SCTवैदीक डाळींब युजर शेतकर्यांचे राम सरांनी का केले अभिनंदन आणि गंभीर चूकांपासून सावधही का केले⁉️
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
7030772604 /05/06/07/08/09/10
#डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
आजच्या या मुलाखतीमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांना पुरेपूर उत्तर हे राम सरांनी दिलेल आहे ..
आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन व जुन्या शेतकऱ्यांना या माहितीची खूप मदत होणार आहे.. 🙏
Sct वैदिक तंत्रज्ञानाबद्दल सांगावं तेवढं कमी आहे .
ऐकावं ते नवलच आहे ,आणि पहावं ते अद्भुतच आहे 🙏😍❤
असं आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे .
या जगामध्ये शेतकऱ्यांचा वाली कोण तर आज sct वैदिक तंत्रज्ञान हे ठरत आहे .👍
आभार 🙏🙏
अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन माहिती मिळत रहावी 🙏
डाळिंब पिकाचे योग्य व्यवस्थापन कसे केले पाहिजे हे या व्हिडिओतून शेतकऱ्यांना 100% शिकायला भेटेल.
सर्व डाळिंब शेतकऱ्यांनी वेळ काढून हा व्हिडिओ जरूर बघण्याची गरज आहे.
ज्यावेळेस आपली बाग चांगल्या परिस्थितीमध्ये असते
सेटिंग, फळ चांगले असतात नेमका अशाच वेळेस शेतकरी काही छोट्याशा चुका करता
या चुका कशाप्रकारे आपण टाळू शकतो या व्हिडिओमध्ये सुंदर मार्गदर्शन केले आहे
Sakal pasun ch video cha wait hota.....
Jai sct vedic 😊
🙏 जय SCT वैदिक 🙏 खूप सुंदर मार्गदर्शन केले सर 🙏🙏✊✊
व्यवस्थापणा बद्दल संपूर्ण व सखोल मा्गदर्शन शेतकरी बांधवांना मिळाले, डाळींब बागायतदार वैदीक तंत्रज्ञान वापरुन आनंदी बघायला मिळत आहे.
शेतकरी करत असलेल्या चुका अतिशय सुंदर पद्धतीने समजून सांगितल्या.
पान हे त्या झाडाचं जीवन आहे पानापासून सर्व अन्न निर्मिती आहे म्हणून शेतकरी मित्रांनी ही गोष्ट अत्यंत गांभीर्याने समजून घेणे गरजेचे आहे
SCT वैदिक चे 3 बेसल डोस आणि प्रती झाड 100 मी ली सॉईल चार्जर वापरल्यामुळे बागेचे जबरदस्त सेटिंग व size झाली आहे
Sadar Video madhun Sct Vaidik चांगलीच idea clear झाल्या.
Legend of Ram sir ❤️
योग्य पोषण व व्यवस्थापन केले की सर्व काही शक्य होईल
पोषनासाठी sct वैदिक आणि व्यवस्थापन करण्यासाठी sct वैदिक अधिकारी खूप गरजेचे आहे
First view ,like and comment.
राम सरांनी SCT वैदिक वापरत असताना शेतकऱ्यांनी केलेल्या चुका लक्षात आणून दिल्या ‼️सर्व डाळिंब शेतकऱ्यांनी व्हिडीओ आवर्जून पाहावा ‼️
Rnph डोस 1,2,3, एकाच ठिकाणी टाकावा का.
होय
SCT वैदिक 💪💯🍒🍎
जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 🌹🌹
First viewer....
SCT वैदिक डाळिंब बाग बहरली आहे