कोल्हा : एक धूर्त प्राणिविशेष, लेखक : श्री. मारुती चितमपल्ली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @sumantsarje8236
    @sumantsarje8236 4 місяці тому +19

    माझा अतिशय आवडता लेखक
    ही स्वर्गलोकातील माणसं देवाने पृथ्वीवर पाठवली आहेत

  • @advvijaykumardhokate1641
    @advvijaykumardhokate1641 4 місяці тому +13

    वन्य जीव आणि मानव यांचेतील दुवा म्हणजे वनदेव चित्तमपल्ली सर

  • @suryakantchavan1948
    @suryakantchavan1948 3 місяці тому +2

    मारुती चितमपल्ली सर,यांच्या निळावंती या पुस्तकाच्या आधारे कोल्हा या प्राण्याची अप्रतिम, दुर्मिळ अशी माहिती आपण दिली आहे.या क्लिप मध्ये कोल्हा या प्राण्याची अद्भुत अशी वैशिष्ट्ये आपण आपल्या सहज विवेचन अशा शैलीमध्ये सांगीतली आहेत.... धन्यवाद मॅडम!

  • @nilima-p8m
    @nilima-p8m 3 місяці тому +3

    कॉलेजला असतांंना मारुती चितमपल्ली यांच जंगलाचे देणं हे पुस्तक तोंडपाठ झाल होत .
    धन्यवाद सर तुमच्यामुळे पुष्कळसे मुले मुली प्राणीप्रेमी झालेत , पुष्कळांना दया माया खुप काही शिकवले तुम्ही ❤️❤️🙏🙏

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 3 місяці тому

    छान माहिती शिवाय निवेदन सुद्धा श्रवणीय. 👍💐

  • @ashishtayde1365
    @ashishtayde1365 4 місяці тому +10

    मारुती चितमपल्ली सर म्हणजे माझे खूप आवडते लेखक आज धन्य झालो हा लेख पाहून

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 3 місяці тому

    अप्रतिम वाचन शैली

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 3 місяці тому +4

    लेख ऐकताना कोल्हा समोरच असल्याची जाणीव झाली हिच किमया आहे चितमपल्ली सरांची

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 4 місяці тому +8

    वाह! चितमपल्ली सरांचा उत्तम अभ्यासपूर्ण लेख!!! आणि त्याचं छान वाचन!!! शुभेच्छा!!! 🌿🐹☘️

  • @raginibagwe4120
    @raginibagwe4120 3 місяці тому

    खूप छान लेख आणि खूप छान वाचन केले तुम्हीं... अगदीं चित्रं पाहत पाहत कोल्हे निरीक्षणाचा आनंद मिळाला ❤

  • @chandabaishimpi386
    @chandabaishimpi386 4 місяці тому +5

    एकदम झकास लिहिले ले कथानक प्रासंगिक त्या ला उत्तम लयबद्ध आवाजाची जोड खरं च् खूप मनापासून आवडले!

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 3 місяці тому

    🙏🏻धन्यवाद, ताई, तुमच्या शब्दाच वर्णन करणं अशक्य आहें. 💐👌🏻

  • @pmmonde7843
    @pmmonde7843 4 місяці тому +6

    सुंदर. .. चाळीस वर्षांपूर्वीचा शाळेतला धडा आठवला नावासह. . .आणि माणसांचा दिवस सुरू झाला. 👍👍🌹

    • @sanjayrodge9858
      @sanjayrodge9858 4 місяці тому

      आणि माणसांचा दिवस सुरू झाला याचे लेखक मारुती चितमपल्ली नव्हते तर ते होते रणजीत देसाई.

    • @JagdishChandekar771
      @JagdishChandekar771 4 місяці тому

      रोजनिशीतील एक दिवस

    • @pmmonde7843
      @pmmonde7843 4 місяці тому +1

      @@sanjayrodge9858 साहेब मी असं म्हटलेलं नाही की त्या धड्याचे लेखक मारुती चितमपल्ली होते. .. 🙏

    • @nandushinde3718
      @nandushinde3718 4 місяці тому

      हो खूप छान होता धडा

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 3 місяці тому

    मॅम
    छान आवाज,शाब्दिक,आणि चीत्रमय वर्णन प्रशंसनीय आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 4 місяці тому +3

    खुप छान माहिती, कोल्हा एक कुतूहल असणारा प्राणी, त्याची छान माहिती समजली, धन्यवाद।🙏

  • @दत्तगूरूमाऊली

    वाह सर काय सुंदर निरीक्षण व प्रस्तुती आहे मन मोहक खरच खूप सुंदर

  • @ashoktembhare4601
    @ashoktembhare4601 4 місяці тому

    छान माहिती तसेच वाचन सुंदर।
    अभिनंदन।

  • @imttalks12
    @imttalks12 4 місяці тому +5

    सुदंर वाचन........

  • @naturewithme4748
    @naturewithme4748 3 місяці тому

    Sweet voice ❤

  • @udaykumbhar8542
    @udaykumbhar8542 3 місяці тому

    अतिशय सुंदर निवेदन

  • @bharatmungase2533
    @bharatmungase2533 4 місяці тому

    छान माहिती, वाचन सुंदर आहे.❤

  • @kashyapr7947
    @kashyapr7947 4 місяці тому

    Mastch varnan ❤

  • @dhananjaypatil3340
    @dhananjaypatil3340 3 місяці тому

    Great 👍

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 4 місяці тому +2

    नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यानातील वर्णन चांगल्या प्रकारे केले होते. आजही मला तो पाठ आठवतो. हुबेहूब वर्णन करतात. मारूती चितमपल्ली हे खूप चांगले पक्षी वर्णन करतात.

  • @atharvaprint245
    @atharvaprint245 3 місяці тому

    Siranche likhan aani tumcha Aawaz Apratim.

  • @kavyagandhaforyou
    @kavyagandhaforyou 3 місяці тому

    खूप सुंदर ताई

  • @milindarote1513
    @milindarote1513 3 місяці тому

    Great

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 місяці тому +1

    अभ्यासपूर्ण चिंतन केले आहे.

  • @sanjaykompalwarwildphotogr1761
    @sanjaykompalwarwildphotogr1761 4 місяці тому +2

    व्वा फारच सुंदर

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 4 місяці тому

    खूप छान शब्दांकन...👌👌👌

  • @shriramgadiwan9281
    @shriramgadiwan9281 4 місяці тому

    👍👍👍👍 खूप छान

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 4 місяці тому

    फारच छान माहीती.

  • @XYZ-hp1th
    @XYZ-hp1th 4 місяці тому

    मस्तच Mam ❤

  • @madhavkulkarni1992
    @madhavkulkarni1992 4 місяці тому

    Excellent ji

  • @rajajaiswal8892
    @rajajaiswal8892 3 місяці тому

    Wow.mala mahit navate.mala pech jungle madhe kolha jodi ch a photo milala.
    😊😊😊😊

  • @prashantpawar2645
    @prashantpawar2645 4 місяці тому

    खूप छान..!!

  • @RahulPatil-lv7zd
    @RahulPatil-lv7zd 4 місяці тому

    Aabhyaspurn Navin Mahiti

  • @balajiraogacche7763
    @balajiraogacche7763 4 місяці тому

    फारच छान!

  • @nutangidh4857
    @nutangidh4857 4 місяці тому

    खूप छान माहिती .माझे आवडते लेखक आहेत मारुती चितमपल्ली.

  • @abhilashgotpagar9551
    @abhilashgotpagar9551 4 місяці тому

    छान उपक्रम मॅडम

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @sureshsurve2337
    @sureshsurve2337 4 місяці тому +1

    खूप छान वाचन

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 3 місяці тому

    छान

  • @RohidasBhand
    @RohidasBhand 4 місяці тому +1

    मी दररोज पाहतोय खूपच जवळून

  • @santoshsshinde2288
    @santoshsshinde2288 4 місяці тому

    Suuuuuupar

  • @kirtiwaghmare6513
    @kirtiwaghmare6513 4 місяці тому

    Khup chan ❤

  • @VinodMoon-k3b
    @VinodMoon-k3b 4 місяці тому

    खूप छान

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 4 місяці тому

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anilganeshkar686
    @anilganeshkar686 4 місяці тому

    Jay shivaray saheb Solapur

  • @JagdishChandekar771
    @JagdishChandekar771 4 місяці тому

    रोजनिशीतील एक दिवस पासून सरांच्या साहित्याची आवड

  • @anilsangavkar8750
    @anilsangavkar8750 4 місяці тому

    मस्तच

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 4 місяці тому

    Sundar ❤❤❤🎉🎉🎉

  • @Seema-he2lx
    @Seema-he2lx 4 місяці тому

    Aavag chan ahie

  • @ajaykulkarni5624
    @ajaykulkarni5624 3 місяці тому

    तुमच्या गोड स्वरात कोल्हे वर्णन खूपच छान वाटले !😂

  • @anuuuuu755
    @anuuuuu755 3 місяці тому

    कोल्हा हरीण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यांच्या शिकारीवर बंदी यायला हवी व तसेच कडक कायदा हवा

  • @advvijaykumardhokate1641
    @advvijaykumardhokate1641 4 місяці тому

    वन्य जीव आणि मानव याचेतील वन देव म्हणजे चित्तमपल्ली सर

  • @kokanakswargh
    @kokanakswargh 4 місяці тому +1

    Me 2 book ghatali aht ani sarvh book ghenar khup bhari aht vachnya sathi

  • @roshandighore6157
    @roshandighore6157 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @LakshmiramanOza
    @LakshmiramanOza 4 місяці тому +2

    दर्प आणि वास हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत.
    मी जेव्हा लातूरात भाजी मंडईत जातो, दयानंद कॉलेज जवळ, जवळ आ बघून दर्प म्हणजे काय ते अनुभवता येतं.

  • @chaitanyarajderkar5325
    @chaitanyarajderkar5325 3 місяці тому

    I am south Africa from last 2 years.not seen fox here

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 4 місяці тому +2

    ऊंच शेंडयावर असलेल्या वानराचीशिकार झाडाखाली जमीनीवरचा कुत्रा कशी करतो? चितमपल्ली सरांचया निरिक्षण वर आधारीत गोष्ट आपणाकडून कधी ऐकायला मिळेल??????

  • @Vloggerkpsingh
    @Vloggerkpsingh 4 місяці тому

    Very Nice

  • @akshayjadhav5001
    @akshayjadhav5001 3 місяці тому

    Khandya ha paath hota amhala shalet -the kingfisher bird

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 3 місяці тому

    Subtitle द्या मॅडम

  • @maheshpatil8115
    @maheshpatil8115 4 місяці тому

    👍

  • @sagarkadam2130
    @sagarkadam2130 3 місяці тому

    West Bengal la khup ahet javl yetat..lomdi tr biskut khayla yet astat..

  • @businessconsultant-sachinm764
    @businessconsultant-sachinm764 3 місяці тому

    माझा शेतात नेहमी दिसतात

  • @brawlstarfever7388
    @brawlstarfever7388 3 місяці тому

    पुर्वी कोल्ह्याची कोल्हेकुई ऐकू येत असे., पण अलिकडे बिलकुल येत नाही.कारणॱ...खेकड्यांसाठी. थायमेट या विषाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने.कोल्ह्याना विषबाधा होते.शासनाने यावर विचार करणे आवश्यक आहे.

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 3 місяці тому

    chan पन,हरणीच्या कस्तूरीचा सुगन्ध अस्तो, दर्प नहीं कोहल्याच सुगन्ध असतो की, दर्प हे नहीं समजले

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 4 місяці тому +1

    Tabaki 😂

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  4 місяці тому

      Tabaqui in Mowgli : A "Jackal" अर्थात "कोल्हाळ"
      हिंदी मध्ये "सुनहरा सियार" (धारीदार लकड़बग्घा)

  • @mandarkhareblogs
    @mandarkhareblogs 4 місяці тому +1

    तुम्ही किती अशुद्ध मराठी बोलताय

    • @gunwantikhar4272
      @gunwantikhar4272 4 місяці тому +1

      प्रत्येक 12 मैल अंतरावर भाषेत बदल असू शकतो. समजून घ्या.

    • @GargeeYogAnand
      @GargeeYogAnand  4 місяці тому

      काय आणि कशी सुधारणा करायची याचेही मार्गदर्शन करत चला सोबत ! 🙏

    • @dilipsamant6880
      @dilipsamant6880 3 місяці тому

      बरोबर. यावर वसंत बापटांचे, बारा मैलावर हे पुस्तक आहे. पण सध्या मिळत नाही.म@@gunwantikhar4272

    • @chandrashanker6204
      @chandrashanker6204 3 місяці тому

      मराठी व्याकरण थोडेच शिकायचंय 😂😂

  • @nilesh8595
    @nilesh8595 4 місяці тому

    खूप छान ❤

  • @vijaykadre7590
    @vijaykadre7590 4 місяці тому

    खुप छान