अतिशय सुंदर श्रवणीय अशी मुलाखत झाली श्री. पुरंदरे सरांना ऐकत च रहावे असे वाटले. मलाही पक्षी निरिक्षण करणे व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघणे खूप आनंद देते. मला पुरंदरे सरांना प्रत्यक्ष भेटण्यास खूप आवडेल. एबीपी माझा आपले मनपूर्वक आभार.
Fantastic interview. Everybody is so mesmerized by the knowledge shared by Kiran ji. Why can't such interviews reach every Indian or Bhartiya so that we change our lifestyles. Kiran ji Purandare should be awarded with highest ranking in conservation of natural habitats. He speaks like a freedom fighter who will win all lost environmental battles. Thanks for making this interview available.
आपण पक्ष्यांना इतका वेळ देऊन पक्ष्यांची संवाद साधला फार मनाला बर वाटल,मी दांडेघर गावी माझ्या घरा समोरच पिपरण वृक्ष आहे साधारण पाचशे वर्षांपूर्वी असाव मला त्या वृक्षा तुन मधुर आवाज यायचा सकाळी सात वाजले की तो पक्षी खुशीत गाण गात म्हणून मी सकाळी उठून थोडे दिवस त्याच्या आवाजात शिळ घालत होतो पहिल पहिल तर तो पक्षी मला शोधायचा आवाज कुठुन येतो मी घरातुन खिडकीतून आवाज काढत असे पण नंतर त्या पक्षाला कळल आवाज कुठून येतो आणि तो पक्षी उशीरा उठलो तरी प्रतिसाद देत असे,इतक भारी वाटायचं
तात्यांची आणि मारूती चितमपल्ली॔ची सर्व पुस्तके निसर्गवेड्या भावामुळे घरात आली आणि आता तो वाचन वारसा पुढच्या पिढीतही आला आहे.हिरवाई मुळे,मायाळू मजेशीर पशु पक्ष्यांमुळे आमचे भावजीवन समृद्ध झाले आहे.किकांमुळे ही निसर्ग किरणं पुन्हा एकदा उजळून निघाली.
खरंच, परमेश्वराने किती सुंदर जग निर्माण केले आहे. आपणास ते पाहून आनंद घेता आला पाहिजे. किरण साहेब आपल्या विचारांना, जगण्याला, धाडसाणा, आयुष्य जगण्याच्या पद्धती ला मानाचा त्रिवार सलाम. आपली मुलाखत आयुष्यात एक शिकवण देवून गेली. मुलाखतीचे आयोजन करणाऱ्या एबीपी माझा टीम चे खूप खुप आभार!!
ची.श्री.किरण!!तुमच्या सौ.अनघा ना कोटी कोटी धन्यवाद!!आणि तुमचे अनुकरण (जंगलात पतीसह समाधानी राहणे) गावात,शहरात करणे खरे तर अत्यंत आवश्यक आहे.कारण मी माझ्या आरोग्य खात्यातील नोकरीतील निरीक्षणाने मी अनुभवले की आपल्या कडील स्त्रिया उत्तम अश्या संपूर्ण जीवनावश्यक बाबी नवऱ्याने कष्टाने उभारून दिल्या तरीही अत्यंत निराश राहून नवऱ्याला रताही त्रही करीत असलेल्या अनुभवले आहे. तुमचे कोटी कोटी आभार!!अनंत अनंत धन्यवाद!!!
अफलातून मुलाखत . सलग ऐकली . खुप आनंदाचा वर्षाव झाला ... श्री . किरण सरांना मानाचा मुजरा . आपल्या सगळ्या योजनांना यश मिळो व आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...
खूपच छान मुलाखत किरण सर.... थोडक्यात काय तर...प्रत्येकाने घ्यावे समजून थोडे.. ह्या सुंदर निसर्गाचे कोडे... आपणही व्हावे निसर्गवेडे....... प्रत्येकाने निसर्गरक्षणासाठी योगदान द्यावे थोडे.....झाडे-झुडपे,पशु-पाखरे ह्यांच्यासोबत मग आपल्याही आयुष्याचे सुटेल कोडे....तेव्हाच ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला समाधानी जगणे उमगेल थोडे.
🙏🙏"धन्यवाद किका.." 🙏🙏 आपण साळुंखी च्या बाबत जे निरीक्षण सांगितलं ते मात्र मी प्रत्यक्षात अनुभवलं आहे..... आताही केव्हा ना केव्हा अनुभवतो आहे..... मी हरिद्वारला "सेवा - सदन " ह्या कॉलोनी मध्ये रहातो. त्या कॉलोनीच्या एका बाजूला पाण्याचे तळे आहे. त्या बाजूला एक गेट आहे. मे जुन च्या अखेरीस पाणी कमी होते. मग त्यातली कासवे बाहेर येतात. तेव्हा ह्या साळुंख्या असा किका नि सांगितल्या प्रमाने आवाज करतात. किंव्हा कॉलोनीच्या आवारात साप दिसला, मुंगुस आला किंव्हा घार,शिक्रा (शिक्रा )हा ही एक शिकारी पक्षी आहे. मग ह्या साळुंख्या असा आवाज करतात.किंव्हा त्यांना कुठे खायला मिळालं नाही किंव्हा त्यांना भूख लागली असेल तर बाल्कनीत येणार. किंव्हा मी बाल्कनीत दिसलो तर येणार मग वेगळाच आवाज करणार..... मग एक बिस्कुट मोडून (बारीक ) करून ठेवल की बसून खाणार.... पाणी पिऊन, धन्यवाद करून निघून जाणार.... (त्याचाही वेगळा आवाज करून ) असा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. 🙏🙏🙏
पुरंदरे सर धन्यवाद. जीवन क्या है जीवन कैसे जीना चाहिये इसके सत्य को बड़े बड़े ग्रंथ बड़े बड़े महात्मा ,बड़े बड़े ज्ञानी बताने मे असफल रहते है किंतु जीवन क्या है और जीवन को कैसे जीना चाहिये इसका स्वाभाविक ज्ञान निसर्ग के अनुरूप जीवन जीने वाले मानवेतर जीव जंतु पशु पक्षियों को होता है आपने निसर्गमय होकर सच्चे हृदय से वन सृष्टि का निरीक्षण कर जीवन का और जीवन जीने के तरीके का जो सत्य लोगों के समक्ष रखा है उसके लिये आपका वंदन करता हूं..
संपूच नये अशी मुलाखत..निदान लोकांना यांच्यापासून प्रेरणा घेता येईल.,.अशाच लोकांच्या मुलाखती दाखवाव्यात माझा कट्ट्यावर ....u r really great पुरंदरे sir.....तुमच्या कार्याला सलाम.,...केवढा अभ्यास.....👍👍💐💐🙏🙏🙏🙏
Khup sunder. Aplyach bajula ek jiv vishwachi olakh khup preraradayi tharel. Kiran da kharach ek "Kiran" ahe jyamule ya vishwacha astitva cha darshan ghadat alay. Khup khup shubhechha. A.Ganesh, Pune
माझा कट्टा abp माझा आपले आभार.पुरंदरे साहेब यांचे निसर्ग व पक्षी निरीक्षण बद्दल अनुभव ऐकायला मिळाले.निसर्गाचे संवर्धन करीता आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलायला हवा.धन्यवाद🙏
पर्यावरणाचा अनुभव अभूतपूर्व आहे. नशा अप्रतिम आहे. प्रत्येक्ष अनुभव खूप छान वाटले. गप्पा खूप रंगली. खूप शिकायला मिळाले. निसर्ग संवर्धनासाठी माहिती खूप उपयुक्त आहे. विषयाची व्याप्ती वाढली. निसर्ग प्रेम आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. हे अभूतपूर्व वाटते.
Kiran, you are exceptional. What a different attitude to look at the Life and the Nature too. Best Wishes for your future project and wiould love to listen to you again.
माझ्या कट्टायावर निसर्ग पक्षी प्रेमी श्री किरण परचुरे सरांची मुलाकात पाहिली ती ऐकताना त्या नी पक्षाचे निसर्गाचं जे वर्णन केले ते नजरेने अनुभवत होते त्या सरांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून असेच पक्षाचे निसर्गाचे अभ्यास कार्य चालू राहोत.
पक्ष्यांच्या किलबिलाटासारख्या छान प्रसन्न गप्पा.किकांचे पक्ष्यांचे आवाज आणि शीळ अफलातून. मुलाखतीतून खुप महत्वाची आणि मजेशीर माहीती मिळाली.
अतिशय उत्तम मुलाखत. एखाद्या गोष्टीने भारून जाणे म्हणजे काय ह्याचा साक्षात्कार झाला. अशी माणसे आता खूप दुर्मिळ होत चालली आहेत.
अतिशय सुंदर श्रवणीय अशी मुलाखत झाली श्री. पुरंदरे सरांना ऐकत च रहावे असे वाटले. मलाही पक्षी निरिक्षण करणे व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघणे खूप आनंद देते. मला पुरंदरे सरांना प्रत्यक्ष भेटण्यास खूप आवडेल. एबीपी माझा आपले मनपूर्वक आभार.
Fantastic interview. Everybody is so mesmerized by the knowledge shared by Kiran ji. Why can't such interviews reach every Indian or Bhartiya so that we change our lifestyles. Kiran ji Purandare should be awarded with highest ranking in conservation of natural habitats. He speaks like a freedom fighter who will win all lost environmental battles. Thanks for making this interview available.
अद्भुत निरीक्षण, प्रगाढ अभ्यास आहे किका...
नक्कीच तुमच्या मागे यायचा प्रयत्न करू...
आपण पक्ष्यांना इतका वेळ देऊन पक्ष्यांची संवाद साधला फार मनाला बर वाटल,मी दांडेघर गावी माझ्या घरा समोरच पिपरण वृक्ष आहे साधारण पाचशे वर्षांपूर्वी असाव मला त्या वृक्षा तुन मधुर आवाज यायचा सकाळी सात वाजले की तो पक्षी खुशीत गाण गात म्हणून मी सकाळी उठून थोडे दिवस त्याच्या आवाजात शिळ घालत होतो पहिल पहिल तर तो पक्षी मला शोधायचा आवाज कुठुन येतो मी घरातुन खिडकीतून आवाज काढत असे पण नंतर त्या पक्षाला कळल आवाज कुठून येतो आणि तो पक्षी उशीरा उठलो तरी प्रतिसाद देत असे,इतक भारी वाटायचं
तात्यांची आणि मारूती चितमपल्ली॔ची सर्व पुस्तके निसर्गवेड्या भावामुळे घरात आली आणि आता तो वाचन वारसा पुढच्या पिढीतही आला आहे.हिरवाई मुळे,मायाळू मजेशीर पशु पक्ष्यांमुळे आमचे भावजीवन समृद्ध झाले आहे.किकांमुळे ही निसर्ग किरणं पुन्हा एकदा उजळून निघाली.
खरंच, परमेश्वराने किती सुंदर जग निर्माण केले आहे. आपणास ते पाहून आनंद घेता आला पाहिजे. किरण साहेब आपल्या विचारांना, जगण्याला, धाडसाणा, आयुष्य जगण्याच्या पद्धती ला मानाचा त्रिवार सलाम. आपली मुलाखत आयुष्यात एक शिकवण देवून गेली. मुलाखतीचे आयोजन करणाऱ्या एबीपी माझा टीम चे खूप खुप आभार!!
मन मोकळे करण्यासाठी दुख: हलके करण्यासाठी पक्षांबरोबर व्यक्त होण्याचा मार्ग म्हणजे अप्रतिम 🙏
अतिशय उत्तम संवाद.
@@vidyadengle5265 🙏
ची.श्री.किरण!!तुमच्या सौ.अनघा ना कोटी कोटी धन्यवाद!!आणि तुमचे अनुकरण (जंगलात पतीसह समाधानी राहणे) गावात,शहरात करणे खरे तर अत्यंत आवश्यक आहे.कारण मी माझ्या आरोग्य खात्यातील नोकरीतील निरीक्षणाने मी अनुभवले की आपल्या कडील स्त्रिया उत्तम अश्या संपूर्ण जीवनावश्यक बाबी नवऱ्याने कष्टाने उभारून दिल्या तरीही अत्यंत निराश राहून नवऱ्याला रताही त्रही करीत असलेल्या अनुभवले आहे. तुमचे कोटी कोटी आभार!!अनंत अनंत धन्यवाद!!!
खुप महत्त्वपूर्ण माहिती 👌👌
अफलातून मुलाखत . सलग ऐकली . खुप आनंदाचा वर्षाव झाला ... श्री . किरण सरांना मानाचा मुजरा . आपल्या सगळ्या योजनांना यश मिळो व आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ...
विलक्षण अभ्यास & प्रतिभावंत व्यक्तिमत्व ✨️
खूपच छान मुलाखत किरण सर....
थोडक्यात काय तर...प्रत्येकाने घ्यावे समजून थोडे.. ह्या सुंदर निसर्गाचे कोडे... आपणही व्हावे निसर्गवेडे....... प्रत्येकाने निसर्गरक्षणासाठी योगदान द्यावे थोडे.....झाडे-झुडपे,पशु-पाखरे ह्यांच्यासोबत मग आपल्याही आयुष्याचे सुटेल कोडे....तेव्हाच
ह्या धावपळीच्या जीवनात आपल्याला समाधानी जगणे उमगेल थोडे.
Very nice
खुपच छान माहिती दिली आणि आपला खुपच आभ्यास आहे धन्यवाद
🙏🙏"धन्यवाद किका.." 🙏🙏 आपण साळुंखी च्या बाबत जे निरीक्षण सांगितलं ते मात्र मी प्रत्यक्षात अनुभवलं आहे..... आताही केव्हा ना केव्हा अनुभवतो आहे..... मी हरिद्वारला "सेवा - सदन " ह्या कॉलोनी मध्ये रहातो. त्या कॉलोनीच्या एका बाजूला पाण्याचे तळे आहे. त्या बाजूला एक गेट आहे. मे जुन च्या अखेरीस पाणी कमी होते. मग त्यातली कासवे बाहेर येतात. तेव्हा ह्या साळुंख्या असा किका नि सांगितल्या प्रमाने आवाज करतात. किंव्हा कॉलोनीच्या आवारात साप दिसला, मुंगुस आला किंव्हा घार,शिक्रा (शिक्रा )हा ही एक शिकारी पक्षी आहे. मग ह्या साळुंख्या असा आवाज करतात.किंव्हा त्यांना कुठे खायला मिळालं नाही किंव्हा त्यांना भूख लागली असेल तर बाल्कनीत येणार. किंव्हा मी बाल्कनीत दिसलो तर येणार मग वेगळाच आवाज करणार..... मग एक बिस्कुट मोडून (बारीक ) करून ठेवल की बसून खाणार.... पाणी पिऊन, धन्यवाद करून निघून जाणार.... (त्याचाही वेगळा आवाज करून ) असा हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. 🙏🙏🙏
अप्रतिम मुलाखत
ते खूप सांगेल कि निसर्ग आणि पक्षीयांची संरक्षणकरगणयाची आणी खालची घेणारा समाजाची मोठा धर्म आहे . अभिनंदन 💐
Kya baat hai sir mind blowing
What a pure hearted man
पुरंदरे सर धन्यवाद. जीवन क्या है जीवन कैसे जीना चाहिये इसके सत्य को बड़े बड़े ग्रंथ बड़े बड़े महात्मा ,बड़े बड़े ज्ञानी बताने मे असफल रहते है किंतु जीवन क्या है और जीवन को कैसे जीना चाहिये इसका स्वाभाविक ज्ञान निसर्ग के अनुरूप जीवन जीने वाले मानवेतर जीव जंतु पशु पक्षियों को होता है आपने निसर्गमय होकर सच्चे हृदय से वन सृष्टि का निरीक्षण कर जीवन का और जीवन जीने के तरीके का जो सत्य लोगों के समक्ष रखा है उसके लिये आपका वंदन करता हूं..
Khup chhan 👏👏👏👏
खुप छान माहिती
🙏अतिशय छान मुलाखत ,,म्हणून निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ,,🌴🌲🌳🌺🌻🌱🌷❤😊
खूपच छान ! Salute to किरणजी also your चॅनल दीदी
खूपच छान महत्त्वपूर्ण मुलाखत
Superb 👌👌👌
अप्रतिम....
Khup Chan mahiti
Great interview 👍 sakhol abhyas v nirikshan , great. Thanks to abp maza..asech changlya lokanha bolva ,v interview ghya jyamuley aamche knowledge wadhel 🙏
Sir khup atyant दुर्मिळ व सविस्तर माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद
संपूच नये अशी मुलाखत..निदान लोकांना यांच्यापासून प्रेरणा घेता येईल.,.अशाच लोकांच्या मुलाखती दाखवाव्यात माझा कट्ट्यावर ....u r really great पुरंदरे sir.....तुमच्या कार्याला सलाम.,...केवढा अभ्यास.....👍👍💐💐🙏🙏🙏🙏
खरच, खूप छान मुलाखत❤
Khup sunder. Aplyach bajula ek jiv vishwachi olakh khup preraradayi tharel. Kiran da kharach ek "Kiran" ahe jyamule ya vishwacha astitva cha darshan ghadat alay. Khup khup shubhechha. A.Ganesh, Pune
पक्षा-पक्षांचा अंतरात्मा शोधलेला माणूस 👍👍
माझा कट्टा abp माझा आपले आभार.पुरंदरे साहेब यांचे निसर्ग व पक्षी निरीक्षण बद्दल अनुभव ऐकायला मिळाले.निसर्गाचे संवर्धन करीता आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलायला हवा.धन्यवाद🙏
खूप खूप धन्यवाद! अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट कार्यक्रम 👍👍👍
तुम्ही खांडेकर खर तर बोलण्यापेक्षा शांत बसलेलच उत्तम
कितीही सांगा काही फरक पडत नाही ह्यांना.
हा खांडेकर मध्ये मध्ये बोलून रसभंग करतोय.
अतिशय उत्कृष्ट मुलाखत
अप्रतिम...👌
व्याज वापरावे आणि मुद्दल राखावे ...Thank u sir for giving this important law ...nature conservation is responsibility of everyone
48:10
Very excellent knowledgeable program Thnx lot.
आवलीया माणूस. माझ्या कट्याचे आभार आशा वेगळ्या व्यक्तीमत्वाची ओळख करुन दिलीत.
खूब सुंदर माहिती दिली किरण पुरंदरे यांनी pakshyanbaddle आणि निसर्गाच्या baddal धन्यावाद ABP Maza Maza katta
This man is national treasure 🧡
अप्रतिम
पर्यावरणाचा अनुभव अभूतपूर्व आहे. नशा अप्रतिम आहे. प्रत्येक्ष अनुभव खूप छान वाटले. गप्पा खूप रंगली. खूप शिकायला मिळाले. निसर्ग संवर्धनासाठी माहिती खूप उपयुक्त आहे. विषयाची व्याप्ती वाढली. निसर्ग प्रेम आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. हे अभूतपूर्व वाटते.
सुंदरच आहे...gr8 sir
खूप मस्त मुलाखत,
Khup kahi Navin shikayla milal.. thank you very much ABP majha
एका निसर्गावर मनापासून प्रेम करण्याऱ्या व्यक्तीची ओळख झाली--आनंद वाटला.
आदरणीय बंधू मनःपूर्वक नमस्कार👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏खूपच छान
अतिशय शास्त्रीय व पर्यावरणपूरक माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Thanks ABP mazha, majha katta, best katta...
Nice programme for viewers thanks
अप्रतीम अनुभव आम्हांला मिळाला ! धन्यवाद सर्वांचे !
माझा कट्टा, पक्षी तज्ञं यांची छान मुलाखत घेतली,🙏🏾🙏🏾
Simply ग्रेट 👍...
अविश्वसनीय अनुभव.एकदा तरी पक्षी व्हावे.
खूपच छान कार्यक्रम!
वा वा खूप छान सुंदर निरीक्षण आणि माहीती 🙏
अत्यंत अप्रतिम मुलाखत.
🙏नमस्ते किरण काका छान कार्यक्रम छान माहिती दिलीत
Great sir....tx sir....
खुप खुप शुभेच्छा सर🙏
खूप सुंदर 👌👌👌
पुण्यातील आणि मुंबई तील लोकांनी आता तरी कबुतरांना खायला घालणे बंद करावे . त्यांना स्वतः च अन्न स्वतः शोधू द्यावे .
सर, खूखूप सुंदर मुलखात,
Amazing
खूप सुंदर मुलाखत
Informative interview
अप्रतिम,
Hats off to Kiranji Purandare
धन्यवाद साहेब
खुप सुंदर मुलाकात
Kiran, you are exceptional. What a different attitude to look at the Life and the Nature too. Best Wishes for your future project and wiould love to listen to you again.
Hats off to KiKa. This is one of the best Kattas I have ever watched. His passion and dedication is unparalleled.
👍 खरंच चांगले विश्लेषण केला 🙏
जबरदस्त मुलाखत
अशा जास्तीत जास्त लोकांना कट्ट्यावर बोलावले पाहिजे. खूप छान मुलाखत आणि पुरंदरे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे.
Vary interesting...best of all
apratim!!
फारच सुंदर!
खूपच छान
माझ्या कट्टायावर निसर्ग पक्षी प्रेमी श्री किरण परचुरे सरांची मुलाकात पाहिली ती ऐकताना त्या नी पक्षाचे निसर्गाचं जे वर्णन केले ते नजरेने अनुभवत होते त्या सरांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून असेच पक्षाचे निसर्गाचे अभ्यास कार्य चालू राहोत.
किरण पुरंदरे चूकीची दूरुस्ती.
खूप अविस्मरणीय माहिती
Incredible....
सुंदर कार्यक्रम❤
👌👌👌❣
खुप छान संवाद
खूपच छान .
Great Sir l👌🏼👌🏼
Very excellent
खांडेकरानी थोडं कमी आणि गेस्ट ला बोलू द्यावं.... kiran sir is best...
निसर्ग प्रेमी लोकांनी कृपया सर्वांना हा व्हिडिओ अवश्य फॉरवर्ड करणे
Excellent knowledge.....
पुरंदरे सर हे माझे गुरु असल्याचा अभिमान आहे.
Excellent 👌
Sir, आपण great आहात.
अप्रतिम माझा कट्टा एपिसोड
छान मुलाखत
Pkshyanchya baddal barkaine an atishay aapulkine mahiti eikun khup chaan vatale!!dhanyavad!!