धन्यवाद 🙏 बालपण गेले निसर्गात ,तारूण्य आणि कार्यकाळ घालवला शहरांमध्ये ,सहलीच्या निमित्ताने काही जंगले,वने पाहीली .आता निवृत्ती काळात आरोग्याच्या तक्रारींमुळे भटकंती नाही.आज तुम्ही जंगलात फिरवले .
आज तुमच्या मुळे नागझिरा अभयारण्य आणि पक्षी पाहायला मिळाले, खास किका काकांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏 पक्षी अभ्यासक, पक्षी तज्ञ्न श्री किरण पुरंदरे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
मॅडम........सर्व प्रथम आपले आभार श्री किरण पुरंदरे आणि त्यांचे कुटुंब यांचे ही मनपूर्वक आभार मॅडम आपण जी मुलखात घेतली ती खूपच छान. काय बोलावे हे ह्या ध्येयवेड्या माणसा बद्दल किती अप्रतिम काम करत आहे. आजच्या पिढीला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याचा स्त्रोतच आहे. अस वाटतंय देव अशी माणसं ह्या पृथ्वी वर पाठवुन सर्वांना ह्या(निसर्ग, पक्षी, प्राणी) खऱ्या देवाची जाणीव करून देतो हे आहे खरे देव. आणि मॅडम आपलं वाचन किती अफाट आहे हे प्रत्येक वाक्यातून जाणवतं.
खूपच छान. किती आनंदी वाटली ही माणसे. आमच्या आयुष्यात कधी ही एवढा आनंद मिळाला नाही. किती खुश आहेत ते याचा हेवा वाटला. असच आनंदी राहून आमच्या सारख्या हिरमुसलेल्यांचा आयुष्यात आनंदाचे क्षण द्यावेत. खूप खूप आभार!!
किका खूप छान वाटलं.. तसा मी पण विदार्भा तील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या जंगल लागलेल्या खेडयातील रहवासी.. मी पण गावी गेलो की जंगलात फिरत असतो.. आज पुन्हा मला गावाकडची आठवण आली...
फारच सुंदर जमून आलंय सगळ! किका.आणि अनघा ताईंच नागझिऱ्याशी एकरूप झालेल सहजीवन शब्दात सांगता येणार नाही. किकांच्या शिळेला पावशाने आणि इतरही काही पक्ष्यांनी दिलेला प्रतिसाद अंगावर शहारे आणतो.किती परस्पर विश्वास!! दोघांनी आता पुढील पिढीला शिक्षणातून जंगला विषयी प्रेम , पर्यावरण संतुलनाचे धडे देत परिसरात खूप मोठे कार्य हाती घेतले आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!! 🙏
सुंदर चित्रण.धन्यवाद. खूप खूप छान. जगल हे निसर्गाचे खरे सौंदर्य . जनावरं निसर्गाचे मित्र, आप्तेष्ट माणूस मात्र शत्रु अपवाद व्यंकटेश माडगूळकर, पुरंदरे ही निसर्ग मित्र मंडळी.
खूप सुंदर आणि आवर्जून पहावी अशी ही फिल्म , अतिशय नेटकं छायाचित्रण , पूरक आणि प्रभावी पार्श्व संगीत.. आरती मुलाखत ही छान झालीय , श्री व सौ किका दिलखुलास बोलले .. किकांबद्दल काय बोलणार ?लोक आकर्षणापायी शहरांकडे येतात , हा माणूस जंगलांकडे खेचला गेला , तिथे राहिला तिथलाच झाला … त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतं की ते किती समरसून गेले आहेत ..त्यांच्या पत्नी ला पण सलाम , सोप्पं नाहीये पुणे सोडून इतक्या दुर्गम भागात येऊन स्थायिक होणं.. पण त्या ही खूप एन्जॉय करत असाव्यात.. गावातील मुलां बरोबरच्या क्लिप मध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जातं.. खूप छान काम .. आरती तुला आणि पूर्ण crew ला धन्यवाद ... किका , त्यांचे कुटुंबीय , जंगलातले सहकारी आणि निसर्ग यांना लाख मोलाचा सलाम आणि शुभेच्छा...
निसर्ग हा निर्मळ आणि सुंदर पशु 🐦 यांचे सहवास मिळावा यासाठी प्रयत्न खुप मोठा आपल्या तो मिळाला खरंच आपण भाग्यवान आहात. खरं जीवन जगण्याचे अनुभव घेत आहात.आणि आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.ते बघून आनंद मिळतोय.धन्यवाद
तुम्हा दोघांना नवचैतन्य लाभू देत मला सुद्धा हा छंद आहे मारुती चितमपल्ली ,व्यंकटेशा माडगूळकर ,कृष्णमेघ कुंटे यांची पुस्तके वाचून यात अजून वाढ झाली माझ्या परीने मी तो जोपासला आहे
कीरण सर मी आपल्या नैसर्गिक संवादात आकंत बुडालोय अस वाटतय की आपल्या सोबत या प्रफुल्लीत रानावनात या भुरळ घालणाऱ्या स्वछंदी रानवाटात निरंतर भटकत राहावे. आणि निरंतर भटकतच राहावे स्वतः ला विसरून. अप्रतिम.
नमस्कार । खूपच सुंदर विडियो आहे. पुरंदरे व त्यांच्या पत्नी दोघेही वनात आयुष्य व्यतीत करत आहेत. पशु, पक्षी, व आदिवासी समाजातील मुले यांच्या सोबत ते काम करीत आहेत.. किरण पुरंदरे यांनी पक्ष्यांची सुंदर माहिती दिली व त्यांचे हुबेहूब आवाज ही काढून दाखवले. त्यांचे सखा नागझिरा व बाकीची पुस्तके माझ्या कडे आहेत. असो, एकंदरीत विडियो छान आहे. धन्यवाद. 🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद .
किकानकडून आम्ही खूप काही शिकलोय,"निसर्गात शांतताही निवारा शोधते "हे वाक्य सर्वच सांगून जातं, सलाम आहे सर माझा तुम्हाला.आणि tx ताई तुलापन एवढी सुंदर क्लिप दाखवल्याबद्दल
Khupach Chan sor very nice 👌
Khup khup sunder 👌👌👍👍.yana sarkarne puraskar deun gaurav kela pahije.
Pitezari❤️ maze sasar 😍😍
हा वीडियो बगितले की मन आनंदी शांत होते❤
धन्यवाद 🙏 बालपण गेले निसर्गात ,तारूण्य आणि कार्यकाळ घालवला शहरांमध्ये ,सहलीच्या निमित्ताने काही जंगले,वने पाहीली .आता निवृत्ती काळात आरोग्याच्या तक्रारींमुळे भटकंती नाही.आज तुम्ही जंगलात फिरवले .
This is amazing sir u are so beautiful person anymore work but u work is 😊not limited and anymore and i am so happy for listening your video
खुपच सुंदर
पिटेझरी म्हणजे गोंडी भाषेत
पक्ष्यांचा गाव
पिटे=पक्षी
झरी =गाव
अतिशय सुंदर लघुपट, उत्तम.
किरण पुरंदरे च्या आवाजानेच सगळे प्राणी, पक्षी 🐦 पळून जात असतील. किती मोठा नि annoying आवाज आहे. (Except bird voices)
आज खरच कळले की जे पळतोय जगण्यासाठी ते जगणं नही फक्त मोह अँड माया आहे ,जे kika आणि tai जगतेत ते खर जगणं . thank you
नशीब लागत निसर्ग रम्या वातावरणात राहिला
खूपच छान सुंदर किरण दादा आयुष्य जगत आहेत आणि खूपच अप्रतिम अशी माहिती देत आहेत खरंच सुंदर विचार अनुभव आहे
पृथ्वीवरील .सुंदर ठिकाण .अतिसुदंर.
किका तुमचा उत्साह मोठा आहे..काम छान आहे..
आज तुमच्या मुळे नागझिरा अभयारण्य आणि पक्षी पाहायला मिळाले, खास किका काकांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
पक्षी अभ्यासक, पक्षी तज्ञ्न श्री किरण पुरंदरे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
Adbhoot...atarkya... aprateem....avaliya....asamanya.... great person.....ashi manse manje daivi astat....manapasun namaskar...
मॅडम........सर्व प्रथम आपले आभार
श्री किरण पुरंदरे आणि त्यांचे कुटुंब यांचे ही मनपूर्वक आभार मॅडम आपण जी मुलखात घेतली ती खूपच छान. काय बोलावे हे ह्या ध्येयवेड्या माणसा बद्दल किती अप्रतिम काम करत आहे. आजच्या पिढीला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याचा स्त्रोतच आहे. अस वाटतंय देव अशी माणसं ह्या पृथ्वी वर पाठवुन सर्वांना ह्या(निसर्ग, पक्षी, प्राणी) खऱ्या देवाची जाणीव करून देतो हे आहे खरे देव. आणि मॅडम आपलं वाचन किती अफाट आहे हे प्रत्येक वाक्यातून जाणवतं.
Kharch Kiran sir tumhi great aahat .
पुरंदरेना पदमश्रीने गौरवले पाहिजे.. असा नादखुळा मन पाखरू झालं... 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹.
ही फिल्म पाहणं हा विलक्षण आनंददायी अनुभव आहे. किरण सर, तुमच्या कामाला शुभेच्छा! नागझिऱ्याची प्रेमकथा आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आरती खूप आभार..
विदर्भ निसर्ग समृद्ध आणि सुंदर आहे.... नागझिरा अभयारण्य माझ्या गोंदिया जिल्ह्य़ात आहे... जय विदर्भ
मी पण गोंदिया चा आहे. ✌️
He kai राव जय विदर्भ,/जय महाराष्ट्र का नाही बोलले
Goregaon me 🙏
Amchi mumbai ahe tase
@@sandipkhot1947 amchi mumbai ahe tasa amcha viderbh
खूपच छान. किती आनंदी वाटली ही माणसे. आमच्या आयुष्यात कधी ही एवढा आनंद मिळाला नाही. किती खुश आहेत ते याचा हेवा वाटला. असच आनंदी राहून आमच्या सारख्या हिरमुसलेल्यांचा आयुष्यात आनंदाचे क्षण द्यावेत. खूप खूप आभार!!
Beautiful, very good information sir
खूपच सुंदर व्हिडिओ. 👌👌👌
नितांत सुंदर व्हिडिओ ...
संपूच नये असे वाटणारा ...
खुप छान व्हिडीओ सर,धन्यवाद
Aajkal sagalech compatible partner shodhtat. Asha jagat, agdi viruddha
Career astana doghjan kiti khush ahet. Far heva vatato tumcha!
Khupach Sundar ahe... Kharch ya jagnyavr n janmavar shatada prem karave.... Great work sirji...🙏
किती सुंदर ,पवित्र प्रेम मन भरून आले आणि डोळ्यातल्या पाण्याने सारे बांध फोडले.👍👌👌💐
किका खूप छान वाटलं.. तसा मी पण विदार्भा तील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या जंगल लागलेल्या खेडयातील रहवासी.. मी पण गावी गेलो की जंगलात फिरत असतो.. आज पुन्हा मला गावाकडची आठवण आली...
मारुती चितमपल्ली माझे आवडते लेखक लेखनात निसर्गाचा खर जिवण शब्दांना विनाकारण अलंकार न देता अस्सल स्वयंभु लिखान कुठेही पुणेरी पाल्हाळ नाही जातीवंद जंगलातला माणुस ,पुरंदरे सरांच मनस्वी अभिनंदन जिवन जगण्याचा तुम्हाला अर्थ कळला नाहीतर आम्ही कोलुचे बैल .
नागझिर्याची छान सफर झाली....thanks आरती कुलकर्णी....
कसे जाता येते या सफरीला ? कोण आयोजित करते या सफरी?किरण सरांना भेटता येते का ?त्यांचे मार्गदर्शन मिळते का?
फारच सुंदर जमून आलंय सगळ! किका.आणि अनघा ताईंच नागझिऱ्याशी एकरूप झालेल सहजीवन शब्दात सांगता येणार नाही. किकांच्या शिळेला पावशाने आणि इतरही काही पक्ष्यांनी दिलेला प्रतिसाद अंगावर शहारे आणतो.किती परस्पर विश्वास!! दोघांनी आता पुढील पिढीला शिक्षणातून जंगला विषयी प्रेम , पर्यावरण संतुलनाचे धडे देत परिसरात खूप मोठे कार्य हाती घेतले आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!! 🙏
खुप सुंदर!
शेवटी अंतरीची हाक ऐकून तीला प्रतिसाद दिलेलेली ही दोन ज्ञानी माणसं . अत्यंत समृद्ध जीवनाचा आनंदी प्रवास.
Madam he amhala dakhvlya baddal aani kikanchi mahiti dilya baddal khup khup dhanyawad.
I love watching journey about KI KA
आम्ही तुमचे कापशीची डायरी वाचूनच जंगल व पक्षी प्रमाची आवड निर्माण झाली .तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.
खूप छान excelent पहायला मिळालं👌👌👌
अवलिया आहेत किरण सर ❤
Kiti sunder Nagzira. Kiti sunder
Tumchi Jodi. Pakshnchi gode Awaz.
Tumhi kiti Chan. Amazing gode sir.👍🙏🎉
Jagnyache sone hone mhnje Kay hey KiKa sangun Jatat. #Legend
जन्मलो वाढलो आरे कॉलनीमध्ये, मी निसर्गाची रचना, निसर्गाचे जतन- संवर्धन माझे परम कर्तव्य।।।
फारच सुंदर सर .मजा आली बघुन . नागझिरा येथे येण्यासाठी उत्सुक आहोत
निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद देणारे जोडपे.खूपच छान.
सुंदर चित्रण.धन्यवाद. खूप खूप छान.
जगल हे निसर्गाचे खरे सौंदर्य .
जनावरं निसर्गाचे मित्र, आप्तेष्ट
माणूस मात्र शत्रु अपवाद व्यंकटेश माडगूळकर, पुरंदरे ही निसर्ग मित्र मंडळी.
साहेब खूप नशीबवान आहात, खरी जिंदगी जगत आहात, मनात असून सुद्धा आसि जिंदगी कोणी जगू शकत नाही
कसली जिंदगी रे अर्धवट? जीवन लिही.. शुध्द मराठी लिहिता येत नाही आणि जिंदगी..जिंदगी
किरण , हे असल धाडस तुच करू जाणे बाबा .
तुम्ही दोघेही ग्रेट आहात . सलाम .
एकदा यायला लागतय बाबा भेटायला ...
देव बरे करो .
एक पक्षी वेडा असा माणूस punna hone नाही ❤❤❤
सर तम्ही ग्रेट आहात
सुंदर...नागझिऱ्याची खरी ओळख झाली.
झकास किरण,अनघा... खुप छान... Standing Hat's Off to you both...
फार छान ,मि खरच निसर्गरच्या प्रेमात पडलो.
खुप खुप आभार असही प्राणी अणि निसर्गावर प्रेम करता येता हे शिकवल्या बद्दल
क्या बात है मस्त खूपच छान
खूपच अप्रतिम चित्रफीत बनवली आहे. किरण पुरंदरे साहेबांची निसर्गप्रेम तर विचारूच नका.
खूप सुंदर आणि आवर्जून पहावी अशी ही फिल्म , अतिशय नेटकं छायाचित्रण , पूरक आणि प्रभावी पार्श्व संगीत.. आरती मुलाखत ही छान झालीय , श्री व सौ किका दिलखुलास बोलले .. किकांबद्दल काय बोलणार ?लोक आकर्षणापायी शहरांकडे येतात , हा माणूस जंगलांकडे खेचला गेला , तिथे राहिला तिथलाच झाला … त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतं की ते किती समरसून गेले आहेत ..त्यांच्या पत्नी ला पण सलाम , सोप्पं नाहीये पुणे सोडून इतक्या दुर्गम भागात येऊन स्थायिक होणं.. पण त्या ही खूप एन्जॉय करत असाव्यात.. गावातील मुलां बरोबरच्या क्लिप मध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जातं.. खूप छान काम .. आरती तुला आणि पूर्ण crew ला धन्यवाद ... किका , त्यांचे कुटुंबीय , जंगलातले सहकारी आणि निसर्ग यांना लाख मोलाचा सलाम आणि शुभेच्छा...
Gret work from nagzira forest reserves
First time soon world level
Man of bird kiran purandare love you
नकळत मन जनू काही वेगळाच दुनिया मध्ये असे वाटलै
आश्चर्यचकित करणारे करिअर, लाइफस्टाईल. Know your calling संकल्पनेचे मूर्तरूप.
मस्त , कि.का.ची छान मुलाखत
आणि महत्त्वाचे ,तुम्हाला पण पक्षाची माहिती आहे
धन्यवाद,
चांगल्या माणसाची या निमित्ताने भेट झाली
Khup bara vatla Arti Tai ..... Kika she olakh karun dile tume... Nakkich tynchi pustaka vachila aavadtil
Excellent👍 Sir
यालाच जीवन अासे नाव, किती ही पैसा संपत्ति मिळवली तरी यांचा समोर शून्य.
हो एकदम बरोबर, आणि ह्या video dislike करणारे दहा जंगलमार शिकारी poachers पण दिसले
खरच सुंदर, असेच असावे आपुले जीवन
अतिशय सुंदर आणि प्रेरक...व्हिडिओग्राफी 👌
Pakshnchi ghrate thycha thva.
Tumchi Jodi ashich rahvi andat.🎉🙏👍
किरण सरांनी किती छान वर्णन केले आहे. 👌🏻
खूब सुंदर किरण सर
Kupach sunder
Real hero in Nagzira jungle, Solute him.
निसर्ग हा निर्मळ आणि सुंदर
पशु 🐦 यांचे सहवास मिळावा यासाठी प्रयत्न खुप मोठा आपल्या तो मिळाला खरंच आपण भाग्यवान आहात.
खरं जीवन जगण्याचे अनुभव घेत आहात.आणि आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.ते बघून आनंद मिळतोय.धन्यवाद
What a beautiful fantastic what is life nature enjoy with Kika no words to express have a nice life here after Jay Ho
किका इतकं सुंदर वर्णन करतात कि कंटाळा येतच नाही. खुप खुप छान धन्यवाद किका
आपण या क्लिप मधुन नागझिरा अभयारण्याची सफर घडवून आणली, त्या बद्दल धन्यवाद!जस काय आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटलं.धन्यवाद!🙏
तुम्हा दोघांना नवचैतन्य लाभू देत
मला सुद्धा हा छंद आहे मारुती चितमपल्ली ,व्यंकटेशा माडगूळकर ,कृष्णमेघ कुंटे
यांची पुस्तके वाचून यात अजून वाढ झाली
माझ्या परीने मी तो जोपासला आहे
आपण खरं आयुष्य जगत आहात.
किती छान वाटत।
असे पण लोक आहेत ......वाटत नहि
कारण-
ऐरवी पैसे ,मुलबाळ , करीअर, संसार ऐवडच बोलणारे लोक दिसतात।
खुप छान नागझिरा , छान पक्षांचा काडलेला आवाज, पाणवठा छान तुमच जिवन।
🙏🙏🙏
खुप छान सुञसंचालक...🌹🌹👍👍
पहिल्यांदा किरणदादा तुम्हाला प्रत्यक्ष बडोधात भेटायला संधी मिळाली त्या नंतर तुमचा आणि निरसर्गाचा अत्यंत अभारी झालो।
अप्रतिम कार्य किका व टीम शेकरू
Salute & hatat off to you sir
Nice information
खुप छान.....तुमी great आहात. 🙏
खूप छान माहिती मिळाली.
खूप खूप छान आणि वेगळाच अनुभव आणि वेगळं जग..सलाम तुमच्या जोडीला!
किलबिल किलबिल पक्षी डोलती झुळझुळ झुळझुळ वारे वाहती फुलपाखरे उडतील सगळे पक्षी गाणे गाती
सुरेख.. अभिनंदनीय, अफलातून 🙏👍
Sunder mahiti he khare jivan,,, 👌
नागझिरा खुप सुंदर जंगल आहे सर आम्ही आत्ताच दिवाळी 2021 मध्ये भेट दिली आयुष्य भर आठवणी त राहील
Puranareji apnas manacha mujara!!!
सुखी दापन्त, सुख म्हणजे नक्की काय असत. हेच तर असतं. निसर्गाच्या सानिध्यात जिवन जगणं
नी स्वर्थी प्रेम ❤
कीरण सर मी आपल्या नैसर्गिक संवादात आकंत बुडालोय अस वाटतय की आपल्या सोबत या प्रफुल्लीत रानावनात या भुरळ घालणाऱ्या स्वछंदी रानवाटात निरंतर भटकत राहावे. आणि निरंतर भटकतच राहावे स्वतः ला विसरून.
अप्रतिम.
खुप छान. किका ना भेटन्याची खुप ईच्छा वाढली आहे. नागझिरा नक्की सफर करनार मी
एकच नंबर.
खुप आवडते.
Wow Really Amazing
नमस्कार । खूपच सुंदर विडियो आहे. पुरंदरे व त्यांच्या पत्नी दोघेही वनात आयुष्य व्यतीत करत आहेत. पशु, पक्षी, व आदिवासी समाजातील मुले यांच्या सोबत ते काम करीत आहेत.. किरण पुरंदरे यांनी पक्ष्यांची सुंदर माहिती दिली व त्यांचे हुबेहूब आवाज ही काढून दाखवले. त्यांचे सखा नागझिरा व बाकीची पुस्तके माझ्या कडे आहेत. असो, एकंदरीत विडियो छान आहे. धन्यवाद. 🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद .
He sagla farach sundar aahe ani kiran Kaka tumhi bhannat aahat
किकानकडून आम्ही खूप काही शिकलोय,"निसर्गात शांतताही निवारा शोधते "हे वाक्य सर्वच सांगून जातं, सलाम आहे सर माझा तुम्हाला.आणि tx ताई तुलापन एवढी सुंदर क्लिप दाखवल्याबद्दल
Sundar video, mala khup khup aawdala.
Nice sir