लोकं हसायचे गाय वळू कडे घेऊन जाताना | Khillar Maharashtrachi Shaan 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2023
  • 👇Whatsapp Group/Chanel Link👇
    whatsapp.com/channel/0029VaB2...
    👇👇2024 चे कॅलेंडर बुकिंग साठी खालील फॉर्म पूर्ण भरा. 👇👇
    forms.gle/9ErqYVPY1TEZokrU6
    Instagram Official page 👇
    / surajdighe_khillaroffi...
    Join this channel to get access to perks:
    / @khillarmaharashtrachi...
    👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
    Our Facebook official page👇
    / khillarmaharashtrachis...
    Official UA-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
    #khillarMaharashtrachiShaan
    ***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!!
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 80

  • @amoljagdalepatil593
    @amoljagdalepatil593 9 місяців тому +19

    दादा खूप छान मुलाखत दिलीत... खूप छान वाटल तुमच बोलण..कधी अडचण आलीच तर नक्की कॉल करू तुम्हाला ❤

  • @user-sw1ss5ux1e
    @user-sw1ss5ux1e 4 місяці тому +1

    मित्रा तुझे खूप खूप आभार आणि शुभ आशीर्वाद❤
    शुभेच्छा तुला मित्रा ❤

  • @MERABHARATMAHAN2077
    @MERABHARATMAHAN2077 9 місяців тому +24

    सर माझी गाय पण विपुल डायव्हर यांच्या वळु पासुन भरवली आहे. मि 100किलोमीटर लांब गेलो होतो .आणि परतीचे 100किलोमीटर अंतर माझी गाय तिन महिने ची गाभण आहे.

  • @mihirraut2246
    @mihirraut2246 5 днів тому +1

    गाय नाकी घरी ठेवा आम्ही गावठी गाय घेत ल्या पासून 2 वर्ष दवाखान्याचा दरवाजा बघितला नाही 🙏🙏

  • @alltypesplumbingsolution2197
    @alltypesplumbingsolution2197 2 місяці тому +1

    भाई खिलार गाईचा नादच वेगला आहे❤❤❤ हा नाद मर्दाचा नाद आहे. मला पण खिलारचा वासरू घ्यायचा आहे सौदा चालू आहे पण पोझिशन टाईट असल्या कारणाने वासरू शहरात आणता येईना बजरंग दलचे खूप त्रास देत आहेत 😢

  • @shubh7143
    @shubh7143 9 місяців тому +5

    जनार्दन घाडगे सरांची मुलाखत घ्या दिघे साहेब एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व 🙌🏻

  • @tatyasopawar9682
    @tatyasopawar9682 4 місяці тому +1

    एकदम मस्त छान माहिती

  • @user-vf2md3uj4j
    @user-vf2md3uj4j 4 місяці тому +1

    एक नंबर विनोदशेठ

  • @amitpawar3237
    @amitpawar3237 9 місяців тому +6

    विनोद भाऊ तुमच्या गायी पाहून मनाला समाधान वाटले कालवड जबरदस्त तयार केली

  • @rahulbedkyale5725
    @rahulbedkyale5725 9 місяців тому +7

    खरंच प्रेरणा दायी...मुलाखत ...नवीन खिल्लार पालकांना...❤👍🙏

  • @sainathwadkar8234
    @sainathwadkar8234 9 місяців тому +7

    वाड्याचे दुष्परिणाम म्हणूजे रानात जी आपन रासायनिक लागवड टाकतो तेच परिणाम

  • @sumitmahamulkar5970
    @sumitmahamulkar5970 9 місяців тому +4

    लय भारी मुलाखत दिलीस विनोद 😊❤

  • @niteshkolekar408
    @niteshkolekar408 9 місяців тому +4

    नवीन खिल्‍लार पालकांना तुमच्या मुलाखतीतून योग्य ते मार्गदर्शन भेटेल. खूप छान मुलाखत झाली...❤

  • @harishburange3929
    @harishburange3929 9 місяців тому +1

    छान विचार खिल्लार प्रेम

  • @santoshmandhare6429
    @santoshmandhare6429 8 місяців тому +1

    खुप छान ❤

  • @sudhirphadtare7424
    @sudhirphadtare7424 9 місяців тому +3

    एक no मुलाखत

  • @PrashantGade-jc9zj
    @PrashantGade-jc9zj 8 місяців тому +1

    खूप छान मुलाखत जय गोमाता

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 9 місяців тому +6

    ग्रेट खिल्लार पालक अभिमानाने ऊर भरून आला. तुमच्या मोठ्या मनाला. ❤

  • @birusargar2551
    @birusargar2551 Місяць тому

    Nice

  • @samarth5556
    @samarth5556 9 місяців тому +1

    खूप छान सर... तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vishalkadam8788
    @vishalkadam8788 9 місяців тому +1

    खूप सुंदर ❤

  • @vijaymane8096
    @vijaymane8096 8 місяців тому +1

    ❤❤

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 3 місяці тому +1

    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई किंवा कालवड घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩

  • @audumbarjadhav9021
    @audumbarjadhav9021 9 місяців тому +2

    छान मुलाखत दिली...मी पण दोन खिल्लार सांभाळत आहे.मला पण सर्वच म्हणतेत कशाला सांभाळत आहे काय उपयोग ह्याचा पण आवड व दुध व गोमूत्र या साठी मी सांभाळत आहे...

    • @vinodmandhare990
      @vinodmandhare990 8 місяців тому

      Shukh aani samadhan mhatwach dada

    • @zhingaru518
      @zhingaru518 24 дні тому

      खिल्लारे असू की आणखी कुठली ही पण भारतीय गाय च सांभाळ भावा. लोकांचं ऐकून जर्सी/एच‌एफ चुकून पण नको.
      आणि जर्सी HF बरोबर क्रास पण नको.
      भारतीय गाय 🚩🚩🚩

  • @lankeshjarande8911
    @lankeshjarande8911 9 місяців тому +1

    आपल्याला पण लय नाद आहे खिलारचा❤❤

  • @maheshkute6077
    @maheshkute6077 9 місяців тому +3

    Down to earth person vinod bhaiyya mandhare❤

  • @digvijaychile836
    @digvijaychile836 9 місяців тому +1

    दादा मुलाखत मस्त दिला.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 9 місяців тому +1

    Very good

  • @prashantbhagat6453
    @prashantbhagat6453 9 місяців тому +1

    मस्त दादा मूलाखत दिली 🎉🎉🎉

  • @suyashwaghmale7
    @suyashwaghmale7 9 місяців тому +2

    Vinod bhau ❤

  • @prafulsawant6696
    @prafulsawant6696 9 місяців тому +4

    दिघे साहेब खूप छान मुलाखत घेतलीत तुमचे मनापासून आभार 🙏🏻🙏🏻आणि मांढरे साहेबानाही पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👍🏻👍🏻असच खिलार गोवंश वाढवण्यात सर्वांना यश येत जावो

  • @aniketyadav0212
    @aniketyadav0212 9 місяців тому +4

    ❤♥️👑

  • @SagarBodare-lx7oj
    @SagarBodare-lx7oj 9 місяців тому +1

    नमस्कार माझ्या पण दोन खिल्लार गाई आहेत आध्यात्मिक व आपली संस्कृती म्हणून सांभाळ करत आहे

  • @vishalwaghole5562
    @vishalwaghole5562 9 місяців тому +2

    Harshad villas satav yanchi mulakhat khupch abhyaspurn ahe. Sarvani aavrjun pha.

  • @sainathwadkar8234
    @sainathwadkar8234 9 місяців тому +3

    दिघे साहेब नमस्कार माझी पण एक खिल्लार गाय आहे

  • @gokulbahirbeedrajurin
    @gokulbahirbeedrajurin 9 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤

  • @DadasahebKale-vq7nj
    @DadasahebKale-vq7nj 9 місяців тому +3

    खूप छान भाऊ

  • @vishalwaghole5562
    @vishalwaghole5562 9 місяців тому +1

    Dada tumchya gai khup sundar ahe. ❤

  • @shivtejdeshmukh353
    @shivtejdeshmukh353 9 місяців тому +4

    तुमच्या भागात मका कमी आहे ज्या सिझन मका येतील मग त्याचा मुरघास तयार करून ठेवा गाईची तब्येत व आरोग्य दोन्ही चांगले राहते.❤❤❤

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 9 місяців тому +3

    ❤️❤️❤️👍

  • @sanjayshedge8312
    @sanjayshedge8312 9 місяців тому +3

    माझ्या कडे दोन जातिवंत खोंड आहेत मी फुकट गायी लावून देतो

  • @ravindrakhatal4559
    @ravindrakhatal4559 9 місяців тому +3

    ❤❤❤❤❤

  • @minaldighe5088
    @minaldighe5088 9 місяців тому +1

    👌👌

  • @vinodmandhare990
    @vinodmandhare990 9 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @vishalshinde7208
    @vishalshinde7208 9 місяців тому +2

    🔥🔥🔥🔥🔥

  • @shivadnya0074
    @shivadnya0074 9 місяців тому +2

  • @ajitdere9722
    @ajitdere9722 9 місяців тому +1

    ❤❤❤

  • @suniljoglekar6780
    @suniljoglekar6780 8 місяців тому +2

    देशी गाई च तूप हे कमीत कमी दोन हजार ते तीन हजार रु किलो च्या दरम्यान विकल्या जाते

  • @shambhurajnalawade4883
    @shambhurajnalawade4883 9 місяців тому +1

    ❤❤🎉

  • @Vivekparab-kavya
    @Vivekparab-kavya 9 місяців тому +3

    खरवस मिळणार का आम्हाला😊

  • @dhanajibhange1522
    @dhanajibhange1522 9 місяців тому +1

    लातूर भागातील खिल्लार पालनाबद्दल माहिती द्या

  • @mahendralandge7966
    @mahendralandge7966 9 місяців тому +2

    सर माझ्या कडे पण एक खिल्लार गाय आहे पण ती माजावर येत नाही तीच एक वेत झाल पण दुसर्‍यांदा माजावरच येत नाही शेतकऱ्यांन कडुन या बाबत थोडी माहिती द्या

  • @shelarfarmkoyna
    @shelarfarmkoyna 9 місяців тому +1

    Sir aamchekadepan char khillar gai aahet koynanagar satara

  • @Prathamesh_1999
    @Prathamesh_1999 9 місяців тому +1

    Kalvati la Sonya 5050 dya ek no paydas hoeil❤😊

  • @user-ve2xd3uu7b
    @user-ve2xd3uu7b 9 місяців тому +1

    मला खिल्लार कालवाड़ पहिजेत कोना कड़े आहे का

  • @krishnajagdale9759
    @krishnajagdale9759 9 місяців тому +1

    एखाद्या खिल्लार गाय ला 6 थन असतात का/ते भविष्यात चांगले रिझल्ट देईल का की काही problem होईल

  • @sanketshivale1822
    @sanketshivale1822 9 місяців тому +1

    गावरान कालवड मिळेल का पुण्यात

  • @jeevankhaware1316
    @jeevankhaware1316 8 місяців тому +1

    शौक म्हणुन किंवा घरी एक तरी देशी गाय असावी म्हणुन खीलार गाय पाळू शकतो profit मिळवायचे mahnun नाही

  • @sanjaychavan4461
    @sanjaychavan4461 9 місяців тому +2

    Whastap group link send kara

    • @KhillarMaharashtrachiShaan
      @KhillarMaharashtrachiShaan  9 місяців тому

      विडिओ च्या खाली description मध्ये आहे सर

  • @nileshgawade6247
    @nileshgawade6247 9 місяців тому +2

    Dada mala pan khup khillar gai palaychi ahe pan mala shodhun pan ekhadi khillar gai bhetali nahi tar dada tumchya kade kona kade changale khillar gai viknare asel tar mala contact number bhetala tar khup bar hoil

  • @DnyaneshwarDabade-hw5yf
    @DnyaneshwarDabade-hw5yf 9 місяців тому +2

    Kalvad denar ka

  • @ganeshbarsagde8142
    @ganeshbarsagde8142 9 місяців тому +3

    गाई ला माज आल्या वर किती वेळात गाय भरवली पाहिजे?

    • @vinodmandhare990
      @vinodmandhare990 9 місяців тому +4

      Utaratay majavar bharayachi 12 tasachay pudh 16 tasachay aat
      Aapalay donhi gai ratrechay bharalayt

    • @ganeshbarsagde8142
      @ganeshbarsagde8142 9 місяців тому

      @@vinodmandhare990 धन्यवाद

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 9 місяців тому +1

    खुप छान ❤

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 9 місяців тому +3

    ❤❤

  • @vishalshinde7208
    @vishalshinde7208 9 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @ajaykadam1501
    @ajaykadam1501 9 місяців тому +1

    ❤❤❤

  • @vishalshinde7208
    @vishalshinde7208 9 місяців тому +1

    🔥🔥🔥🔥🔥