पाहुण्यांचा वाडा मिळाला, बिराजी आला मदतीला | sidu hake | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • पाहुण्यांचा वाडा मिळाला, बिराजी आला मदतीला | sidu hake | dhangari jivan #dhangarijivan
    #siduhake
    #banai #banaihake
    #dhangar

КОМЕНТАРІ • 174

  • @Divyamane_5
    @Divyamane_5 10 місяців тому +237

    UA-cam वरील असं एकच चॅनल जिथे कधी वाईट कॉमेंट नसते . तुम्हाला सगळ्यांचं करावं तेवढं कोत्तुक कमी बानाईला पाहिलं की खूप छान वाटतं ❤

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 10 місяців тому +21

    दोन तासात दिड हजारांहून अधिक लाईक.,खरं तर खूप शिकायला मिळते.. तुमच्याकडून...सारं जागच्या जागी असून कामवाल्या मावशी आल्या नाहीत तर....... वैतागून जातो..त्याची..खरच लाज वाटते.. बाणाईताई व अर्चना ताईचे परिस्थिती ला तोंड देताना पाहून..दोघी प्रेरणादायी आहेत. 🙏🙏🙏👍👍👍

  • @adityasonawane686
    @adityasonawane686 10 місяців тому +36

    खूप कष्ट आणि धावपळीचे जीवन आहे दादा तुमचे पण तरी सुद्धा तुम्ही सगळे किती सहज आणि आनंदी राहता.तुम्हा सगळ्या कडून खूप काही शिकण्ासारखे आहे.स्वामी समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत.

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 10 місяців тому +24

    बानाई आशेने रहा नक्की चं तुम्हाला एक दिवस लायसन्स भेटेन कष्टाचे फळ मिळते फक्त विश्वासाने राहा👌👌👍👍👌👌

  • @yogeshshinde1958
    @yogeshshinde1958 10 місяців тому +3

    किती सुंदर आणी निरागस जीवन... तुमच्या कष्टाला आणी प्रामाणिकपणाला सलाम!!!

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 10 місяців тому +7

    आपल्या कुटुंबाला सलाम खूप कष्टाळू आहात तिन्ही भाऊ अगदी राम लक्ष्मण भरत असे आहात तुमच्या बरोबरच बानाई सुला व आर्चना खांद्याला खांदा लावून काम करत आहेत ❤❤❤❤❤❤❤🎉🎉

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 10 місяців тому +2

    खरच दादा रोजच तुमच्या जीवनात एक ना एक समस्या असतेच तरी पण तुम्ही त्याला ध्यर्यान तोंड देत आहेत कुठून एवढी देव शक्ती देत आहे उघड्यावर सारा सवसार ना थंडी पाऊस उन ह्याची तुम्ही पर्वा करीत नाहीत कधीही कोणीही रागावलेले आम्ही बघितले नाही सतत आनंदी समाधानी सुखी असता तुम्ही हया पेक्षा जगात मोठी श्रीमंती नाही प्रेमाने राहा एकसंघ राहा सावध राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 10 місяців тому +47

    दादा you tube ला एवढे चैनल आहेत पन तुमचे वीडियो मनापासून बगावेसे वाटते ❤

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 10 місяців тому +12

    बाळु मामाच्या नावे चांगभलं तुम्हा सगळ्यांना सलामदेव सदैव तुमच्या पाठीशी आहे

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 10 місяців тому +21

    सिद्धू दादा तुम्ही पण एक टमटम घ्या म्हणजे बानाई ताई आणि अर्चना ताई ला त्रास कमी होईल कारण पाई चालायची वेळ येणार नाही पसारा लगेच पोहोच होईल 🙏🚩

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 10 місяців тому +1

    आपला भारतीय पोशाख आणि बोली म्हणताना तुम्हाला पाहून अभिमान च वाटतो सर्वानी तुमचा आदर्श घ्यायला हवा आणि न लाजता आपली बोली भाषा आणि पेहराव घालायला हवा

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 10 місяців тому +4

    सगळ्यांच्या नियोजनाला व कष्टाला सलाम

  • @ajitchougule1302
    @ajitchougule1302 10 місяців тому +3

    मी भेटलो आणि व्हिडिओमध्ये पन आलो तूम्हाला सागरला आणि सर्वांना खूप आनंद झाला

  • @charulatashingote5736
    @charulatashingote5736 10 місяців тому +14

    खरच घरात पण भांडण नाही बाहेर पण नाही तुमच्या कडून खूप शिकायला मिळत संगळेच प्रेमाने राहातात एकमेकाची काळजी घेतात

  • @rajaramgaikwad6387
    @rajaramgaikwad6387 10 місяців тому +6

    आजचा व्हिडिओ भावनिक होता. घोडी सापडली याचा आनंद तुमच्या पेक्षा मला जास्त झाला आहे.

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 10 місяців тому +7

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    घोड्यांना पाय खुटि घालत जा हमेशा परेशानी होती ती मुकी जनावरे आहेत त्यांना काही समजत नाही ते गवत खाण्याच्या नादात किंवा चरण्याच्या नादात कुणीकडे जातात त्यामुळे पाय खुटि घातली तर परेशानी होणार नाही तुमची सिद्धू दादा काळजी घ्या

  • @harisable9781
    @harisable9781 10 місяців тому +10

    सलाम या संघर्षाला ❤❤❤❤

  • @priyankajadhav6576
    @priyankajadhav6576 10 місяців тому +8

    Kiti kashtha aahet Banai aani Archana proud of you ❤👍😘

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 10 місяців тому +10

    खूप सुंदर परिवार आहे आपण ऐकमेकांना खूप छान सपोर्ट करता असेच राहा 🙏🏼🙏🏼👌👌👍🏽👍🏽

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 10 місяців тому +2

    दादा खरच खूप त्रास काढावा लागतो, 🙏🙏Video बघून खूप वाईट वाटत

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 10 місяців тому +5

    दादा आपली धावपळ त्यात घोडी सापडले दादा हे पण आपले धावपळीचे दिवस जातील. असो आपण हिंमत धरूनच काम करायचे❤❤❤❤❤❤❤

  • @asmitakulkarni3734
    @asmitakulkarni3734 10 місяців тому +1

    फार कष्ट आहेत तुम्हाला,उन पण किती आहे,सांभाळा.

  • @anitagadge1421
    @anitagadge1421 10 місяців тому +18

    नमस्कार दादा, तुम्ही पण अशी एक गाडी घ्या म्हणजे पावसाळ्यात बर होईल सामान ठेवायला.

  • @user-lt2xi1mj9g
    @user-lt2xi1mj9g 10 місяців тому +7

    व्वा किती मस्त आहे family तिघ भाऊ किती समझदार आहेत बिराजी चा पण स्वभाव मस्त आहे सगळी हासुन खेळुन राहतात ❤

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 10 місяців тому +4

    सिध्यूबाळा तूमचे व्हिडिओ छानच आसतात लाईक पण करत असते बानाई आर्चना खूप आवडतात सागराची मधी मधी लूडबूड छान वाटतं तूम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @nikamkaka8302
    @nikamkaka8302 10 місяців тому +11

    Biraji very hardworking and all round person.He handles all farm work and cows at Rakh village. Hats off to Biraji.

  • @geetagurav3414
    @geetagurav3414 10 місяців тому +4

    खूपच छान व्हिडिओ सगळ्यांना वाटचालीस शुभेच्छा ❤

  • @ashwiniaaglave8130
    @ashwiniaaglave8130 10 місяців тому

    दादा किती संघर्ष करावा लागतो तुम्हाला. खरंच सलाम आहे तुम्हाला. खरंच तुमचे व्हिडिओ बघितले की समजते जीवन कसं जगावं.❤❤

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 10 місяців тому +1

    कुठलाही देखावा न करता जे आहे ते स्पष्ट जीवन तुम्ही विडिओ मध्ये दाखवता हे फार आवडत

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 10 місяців тому +4

    तुमच्या फॅमिलीला कोणाची नजर नको लागायला खूप छान फॅमिली आहे

  • @sunild2794
    @sunild2794 10 місяців тому +1

    खुप कष्टमय जिवन आहे तुमचे🙏

  • @Ayurvedicinformetion4826
    @Ayurvedicinformetion4826 10 місяців тому +1

    Namskar Dada Tumche video khup chan astat amhi nehmi phatot

  • @vandananavale6559
    @vandananavale6559 10 місяців тому +2

    खुप छान अस्तात तुमचे व्हिडियो पाहून मन शांत होते

  • @maliniwani207
    @maliniwani207 10 місяців тому

    खुप छान रहाता तुम्ही, सगळ्यांशी मीळुन मीसळुन रहाता, एकमेकांना मदत करता, खुप छान व्हिडिओ

  • @appag5252
    @appag5252 10 місяців тому +1

    Khup chan

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 10 місяців тому

    दादा तुमची ल ई परवड आहे बाळु मामा सदैव तुमच्या पाठीशी राहो ही सदिच्छा 🎉🎉 तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी

  • @kusumbalajohn3811
    @kusumbalajohn3811 10 місяців тому +1

    Khup vatle dada tumchi Ghodi mili mhanun❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 10 місяців тому +1

    ❤❤❤.... नमस्कार

  • @akshaygadhave7916
    @akshaygadhave7916 10 місяців тому +1

    दादा बिरोबा अशिवाद वाडा चालतानी सावकाश चाला❤❤

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 10 місяців тому +4

    दादा सुखसोयी करून घ्याव्यात असे मला वाटते. गरजेच्या वस्तु जरुर घ्या खुपच तुम्हि पिढय़ा न पिढ्या जे चालत आले आहे तसच तुम्ही ही रहाता. आजच्या काळात खुप सुख सोई निघाल्या आहेत तर कष्ट कसे कमी होतील ते पहा तुमच्या बायकांचा विचार करा तो ही एक जीव आहे. किती उठल्या पासून काम करत असतात. नक्की विचार करा आणि सोईच्या वस्तु घ्या धन्यवाद

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 10 місяців тому +1

    व्हिडीओ बगितले की दिवस भराची थकान निगुन जाते दादा तेव्हा तुम्ही दरोज व्हिडीओ टाकत जा वाट बघतो आम्ही

  • @sumedhdabhade956
    @sumedhdabhade956 10 місяців тому +5

    खूप छान आहे video

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 10 місяців тому +1

    छान व्हिडिओ

  • @vishnusase4952
    @vishnusase4952 10 місяців тому

    तुमच्या पुर्ण परिवारास जय शिवराय खूप खुप कष्ट करता

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 10 місяців тому +10

    नशीब आपल्याच पाठीशी आहे दादा

  • @NirmalaMahabale
    @NirmalaMahabale 10 місяців тому +3

    सिदुदादा, बांनाई,किसनआरचना कष्ट हे करावे च लागणार आहेत.कषट हे कष्टाळू मानसाचे भांडवल असते .आपण जेवढे नेकीने वागाल तीच नेकी पुढं येईल.पहा‌आपले घोडे हारवले आणी लवकरच सापडले ही.भगवऺताला काळ्जी.

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 10 місяців тому

    एक नंबर दादा बानाई आणि तुमचं बोलनं साधं सरळ मस्त

  • @meenapathan1
    @meenapathan1 10 місяців тому +2

    Prajal Menachi,sade ,Saral family .Dev tumache sarankshan Karo. Stay blessed always

  • @priynkabansode1903
    @priynkabansode1903 10 місяців тому +4

    मस्त दादा तुम्ही सगळे च खूप कष्ट करता 😍 मला तुम्हा लोकांचा स्वभाव माहितीये आम्ही मुर्टी राहायला असताना तुमच्यापैकी एक होती आक्की म्हणायचो आम्ही तिला एकदम भारी आहे ती आम्ही जेवलोय,ती आमच्या घरी यायची बाजारा ला आल्यावर तीच नाव आठवत नाही पण तुम्हाला माहिती आहे का ती माझ्या आईची जिवलग मैत्रीण आहे ती🥰🥰🥰

  • @kalpanayekale3470
    @kalpanayekale3470 10 місяців тому +4

    दादा आम्ही पण धनगर आहोत आमच्या गावाकडे पण मेंढ्या आहेत

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 10 місяців тому +2

    बापरे!किती ही पायपीट..किती हे कष्ट

  • @pratapsinhsawant3037
    @pratapsinhsawant3037 10 місяців тому +2

    Siddhu Dada kharokhar tumhala Balu Mamacha ashirwad ahe mhanun ghode milale. Satyane chalta tumhi tyache he phal ahe baki kalji ghya sagarla ashirwad tumhala pudhchya vatchalisathi shubhecha

  • @MadhukarShinde-gg4bt
    @MadhukarShinde-gg4bt 10 місяців тому +2

    खुप सुंदर हे डयो होता❤

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 10 місяців тому +1

    Dada mast video

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 10 місяців тому

    छान व्हिडीओ

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 10 місяців тому +1

    खडतर जिवन

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 10 місяців тому +1

    Nice

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 10 місяців тому +3

    फ़ारच कष्टमय जीवन देव तुमचे भले करो

  • @kalpanagund7302
    @kalpanagund7302 10 місяців тому

    Khup sundar khup kahi shakanyasarkhe tumche kadun

  • @dipakmalgunde1637
    @dipakmalgunde1637 10 місяців тому +1

    खुप छान ताई दादा

  • @ishankoli1785
    @ishankoli1785 10 місяців тому

    Dada tumhi, Biraji Dada, Kisan Dada kiti Chan Bhau aahet tumhi. Ekmekana tyancha kamat madat karata. Jevha gavakade madatichi garaj hoti tevha tumhi gele aani aaj tumhala madatichi garaj aahe tar Biraji Dada aale. Dhanya tumache Aai Baba jyani tumhala ghadavala.

  • @AshwiniKumatkar-ti5oy
    @AshwiniKumatkar-ti5oy 10 місяців тому +1

    खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 10 місяців тому +11

    धन्यवाद त्या Subscriber ला 🙏🙏

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 10 місяців тому +4

    God bless all of you 🙌🙌🙌🙌🙌🙌

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 10 місяців тому +2

    आज तुमची खूपच दमछाक झाली .

  • @bandupantnavrange3658
    @bandupantnavrange3658 10 місяців тому +1

    आम्ही. पण.विदर्भ.मधले.धनगर.आहो.आमचे.पण.वडील.बकऱ्या.चारायचे.👍

  • @roshansonawane3460
    @roshansonawane3460 10 місяців тому +2

    Khup chhan vatala video dada

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 10 місяців тому +1

    तुमचा प्रवास सुखाचा होवो. बानाई कुठे आहे तिला पाहिले की बरे वाटते.

  • @sureshwanere1389
    @sureshwanere1389 10 місяців тому +1

    पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दादा

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 10 місяців тому +2

    हाय दादा नमस्कार लय भारी

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 10 місяців тому +1

    awadala🎉🎉

  • @kalpanadhawre9836
    @kalpanadhawre9836 10 місяців тому +2

    हाके दादा वीडियो मधे आवाज खूपच कमी आहे.

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 10 місяців тому +2

    सुंदर 👌❤🙏😊

  • @rekhapacharne2200
    @rekhapacharne2200 10 місяців тому +2

    सुपर व्हिडिओ दादा🎉🎉🎉🎉

  • @sagarjadhav3450
    @sagarjadhav3450 10 місяців тому +1

    दादा मी पण धनगर हे आमच्या गावची लोकसंख्या आहे वीस हजार त्याच्या तुन आपल्या समाजाची लोकसंख्या दहा हजार हे पण एकी आणि निडर पणा जर आसेल तर काय होत . आमच्या गावची ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात मोठी सत्ता धनगर समाजा कडं.पंचायत समिती सभापती किंवा उपसभापती पद धनगर समाजा कडं आणि आमच्या च गावात. आमच्या गावात ऐक सहकारी साखर कारखाना हे त्याचा चेअरमन धनगर समाजाचा .गावातील वीकास सोसायटी ती देखील धनगर समाजाच्या ताब्यात आणी हे सर्व आसतानी जे धनगर समाजाचे आप आपसात विरोधक नाही आणी .उरलेले दहा हजार लोकसंख्या पैकी आजुक कोनाची हिमंत नाही धनगर समाजा कड वाकड्या नजरेने बघन्याची.तेव्हा तुम्ही पण ऐकिने रहा .निडर व्हा .चांगली वेळ येईल तेव्हा बाळु मामा व्हा वाईट वेळ येईल तेव्हा बापु बिरू वाटेगाव कर व्हा .....जय मल्हार.. जय शिवराय.... जय अहिल्या माता...

    • @sagarjadhav3450
      @sagarjadhav3450 10 місяців тому +1

      हि कमेंट करन्याच कारन फक्त। बानाईं जे बोलल्या ते मनाला टोचल

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 10 місяців тому

    Hatya dada tumche kashtala salam ahe😘👌👍🌷💐🌹⚘️

  • @Anjanaprashant.143
    @Anjanaprashant.143 10 місяців тому +1

    Kopch Chan vataty vedio bagun pn kop tras asty ash divas kadach manji

  • @vishnugaikwad5615
    @vishnugaikwad5615 10 місяців тому +2

    Chan video Banai Tai chi

    • @vishnugaikwad5615
      @vishnugaikwad5615 10 місяців тому

      नशीब आपल्याच पाठीशी आहे दादा

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 10 місяців тому +1

    Bhari video Dada 🙏🙏🙏👍👍👍

  • @manuthorat1696
    @manuthorat1696 10 місяців тому +1

    Mast lay bhari bhava

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 10 місяців тому

    Tumhi bhau ni sagale kutumba kashtalu ahe 😊👍👍

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 10 місяців тому +2

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @ranjeetpatil5038
    @ranjeetpatil5038 10 місяців тому +1

    Dada vahini namskar

  • @smita_29
    @smita_29 10 місяців тому +1

    खूप छान विडीओ👌🙏🙏

  • @sumanpawar1524
    @sumanpawar1524 10 місяців тому +1

    👌👌👌👍

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 10 місяців тому

    Chhan khup chhan

  • @priyakamath886
    @priyakamath886 10 місяців тому

    This is nice to go by tempo.

  • @vikasdevkate3261
    @vikasdevkate3261 10 місяців тому +2

    पावन तुमचे व्हिडिओ पहायला मला खूप आवडत

  • @alkasurvase5955
    @alkasurvase5955 10 місяців тому +1

    👌👍

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 10 місяців тому

    Khup chan 🙏🙏👌👌

  • @ranjanakakad6048
    @ranjanakakad6048 10 місяців тому +2

    Sagle kiti premane rahat ahe chan asech rahaa

  • @dattatraydongare-xc7do
    @dattatraydongare-xc7do 10 місяців тому

    स्वत ला जपा आणि मेढंराणा पण आणि सागरला पण 🙏👍

  • @anantgawai440
    @anantgawai440 10 місяців тому

    खूप छान दादा नमस्कार

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 10 місяців тому +3

    Tempo ghya mhanje tumche hal honar nahi yelkot yelkot jay malhar🌹

  • @nageshtaware8569
    @nageshtaware8569 8 місяців тому

    खुप छान vidio बनवता गावी आल्यास सांगा भेट घेवची मोरगाव - आंबी बु ॥😊

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 10 місяців тому +1

    Nice ❤❤

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 10 місяців тому +3

    विडियो टाकत। जा। विडियो। पाहिला।। ता। वेळी। झोप। येते। धन्यवाद🙏💕 ज्योति पाटील नागपुर

  • @parveenpatel5359
    @parveenpatel5359 10 місяців тому +1

    Khup mehnat aahe 😊

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 10 місяців тому +3

    अर्चना ताई किती पटापट काम करत आहे

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 10 місяців тому

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड