माझी माणसं माझं घर माझ्या आठवणी | एवढी बक्षिसं कशी मिळाली My Home family and memories

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 чер 2023
  • Didi Business Story -
    एका निर्णयामुळे ती झाली उद्योजिका | उद्योगाची सुरुवात अशीही करता येते | SABI Handcrafted Jewellery
    • एका निर्णयामुळे ती झाल...
    साबीची ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता.
    योगिता सागावकर-जोशी
    चिंचवड
    9172409949 (wtsp no.)
    wa.me/message/HVZKH5KIULLYG1
    (डायरेक्ट या wtsp लिंकवर जाऊन ऑर्डर करू शकता )
    साबीचं फेसबुक पेजही फॉलो करा.
    / sabi-handcrafted-jewel...
    आणि इन्स्टाग्रामही. या हॅंडलवर तुम्हाला ती घडवत असलेले दागिने पाहायला मिळतील.😊
    sabi_handcrafte...
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...

КОМЕНТАРІ • 193

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Рік тому +7

    Didi Business Story -
    एका निर्णयामुळे ती झाली उद्योजिका | उद्योगाची सुरुवात अशीही करता येते | SABI Handcrafted Jewellery
    ua-cam.com/video/Q9wf7Y-7kTU/v-deo.html
    साबीची ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी यापैकी कोणत्याही माध्यमातून तुम्ही संपर्क साधू शकता.
    योगिता सागावकर-जोशी
    चिंचवड
    9172409949 (wtsp no.)
    wa.me/message/HVZKH5KIULLYG1
    (डायरेक्ट या wtsp लिंकवर जाऊन hi म्हणू शकता.)
    साबीचं फेसबुक पेजही फॉलो करा.
    facebook.com/Sabi-Handcrafted-Jewelry-100436988241179/
    आणि इन्स्टाग्रामही. या हॅंडलवर तुम्हाला ती घडवत असलेले दागिने पाहायला मिळतील.😊
    instagram.com/sabi_handcrafted_jewelry?igshid=q0w5qh5b79uz

    • @prachidhulap3094
      @prachidhulap3094 Рік тому +1

      तु खुप छान बोलतेस ❤

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke Рік тому +14

    गौरी तू मराठी लोकांन साठी आदर्श आहे.. लाजणं नाही पण बोल्ड पणे बोलणं, स्वतःला आणि कुटुंबाला प्रेसेंट करणं, माहिती देणं.. कुठे ही बडेजाव नाही, अहंकार नाही पण सर्वांना सोबत घेऊन मोठं होणं.. Great.. 👌तू inspiration ठरणार आहेस.. म्हणून ह्या पुढे ही video मधून लोकांना असंच कायम inspire करत राहा.. 👍 घर आवडलं.. 👌

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +1

      Thanks shrikant dada. Tumche shabd hurup vadhvnare ahet😊

  • @renupimpaldohkar9687
    @renupimpaldohkar9687 Рік тому +28

    गौरी तु खुsssप श्रीमंत आहेस. एवढी बक्षिस आणि त्यामागचा इतिहास सांगायला घेतलीस तर सहज वर्षभर पुरेल एवढी श्रीमंत आहेस तु. माणसांची श्रीमंती तर मोजायलाच नको कारण ती मोजताच येत नाही.so proud of you गौरी आणि अविदादा🏆🏆🌹🌹

    • @marutimane2498
      @marutimane2498 Рік тому +2

      नमस्कार रेणुजी नमस्कार खुप छान प्रतिक्रिया आहे तुमची थोडक्यात पण सुंदर
      धन्यवाद

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +3

      Thank you soooo much renu tai. Tumchya sarkhi manas sobat asan hi saglyat mothi shrimanti ahe amchi. ❤❤❤

    • @kamatradhika15
      @kamatradhika15 Рік тому

      U r talented❤🎉

  • @louisafargose5008
    @louisafargose5008 Рік тому +2

    खूपच सुंदर घर,एका यशस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून सजलेलं.माणसं जपणारे घर.तसेच गौरी,तुझ्या बक्षीसांचा अनमोल ठेवा जपून ठेवला आहे,खूपच बरं वाटलं.

  • @Ayushpro1424
    @Ayushpro1424 Рік тому +4

    बक्षिसे पाहून खूपच छान वाटले .. किती सारी आहेत..🤗आणि घर , बाग देखील खूप छान आहे...😊😊👌👌

  • @komalpatane324
    @komalpatane324 Рік тому +2

    तुझा video आला की चेहर्‍यावर आपोआप एक smile येते आणि ti smile video संपेपर्यंत तशीच असते....thanks dear...😇

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 Рік тому +6

    छान विडीओ,छान आदर्श घेणयासारखी माणसे, आणि त्यांचे कार्य आणि जीवन प्रवास, शुध्द बिजा पोटी फळे लागती रसाळ गोमटी हे तंतोतंत खरे आहे , म्हणून च विडीओंची गोडी अनुभवता येते,. सर्वाना सॅलूट, आणि अभिनंदन , भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 Рік тому

    तुझी बक्षीसं बघून खूप अभिमान वाटला तुझा. परसबाग फारच सुंदर.

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 Рік тому

    खुप छान घर आणि सुंदर बाग पाहिली.धन्यवाद.

  • @V.k.j144
    @V.k.j144 6 місяців тому

    खूप छान वाटलं ताई तुमच्या फॅमिली ला बघून एकदम सुखी समाधानी❤

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 Рік тому +1

    खुप च सुंदर आहे तुमच घर आणि बाग आणि तु खरच खुप श्रीमंत आहे बक्षीस आणि माणसं मिळवण खुप कठीण गोष्ट आहे आणि ती तु साध्य केली आहेस हॅट्स ऑफ तुला तू आणि अवी खरच ग्रेट आहात लव्ह यू ❤❤❤❤

  • @nilushende8250
    @nilushende8250 Рік тому

    खुप सुंदर आहे घर आणि माहेरची माणस सुद्धा

  • @hinalad4159
    @hinalad4159 Рік тому

    खचप सुंदर माणस आहेत सगळी. आई बाबाना नमस्कार. तुझ बोलण तर सुंदर च.

  • @dnyaneshwarpatil9497
    @dnyaneshwarpatil9497 Рік тому +2

    हिच खरी श्रीमंती❤

  • @gitamore5687
    @gitamore5687 Рік тому +1

    ताई कित्ती बक्षीस मिळालीत तुला
    खूप छान आणि घरचे सुद्धा खूपच छान आहेत😊😊😊😊
    आणि तू बरोबर बोललीस की तुझी झाडांची आवड कुठून आली ते या परसबागेतुन दिसते❤❤❤❤❤

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      Thanks Gita tai. Khar tr karad mdhye astana mi ajibat bagkam karayche nahi pn lagn zalayavr tyach mahatva kalala

  • @mpm2935
    @mpm2935 Рік тому

    Wow.....khup chhan video. Tu kharach khup lucky aahes.

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Рік тому +2

    Khup chan ghar aahe❤👌👌neat and clean!!

  • @umeshsawant2123
    @umeshsawant2123 Рік тому

    गौरी ताई खुप खूप छान तुम्ही बाहेर राहून ही खुप छान मराठी बोलता आपली संस्कृती खुप छान जपली आहे तुम्ही I like it.....आणि तुमचे सर्व वीडियो पन खुप छान आहेत

  • @varshawankhade2913
    @varshawankhade2913 Рік тому

    Khup chan ghar ahe gauri tuz..Clean and neat .. parasbag pn khup sundar

  • @sureshtole9808
    @sureshtole9808 Рік тому +2

    Mst I like it

  • @mrhpvinod
    @mrhpvinod Рік тому

    खूप सुंदर घर , छान आशी परसबाग व आश्या ह्या सुंदर घरात वास्तव्य करणारी मेहनतू व हुषार कुटुंबीय. ही बक्षीसे चे डिस्प्ले पाहून खूप आनंद वाटला. व माझ्या मुलाची आठवण आली. तो सद्या डल्लास ला आहे. फरक एवढा आहे की तुझ्या वडीलां सारखे मी ते छान रीतीने जपून ठेवले नाही

  • @sangitabadgujar4048
    @sangitabadgujar4048 Рік тому

    Khup mast Ghar Ani mummy n papa n Kapil सर्व chan ahe

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Рік тому +1

    खुप खुप खुप श्रीमंत आहेस गौरी.....कित्ती हुशार आहेस ग....आजपर्यंत कधीच बोलली नाही की माझ्याकडे एवढी बक्षीस आहेत, किती मोठेपणा लागतो त्याला ...तुझे आई पप्पा खुप खुप छान आहेत, भाऊ खूप हुशार आहे आणि घर खूप सुंदर आहे, परस बागेबद्दल काय बोलावं कळत नाहीये एवढे सुंदर आणि छान झाडे लावली आहेत, अवघा निसर्ग सामावला आहे त्यात अस चित्र आहे आणि खूप छान जपली आहेत ती झाड खूप छान वाटल हा व्हिडिओ पाहून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझे एडिटिंग आणि एक्झिक्युशन एकच नंबर, मनःपुर्वक धन्यवाद एवढा सुंदर vlog share karnyasathi ...जेवढी गोड गौरी तेवढेच गोड आणि सुंदर माहेर....अगदी तुझ्यासारखेच 🤗😍🥰lots of love dear 🤗😍🥰🥰🥰

  • @vrushalikarla8795
    @vrushalikarla8795 Рік тому +1

    Very very very very beautiful home and garden as well. Very nice vlog

  • @mita9713
    @mita9713 Рік тому +2

    खूप छान घर आहे 👌👌😍

  • @shilky4039
    @shilky4039 Рік тому

    घर खूप छान आई-वडिलांना नमस्कार

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 Рік тому +1

    Karcher khup chan family ahe Gauri tuzi sasar ani maher donikadchi manse ekdam sadhi bholi ahet sni hech khare vaibhav aste .Tu kharach khup shrimant ahes .

  • @jyotisalame2260
    @jyotisalame2260 Рік тому

    Khup chan aahe tai tumchi family ghar pn khup chan aahe

  • @vaishalipatil30925
    @vaishalipatil30925 Рік тому +1

    Hi Gauri खूप छान घर आहे मला paintings खूप आवडले खूप छान family ❤

  • @meena6881
    @meena6881 Рік тому

    Keep chan, ghar, Baag, ani Tumhi Sara manse.

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in Рік тому

    Khupp Chan mast Bhari Blog
    Tumchi Sarv Family members
    Chan Aahet Namste Sang Ha

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Рік тому

    Far chan tiptop ghar v bagh ani tumchi amazing bakshishe !!

  • @shitalbolake6965
    @shitalbolake6965 Рік тому

    कितीही मोठी उंच गगनभरारी घेतली तरी आपले पाय जमिनीला घट्ट धरून राहू शकतो हे तू आज सर्वांना दाखवून दिलेस.. खरं तर आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या मातीशी आपली नाळ घट्ट ठेवली पाहिजे हे तुझ्याकडून शिकावं.. तुझं साधपण, तुझं वक्तृत्व, तुझे विचार आणि तू सर्व काही अनमोल आहे. आणि ""श्रीमंती म्हणजे काय तर माझ्या अवतिभवती असणारी माझी आपली माणसं ""..

  • @priyankapowar8371
    @priyankapowar8371 Рік тому

    khopc mast aahe famili bagicha aani tropfi pan

  • @The19177
    @The19177 4 місяці тому

    Khupch chan

  • @sulabhaghaisas2942
    @sulabhaghaisas2942 Рік тому

    खुप छान , सुंदर ❤

  • @prachishilankar6490
    @prachishilankar6490 Рік тому

    Old is gold.. nice intro

  • @poojascorner1362
    @poojascorner1362 Рік тому

    Khup chan videos 😊

  • @priteesawant9627
    @priteesawant9627 Рік тому

    Apratim yaar 👌👌shabdach nahit.

  • @RadhikasTravelDiaries
    @RadhikasTravelDiaries Рік тому

    Khup chan Gouri Tai. Najar na lago ❤

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 Рік тому

    छान!🎉❤

  • @user-vu2qe5bp1u
    @user-vu2qe5bp1u Рік тому

    Khupch chan video aahe

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому

    Khupaxh chan aahe tumche ghar. Aani decorate pan chan kele aahe. Paras bag tar khupach sundar aahe.

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Рік тому

    Sweet &Clean House Ilike paintings & awards beautiful maintain garden Really great family attachment with you Go ahead Gauri God bless you 🙏

  • @mahanandasuryawanshimarath5448

    खुप छान आहे घर आणि घरातलीत माणसं तुमचं कुटुंब खुप छान आहे तुमची बक्षीस पण आणि परसबाग पण मला खूप खूप आवडली छान आहे माहेर घर 🏡 आणि सासर पण खूप सुंदर आहे ताई ❤😊👌👌👌🤗

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 Рік тому

    Khupach sunder

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому

    खुप छान ❤❤

  • @vijaypol6103
    @vijaypol6103 11 місяців тому

    खूपच छान

  • @kisansawant1543
    @kisansawant1543 Рік тому

    सुंदर😊

  • @AdarshPatil-wq8tv
    @AdarshPatil-wq8tv Рік тому

    Khup Chan 1number

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +3

    नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर
    गौरीजी आजचा विडीओ आवडला छान सुंदर
    माहेरची आठवणी आणि कुटुंबातील सदस्यांची ओळख मस्त सांगितली आहे. विडियोच्या शिर्षक पण खुप समर्पक आहे. माहेरची माहिती सांगताना एक वाकय आपणं बोललात ममि पपानी काही तरी बोलाव पणं त्यांचा अबोला खुप काही बोलुन गेला असो. घर खुप छान ठेवलयं कपिलची मेहनत आणि पपांचे मार्गदर्शन हया मुळे घर छान सजवलयं असो.
    खरंतर ते कलाकारांच घर आहे असो. नांदेडहुन रेणुजी मैडमनी छान प्रतिक्रिया आजच्या विडीओ साठी दिली आहे. धन्यवाद

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      धन्यवाद काका. आई बाबांचे डोळेच सगळं काही सांगून जातात. घरी नक्की जा. 😊

  • @ishitaanandjadhav331
    @ishitaanandjadhav331 Рік тому

    Khuup chaan 🎉

  • @soni5775
    @soni5775 Рік тому +1

    Ghar khup sundar ahe ☺️

  • @pratibhasarade8862
    @pratibhasarade8862 Рік тому

    खूप छान घर आहे👌👌👌

  • @alkamagdum6324
    @alkamagdum6324 Рік тому +1

    Sweet family ❤
    🏆🌹👏👍

  • @saritagore5072
    @saritagore5072 Рік тому

    तुमच्या वक्तृत्व स्पर्धेत समृद्ध असणं म्हणजे तुमचं आजचं व्यक्तीमत्व आणि युट्यूब सुध्दा समृद्ध करत.

  • @smitapatil4644
    @smitapatil4644 Рік тому

    Sunderrrr ghar ❤sadhi manase

  • @dhanashreepatil9721
    @dhanashreepatil9721 Рік тому

    खूप छान वाटलं गौरी तुम्हा सगल्यानं एवढ्या जवळ जवळ 30 वर्षांनी बघून

  • @shainaj635
    @shainaj635 Рік тому

    Gauri as usual vlog mastach

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 Рік тому

    सर्व काही खूप सुंदर❤

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 10 місяців тому +1

    Very nice view

  • @farukbohari4574
    @farukbohari4574 Рік тому

    गौरीताई पंढरपूरला आपण सर्वजण यावं अशी माझी खूप इच्छा

  • @tabassum7864
    @tabassum7864 Рік тому +1

    Chan

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 Рік тому

    Wonderful 🎉

  • @anupamajadhav7491
    @anupamajadhav7491 Рік тому

    Great

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 Рік тому

    परस बाग खुपच छान आहे

  • @pritimw
    @pritimw Рік тому

    Super wealthy you are 😊

  • @swapnalichavan4958
    @swapnalichavan4958 Рік тому +1

    Khoop chaan. Tuze video pahile ki mala mazhya gavchi athvan yete. Asa vatat ki apan America madhye rahun sagla gamavtoy. Praying everyday ki lavkarach kaymcha parat yein . God bless you !

  • @tusharpasalkar9012
    @tusharpasalkar9012 Рік тому +2

    Minimalist approach is commendable 👍👌.And garden is cherry on top.

  • @smitagole8408
    @smitagole8408 Рік тому

    Ghar khoop mast ahe

  • @archanachougule8589
    @archanachougule8589 Рік тому

    khup mast ghar ahe

  • @bhagyashreeshewale2308
    @bhagyashreeshewale2308 Рік тому

    Khup sundar ahe tumcha Ghar aani gharatil Mansa Suddha. Hich khari sappatti ahe.

  • @user-sc5ds7dh7s
    @user-sc5ds7dh7s Рік тому

    घर आवडले बाग आवडली मानसं आवडले लय भारी

  • @rashmigodbole6625
    @rashmigodbole6625 Рік тому

    तुमचं घर सुंदर आहे ,,घरातील माणसे पण छानच असणार ज्यांनी तुमच्यावर इतके छान संस्कार केले ❤🎉

  • @anilkathe9320
    @anilkathe9320 Рік тому

    Garden khup mothi va chhan. Mazi garden 25×20 feet chi. Fakt mothi zaade aahet. Keshar 3, sitafal 2,haumaan fal 1,keli,papai papai,shevga,gilke vel,boganvel,purina, gavti chaha,madhukamini etc.

  • @anaghakale8737
    @anaghakale8737 Рік тому

    Khup Sundar ghar Tuzi bolnyachi paddhat khup chan ahe agdi javalche manus bolete ahe ase vatte Keep it up asech blog sadar karat raha Tuzya sarv kutumbiyana manapasun Shubhechha

  • @poojapatil5318
    @poojapatil5318 Місяць тому +1

    Bilv agdi shiv shambhunch aavdt😍😘

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Рік тому

    Very nice video

  • @monalininawe5529
    @monalininawe5529 Рік тому

    Mast aahe ghar

  • @kamatradhika15
    @kamatradhika15 Рік тому

    Ek sangu ka Gauri..... Tuzz mann khuup khuup chhan aahe.. ❤

  • @radhikaagravat6426
    @radhikaagravat6426 Рік тому

    खूप खूप छान
    खूप खूप मस्त
    खूप खूप सुंदर
    👌👌👌👌

  • @vrushalibhasme477
    @vrushalibhasme477 Рік тому

    Mast

  • @manojauti8081
    @manojauti8081 Рік тому

    Nice Home 🏠

  • @tabassum7864
    @tabassum7864 Рік тому

    Mst

  • @poonamjagtap5195
    @poonamjagtap5195 Рік тому

    Nice

  • @shrutidevadiga7975
    @shrutidevadiga7975 Рік тому +2

    Sarvat best vlog #Family❤

  • @revatinaik1038
    @revatinaik1038 Рік тому

    gauri , masta aahe maher che. ghar

  • @gaurishomeandtravelvlogs
    @gaurishomeandtravelvlogs Рік тому

    Very nice Vlog

  • @snehajadhav9817
    @snehajadhav9817 Рік тому

    Khup chan ghar ahe tai ani family pn masta ahe🙂❤❤

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Рік тому

    आपण किती बसायचो या बागेत मला आज हा व्हिडिओ बघून खूप साऱ्या गोष्टी आठवल्या गौरी❤😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      हो ना! काय भारी दिवस होते ते!! 😊

  • @Swaruu1968
    @Swaruu1968 11 місяців тому

    मी पण पिंपरी चिंचवड मधलाच व्हिडिओ बघत आहे

  • @prernagawas6277
    @prernagawas6277 Рік тому

    खुप छान घर आहे गौरी ,परस बाग खुप आवडली , तूझी एवढा बक्षीसे फार छान गौरी ,खुप छान फेमेली 👌

  • @urmilapatil8147
    @urmilapatil8147 Рік тому

    Very nice vlog

  • @user-pw9hj5mi5i
    @user-pw9hj5mi5i Рік тому

    Khup chaan ahet tumche maherche lok, kharch khup mast ahet tumche videos,mi nvin subscriber ahe,velat vel kadun tumch 1 tri video bagtech ata.khup mast watat

  • @smitagole8408
    @smitagole8408 Рік тому

    Ghar khoop mad ani garden tar faarch chaan ahe

  • @user-mt8nh3kv8w
    @user-mt8nh3kv8w 5 місяців тому

    घर खूप छान गौरी ताई

  • @manishakharat4860
    @manishakharat4860 Рік тому

    Hi Gauri i am from Shirwal ...i daily watch your videos

  • @ashwinichavan7794
    @ashwinichavan7794 Рік тому

    गौरी मला तुझा आवाज खूप गोड आहे ❤

  • @rupalimane4053
    @rupalimane4053 Рік тому

    Mst tai

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Рік тому +1

    माणूस कुठे ही गेला तरी आपले घर ते आपले घर आणि आपली माणसं असतात आणि ती कुठे ही जगाच्या पाठीवर मिळत नसतात. So proud of गौरी खूप ट्रॉफी जिंकली आहे. ट्रॉफी ची स्टोरी तुझ्या लेखातून वाचायला आवडेल किंवा एक पुस्तक लिहि प्रत्येक ट्रॉफीची एक स्टोरी
    खूप छान vlog होता