मनुष्य जन्म 84 कोटी जन्मामधून एकदा मिळतो . पुरंदरे sir तुम्ही सार्थक केला हा मनुष्य जन्म . आज आजूबाजूला मनुष्य बघतो सर्व पैसे कमावण्यासाठी मनुष्य जन्म घालवतात . कधी anubhavnar parmaeshvar cha सुंदर निसर्ग .👏
खूप सुरेख उपक्रम आहे हा. वक्ता निवडणे, त्याला बोलतं करणे, आणि त्याच्याशी सूत्रबद्ध पद्धतीने संवाद साधणे, हे सगळं स्वयं च्या व्याख्यानात आढळतं त्याबद्दल घेतलेल्या परिश्रमाचे आणि केलेल्या अभ्यासाअभ्यासाचे खूप कौतुक, आणि अर्थातच सगळ्या टीम चे खूप अभिनंदन आणि धन्यवाद. इतकी व्याख्यानं पाहिली गेल्या काही महिन्यात की, कशावर आणि किती बोलावं हा भागही तितकाच अवघड आहे. ढुंढनेसे सब कुछ मिलता है... चांगली माणसं, चांगले उपक्रम, आणि हवी तितकी प्रेरणा... हे असं मला वाटतं स्वयं कडे बघून. तूर्तास किरपुरे यांनी घडवलेल्या जंगलातल्या सहलीमध्ये मजा आली, त्यात थोडा काळ घालवू आणि पुढच्या व्याख्यानाची वाट बघू.
तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
आपणाला फक्त बिअर ग्रीलस माहीत आहे, पण आपल्या बाजूला राहणारे किरण पुरंदरे माहीत नाही... कारण जे आपल्याकडे आहे, त्याची आपल्याला किंमत नाही...
मनुष्य जन्म 84 कोटी जन्मामधून एकदा मिळतो . पुरंदरे sir तुम्ही सार्थक केला हा मनुष्य जन्म . आज आजूबाजूला मनुष्य बघतो सर्व पैसे कमावण्यासाठी मनुष्य जन्म घालवतात . कधी anubhavnar parmaeshvar cha सुंदर निसर्ग .👏
किती सुंदर. हा व्हिडीओ. श्री.पुरंदरेंच मनापासून खूप खूप कौतूक. असा स्वताचा छंद जपायला खूप मोठ धाडस आणि ठाम निश्चय लागतो जो तुमच्यात आहे तुम्हाला सलाम!
निशब्द.... निसर्ग पुत्र किरणजी पुरंदरे सर सलाम 🇮🇳🙏
खूप सुरेख उपक्रम आहे हा. वक्ता निवडणे, त्याला बोलतं करणे, आणि त्याच्याशी सूत्रबद्ध पद्धतीने संवाद साधणे, हे सगळं स्वयं च्या व्याख्यानात आढळतं त्याबद्दल घेतलेल्या परिश्रमाचे आणि केलेल्या अभ्यासाअभ्यासाचे खूप कौतुक, आणि अर्थातच सगळ्या टीम चे खूप अभिनंदन आणि धन्यवाद. इतकी व्याख्यानं पाहिली गेल्या काही महिन्यात की, कशावर आणि किती बोलावं हा भागही तितकाच अवघड आहे. ढुंढनेसे सब कुछ मिलता है... चांगली माणसं, चांगले उपक्रम, आणि हवी तितकी प्रेरणा... हे असं मला वाटतं स्वयं कडे बघून. तूर्तास किरपुरे यांनी घडवलेल्या जंगलातल्या सहलीमध्ये मजा आली, त्यात थोडा काळ घालवू आणि पुढच्या व्याख्यानाची वाट बघू.
खरंच हेवा वाटतो अशा माणसांचा ; जे खरं जीवन जगले.
शेवट हा खरच फार छान होता
धन्यवाद किरणजी निसर्ग सौंदर्य जंगलात घेऊन गेलात.
💐धन्यवाद उदयजी
Kiranji, standing ovation to you... Perfect sounds of birds and animals
Khupach sudar ..nisarg premachi vyakhya smajli
अप्रतिम व सुंदर विडियो , किरण पुरंदरेंचे अभिनंदन.
खरा निसर्ग प्रेमी 👌🌹🙏
Great kirnapure
Superb video .. truly inspirational!
अद्वितीय, अद् भूत व्यक्तिमत्व आणि अप्रतिम मुलाखत
अप्रतिम
खुप अप्रतीम
अप्रतिम उदयजी
खूपछान निसर्गरम्य प्रवास👍
खुप सुंदर.
खरंच उदयजी .. जीवन शुद्ध करणाऱ्या माणसाची भेट घडवल्याबद्दल धन्यवाद
Khup ch avismarniy.
Hyanca anubhav jar itka bhavy asel ter mariuti citmpalli sir 40 varshe janglat hote l tyanca kiti abhyas asel👍👌👌👌
अप्रतिम सुंदर
खरंच ग्रेट आहेत🙏
Wonderful👌
Apratim ... Abhayaranye nasti tar aaj nawala sudha jungle rahile naste
Khup chan sir
टेबलवर असलेल्या प्लास्टिक बॉटल टाळता आल्या तर बरे होईल🙏 बाकी अप्रतिमच😀👌👌👌👌👌
अप्रतिम सुंदर व्हिडिओ ...
Sooooooooondar kiranji
Gr8 sir🙏
Kharch ...jevadh kamvato apan tyacha Anand ghenyapeksha....jast kavnyvar laksh asto apla....kharch kadhi ghenar apan ya nisargacha Anand...
The Best ...
swatahala vahun nen mhanje nemka Kay??? tar Kiran purandare
Great man
Wonderful
सर, 2003-04 मधे मि लेखापाल होताना, nagzira ला आपली भेट घेतली होती,
👌😍😍🤩
Super. Sir
wonderful
वृक्षवल्ली आम्हा सोयरे
निसर्गाच्या चैतयनचा एक कण अनुभव...
Nice
👍
He is living legend, respect.
सोप्पं नाही बाबा .जेमतेम 50पक्षी ओळखतो रे आम्ही.तू आयुष्य दिलास.सोप्पं नाही.
Kiran purandare सर मला तुमच्या सोबत जंगल भटकंती करायची आहे आणि त्यात तुम्ही जेवढे दिवस मनाल तेवढे दिवस राहणार सर please reply me
हे चैनल त्यांच नाही ए... इथे ते rply नाही करू शकणार....
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Kirnapure sir name pan aahe sir.
शेवटी माणसाला माणसाचीच ओढ लागते का???
Gps chalto
Marathi karykram ahe ani nirgudkar english thoktoy
अप्रतिम