जीवन एक आनंद यात्रा !❤ || इंद्रायनी व आंद्र नदीच्या संगमावर निसर्गसौदर्याचा लुटला आनंद!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • मागिल वर्षी चा विडिओ-
    • धनगरवाडा निघाला धरणा ख...

КОМЕНТАРІ • 124

  • @ganeshrakshe6161
    @ganeshrakshe6161 2 роки тому +14

    🚩⚜️मावळ तालुक्यात टाकवे गावात आपले स्वागत आहे भाऊ💐💐💐

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 2 роки тому +11

    🙏🙏
    डोक्यावरला पदर आणि आडव कुंकू हे खूप छान वाटलं
    भाऊ तूम्हाला खूप चांगली साथ आहे वहिनी ची 🙏🙏

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 2 роки тому +7

    खरंच दादा तुम्ही अस्सल खुरखुर आयुष्य जगता किती ही अडचण असली तरी तुम्ही हसत मुख असता

  • @vidyachavan6275
    @vidyachavan6275 2 роки тому +15

    दादा तुमच्या विडिओच्या माध्यमातून धनगरी जीवनाचे दर्शन तर होतेच त्यासोबतच नवनवीन परिसराची माहिती पण आपण लोकांना देता...
    "या विडिओतून आपण लोकांना आनंदी राहण्याचा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा उपदेश केला तो खुप आवडला"....

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 2 роки тому +29

    खुप सुंदर माहिती देता दादा .अस वाटत आपनही मेंढर पाळावीत आणी निसर्गाचा आनंद घ्यावा .आम्ही मराठी आहोत पुण्यात रहातो .तुमच्या व्हिडिओची खुप वाट पहातो

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 роки тому +8

    मुक्या जनावरांना किती जीव लावता दादा 🙏🙏🙏🙏🙏 निसर्गाचे किती सुख जवळून भोगतात 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

  • @gazi8412
    @gazi8412 2 роки тому +11

    नयनरम्य निसर्ग आणि उपयुक्त माहिती असलेला सुंदर विडिओ.
    दादा, तुमचा संदेशही खूप महत्वाचा आहे - "आयुष्य एक आनंदयात्रा आहे."

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 роки тому +6

    किती निसर्गरम्य वातावरण आहे.तुमच्या मुळे आज आपल्या जिल्ह्यातील नद्या ,संगम याविषयीयाची चांगली माहिती मिळाली.

  • @sachinbarkade6597
    @sachinbarkade6597 2 роки тому +10

    खर आहे पाव्हणं जीवनाचा आनंद घेता येईल एवढा घेतला पाहिजेल

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 2 роки тому +8

    भाऊ तुम्ही खरंच स्वच्छ मनाचे ,प्रेमळ आहे

  • @suryakantjagtap4638
    @suryakantjagtap4638 2 роки тому +8

    खूप खूप धन्यवाद दादा ते दिवसभर कामांमध्ये व्यस्त असताना किती सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता अगदी है नैसर्गिक व्हिडिओ आहेत आपले खूप खूप अभिनंदन

  • @gauriyenpure1437
    @gauriyenpure1437 2 роки тому +8

    Jivan ek anand yattra ho kharach dadatumhi khupch hushar ahat ani mazi vahini pan khup hushar ahe

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому +1

    सिद्दू तूला सगळा भूगोल माहित आहे खूप हुशार आहेस तूझे निसर्ग चे ज्ञान भन्नाटच आहे छान धन्यवाद

  • @kausalyakalokhe5658
    @kausalyakalokhe5658 2 роки тому +2

    आमचा मावळ तालुका आहेच छान . खुप काही निसर्ग सौदर्य पाहाण्यासाठी आहे.

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 2 роки тому +3

    हाके पावणं भिगवण तुम्हाला माहित आहे मग खेड गणेशवाडी आमचे गाव आहे

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 3 місяці тому +1

    नद्यांचा संगम व भोगोलिक माहिती खुप छान सांगितली आपण शिक्षित असावे शंभर टक्ऐ

  • @minalpatil5260
    @minalpatil5260 2 роки тому +4

    dada tumhi sarve sarv ghostit anand shodun getat 😊asech anandit raha

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +6

    खूपच छान महिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला. नद्यांची पात्रे त्यांची नावे खूप माहिती मिळाली.

  • @mayurbhosale360
    @mayurbhosale360 2 роки тому +4

    खूपच छान असेच निसर्ग रम्य वातावरणातील विडिओ ची अपेक्षा आहे तुमच्या कडून
    घरी जास पर्यत आणि गेल्यावर पण विडिओ बनवत जावा

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 2 роки тому +3

    dyanoba माऊली तुकाराम राम कृष्ण हरी 🙏

  • @jayashreeshinde5983
    @jayashreeshinde5983 Рік тому +2

    मी तळेगांव मधे रहाते. फण मावळमधे जी ठिकाण ं पाहिली नाहीत ती तुम्ही तुमच्या विडिओत दाखवलीत. धन्यवाद

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 2 роки тому +1

    निसर्ग दर्शन आमच्या पर्यंत व्हिडीओ मार्फत पोहचवत आहात खुपचं छान .

  • @rekhadahibhate8008
    @rekhadahibhate8008 Рік тому +1

    विडिओ खूप छान आहे तुमच्या मी रोज पाहते

  • @chikya_821
    @chikya_821 2 роки тому +3

    संकट जेवढी मोठी तेवढाच आनंद ही मोठा आहे तुमच्याकडे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @sushmamisal836
    @sushmamisal836 2 роки тому +3

    Khup chaan asa dangari jevan pravas ha tumi dakhavla apan tumchya sobat aslya
    Sarkh vatta, mazya aai la ani mala tumche videos khup avadtat . Tumchi
    Bayko sakshat laxmich roop ahe 🙏🙏

  • @jitendraushire2696
    @jitendraushire2696 2 місяці тому +1

    किती माहिती मिळाली 🙏🏻खरच खुप धन्यवाद

  • @bharatchavan3989
    @bharatchavan3989 2 роки тому +2

    आई तुळजाभवानी तुम्हाला खुप यश देवो.
    जगदंब जगदंब

  • @shardasable9499
    @shardasable9499 2 роки тому +3

    जय मल्हार दादा

  • @supriyachandgude9108
    @supriyachandgude9108 2 роки тому +6

    आम्ही दौंड चेच भीमा नदीकाठी राहतो

  • @suaravjadhav7250
    @suaravjadhav7250 2 роки тому +4

    लय भारी विडियो

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 Рік тому

    KHUP SUNDAR NADI ANI DRSH HAYE DADA

  • @vish5718
    @vish5718 2 роки тому +3

    खरे जीवन ,समाधानी

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 роки тому +3

    खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 2 роки тому +1

    Lay bhari jivanche sar chan sangitale mitra great 👍👏👍👏👍👍👍👏👏👏👏😊

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 2 роки тому +2

    JAI SHREE RAM JAI HANUMAN JAI SHREE KRISHNA JAI MALHAR JAI MATA DI

  • @supriyachandgude9108
    @supriyachandgude9108 2 роки тому +3

    खूप छान माहिती सांगितली तुम्हाला खूप छान माहित आहे परफेक्ट माहिती

  • @sangitabhangade4013
    @sangitabhangade4013 2 роки тому +4

    दादा परवा आळंदी ला जाताना खूप शोधल तुम्हाला पण तुम्ही घाटाच्या माथ्यावर कुठे च दिसले नाही, त्यासाठी आम्ही जून्या हायवेनी आलो होतो 🙏

  • @sudam8124
    @sudam8124 2 роки тому +3

    जय मल्हार

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 2 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ

  • @dmkokare4532
    @dmkokare4532 2 роки тому +2

    खुपच छान व्हिडिओ आहे.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Рік тому

    तूम्ही आनंद घेता व आम्ही तूम्हाला बघून आनंद घेतो खूप छान वाटले आवडले धन्यवाद

  • @babasahebgaikwad8376
    @babasahebgaikwad8376 2 роки тому +1

    येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट

  • @gauravbhase6121
    @gauravbhase6121 2 роки тому +2

    Aamch gav ahe he😎

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 2 роки тому +2

    अप्रतिम

  • @satishmane2826
    @satishmane2826 2 роки тому +2

    वाडे मिक्स झाले तर तुम्ही तुमची मेंढरं कशी ओळखता त्यावर एक व्हिडिओ बनवा पाव्हन

  • @shivudayenterprises6436
    @shivudayenterprises6436 2 роки тому +2

    निसर्ग 🙏🙏🙏👌👌👌

  • @ravindrajagtap9902
    @ravindrajagtap9902 2 роки тому +2

    🙏🏻तुमचे व्हिडीओ आम्हाला खूप खूप आवडतात 🙏🏻

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 2 місяці тому

    खूप छान दादा👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 роки тому +2

    जय मल्हार दादा👌

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому +2

    Very very nice 👌👌

  • @panchfulahande1117
    @panchfulahande1117 2 роки тому +1

    खुप. छान. दादा👍👍👍👍✌✌

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @aahilyadevi_pratistan_108_k
    @aahilyadevi_pratistan_108_k 2 роки тому +1

    खुप छान आहे दादा निर्सग

  • @pravinasawle8705
    @pravinasawle8705 2 роки тому +2

    आता कुठे आहे. तुमचा नंबर भेटेल का. मी मावळ तालुका टाकवे बु मधून बोलत आहे

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 роки тому +1

    खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ 👌👌👌

  • @jyotisolankar8052
    @jyotisolankar8052 2 роки тому +1

    छान

  • @uttamzaware5230
    @uttamzaware5230 2 роки тому +2

    खूप छान दादा 🙏💐💐

  • @jitendraushire2696
    @jitendraushire2696 2 місяці тому +1

    आमच्या गावी चाळीसगाव तालुका येते पण हाके बंधु आहेत ते पण मेढपाळ आहेत

  • @rajeshm8286
    @rajeshm8286 2 роки тому +6

    नमस्कार,
    माझ्याकडे स्वदेशी श्वान "पष्मी " जातीची पिल आहेत पाहिजे असतीळ तर कळवा

  • @yuvrajpote6124
    @yuvrajpote6124 2 роки тому +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻ᴍᴀsᴛ ᴠɪᴅᴇᴏ

  • @yogeshdhadge9578
    @yogeshdhadge9578 2 роки тому +2

    खुपच। मजा। हे। राउ।

    • @raj4400
      @raj4400 2 роки тому +2

      Very, naice

  • @rajashreemarkad6548
    @rajashreemarkad6548 2 роки тому

    Bhau kupch chan mahiti detay 👌

  • @shivajikedari7428
    @shivajikedari7428 2 роки тому +3

    खुप छान दादा

  • @GaneshShinde-pv6ni
    @GaneshShinde-pv6ni 2 роки тому +1

    खुप छान विडीओ दादा 👌👌👌👌👌👌👌👌

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 роки тому +2

    हाके भाऊ तूमचा संपूर्ण पत्ता पाठवा

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 роки тому +1

    Sundar सगळे च aani tumhihi

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 2 роки тому +2

    भाऊ आता गावाकड जित्राबाल चरायला कुरन आहे का खूप छान धन्यवाद

  • @dr.abasahebdevkate7843
    @dr.abasahebdevkate7843 2 роки тому +2

    Super 👌👌👌👌👌

  • @officialappa7805
    @officialappa7805 2 роки тому +1

    Nice 👌

  • @bajiravmasal6192
    @bajiravmasal6192 2 роки тому +3

    हाके पावन दोन दिवस झाले विडीओ आला नाही तुमचा वाट पाहत होतो

  • @GaneshParkhe-td3sg
    @GaneshParkhe-td3sg 2 роки тому +1

    Khup mast ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 2 роки тому +1

    Sunder vdo

  • @vishalgaikwad6581
    @vishalgaikwad6581 2 роки тому +1

    Khup mast

  • @navnathmadane1559
    @navnathmadane1559 2 роки тому +1

    जय मल्हार काका पंढरपूरकर

  • @nileshchavan6689
    @nileshchavan6689 2 роки тому +3

    सोमटणे फाटाला येणार आहे का

  • @rahulwankhede4161
    @rahulwankhede4161 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @vikaspatil123
    @vikaspatil123 2 роки тому +1

    खूप छान माहिती दादा

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 2 роки тому +1

    खूप सुंदर चॅनल आहे

  • @rakeshpatil4810
    @rakeshpatil4810 2 роки тому +1

    लय भारी

  • @meenakale123
    @meenakale123 2 роки тому +1

    Very good 👌👌👌👌👌 दादा मुलांची शाळा आहे की नाही

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 2 роки тому +1

    🙏🙏

  • @babasomane2062
    @babasomane2062 2 роки тому +1

    राम राम🙏🙏

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 Рік тому +1

    तुमचे मेंढर मिक्स झाल्यावर कशी ओळखायची कशी सापडतात🤔

  • @rohangavhane6682
    @rohangavhane6682 2 роки тому +1

    दररोज व्हिडिओ बनवत जा

  • @OLLGAMING8395
    @OLLGAMING8395 2 роки тому +2

    मुळा नदी दाखवा आमच्या गावाजवळून जाते तिथेच पाणी आणि शेतीसाठी वापरतो

  • @ashvinijangle6112
    @ashvinijangle6112 2 роки тому +2


    भाऊ तुम्ही मोबाईल कुठे चार्जिंग करता आणि व्हीडिओ कुठे कसे एडीट करता

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 роки тому +1

    Bhau pohcle ka nahi ghari

  • @rajukharat6259
    @rajukharat6259 2 роки тому +2

    साहेब,
    तुम्ही मेंढर कधी कुठे विकता ?

  • @snehalatapatil500
    @snehalatapatil500 2 роки тому +1

    Ram ram

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 роки тому +1

    Nice video

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 2 роки тому +1

    हाके भाऊ कामशेत ला आलेवर फोन करतो बोलला होता काय झाले

  • @deepalishinde3693
    @deepalishinde3693 2 роки тому +1

    ❤❤❤❤

  • @kalyankhillare367
    @kalyankhillare367 2 роки тому +2

    आज मुकाम कोनत्या गावि

  • @satishsul9198
    @satishsul9198 2 роки тому +2

    कोणत गाव आहे तुमचं पावण

  • @akshaynaik322
    @akshaynaik322 2 роки тому +1

    Gawala potali Bikaner

  • @sunitamohite1548
    @sunitamohite1548 2 роки тому +1

    Gavache nav kay te sanga

  • @govindkopnar7484
    @govindkopnar7484 2 роки тому +1

    ठिकाण कोणते आहे हे

  • @siddhant9826
    @siddhant9826 2 роки тому +2

    गावाला जायला किती दिवस लागतील दादा

  • @janardhanbangar1696
    @janardhanbangar1696 2 роки тому +1

    घरी पोहोचण्यास किती दिवस लागतील आजुन

  • @manjifera
    @manjifera 2 роки тому +1

    पाऊस सुरू झाला तर गाडीत घालून घरी न्यावी लागतात का?