SCTवैदीक डाळींब शेड्यूलप्रमाणे पुर्ण ताकतीने बेसल डोस , शिलाजीत ट्रीटमेंट करने का महत्त्वाचे आहे⁉️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops

КОМЕНТАРІ • 26

  • @Sandipphad_
    @Sandipphad_ 3 місяці тому +2

    आजच्या व्हिडिओमध्ये खूप छान चर्चा केली👌👌.
    जेणेकरून नवीन शेतकऱ्याला या माहितीचा उपयोग होणार आहे, 🙏
    खूप छान प्लॉट आहे👌
    राम सरांनी सगळ्या बाजू मांडून अभ्यासपूर्वक सांगितलं जातं धन्यवाद सर.. 🙏❤

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f День тому

    Very very nice

  • @shivanandmage4456
    @shivanandmage4456 2 місяці тому +2

    शेती ट्रायल म्हणुन पाहयल नाही पाहीजे बिझनेस म्हणून पाहील पाहीजे

  • @agropro91
    @agropro91 3 місяці тому +1

    Legend of Ram sir ❤️

  • @kitchencorner8622
    @kitchencorner8622 3 місяці тому +2

    Jay sct Vaidik

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 3 місяці тому +1

    खूप छान मार्गदर्शन ,काय करावे अणि काय करू नये ,धन्यवाद सर

  • @abhimag
    @abhimag 3 місяці тому

    ज्यांच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे श्री राम सर😊
    शेती करू आनंदाने.......🎉

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 3 місяці тому

    खूप छान प्लॉट जबरदस्त सेटिंग कॅनोपी काळोखी
    👌👌

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 3 місяці тому

    छान मार्गदर्शन झाले

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 місяці тому +1

    Jay SCT Vaidik 🙏🙏🙏📦

  • @shekharwakchaure-uu2pq
    @shekharwakchaure-uu2pq 3 місяці тому +1

    सुपर

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 3 місяці тому +1

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rrokade73
    @rrokade73 3 місяці тому +1

    सर्व स्टेज मधील बेसल डोसचे महत्व उदाहरणासहित सांगितले आहे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 3 місяці тому

    खुप छान 👌

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 3 місяці тому +1

    300 plant लावले आहेत ते dyaneshwer यांचा उल्लेख श्री. राम मुखेकर यांनी या विडिओ त केला आहे तो विडिओ किती तारीख चा आहे.

    • @Sandipphad_
      @Sandipphad_ 3 місяці тому

      त्यांच्या बागाला आता पाचव् वर्ष चालू आहे

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 3 місяці тому

      आता बागेची साईज होत आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      Tumhi link sathi ya numberwar call kara 7972732526

    • @dcosoiltec9129
      @dcosoiltec9129 3 місяці тому

      आपला नंबर द्या सर आपल्याला त्यांची लिंक पाठवतो

  • @omdasdahare8777
    @omdasdahare8777 2 дні тому

    साहेब पण आम्हाला रिझल्ट का बर नाही भेटत आहे

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  2 дні тому

      तुमचा नंबर द्या ,
      आपले १६०० व्हाट्सएप गृप आहेत यासीठी तुम्ही तिथे संपर्क का नाही केला ⁉️🤔
      नसेल केला तर आता करा , मार्गदर्शन घ्या
      पत्ता नाव व नंबर द्या ‼️

  • @KailashSonwane-jh5hd
    @KailashSonwane-jh5hd 3 місяці тому

    शिजा भात आणि शीलाजीत काही पण यार मी वापरले कृशिअमृत 50kg bag kahi farak nahi पडला.मी तांचे सर्व products वापरले आहे

    • @tanajihotakar4481
      @tanajihotakar4481 3 місяці тому

      कोणत्या पिकांसाठी वापर केला आहे सर

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  3 місяці тому

      सर आपल्यला काही समस्या असल तर संपर्क 8669200223-5-6

    • @rushikeshghule2941
      @rushikeshghule2941 2 місяці тому

      Ekda vaprun kahi upyog nahi satatya asla pahije tevha result bhetel