बुलढाणा चिखलीतील प्रतिष्ठित शेतकर्याच्या मेळाव्यात रामसरांचे शेतकर्याच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 22

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Місяць тому +4

    एकमेव चर्चासत्र जिथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिली जातात कारणे नाही😅
    शेतकरी मित्रांनो जागे व्हा प्रश्न विचारायला सुरुवात करा खरा आणि खोटं आपल्याला लगेच कळून येईल😊
    ग्रेट राम सर

  • @krishnashinde7727
    @krishnashinde7727 18 днів тому +1

    खूपछान माहिती दिली सर

  • @pankaj99924
    @pankaj99924 Місяць тому +1

    अतिशय छानप्रकारे शेतकर्‍यांच्या प्रशांनांची सोप्या पद्धतीमध्ये माहीती दिली..

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 Місяць тому +1

    🌸 शेतकऱ्यांच्या समस्या त्यावर आदरणीय गुरुदेव यांचे समर्पक उत्तरे अतिशय ज्ञान अपडेट होण्यासाठी चा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा‼️
    🌸🌸🙏🙏🌸🌸

  • @amoldhanwe2065
    @amoldhanwe2065 Місяць тому +1

    खुपचं छान पद्धतीने माहिती दिली सरांनी,🙏🏼🙏

  • @user-bz6kl1qp9y
    @user-bz6kl1qp9y Місяць тому +1

    परिपूर्ण आणि विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @FCO225-wz3zt
    @FCO225-wz3zt Місяць тому +1

    राम सरांनी सर्व पिकाविषयीं छान मार्गदर्शन केले ‼️

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Місяць тому +1

    खूप सोप्या भाषेत मा श्री गुरु राम सरांनी खूप सुंदर मार्गदर्श केले आहे .

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Місяць тому +1

    खूप छान डिस्कशन,,छान ज्ञान मिळाले सर🙏

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 Місяць тому +1

    एकदम छान माहिती दिली सर 🎉🎉

  • @HissGaming-vu7nf
    @HissGaming-vu7nf Місяць тому +2

    Big fan Ram sir🎉🎉

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Місяць тому +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @dattagandekar1881
    @dattagandekar1881 Місяць тому +1

    Good information sir

  • @hanumantmalvde6546
    @hanumantmalvde6546 Місяць тому +1

    छान माहिती दिलीत सर

  • @dhanajiwagh3232
    @dhanajiwagh3232 22 дні тому

    सर खुप खुप छान माहीती दिलीत धन्यवाद
    आपल्याशी कायम जोडुन रहाण्यासाठी काय करावे लागेल.

  • @AnchalWalke
    @AnchalWalke Місяць тому +1

    ❤❤❤❤

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Місяць тому +1

    Super 👌

  • @sachinhadole1593
    @sachinhadole1593 Місяць тому +2

    मी बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील शेतकरी आहे.. मलाही sct शेती करायला आवडेल.

    • @bharatbhongade7476
      @bharatbhongade7476 Місяць тому

      नका करू साहेब फसवतात हे मी 3 लाखाचा माल घेतला फक्त बोलतात हे खोटं

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 Місяць тому +1

    शेतकऱ्यांचे राम 🚩🙏🕉️