoba Che
    Mast Blog 😭😭😭😀😀😀😀👌👌

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 Рік тому +1

    Aaji che aani tuze emotional sanvand aikun dolyat pani aale.kharach aapan kadhich aai-baba,aaji-aajoba yanchya premachi paratfed karu shakat nahi....from London

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 Рік тому

    खूप छान वाटल आजी आजोबा बघून

  • @kaminibhagat7200
    @kaminibhagat7200 Рік тому

    मी तर रडलेच आम्ही पण अशीच मस्ती मज्जा करायचो आता काही राहिलेच नाही 😔👌👌

  • @mahanandasuryawanshimarath5448

    खुप छान आहेत जुण्या आठवणी ❤

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому

    sweet and short🎉🎉 mast vdo❤❤

  • @shraddhakamble7296
    @shraddhakamble7296 Рік тому

    Mast volg aaji aajoba mama cha prem nat jaga vegal aahe tyachi tulna karuch shakat nahi❤👌👍

  • @vinodjadhav4356
    @vinodjadhav4356 4 місяці тому

    खुप छान ताई विडिओ

  • @PariMom36
    @PariMom36 Рік тому

    Tai tuze vlog Khup mast astat

  • @arunakamble4400
    @arunakamble4400 7 місяців тому

    तुझे कुटुंब अगदी गोड आहे गौरी 🎉

  • @ashokmohite9225
    @ashokmohite9225 Рік тому

    So
    Emositional. Video. Tai

  • @sheetaldoshi4050
    @sheetaldoshi4050 Рік тому

    Maze suddha aajol bgm ch aahe aani native place suddha bgm aahe khup chaan waatale bgm baghun

  • @snehajadhav9817
    @snehajadhav9817 Рік тому

    Tuja aaji mule mala pn maja aaji chi athvan ali 🙂❤

  • @atulyergude4727
    @atulyergude4727 7 місяців тому

    खूप छान आठवणी

  • @user-sc5ds7dh7s
    @user-sc5ds7dh7s Рік тому

    आजी आजोबा ना पाहून खूप छान वाटले माझे कोणतेच आजी आजोबा या जगात नाही आहेत ना आईचे आईबाबा ना वडिलांचे तु खुप नशीबवान आहेस तुझे आजी आजोबा ठणठणीत आहेत गुड लक पण मामा दिसले आणि मामी मामे भाऊ बहिण नाही दिसले

  • @virangulaineurope8483
    @virangulaineurope8483 Рік тому

    Ajjichi bhet khup chan❤

  • @aishasvlog6390
    @aishasvlog6390 8 місяців тому

    Amhi belgaokar ❤

  • @durgalabhade7036
    @durgalabhade7036 Рік тому +1

    Khup chan vlog ahe he mahiti ye karan gauri taicha vlogg ahe video purna nahi pahiliye tari sangye karan tuza vlog chanch asel🙃😗😇❤️❤️❣️🙂💪🧡😙💕😊👭🌍😉😚💗👌

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 Рік тому

    Khap chan

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Рік тому

    Enjoy Gauri Tai You are all rounder God bless you 💐

  • @shitalselokar9805
    @shitalselokar9805 Рік тому

    Ajcha video bghun mza man bharun ale 😢 mzya nani chi athwan ali mla one year hoil ti nhiy ahe cancer mule tadfadun geli ti pn kuni pn ajji la bghitl tr man agadi bharun yet , tumhala kdhi akda bhetatey as zaly 😊

  • @daminimathure4247
    @daminimathure4247 2 місяці тому

    Aamhi pn belgav la asto

  • @iampremveer7
    @iampremveer7 Рік тому +2

    So emotional vlog 🖤💜

  • @kiranjadhav4904
    @kiranjadhav4904 Рік тому

    So emotional 🥰nice vlog tai👌👍

  • @pradneysarmalkar5385
    @pradneysarmalkar5385 Рік тому

    Nice

  • @Ishaaa.K
    @Ishaaa.K 8 місяців тому

    Wellcomeindia

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 10 місяців тому

    Very nice view 😊❤

  • @amey_s_kadam
    @amey_s_kadam Рік тому

    Aaji la pahun asa vatla, mazhi aaji asti tr tinhi suddha mazha var asach prem kela asta🥹🥺♥️khup chaan, maan bharun ala

  • @archanayeolekar7079
    @archanayeolekar7079 Рік тому

    1no

  • @ashokmohite9225
    @ashokmohite9225 Рік тому

    I. Like. Your. Video

  • @jyotipol8549
    @jyotipol8549 Рік тому

    मला पण माझ्या आजी ची आठवण झाली ती ही अशीच आहे तिने ही आमच्या साठी खूप केलं आहे

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 6 місяців тому

    Emotional vlog❤
    Lovely 🎉🎉🎉

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 8 місяців тому

    Sweet memories ❤❤

  • @archnabasappanaik-oi7ve
    @archnabasappanaik-oi7ve Рік тому

    Hi did me pn Belgav javal I hy

  • @yogitashappyworld5698
    @yogitashappyworld5698 Рік тому

    💯 selfless Love means Aaji आजोबा😢 very emotional

  • @snehalpakhari
    @snehalpakhari Рік тому

    Are wa tumi belgaum la ala hota ......mi belgaum chi

  • @poojascorner1362
    @poojascorner1362 Рік тому

    Nehmi pramane videos aaj pn chan hota...

  • @shailajapandharkar7432
    @shailajapandharkar7432 Рік тому

    आले पाक च्या रेसिपी चा व्हिडिओ बनवा

  • @SharvariFoodVlogs
    @SharvariFoodVlogs Рік тому

    Welcome to belgaum tai,mi Belgavakar❤

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Рік тому

    Mala pan mazi Aaji Chi Aatvan Ali miss you Aaji

  • @varshawankhade2913
    @varshawankhade2913 Рік тому +1

    👍👍❤

  • @radhikadeshingkar9924
    @radhikadeshingkar9924 Рік тому

    Alepak baghun tondala pani sutala....mala pan belgavmadhe jaun aani alepak khaun jamana zala...
    Karadmadhala Shivraj dhabyala gelat ki nahi?

  • @rohinimalavade1911
    @rohinimalavade1911 Рік тому

    Ag mast....tujhya aajicha ani majha Birthday same day same month ahr

  • @chalaamerikela
    @chalaamerikela Рік тому

    आजीची आठवण झाली..माझी आजी पण 76 वर्षाची आहे..ते प्रेम काही वेगलेच असते..

  • @smitamhatre997
    @smitamhatre997 Рік тому

    तुझी आजी बघून मला माझ्या आज्जीची आठवण आली

  • @arnavgavali221
    @arnavgavali221 Рік тому

    Belgaon ( Kundanagari )❤

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 Рік тому

    Rooh abja pili ka nahi😊😊😊..... belgaum vachun mla to lekh athvla....pn tyanch ghr ka shift kela,amhala te june ghr pahayla khup awdla asta

  • @gayatrikukadolkar1224
    @gayatrikukadolkar1224 Рік тому

    माझ पण गाव बेळगाव आहे

  • @swayampurnagram
    @swayampurnagram Рік тому

    Khup emotional video hota.bagun dolyat Pani aale .mla mazya aajichi aatvan aali.mast enjoy Kara tai.karadla kute aahe gret meet

  • @farukbohari4574
    @farukbohari4574 Рік тому

    पंढरपूरला कधी येणार आहात

  • @priyankaithape6197
    @priyankaithape6197 Рік тому

    Didi tuzi hairstyles mala khip avdhate ti kashi karate te video kar na

  • @aratipatil6101
    @aratipatil6101 Рік тому

    Hii dida